चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड २५० || Chandal Choukadichya Karamati Mahaepisode 250

  Рет қаралды 1,055,393

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 4 300
@SurajGharat-vz4en
@SurajGharat-vz4en 9 күн бұрын
करोडो रुपये खर्च करून चित्रपट बनवता आला नाही मोठया लोकांना पण 1 तासात ते तुम्ही दाखवल... सलाम तुमच्या विचारांना❤
@mahadevchavan7850
@mahadevchavan7850 9 күн бұрын
एक नंबर
@khandusonnur4205
@khandusonnur4205 7 күн бұрын
1 no
@madhukarkhondage979
@madhukarkhondage979 6 күн бұрын
छान
@vanitabansode1248
@vanitabansode1248 5 күн бұрын
Thank you so much
@sujatasutar6298
@sujatasutar6298 9 күн бұрын
आज पर्यंत सगळे व्हिडिओ बघितले पण हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले खरंच तुम्ही एका बापाची तळमळ जगापुढे मांडली खूप भारी काम केले तुम्ही अशाच एपिसोड बनवत राहा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@VijayPawar-fu1cj
@VijayPawar-fu1cj 8 күн бұрын
नानाच्या आईचा Dana
@amitsawant8020
@amitsawant8020 8 күн бұрын
Hooo
@akshaychavan3285
@akshaychavan3285 7 күн бұрын
😢 खरेच आहे हे आजकालचा नवीन पिढीला समजलं पाहिजेल
@vijaykhude6369
@vijaykhude6369 7 күн бұрын
आज पर्यत सगळे पण हा व्हिडीओ बघितले पण हा व्हिडीओ पाहुन डोळ्यातून पाणी थांबता थाबत नव्हत खरचं तुम्हा सगळ्या ना सलाम
@sagarjadhav78200
@sagarjadhav78200 7 күн бұрын
आजपर्यंत सर्व episode बघितले पण ह्या मध्ये समाजाची सध्याची परिस्थिती मांडली आहे कशा प्रकारचे मुलींची फसवणूक केली जाते हे अगदी सोप्या शब्दात मांडले आहे त्या बद्दल सर्व team चे आभार. असेच या पुढे ही भाग यावेत अशी आपणास नम्र विनंती आहे...धन्यवाद.❤
@prakashraut9300
@prakashraut9300 9 күн бұрын
यातून तरी मुलींचे डोळे उघडावे खूप छान चांडाळ चौकडीचया करामतील मधील सर्व कलाकारांचे मनपूर्वक धन्यवाद
@karamativlog24
@karamativlog24 3 күн бұрын
खरच चांडाळ चौकडीच्या करामती टीमचे कौतूक करावे तितके कमी आहे.. खूप छान खरच आज अशा प्रकारच्या समाज प्रबोधनाची गरज आहे आणि तुम्ही ते करामतीच्या माध्यमातून केले आहे..खूप खूप शुभेच्छा.!!🙏👏💐
@ramakantlohar5958
@ramakantlohar5958 9 күн бұрын
सत्य घटनेवर आधारित कहाणी आहे बाळासाहेब
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 9 күн бұрын
२५० वा भाग हा खरच एखाद्या मराठी चित्रपट पेक्षा कमी नाही बनवला 🎉🎉🎉🎉 संपूर्ण टीमचे खूप खूप आभार 🙏🙏
@महादेवविधाते
@महादेवविधाते 9 күн бұрын
बाळासाहेब व रामभाऊ सुभाष राव हा आपिसोठ आतिक्ष सुंदर झाला व जन जागृती झाली आमच्या डोळ्याला पाणी आले😢😢😢 आतिक्ष सुंदर
@sureshlingade9405
@sureshlingade9405 9 күн бұрын
काय पुरीनो
@suryakantpundekar2370
@suryakantpundekar2370 9 күн бұрын
Dhanyawad team चांडाळ चौकडी. जनता माय बाप आहे यातून बोध घेतील... धन्यवाद
@royalmaratha4967
@royalmaratha4967 9 күн бұрын
nice
@Pahilepaul
@Pahilepaul 4 күн бұрын
🫡🙏🏻
@yogiraj7169
@yogiraj7169 9 күн бұрын
स्क्रिप्ट लीहिनाऱ्याला सलाम ❤ एक नंबर होता भाग
@limbagishelke6395
@limbagishelke6395 9 күн бұрын
बाळासाहेब लिहतात ❤
@vanitabansode1248
@vanitabansode1248 5 күн бұрын
कथा बनाने वालो को भी सलाम
@atulkadam670
@atulkadam670 7 күн бұрын
खरंच खूप छान संदेश दिला या भागातून हा भाग शाळा कॉलेज येथे दाखवण्यात यावा नक्कीच यातूण मुलाना पण समजेल बऱ्याच काही गोष्टी त्यांना शिकायला मिळतील आणि घडणाऱ्या गोष्टीवर काही प्रमाणात का होईना आळा बसेल या विचारला कोण कोण सहमत आहे.
