अगदी अभ्यास पूर्ण मांडणी साहेब जुनी पेंशन सुरू करा साहेब
@dnyaneshwaritagikar66653 ай бұрын
R55t 😢😢😢😅😮😮😮😮😮😮😮😅😅
@bharatsonawane7414 ай бұрын
धन्यवाद कपिल पाटील साहेब खूप छान 2005 चा नंतरचा लोकांना सुद्धा पेन्शन पाहिजे
@vidyapotdar Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन 👍
@panditchavhan742510 ай бұрын
एक नंबर साहेब आमचे साहेब यांना मनाचा मुजरा आगदी सत्य परिस्थिती मांडली आहे
@shrinivassatpute3707 Жыл бұрын
कनिष्ठ लिपीक मान्यता कधी देणार ते सांग किती दिवास आम्ही बिन पगारी शाळे मधे काम करायचे
@tukaramchavan7814 Жыл бұрын
अगदी व्यवस्थित आणि हुबेहूब माहिती दिली
@SanjayMuranjan8 ай бұрын
B e s t baba sahebancha man theva tumhi tyanche savidhan chalavta visru naka
@VijayChaskar-gx4ty4 ай бұрын
सर्वांना सारखीच पेन्शन पाहिजे खासदार आमदार सहीत
@VijayChaskar-gx4ty4 ай бұрын
नोकरीत वय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद
@kashinathgabhale5365 Жыл бұрын
छान , कपिल पाटील साहेब, अगदी अभ्यासपूर्वक विवेचन
@GangadharGhusar3 ай бұрын
Ops
@yuvarajpawar4927 Жыл бұрын
पहिल्या ने आमदारांचे एकाच वेळेस चे आमदारकीचे पेंशन फक्त द्यावे. ही
@sahikantdeshpande7878 Жыл бұрын
जुनी पेंशन योजना निम सरकारी कर्मचा-याना लाभ मिळतो काय .
@shitaltiravade7906 Жыл бұрын
वाह खूप छान माहिती दिली आहे यात बघुया सरकार च्या डोक्यात येत का
@geetamhaske-pw7kg4 ай бұрын
ऐक लाख दोन तीन लाख पगार आहे यांचा पगार कमी कराव सरकार पन पेंशन सरवांनाच लागु कराव दोन हजार पाचचया नंतर ल आगलेलया करमचयांना पेंशन आवशयक आहे अती पगार वाढीमुळे महागाई वाढली आहे
@naynasonawane7841 Жыл бұрын
माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की जुन्या पेंशन योजना सुरू करण्या अगोदर आपल्या दृष्टी पासुन राजकारण बाजुला ठेवून त्यावर विचार करणे गरजेचे आहे कारण महागाई आकाशाला भिडली असुन हातमजुरी करणारे, भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग यांचा देखील थोडीफार विचार करणे गरजेचे आहे कारण हा वर्ग देखील ह्याच देशाचा असुन सरकार स्थापन करण्यास हाच वर्ग निर्णायक ठरतो ही विनंती
@icdspaithan1472 ай бұрын
Only ops तुम्ही कारण सांगु नका फडणविस साहेब विधायकानां चालु केले तेव्हा किती समित्या नेमल्या सर , आताच का ? कारण सांगण्यासाठी च काय? कशाला सांगता या गोष्टी ,लागु करा 2O32 ला बघता येईल , काय होते महाराष्ट्राची उन्नती कि आधोगती , बघुना वेळेवर तसे तर होणारच नाही , कारण महाराष्ट्र प्रगत राष्ट्र आहे ना ?
@VijayChaskar-gx4ty4 ай бұрын
नोकरी वय वाढवू नये
@shubhangishinde43048 ай бұрын
कपिल पाटील साहेब,अजूनही जुनी पेन्शन लागू झाली नाही होणार आहे का नाही. आमचा जीव टांगणीला लागला आहे.
@oine_nature Жыл бұрын
शिक्षकांच्या हक्कासाठी फक्त कपिल पाटीलच बोलतात बाकी......
@santosht340 Жыл бұрын
अतिशय अभ्यास पूर्वक विश्लेषण केलं पाटील साहेब. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. त्यामुळे आत्ता माघार नाही. एकच मिशन जुनी पेन्शन.
@Aefdfff6 ай бұрын
it doees not nessessary of money only govt interest
@Morerandhir Жыл бұрын
एक विनंती आहे, आमदार आणि खासदार यांचे, मानधन फक्त ते सत्तेत असताना द्या, यांना पुन्हा माजी आमदार kiva खासदार म्हणून सेवा देऊ नका, सगळं पैसे आमचे आहेत, तेंच्या सेवा काडून घ्या, पैसा आमचा आहे.
@geetamhaske-pw7kg4 ай бұрын
हाकलुन दया महणतेस तु जर नोकरीवर असतास अगोदर तुला हाकलुन देले असते तर काय केला असता बापु
@rajubhau3617 Жыл бұрын
हाकलून द्या,नवी भरती काढा
@amoltidke9201 Жыл бұрын
अभ्यासू
@ashokgundu892 Жыл бұрын
किती कळजी तुम्हाला सरकारी कर्मचारी ची दुसरीकडे जेष्ट नागरिकांना 800 रुपये ते 1000 रुपये पेन्शन मीळतो ते बोलत नाही आणी तुम्ही आमदार खासदार कोणा वर उपकार करता म्हणून पगार पेन्शन आणी भत्ता घेता ते पहिले बंद करा. पगारी वर 24% पैसा खर्च होतो विशेष म्हणजे काम न केलेल्या दिवसाची पगार मिळतो आणि 7 वे वेतन 8 वे वेतन लागू आणी आता पेन्शन वा छान आहे