Рет қаралды 38,291
The Sanskrut word Niraamay implies ‘free from defects’. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind for removing the accumulated negative energy that causes defects in the body, and the importance of Swayampurna Upchar method. Mind and intellect play an equally important role as the body in achieving material as well as spiritual progress. However, today a lot of people are afflicted with brain disorders due to excessive stress, exposure to chemicals and wrong thoughts.
Are you irritable most of the time? Do you often experience nightmares? Are we storing wrong impressions in the body and mind? Is a close relative suffering from ailments such as delusion and Alzheimer’s disease? What is Adhyatma (study of the inner self or cosmic consciousness) and how does it help in overcoming such problems? What are the exact benefits experienced in daily life while ascending the eight steps of Ashtang Yog? From where do we get the Pranshakti of Chaitanya (life sustaining force) that keeps the Akashtattva (space element) and in turn the mind in equilibrium? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay provide insights into a range of such topics during this informal chat.
Watch the video for details, and share it with all those who wish to achieve freedom from disease by leading a spiritual lifestyle!
कसा घालवाल मेंदुवरील ताण?
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. ‘मन निरामय’ या मालिकेतून मनावरील योग्य संस्कार व शरीरात दोष निर्माण करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा निचरा करण्याचे महत्त्व, आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धती आपण समजून घेत आहोत. ऐहिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी शरीरासोबतच मन व बुद्धीची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. परंतु अतिरिक्त ताण, रसायनांचा मारा व चुकीच्या विचारांमुळे आज अनेक जण मेंदूच्या विकारांनी ग्रस्त आहेत.
तुमची सतत चिडचिड होते का? तुम्हाला अनेकदा दुःस्वप्न पडतात का? शरीर व मनात आपण चुकीच्या गोष्टी साठवित आहोत का? तुमच्या जवळच्या व्यक्तीला भ्रम व स्मृतिभ्रंश यासारख्या व्याधींनी ग्रासले आहे का? अध्यात्म म्हणजे काय आणि त्याचा या साऱ्यावर मात करण्यात कसा उपयोग होतो? अष्टांग योगाच्या आठ पायऱ्या चढताना रोजच्या आयुष्यात नेमके कोणते लाभ होतात? आकाशतत्त्व व पर्यायाने मनाला संतुलित ठेवणारे चैतन्य किंवा प्राणशक्ती नक्की कुठून मिळते? या अनौपचारिक चर्चेदरम्यान अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान उलगडून सांगत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आध्यात्मिक जीवनशैलीतून रोगमुक्त होऊ पाहणाऱ्या अशा सर्वांना नक्की पाठवा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#mentalstress #Niraamay #Freefromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #nightmares #alzheimer
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.