@anitashinde1337
@anitashinde1337 8 күн бұрын
अतिशय हृदयस्पर्शी एपिसोड ,मुलीच्या वडलांना सर्वांनी एकत्र होऊन दिलेली साथ ,अतिशय कौतुकास्पद आहे .बाळासाहेब ,रामभाऊ ,खूपच छान ,पोलिसांची भूमिका अप्रतिम.या मध्ये सर्वांनी अतिशय सुयोग्य विचार मांडलेत ,एखाद्या व्यक्तीला खचू न देता ,उत्साहाने दिलेले प्रोत्साहन अवर्णनीय .पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीम ला आभाळभरून शुभेच्छा ,
@amolnirmal6673
@amolnirmal6673 9 күн бұрын
आजपर्यंत आईचं काळीज पाहिलं होतं पण आज तुम्ही सर्वांनी बापाचं काळीज दाखवलं एकच नंबर भाग आहे पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी
@sharadnale4351
@sharadnale4351 9 күн бұрын
नंबर वन ❤❤
@NandakishorPaikrao
@NandakishorPaikrao 9 күн бұрын
भाऊ खरच यार
@rajendrasonawane3200
@rajendrasonawane3200 8 күн бұрын
​@@sharadnale4351पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्😢 का मोपप्पप्पप्प
@rajendrasonawane3200
@rajendrasonawane3200 8 күн бұрын
या
@omkarkarande5287
@omkarkarande5287 2 күн бұрын
छान
@sameershaikh6818
@sameershaikh6818 9 күн бұрын
आजचं सर्वात भयंकर वास्तव........त्याच ताकतीने चांडाळ चौकडीने मांडलय ..........10000000000लाईक
@ganeshradkar3512
@ganeshradkar3512 3 күн бұрын
आजचा एपिसोड म्हणजे सध्याच्या तरुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.सध्याची तरुण पिढी खुप काही यातून शिकेल यात शंका नाही.... आजचा एपिसोड मी आणि माझ्या 10 वर्षाच्या मुलींनी पहिला माधुरीच्या बापाची अवस्था पाहून माझी लेक ढसा ढसा रडली ओ...किती जरी पाणी थांबवले पण डोळ्यातले पाणी थांबलेच नाही... आजच्या वेळेत हा एपिसोड खुप महत्वाची भूमिका बजावणार आहे.. आपल्या टीम चे खुप खुप अभिनंदन..🎉
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 9 күн бұрын
अगदी खास आजचा भाग पहायला मिळाला , पहात असताना भरपूर दम धरला परंतु हुंदका आवरला नाही आणि खळखळून रडलो, एकदम शीण खरोखरचा वाटला , विशेष म्हणजे इतके ट्रेन झालेले कलाकार कुठुन आणलेत जुने‌ एक्टर तर हुशार आहेतच पण नविन सुद्धा कलाकार फारच एक्टिव आहेत, लेखकाला धन्यवाद आणि कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, सर्वच जुने नवे कलाकारांना मनापासून मनापर्यंत मनस्वी मनःपुर्वक आभार अभिनंदन आणि धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक , कौठेकमळेश्वरकर संगमनेर
@sandeepdaware5197
@sandeepdaware5197 9 күн бұрын
जिवनात ऐऊन माणसाण ऐकदा मुलीचा बाप व्हाव
@NavanathMore-w3n
@NavanathMore-w3n 9 күн бұрын
Zabar dast ep and acters
@vikramagawane8885
@vikramagawane8885 9 күн бұрын
Ekdam manal lagla video salam aahe team la
@मीमराठी-फ3ध
@मीमराठी-फ3ध 9 күн бұрын
खूप छान...
@sagarbokade7615
@sagarbokade7615 9 күн бұрын
हे नवीन कलाकार गणा पैलवान ह्या वेब सीरिज मधील आहेत. आणि उत्तम कलाकारी करतात. ही पण वेब सीरिज छान आहे. चांडाळ चौकडी च्या करामती ह्यांना सुद्धा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.
