आज केशव दादाला मानलं पाहिजे सोन्या ५०५० चं एकमेव सुट्टी मेकर आज ते मथुर 1001 चे सुट्टी करायला होते मित्रांनो हे शर्यत क्षेत्र आहे इथे सर्वांनी मिळून मिसळून एकजुटीने, कोणताही भेदभाव न ठेवता आपलं कार्य केलं पाहिजे तेव्हाच हा आपला बिनजोड चा क्षेत्र मैत्रीपूर्ण ओळखला जाईल आणि एम एम दादा तुझं करू तेवढे कौतुक थोडेच आज मानलं यार तुला एवढ्या लांब चा प्रवास,एवढा उशीर झाला तरी तू मुलाखत घेते सॅल्यूट आहे दादा तुला 🫡 जय श्रीराम 🚩🔱जय महाकाल 🔱
@machindravayle49276 ай бұрын
माझा एकच धैय आहे बिनजोड क्षेत्रातून negative गोष्टी बाहेर काढता येतील आणि positive गोष्टी समोर आणून गाडा मालकातुन चुकीचे मतभेद झाले ते कसे थांबवायचे हा लक्ष वर तुम्ही लोकांचा सहभाग नेहमी पाठीशी असतो धन्यवाद सर्वांना 🙏👍
@mithunfadtare21996 ай бұрын
💞.. मथुर. सर्जा.. 💞..च अभिनंदन... सर्जा ला खुप स्पीड आहे.. सर्जा. मथुर. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 💞💞🙏🙏
@GaneshGole-kq8xt6 ай бұрын
मथुर सर्जा विन 👑 आणि आपला भुंगा पन किंग आहे ❤❤
@ajitravkhot6 ай бұрын
Mathur ❤ Sarjya
@kiranunic27396 ай бұрын
खूप छान शर्यत झाली मथुर सर्जा अभिनंदन आणि भुंगा ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मथूर आणि भुंगा पैरा झाला पाहिजे स्पीड बघायला आवडेल आणि मालकांनी कुठलाही निगेटीव्ह कॉमेंट कडे लक्ष देऊ नका मैत्री पूर्ण लढत झाल्या पाहिजे जे नाव ठेवतात त्यांची दावन नाही तुम्ही लक्ष नका देऊ
@machindravayle49276 ай бұрын
मित्रांनो नम्रतेची विनंती आहे की कुठल्याही नंदीला नाव ठेवू नका धन्यवाद 🙏
@vinitamale66636 ай бұрын
आटील ड्रायव्हर तमखडा.....आणि मथूर
@ronya10016 ай бұрын
भुगा पिगा काय ny कोलनयात येईल #mathur 1001❤
@rajkumarraut57176 ай бұрын
सर्जा आदत ❤❤❤❤
@rajkumarraut57176 ай бұрын
काळीज मथूर 🔥🔥🔥❤️❤️
@Patil000kdgdjsi6 ай бұрын
Aaj mathur kay palala Kay spped hota❤
@Ajaypawar589-w8w6 ай бұрын
King mathur sarja ❤❤❤🎉🎉🎉🎉
@Patil000kdgdjsi6 ай бұрын
Sarja la 3fere made palva.. ❤️❤️❤️
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9श6 ай бұрын
Koregav la palalay final rahila hota adat mdhe
@vijaypatil81946 ай бұрын
Mathur ❤👑 Sarja❤👑
@MahendraPatil-qw6sj6 ай бұрын
Hi Jodi ghatavr palva ekda 😍❤️
@tanajikumkar53726 ай бұрын
Bhuga cha zala punaga 😂😂😂😂😂
@Kunal-u2d6 ай бұрын
😂😂😂
@Patil000kdgdjsi6 ай бұрын
Mumbai made Pale gav ch badal.sunder 7576 Bhunga. Top made palaatt
@amolrao11376 ай бұрын
❤❤
@mr.princegamer83416 ай бұрын
Bhuga cha zala punga 😂😅
@GaneshGole-kq8xt6 ай бұрын
वाघ आहे आमचा मथुर
@karanpatil13886 ай бұрын
Nilje cha samrat chi pan mulakhat ghya kadhi
@machindravayle49276 ай бұрын
हो नक्कीच 👍
@sanketshelar43596 ай бұрын
तुम्हाला मानलं दादा तुम्ही ओपन नाव देता. नाय तर काही जन एक आदत 1बैल बोलतात 😅😅😂😂
@swarsamrat216 ай бұрын
भुंगा चा स्पीड खतरनाक आहे.जोडीदार कमी झाला नाहीतर भुंगा नी केला असता मथूर चा पुंगा.भुंगा ची पहिली बिन जोड विजयी झाला.
@factvideos91206 ай бұрын
Punga zhala bgungacha na
@factvideos91206 ай бұрын
Tyachya peksha ghot cha aamcha chota sarja la jast speed aahe
@oy-ix2xp6 ай бұрын
अरे त्या भुंगा ची लायकी आहे काय त्या मालकाला पण जाम गर्व आलाय आता
@sahiladhikari93296 ай бұрын
Tumcha bakasur don binjod harto ani tu ithe shikavto😂
@prateekwadekar44926 ай бұрын
मथुर च्या पुढं भुंगा पुंगा आहे सर पण नाय यायची मथुर च्या पुढं 😂