Рет қаралды 92,352
The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative emotions that cause defects in the body, and the Swayampurna Upchar method. A healthy mind and a healthy body are the basic requirements for successfully completing any task. But, in ailments such as vertigo even the daily routine becomes a challenge.
Are your daily activities severely hampered by frequent episodes of giddiness? Are you troubled by the accompanying nausea and high blood pressure? Do you find it difficult to undertake even simple actions such as walking? What is the role of the deranged Akash Tatva (space element) and Vayu Tatva (air element) in the body in this? How are the defects in the Chakras (centers of cosmic consciousness in the subtle body) from Adnya and Vishuddhi to Muladhar responsible? How do digestive disorders lead to such problems? Why is it necessary to avoid worrying and stress? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay explain many such aspects in this freewheeling discussion.
Watch this video to attain health and experience lasting happiness, and share it with your acquaintances who suffer from such ailments.
-----
योग्य विचार व कृतीतून व्हर्टिगो घालवा
निरामय म्हणजे दोष विरहित स्थिती. मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक उर्जेचा निचरा, आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण ‘मन निरामय’ या मालिकेत समजून घेत आहोत. आपली सर्व कामे सुरळीत पार पाडण्यासाठी शरीर व मनाचे स्वास्थ्य ही मुलभूत गरज आहे. परंतु, अनेकदा व्हर्टिगो सारख्या आजारामुळे रोजचे व्यवहार करणे सुद्धा दुरापास्त होऊन बसते.
सतत येणारी चक्कर तुमचे दैनंदिन व्यवहार ठप्प करत आहे का? त्याच सोबत मळमळ व उच्च रक्त दाबाने तुम्ही बेजार आहात का? चालण्यासारख्या सोप्या क्रीया सुद्धा तुम्हाला अवघड होऊन बसल्या आहेत का? बिघडलेल्या आकाश व वायुतत्वांची यात काय भूमिका असते? आज्ञा व विशुद्धी चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत झालेल्या बिघाडाचा याच्याशी काय संबंध आहे? पचन संस्थेतील दोष व्हर्टिगोला नेमके कसे कारणीभूत होतात? चिंता करणे व ताण घेणे का टाळले पाहिजे? मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून अशा अनेक मुद्द्यांवर माहिती देत आहेत निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर.
रोगमुक्ती व शाश्वत सुखाची अनुभूती घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा, आणि अशा प्रकारचे त्रास असलेल्या परिचितांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#vertigo #rightthoughts #freefromdefects #niraamay #niraamaywellnesscenter #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.