@Amol-o7p
@Amol-o7p 9 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ डोळ्यात पाणी आलं खूप छान सत्यघटनेवर आधारित आहे
@kiranpisal4385
@kiranpisal4385 9 күн бұрын
बाळासाहेबांचे तरुणपणीच कष्ट, रामभाऊ चा पुतण्यासाठी त्याग बघून खूप छान वाटलं. 💐💐 250 वा महा एपिसोड, स्त्री शक्ती चा जागर🙏🏻 वेबसिरिज असावी तर चांडाळ चौकडी सारखी🔥💥
@ajaychavan8518
@ajaychavan8518 7 күн бұрын
आज पर्यंत केलेले यांच्यापैकी सर्वात उत्कृष्ट एपिसोड सर.👍 डोळे पाणावले
@pravinkadam3546
@pravinkadam3546 9 күн бұрын
मला पण तीन पोरी आहेत, तळ्याच्या फोडासारखं सांभाळ करतोय भविष्यात चांगलंच व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@skindskind9689
@skindskind9689 9 күн бұрын
होईल भाऊ चांगल सगळ पणं एक ध्यानात ठेवा मुलींना फक्त मुला पासुन धोका नसतो त्यांना मैत्रिणी पणं नसाव्यात याकडे ध्यान द्या plz
@NileshGaikwad-v4f
@NileshGaikwad-v4f 9 күн бұрын
Tyanchyasobat free raha.... sagal changach honar
@ranjeetshinde1072
@ranjeetshinde1072 9 күн бұрын
खरच दादा मोबाईल देऊ नका त्यांना
@shashikantshedage6583
@shashikantshedage6583 9 күн бұрын
Best of luck dada....Tumhi khup lucky ahet❤❤🎉
@govindbade7260
@govindbade7260 9 күн бұрын
होईल की दादा
@pratibhakale8393
@pratibhakale8393 9 күн бұрын
जबरदस्त एपिसोड धन्यवाद सर्वच कलाकार यांना,,बाळासाहेब एकच नंबर
@deepakkhopade5398
@deepakkhopade5398 8 күн бұрын
नेहमीच काही ना काही संदेश देऊन जाणारी ही वेब सिरीज आज पुन्हा एकदा सर्वांचे डोळे उघडुन गेली..खरंच खूप खुप अभिनंदन सर्व टीम चे...मनापासून आभार..असेच कार्य करत रहा सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे..
@balajikarande3299
@balajikarande3299 3 күн бұрын
खूप खूप छान एपिसोड आहे हा धनु भाऊ जामदार खूप छान एक्टिंग केली आहे तुम्ही या एपिसोड मधून तुम्ही या जगातील सर्व लोकांना खूप मोठा संदेश दिला आहे असेच अजून नवीन नवीन एपिसोड करा धन्यवाद चांडाळ चौकटी च्या सर्व टीमला परत एकदा मनापासून धन्यवाद
@akashmore9391
@akashmore9391 9 күн бұрын
चांडाळ चौकडी चे कलाकार जेवढ्या ताकदीने हसवतात ..तेवढ्याच ताकदीने रडवतात .. 👍👍
@pravinjoshi5615
@pravinjoshi5615 9 күн бұрын
एकदम खरय
@AshokShinde-lq1sf
@AshokShinde-lq1sf 9 күн бұрын
आजचा भाग महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलींनी बघितला पाहिजे.
