घोषणांचा पाऊस झाला पण कर्मचारी तसाच वाऱ्यावर, आमदार विक्रम काळे यांची टीका

  Рет қаралды 20,651

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 37
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Жыл бұрын
धन्यवाद.साहेब
@rajendraravasahebkamble12345
@rajendraravasahebkamble12345 Жыл бұрын
नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचार्‍यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी.अशी मागणी केली.धन्यवाद आमदार साहेब
@bharatsonawane741
@bharatsonawane741 9 ай бұрын
साहेब खूप छान खूप छान विचार मांडलेत आपण कर्मचाऱ्यांसाठी तुमचा अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@manoharnhivekar3669
@manoharnhivekar3669 Жыл бұрын
Very good information thanks
@avinashdhobe7608
@avinashdhobe7608 Жыл бұрын
एकच मिशन, जुनी पेन्शन
@UmeshPatil-cq1zh
@UmeshPatil-cq1zh Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब आमच्या दुःखाची उकल केली त्याबद्दल
@kiranpatil3984
@kiranpatil3984 Жыл бұрын
खुप छान विक्रम जी काळे साहेब, आपण खूप तळमळीने बोललात...
@sharadghutugade7608
@sharadghutugade7608 Жыл бұрын
एकच मिशन जुनी पेन्शन
@anantfulsundar8190
@anantfulsundar8190 2 ай бұрын
Well done Kale Saheb
@deepakbenke5311
@deepakbenke5311 Жыл бұрын
Nice sir
@nandkishorgarte6334
@nandkishorgarte6334 Жыл бұрын
तुम्ही सर्व एकचं आहात असं वाटत!
@icdspaithan147
@icdspaithan147 Ай бұрын
घोषणा फक्त काळे कागद करतात , पण कुठच काही मिळत नाही , कर्मचाऱ्यांना OPS दया
@icdspaithan147
@icdspaithan147 Ай бұрын
iएकच मिशन , जुनी पेशन
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 Жыл бұрын
एसटी कामगार ला, तर, बघा ना, साहेब हवेत, सोडून दिले, या, सरकार ने,
@user-oe4fi9um8t
@user-oe4fi9um8t 6 ай бұрын
😅
@lalitsalave8274
@lalitsalave8274 Жыл бұрын
जे सेवक 15ते 20 वर्षा पासून विद्यालयात आहेत त्यांना आधी पगार चालु करा जे बेरोजगार आहेत त्यांच्या बदलपण बोला
@nandkishorgarte6334
@nandkishorgarte6334 Жыл бұрын
नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू DCPS योजनेची त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी 1८ वर्ष लागतात का?
@shaikhshahed1208
@shaikhshahed1208 Жыл бұрын
Far chan
@oine_nature
@oine_nature Жыл бұрын
2005 च का? सर्वांना पेन्शनचा अधिकार आहे कारण नोकरी लागता लागतात आणि अनुदान मिळतामिळता पूर्ण आयुष्य निघून जातो.....
@vijaykachakde
@vijaykachakde Жыл бұрын
Hmv
@suryakantkaspate485
@suryakantkaspate485 Жыл бұрын
Chan shaheb
@subhashpatilaurangabad4017
@subhashpatilaurangabad4017 Жыл бұрын
घोषणांचा पाऊस पडला असे वाटते पण काले साहेब त्याला हो हिम्मत लागते आपणास आठवते का पेन्शन कोणी बंद केले काँग्रेस ने तुमचे मित्र पक्षाने अजित दादांनी 2/1/2वर्षे अर्थ मंत्री असूनही जुनी पेन्शन योजना लागू का केली नाही तेव्हा तुम्ही सतीश भाऊ,इतर शिक्षक आमदार का मग गिळून होते
@RambhauJadhav-xs8sm
@RambhauJadhav-xs8sm 10 ай бұрын
कर्मचारी पेन्शन योजना नको म्हणतात मग आमदार खासदार मंत्री यांना पेंशन देणं योग्य आहे का
@panditlabde81
@panditlabde81 Жыл бұрын
अहो हेच शिक्षक शाळा सुटली की बिरयारबार, परमिटवर असतात, यांना काम कमी पगार जास्त आहे त्या पेक्षा शेतकरी यांना अनुदान, विमा वाढवून द्यायला सांगा पईसेवालेच चंचमचेगिरी करू नका
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 2 ай бұрын
नोकरीचे वय कमी करा
@yashwantkshirsagar7093
@yashwantkshirsagar7093 Жыл бұрын
Vote for OPS
@shaikhgani6648
@shaikhgani6648 Жыл бұрын
एकच मिशन जुनी पेन्शन हे टरबूज गुजराती चां ए जन ट आहे अडाणी अंबानी ला देता
@nivaratitirkamte8794
@nivaratitirkamte8794 Жыл бұрын
वरीष्ठ महाविद्यालय आनूदान चा प्रश्न कस
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 Жыл бұрын
Ajit dada pawar yanche mat kay ahe juni pension babat….
@dattatraysonawane4622
@dattatraysonawane4622 Жыл бұрын
अहो शहाणे ज्याला काहीच नाही त्याचा विचार करा ज्याला मोकार पगार आहे त्याबद्दल एवढी कळकळ
@amolthakre6632
@amolthakre6632 2 ай бұрын
नोकरी फुकट मिळत नाही मेहनत घ्यावी लगते जलो मत 😄
@rahultiple8780
@rahultiple8780 Жыл бұрын
Deun de sarv
@chandrkantsuryawanshi-ty5xj
@chandrkantsuryawanshi-ty5xj Жыл бұрын
Paise khaayachi bamanani
@sharadpatil2822
@sharadpatil2822 Жыл бұрын
अरे खोट्या एक वर्षानंतर का लागू केलं आघाडी सरकारने.
@panditlabde81
@panditlabde81 Жыл бұрын
तटकरे साहेब शिक्षकांना सावलीत बसून कशाला पेनश पाहिजे मी तर म्हणतो यांची पगार सुद्धा कमी करा, तुमी केवळ अ सत्य पोपट पंची बंद करा
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 86 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 55 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 86 МЛН