@haridasjoshi732
@haridasjoshi732 9 күн бұрын
खुप खुप सुंदर
@yogeshfuke5442
@yogeshfuke5442 9 күн бұрын
सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शन करणाणारा आता पर्यंत चा सर्वात म्हणजे सर्वात उत्कृष्ट एपिसोड, हॅट्स ऑफ चांडाळ चौकडी टीम ❤
@sureshrede9870
@sureshrede9870 7 күн бұрын
धनु भाऊ अप्रतिम एपिसोड तुझा क्लासमेट सुरेश रेडे
@laxmannangre5317
@laxmannangre5317 9 күн бұрын
अप्रतिम अगोदर पोलिस साहेबांचे अभिनंदन कारण त्यांनी चौकशी चांगली केली असे रियल पोलिस स्टेशन मध्ये झालं पाहिजे ज्यांची लेकर पळुन जातात त्यावेळी पोलिस ठाण्यात असी वागणुक देत नाहीत परत एकदा पोलीसांचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद
@AvinashThite-ng9gh
@AvinashThite-ng9gh 8 күн бұрын
ह्या एपिसोडची कल्पना ज्याच्या डोक्यामध्ये आली त्याला शंभर टक्के सलाम ❤❤❤❤❤
@ratan-g1150
@ratan-g1150 9 күн бұрын
माधुरीच्या वडिलांना माझा मानाचा मुजरा.. फुल्ल इज्जत आपा भरपुर प्रेम ❤❤
@sachinshinde3377
@sachinshinde3377 6 күн бұрын
यातून खूप चांगला संदेश मिळेल महाराष्ट्रातील मुलींना, सलाम तुमच्या या कार्याला.❤❤❤❤❤
@amolsalunke3339
@amolsalunke3339 9 күн бұрын
खुप छान संदेश दिला आहे जगाला. आताच्या मुलींनी या गोष्टीवर जास्त करून लक्ष दिलं पाहिजेत. कितीही झालं तरी आई आणि वडील यांना अंतर देऊ नका. आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. 🙏
@balasahebdengale4553
@balasahebdengale4553 9 күн бұрын
एपिसोड एक तास बावीस मिनिट चा आहे आणि मी एक तास रडत होतो आत्ता पर्येंत चा सर्वात छान एपिसोड होता खूप खूप आभार तुमचे
@FaiyazShaikh-bp1ke
@FaiyazShaikh-bp1ke 9 күн бұрын
आज्या कडे बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5ऐकर फुकिन ऐका ऐका चा नाद पुर करीन राम भाऊ मनतात मला करा लाईक राम भाऊ साठी🎉
@namdevghule6497
@namdevghule6497 9 күн бұрын
तुमच्या टिमला सलाम ह्रदयस्पर्शी एपिसोड
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 9 күн бұрын
5 ऐकर नका फुकु 5 एकर फुका,आणी ऐका ऐकाचा नाद पुरा करण्यापेक्षा एका एकाचा नाद पुरा करा, शुद्ध मराठी लेखन केल्या बद्दल आपले अभिनंदन,
@SayliShinde-m8t
@SayliShinde-m8t 9 күн бұрын
तरुण मुलींना अशा मार्गदर्शनाची खूपच गरज होती ... सलाम चांडाळ चौकडी च्या करामती व ऑल टीमला ...😊😊😊😊😊
@wajidaslam8678
@wajidaslam8678 9 күн бұрын
बघता बघता चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीम शी जुळून चार वर्षे झाले वाटतच नाही, संपूर्ण लॉकडाऊन मध्ये चांडाळ चौकडीच्या करामतीने जे मनोरंजन केले त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@amitd6953
@amitd6953 9 күн бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन🎉🎉 समाज प्रबोधनाचा हा वसा असाच अखंड वाहत राहो..!
@nileshpachange8668
@nileshpachange8668 7 күн бұрын
खूपच छान समाजाला अशा गोष्टीची जाणीव करून देणे खूपच गरजेचे आहे तुम्ही डोळ्यात पाणी आणले आज. तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद
@dipakbhand5784
@dipakbhand5784 9 күн бұрын
चांडाळ चौकटी च्या करामती च्या सर्व कलाकारांनी आज जो भाग सादर केला खरोखरच सत्य परिस्थितीवर आणि आजच्या घटनेवर आहे
@santoshsherkhane1076
@santoshsherkhane1076 9 күн бұрын
मी वेब सिरीजचा हा भाग चालू झाल्यावर कॉमेडी नसल्यामुळे पाहणार नव्हतो पण पूर्ण भाग शेवट पर्यंत पाहून झाल्यावर, मला समजले की आजची वेब सिरीज ही सर्वात चांगली वेब सिरीज होती. संपूर्ण टीमने केलेली उल्लेखनीय कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे.🎉
@swapnilyadav5602
@swapnilyadav5602 9 күн бұрын
तुमच्या संपूर्ण टिम च मनापासून धन्यवाद. हास्यविनोदा सोबत समाज प्रबोधनाच जे व्रत आपण जोपासलय ते खरच उल्लेखनीय आहे.
@udhavghatol1085
@udhavghatol1085 6 күн бұрын
आजपर्यंत तुम्ही हसवलं पण आज डोळ्यात पाणी आल राव. खूप सुंदर
@avinashrandhave6225
@avinashrandhave6225 8 күн бұрын
हभाग आठवड्यातून एक वेळा शाळा कॉलेज मध्ये दाखवला पाहिजे 🙏 मनापासून धन्यवाद सर्व टीमला 🙏
@khandappatikambare1303
@khandappatikambare1303 6 күн бұрын
1no कमेंट आहे ही
@vijaykengar8243
@vijaykengar8243 6 күн бұрын
बरोबर आहे
@sanketshinde5236
@sanketshinde5236 6 күн бұрын
Ho kharach eakda shala clg madhe ha dakhva he winati ashya fake premala mulini Bali padu nay
@devdeshdharma1587
@devdeshdharma1587 9 күн бұрын
लाख मोलाचा एपिसोड होता.... आज खरंच समाजाने खास करून तरुण मुलींनी याचा विचार करायची गरज आहे... जगात तुमच्यावर जर सगळ्यात जास्त कोण प्रेम करत असेल तरी तरी तुमचे आई वडील असतात... आणि हे त्रिकाल सत्य आहे... चांडाल चौकडीच्या सर्व टीमचे खूप खूप आभार कि त्यांनी असा एपिसोड सादर केला कि ज्याची आज खरंच समाजाला गरज आहे... धन्यवाद! 🙏🙏🙏🙏
@prashantchavan5379
@prashantchavan5379 9 күн бұрын
बाळासाहेब, सुभाषराव आणि राम भाऊ आपण काल दिनांक १२/१०/२०२४ रोजी आपण तिघे जण पिंपरी चिंचवड (सांगवि) येथे येऊन रसिक मायबाप जनतेला खळखळून हसवून प्रत्येकाची मणे जिंकली आहात, आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व चाडाळ चैकडिच्या करामती या संपूर्ण टिम ला खुप खुप शुभेच्छा. गणा पैलवान, आण्णा, विशेष म्हणजे पाटील, संजु मेंबर, नेवसे सरपंच, छोट्या, अमर, उज्जन, व संपूर्ण टिम
@anilphule1951
@anilphule1951 7 күн бұрын
आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आले 🙏
@SJcrarions
@SJcrarions 9 күн бұрын
समाजापुढे चांगला आदर्श ठेवणार हा भाग ☝🏻🙏🏻
@sopanbpachpute8811
@sopanbpachpute8811 9 күн бұрын
मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता आहे असे बरेचसे अनुभव मी हाताळले आहेत परंतु आपल्या टीमने सत्य सत्य परिस्थिती ला हात घालून काळजाचा घाव घेतला त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन
@krishnakendre-fg4iq
@krishnakendre-fg4iq 9 күн бұрын
खुप छान होता एपिसोड खुप काही शिकायला मिळालं आणि चांगल्या प्रकारे बापाच्या प्रेमाची जाणीव राखावी हे खुप छान प्रकारे समजल बाळासाहेब सुभाष रावा रामभाऊ खुप छान काम करता आणि 250 episode पुर्ण झाल्या बद्दल सर्व टिमचे अभिनंदन....🎉❤
@rameshkasar830
@rameshkasar830 3 күн бұрын
खुप छान अप्रतिम सगळ्या कलाकारचे मनापासून खूप खूप धन्यवाद एकच नबर खुप छान संदेश दिला 🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@keshavgore5392
@keshavgore5392 9 күн бұрын
सर्वप्रथम या सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन & आभार... मी या टीमचे आजपर्यंतचे सर्व एपिसोड पहिले आहेत. या टीमने आज पर्यंत सर्व एपिसोड मधुन खूप चांगल्या पद्धतीने समाजप्रबोधनच केले आहे. पण आजचा 250 वा. एपिसोड हा हृदयस्पर्शी आणि समाजातील सत्य परिस्थिती वर आधारित असुन, आज या टीम मधील सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे . नेहमीच विरोधकांची भूमिका पार पाडणारे सरपंच नेवसे, संजु मेंबर आणि चेरमन यांनी पण आज वेगळीच भूमिका पार पाडून प्रेक्षकाची मन जिंकली. एखाद्या पुरस्कृत चित्रपटापेक्षा ही आजचा एपिसोड खूप चांगल्या प्रकारे प्रस्तुत केला आहे..
@kalpeshbites
@kalpeshbites 9 күн бұрын
ह्रदयस्पर्शी....लेखक का चे मनापासुन आभार इतकी सुंदर कथा लिहिली..!
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 9 күн бұрын
250 व्या भागासाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉✌️
@VijaypawarPawar-y2d
@VijaypawarPawar-y2d 7 күн бұрын
बाळासाहेब रामभाऊपाटीलव सर्व चांडाळ चौकडी ची करामतीकरामती च्या सर्व टीमलाखूप खूप शुभेच्छाखूपच छान एक नंबरसर्वांना मानाचा मुजरा
@PranayChavan-c7t
@PranayChavan-c7t 9 күн бұрын
खुप छान झाला कार्येक्रम याच्यातून एक चांगला धडा दिला मुलांना मुलींना खरतर तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
@nikhilkhaire8002
@nikhilkhaire8002 9 күн бұрын
एकच नंबर...👌👌👌 आतापर्यंत पहिल्या एपिसोडपासून सर्व एपिसोड न चूकता बघतो, समाजासाठी खूप चांगली शिकवण प्रत्येक एपिसोड मधून दे आहात, बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव आणि सर्व कलाकारांना Award देऊन सन्मानित करण्यात याव...🙏🙏🙏
@अक्ष्यापुंड
@अक्ष्यापुंड 9 күн бұрын
टीम सर्व एपिसोड मधी हसवलं आज मात्र डोळ्यात पाणी आणलं अप्रतिम...🙇🏻👌🏻
@sureshrede9870
@sureshrede9870 7 күн бұрын
अप्रतिम ❤❤❤❤हृदयाचे ठोके हलवणारा एपिसोड
@umeshpawade8073
@umeshpawade8073 9 күн бұрын
समाजातील वास्तव दाखवलं सर्व टीमचे अभिनंदन 🌹🌹🌹
@purushottamgade5587
@purushottamgade5587 9 күн бұрын
सत्य परिस्थितीवर आधारित Great episode 👍 सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे विशेष आभार!!! आणि पुढील अशाच episode साठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@shankarjagtap7621
@shankarjagtap7621 9 күн бұрын
शंकर. जज
@shankarjagtap7621
@shankarjagtap7621 9 күн бұрын
@shankarjagtap7621
@shankarjagtap7621 9 күн бұрын
ंंंं
@bhagwatgaikwad4708
@bhagwatgaikwad4708 9 күн бұрын
नाद नाही करायचा चांडाळ चौकडी टीम च 1 बापाची जीवन कथा दवली तुम्ही hand of u all team excellent fabulous
@sagar-kt5fg
@sagar-kt5fg 6 күн бұрын
खूप छान.....एपिसोड बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आले....... सर्व कलाकारांचे खूप खूप आभार
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 9 күн бұрын
आज लाखो लेकींच्या बापाच्या हृदयाला हात घातला या कारामती टीमने 🙏🙏🙏
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 9 күн бұрын
आजचा दीड जीबी डेटा फुकीन पण आजचा संपूर्ण भाग बघीन मलाही रामभाऊ म्हणत्यात रामभाऊ 😂😂
@nageshshelke5653
@nageshshelke5653 9 күн бұрын
बऱ्याच मुली ज्या असे चुकीचं पाऊल उचलणार होत्या त्या हा आजचा एपिसोड पाहून नक्कीच 100 वेळा विचार करतील आणि त्यांचं मनपरिवर्तन 100 % होईल खरच धन्यवाद आणि अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती टीम💐💐💐
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 6 күн бұрын
मस्त भाग दाखवला काय बोलू ते शब्द च नाही मस्त भाग दाखवला ❤❤
@rahulhambir8709
@rahulhambir8709 9 күн бұрын
एक नंबर एपिसोड बनवला आहे सर्वानी अश्या समाज प्रबोधन पर एपिसोड ची गरज आहे. सर्व टीम ला धन्यवाद
@krishnamalkar1213
@krishnamalkar1213 9 күн бұрын
सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन
@didibhange6242
@didibhange6242 9 күн бұрын
समाजाने आदर्श घ्यावा, असा हा महाअँपीसोड तयार केला, अप्रतीम,,,, चांडळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे मी शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो,
@SambhajiLokhande-gn3ni
@SambhajiLokhande-gn3ni 9 күн бұрын
खुप छान आहे
@ACB-b4i
@ACB-b4i 5 күн бұрын
सर्व टीम च काम एक numbar
@AshaSalunke-be8lz
@AshaSalunke-be8lz 9 күн бұрын
लाखात एक नंबर अपिसोड भाग झाला आहे
@nitinjadhav490
@nitinjadhav490 9 күн бұрын
हा एपिसोड खूपच छान बनवलेला आहे. असेच असेच समाजाला छान छान एपिसोड बनवून चांगले आणि वाईट ची जाणीव करून देणारे एपिसोड बनवत जा. चांडाळ चौकडी बघणार्‍यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तरीपण आपण समाजाशी निगडित असेच छान एपिसोड बनवत राहा..
@santoshsherkhane1076
@santoshsherkhane1076 9 күн бұрын
नेहमी हसवणारी तुमची वेब सिरीज आज खरोखरच डोळ्यातून अश्रू आणले...😢 आपल्या कामगिरीला सलाम🎉😊🎉
@vickyawale3542
@vickyawale3542 6 күн бұрын
खूप छान खरी वास्तविकता मांडली...मुलींच्या आई वडिलांना समजेल अशी खूप अभिनंदन सर्व कलाकार आणि टीम च....🎉
@sunilpowar4607
@sunilpowar4607 9 күн бұрын
खूप छान आजचा भाग बघुन प्रत्येक मुलगी आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून आई बापाची स्वप्न पूर्ण करतील
@nitinjamdar8217
@nitinjamdar8217 9 күн бұрын
एकच नंबर यातून तरी मुलींचे डोळे उघडले पाहिजे 👌🏻👌🏻
@shankarsutar5119
@shankarsutar5119 9 күн бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन केले आजच्या भागातुन , सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन
@dattashinde6804
@dattashinde6804 3 күн бұрын
असा एपिसोड कधीच झाला नाही तो पाहायला मिळाला डोळ्यात पाणी आले ,सर्व टीमचं कवतुक करावे तेवढे कमीच,सर्व टीमला धन्यवाद❤🙏🙏🙏
@आदिवाशांचालाडकाराहुल
@आदिवाशांचालाडकाराहुल 9 күн бұрын
आज पर्यंत सगळे व्हिडिओ बघितले पण हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले😢😢😢 खरंच तुम्ही एका बापाची तळमळ जगापुढे मांडले खूप भारी काम केले तुम्ही असेच एपिसोड बनवत राहा पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन
@PremilaKare
@PremilaKare 9 күн бұрын
Aata paryant cha sarvat best apisod 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ Khupach saundar Apratim Love you all of you Great team ❤
@mahendramemane4916
@mahendramemane4916 9 күн бұрын
वाटच बघून होतो एपिसोडची ❤❤
@chandrasenubale4525
@chandrasenubale4525 9 күн бұрын
अख्ख्या महाराष्ट्र रडवला आज या एपिसोडने अनेक पोरींचे डोळे उघडुन अनेक बाप मान उंचावून चालतील आणि अर्ध्यावर आपल आयुष्य समवण्याची वेळ येणार नाही खरच पूर्ण टीमचे खूप अभार 🙏🏻🙏🏻
@anilrdabhade.1168
@anilrdabhade.1168 6 күн бұрын
चांडाळ चौकडी भाग 1 ते महाभाग 250 चे सर्व भाग पहिले भाग 249 पर्यंत चे भाग हसण्यात गेले. पण या भागाने पहिल्यापासून शेवटपर्यंत डोळ्यात पाणीच पाणी केले केले... चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा🎉❤🎉🌹
@NivruttiTakale
@NivruttiTakale 9 күн бұрын
❤सवोर्च्च कलाकर छान❤
@chiragovhalkar9396
@chiragovhalkar9396 9 күн бұрын
Great job ... प्रत्येक मुलीने पाहावा हा एपिसोडं. ..
@SundaySpecial123
@SundaySpecial123 9 күн бұрын
एकदम सत्य परिस्थिती,सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज मांडली सध्याच्या काळामध्ये अशा अशा घटना घडत आहेत तरुण मुला मुलींचे डोळे उघडावे
@PrathmeshDudal
@PrathmeshDudal 5 күн бұрын
अविस्मरणीय भाग आहे..लय भारी
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 9 күн бұрын
बाळासाहेब एक नंबर... सर्वांना धन्यवाद अतिशय चांगला एपिसोड आहे..
@sunilavhad1819
@sunilavhad1819 9 күн бұрын
खूप सुंदर 1:21:55
@ShubhamGaikwad-y8t
@ShubhamGaikwad-y8t 9 күн бұрын
सुंदर अती सुंदर अप्रतिम असा हा ऐपीसोड नेहमी प्रमाणे तुम्ही समाजाला एक चांगला संदेश दिला बदल हीच काळाची गरज आहे
@krishnadada3215
@krishnadada3215 5 күн бұрын
आज पर्यंत केलेले सर्वात उत्कृष्ट एपिसोड २५० वा भाग हा खरंच एखाद्या मराठी चित्रपटापेक्षा कमी नाही संपूर्ण टीमचे खूप खूप आभार डोळ्यात पाणी आले👏👏👏 अशी वेळ कोणत्याही आई बापा वर येऊ नये खरंच ही सध्याची खरी परिस्थिती आहे
@vitthalsambre5520
@vitthalsambre5520 9 күн бұрын
1 no Episode Nadach Khula Chandak chukadichya Karamaticha
@JeevantInsaan
@JeevantInsaan 9 күн бұрын
तुमच्या पूर्ण टीमचे मनपुर्वक धन्यवाद तुमचे सर्व एपिसोड मी बघतो परंतु 250 हा खुप खास बनवला.असे समा जाचे प्रबोधन करणे खुप कठिण काम आहे. हा घेतला वसा असाच चालू ठेवायचा आहे. खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌾🌾🌾🌾🌾🌾🌺🌺🌺🌺🌺🥀🥀🥀🥀🥀
@indrajeetsutar1138
@indrajeetsutar1138 9 күн бұрын
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत तुम्ही हसवता तुम्ही रडता तुमचं समाज प्रबोधन कार्य खरंच कौतुकास्पद जय हिंद
@subhashsonavane531
@subhashsonavane531 3 күн бұрын
आजवरपर्यंत चांडाळ चौकडी च्या करामती चे एपिसोड बघितले त्या सर्व एपिसोड पेक्षा भावनिक आणि अफलातून असा हा आजचा एपिसोड मला खूप आवडला.मनापासून चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांचे मन:पूर्वक धन्यवाद.
@ramdaswadar
@ramdaswadar 9 күн бұрын
आजचा 250 वा एपिसोड खूप सुंदर डोळ्यातून पाणी येण्यासारखे एपिसोड पूर्ण झाला मी तुमचा खूप खूप आभारी आहे असेच द रविवारी एपिसोड करत रहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍
@maheshlavate3601
@maheshlavate3601 9 күн бұрын
Congratulations 🎉 for २५० episode.... looking forward for १००० episode ❤
@panjabraodeshmukh594
@panjabraodeshmukh594 9 күн бұрын
खरोखरच, मुलींच्या डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड,, धन्यवाद,
@AnilBagul-z6k
@AnilBagul-z6k 7 күн бұрын
लय भारी आज एपिसोड पाहताना डोळ्यात पाणी आले
@dauthshaikh1417
@dauthshaikh1417 9 күн бұрын
खुप छान एपिसोड बनवला प्रतेक मुलीने यातुन काही तरी शीकल पाहीजे चांडाळ चौकडी च्या टीम चे मना पासून आभार हा मेसेज कोना कोना ला आवडला लाईक करा
@GajananGadekar-z8v
@GajananGadekar-z8v 9 күн бұрын
250 हा हा भाग खूपच अतिशय डोळ्यात पाणी येईल खूप खूप धन्यवाद सर्व टिमला❤❤❤❤❤😢😢😢😢
@SwapnilModi-p2p
@SwapnilModi-p2p 9 күн бұрын
महत्वाच्या विषयाला हाथ घातलाय खुपच सुंदर सादरीकरण 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
@deepaksawant5599
@deepaksawant5599 6 күн бұрын
मनापासून धन्यवाद संपूर्ण टीम च,या कलियुगातील सत्य परिस्थिती मांडली,तुमच्यामुळे किती तरी बापांचे जीव वाचले😢आणि वाचत राहावेत
@YashwantJagtap-ii1be
@YashwantJagtap-ii1be 9 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ खरंच २५० वा भाग बघुन डोळ्यात पाणी आले😢
@YogeshShelkhe
@YogeshShelkhe 9 күн бұрын
🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच ❤ या एपिसोड ची वाट मी सकाळ धरून बघत होतो आज एपिसोड बघायला मिळाला खूपच छान आता आता गुरुवारी प्रोमो सुपर एपिसोड येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम😊😊
@jayashribirlinge5154
@jayashribirlinge5154 8 күн бұрын
Thanks my sweet friend 🙏😊
@sharaddivekar5499
@sharaddivekar5499 9 күн бұрын
खूपच छान एपिसोड होता 250 एपिसोड पैकी या एपिसोड ने डोळ्यातून खळाखळा पाणी वाहिले खूपच छान एपिसोड
@umeshnikam8508
@umeshnikam8508 5 күн бұрын
खरंच खूप सुंदर भाग बनवला आहे ❤❤
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 52 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
गावरान मस्ती भाग 04
25:49
DHAMAL ENTERTAINMENT
Рет қаралды 12 М.
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН