घाल घाल पिंगा वाऱ्या | ghal ghal pinga varya | Marathi Kavita.

  Рет қаралды 522,467

vitthal swami काव्यगंध

vitthal swami काव्यगंध

Жыл бұрын

घाल घाल पिंगा वाऱ्या | ghal ghal pinga varya | Marathi Kavita.
आठवणीतील कविता | ghal ghal pinga varya mazya parsat|
कवी - कृ. ब. निकुंब .
मराठी पाठयपुस्तकाच्या अभ्यासक्रमतील एक जुनी कविता. आठवणींना उजाळा व मनाला आनंद देणारी कविता.
श्रवणीय सुमधुर कविता आणि मुलांना सहजपणे गाता येईल अशी कविता.
सादरकर्ते - Team - विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध.
Edited By : Shreya & Shrutant
script writen by : उज्वला स्वामी .
Note: Please use headphone for better experience and select full hd 1080p watch on big screen.
इतर कविता :
उठ मुला , उठ मुला , बघ हा अरुणोदय झाला,
• uth mula uth mula | ka...
लाडकी बाहुली - कविता |
• ladaki bahuli | लाडकी ...
या झोपडीत माझ्या कविता
• ya zopadit mazya | kav...
अनाम वीरा | कविता | इयत्ता ७ वी
• Anamveera | kavita | अ...
🌈 श्राववणमास 🦚 ७ वी
• श्रावणमासी हर्ष मानसी ...
गे मायभू तुझे मी | कविता ८ वी |
• ge maybhu tuze me | k...
गवतफुला रे ! गवतफुला !-इंदिरा संत. बालभारती इयत्ता सहावी.
• gavatfula re gavat ful...
गोमू माहेरला जाते हो नाखवा.इयत्ता ७ वी कविता
• गोमू माहेरला जाते हो न...
देवा तुझे किती सुंदर आकाश ।
• deva tuze kiti | kavi...
माझ्या या ओटीवर
• mazya ya otivar | kavi...
#ghalghalpingavarya, #mrathikavita, #आठवणीतल्याकविता, #@kavyagandh,

Пікірлер: 541
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
शालेय जीवनातील कवितांचा बालमनावर उमटलेला ठसा कधीच पुसता येत नाही . या कविता मनात घर करून बसलेल्या असतात . अशाच आठवणीतल्या कवितांना उजाळा देण्याचा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल . धन्यवाद . 🙏🙏
@umakarale4214
@umakarale4214 Жыл бұрын
पाचवीत ली चांदोमामा डोकावतो ही कविता ऐकवा
@umakarale4214
@umakarale4214 Жыл бұрын
कविता ऐकवून धन्य झाले जून्या आठवणी जाग्या झाल्या माझी आई ही कविता मला म्हणा यला सांगायची मी कविता म्हणत असताना ती पदराने डोळे पूसायची तेव्हा माहेरी जाता येतं नसायचे अशिक्षीत असल्या मूळे पत्र लिहिता येत नसायच फार काळजाला भिडलि मर्म भेदी❤
@tulashiramnavale7590
@tulashiramnavale7590 Жыл бұрын
​@@umakarale4214lllllll7gmkhykkkkkg8illl
@babasahebkanawade8970
@babasahebkanawade8970 Жыл бұрын
👍👌👍👍👍👋👊👊👊👊👊👊👊👍👍👍👍👍👍👍👌👌
@subhashkarangale4067
@subhashkarangale4067 Жыл бұрын
​@@umakarale4214 ¹¹l
@RushiHinge-pb1zx
@RushiHinge-pb1zx 10 күн бұрын
हि कविता पाचवीला होती जुन्या चालीवर ऐकायची अजुन ही तोंडि पाठ आहे धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Жыл бұрын
खुप सुंदर कविता स्त्रियांच्या मनात गुणगुणत आहे
@simonmenezes1345
@simonmenezes1345 Жыл бұрын
अतिशय सुंदर काळाच्या पडद्याआड असलेली कविता शालेय आठवणी जाग्या जाल्या धन्यवाद धन्यवाद!!
@ashokghegadmal8964
@ashokghegadmal8964 Жыл бұрын
मराठीतील कवीता म्हणजे अमृताची चव आहे .बालपणाच्या शाळेत असलेल्या छान छान कवीता आजही पाठ नसल्या तरी आशय मानवी मनाला स्पर्श करून जातात. ताल, लय यमक, आणि सोप्या भाषेत सजवलेल शब्दालंकार मनाचा अंतरठाव घेतात. मराठी भाषा अन गोडी निर्माण करण्यासाठी कवी, लेखक, पाठ्यपुस्तक महामंडळ, यांनी वशिलेबाजी न करता कायम स्वरूपी अंतरमनात अमर बिजरोपण करावे.
@alpanagolwalkar9116
@alpanagolwalkar9116 Жыл бұрын
सुंदर कविता,छान उपक्रम जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतील,
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 28 күн бұрын
वा, खुप छान, आता आशा कविता तील गोडवा फार दुर्मिळ झाला आहे, जुने ते सोने।🐂🐂🐂☘️☘️☘️🙏
@user-oh3cf6dx3y
@user-oh3cf6dx3y 5 ай бұрын
1965ते1975पर्यंतच्या सर्व कविता त्यांचे कवी त्यांना चाली लावणारे गुरूजी व आमच्या सारखे विद्यार्थी खरंच ते सुवर्ण दिन आजही आठवतात. धन्य त्या कविता कवी आणि गुरूजी. ते दिवस पुन्हा येवोत असे वाटते.
@kavyagandh
@kavyagandh 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shrikantjangam6250
@shrikantjangam6250 3 ай бұрын
Khup chan
@shobhamuley5708
@shobhamuley5708 2 ай бұрын
मला पण ही कविता खूप आवडते. त्या वेळेस च्या कविता व त्यांच्या चाली खूपच सुंदर होत्या, अजुनही पाठ आहे
@shobhamuley5708
@shobhamuley5708 2 ай бұрын
मलाही ही कविता खूप आवडते त्यावेळेस च्या कविता व त्यांच्या चाली खूपच सुंदर होत्या अजुनही पाठ आहे
@anandalondhe4299
@anandalondhe4299 Жыл бұрын
खूप छान.गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 Жыл бұрын
मी ५३वरशाची आहे.मलासुद्धा ही कविता होती. त्या वयात सासर वगैरे समजत नव्हत. पण कविता वाचून रडू यायचे..आज सुध्दा इतक्या वरशा नंतर पुन्हा तेच झाले..पण खूप खूप धन्यवाद सर.जुन्या आठवणीत घेऊन गेलात..thank you
@shashikantkimbahune9934
@shashikantkimbahune9934 Жыл бұрын
माझे,वय,आताआडुसट, आहे मला शाळेत असताना मराठीच्या शिक्षकांनी ही कविताच पाठ, करुन घेतली होती अजुनही,पाठ, आहे
@radhikadasvishnuswami4742
@radhikadasvishnuswami4742 Жыл бұрын
पुरानी यादें ताज़ा हो गयीं। पर ट्युन बदल दी है आपने।
@sanjeevanigohad-nq9nc
@sanjeevanigohad-nq9nc Жыл бұрын
मीं आजही कविता म्हणतो खूप खूप आवडते मला,
@user-fk7ny7cq7b
@user-fk7ny7cq7b 21 күн бұрын
कविता ऐकुन बालपन आणि गुरुजी समोर उभे राहीले आज माझे वय चौसठ वर्ष असुन आनंद झाला
@ranjnasonawane3461
@ranjnasonawane3461 7 күн бұрын
खंरच खुप खुप बाल पणाची आठवण आली
@shubhangipawase6239
@shubhangipawase6239 7 ай бұрын
जुनी कविता ऐकायला मिळाली खूपच सुंदर वाटले धन्यवाद
@anghathete9409
@anghathete9409 Жыл бұрын
खुपच छान कविता.अजून पाठ आहे.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
💐🙏
@rajendramistry1734
@rajendramistry1734 4 күн бұрын
या कविते ने डोळ्यात अश्रू दाटले व लहान पनि ची शाळे ची आठवण जागवली धन्यवाद
@dilipjagtap623
@dilipjagtap623 Жыл бұрын
खूप छान कविता मरठी शाळे असलयाचा भास झाला आणि मन जुन्या आठवणीत रमून गेले आणि मराठी शाळेतील कविता शिकवणारया पवार बाईंची आठवण झाली धन्य तो सतर बहातरच काळ आणि धन्य ते शिक्षक
@PoojaPatil-qb6gt
@PoojaPatil-qb6gt Күн бұрын
नमस्कार मला होती ही कविता धन्य झाले.
@pushpapatil2873
@pushpapatil2873 Жыл бұрын
ही कविता मला पण अभ्यासाला होते पाचवी इयत्तेचा पूर्ण लहानपण आठवले
@ahilyamane4091
@ahilyamane4091 11 ай бұрын
बालपण आठवलं...... खूप सुंदर.
@damamakone965
@damamakone965 Жыл бұрын
कविता ऐकून बालपणाची आठवण झाली खूप आवडायची छान
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vaishalighorpade2320
@vaishalighorpade2320 Жыл бұрын
मला ही कविता होती आणि मनापासून आवडते
@asmitakarandikar9830
@asmitakarandikar9830 Жыл бұрын
हा तुमचा उपक्रम फारच स्तुत्य आहे .अतिशय आनंद दाई आहे. कारण संसाराच्या गाड्या त बरेच अर्धवट आठवते .शिकलेल्या सर्व कविता पूर्ण आठवत नाहीत.काही आठवतात .तशीच मला अर्धवट अठवणारी पोरका नावाची कविता .मनाला चटका लावणारी. पोरं खाटेवर मृत्यू च्याच दारा कुणा गरी बाचा तळमले बिचारा .दूर आई राहिली कोकणात .सेविकेचा आधार अक हात .मिळाल्यास कृपया टाकावी.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks .
@ashokpujari7071
@ashokpujari7071 Жыл бұрын
जा पाखरा जा वणव्यातुनि या पृथ्वीवर आई तुजला पुढे रे हिकविता सादर करण्यात यावी. फार भावविभोर कवितांवर आपण उजाळा देता धन्यवाद
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 जा पाखरा जा वणव्यातुनि ---किती साली होती कविता.
@maheshgujar8788
@maheshgujar8788 Жыл бұрын
मला पण ही कविता होती,खरच ही कविता ऐकली आणि मी माझ्या बालपणात हरवून गेलो.धन्यवाद आपण ह्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल.
@PrakashdadaKokate
@PrakashdadaKokate 4 ай бұрын
एकदम छान सुंदर खूप छान आहे कविता
@pushpapawankar4546
@pushpapawankar4546 2 ай бұрын
खूप छान वाटत ही कविता मन अगदी भरून येते
@bebimore8273
@bebimore8273 Жыл бұрын
ही कविता मला ५ वी ला होती , कविता ऐकून शाळेचे दिवस आठवले , कवितेची चाल वेगळी आहे , 👌👌👌
@pradnyakarande2033
@pradnyakarande2033 Жыл бұрын
Mast,khup,chan👌👌👌❤️❤️❤️❤️😍😍
@ashokghule-dp8ne
@ashokghule-dp8ne Ай бұрын
खुपच सुंदर,, बालपनीच्या आठवनी ताज्या झाल्या
@swatijirgale5420
@swatijirgale5420 11 ай бұрын
तुम्ही या कविता ऐकवून 60 च्या वरच्या विद्यार्थ्यांना बालपण देत आहात. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@manoharpimpare712
@manoharpimpare712 10 ай бұрын
आठवले लहानपणाचे ते शाळेतले हसरं खेळकर जीवन ही कविता अजूनही माझ्या तोंडपाठ आहे आणि इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना आम्हाला ही कविता होती. सासरी आलेल्या मुलीला माहेरची आठवण येते आणि माहेरच्या त्या आठवणीने हे गाणं मलाच वाऱ्याला निरोप देते माझ्या माहेरी आईच्या कानात हे जाऊन सांग ... धन्य ते बालपण आणि धन्य ते शिक्षण.. अजुनही ते दिवस आठवतात... परंतु आताच्या काळात असे दिवस येणे कठीण आहे.
@narhariudgirkar9515
@narhariudgirkar9515 8 ай бұрын
मी ६२ वर्षा चा आहे मला काव्य गंध मधील सर्व कविता मराठी बालभारती पुस्तकांचे कव्हर पाहीलेकीच मनाला अप्रतिम सुंदर वाटतें सांगायला शब्द पुरेसे होतं नाही सर्व आठवणी मनात येतात, यापुढे आता चे शिक्षण कांहीच नाही.
@shailasarode5733
@shailasarode5733 Жыл бұрын
👌🏻👌🏻खूप भावपूर्ण कविता!!जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. 🙏🏻
@sureshwaghchure2896
@sureshwaghchure2896 Жыл бұрын
जुनी आठवण करून दिली व उजळाकरून दिला
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sunitapawar9699
@sunitapawar9699 Жыл бұрын
खुप छान कविता ऐकुण शाळेतील दिवस आठवले आणि माहेरची आठवण एवुन ढोळे भरुन आले 🙏🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@sunandajagadish3218
@sunandajagadish3218 2 ай бұрын
खूप छान कविता डोळ्यात पाणी येते कविता ऐकून
@anitadhore7108
@anitadhore7108 Жыл бұрын
Kup chan kavita balpan aatvale
@pratibhatakankhar22
@pratibhatakankhar22 Жыл бұрын
ही कविता ऐकून मन भारावून गेले धन्यवाद काव्यगंध
@lokeshfule7113
@lokeshfule7113 Жыл бұрын
फारच सुंदर भावना प्रधान कविता आईला फारच आवडापची आणि आम्हाला शाळेच्या कधी सुट्या लागतात आणि कधी आई सोबत मामाच्या गावाला जातो याची आम्ही छोटी मुलं वाटच बघायचो . आता कविता आठवते ती ' ' झुकझुक झुक झुक अगीनगाडी धुराच्या रे शा हवे त काढी पडती झाडे पाहुया ' मामाच्या गांवा जाऊ या ' जाडया " धन्यवाद या कोमल आठवणी कविते व्दारे काढल्या बद्दल धन्यवाद .
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद, असाच लोभ असू द्या 🙏
@sachinjadhav3453
@sachinjadhav3453 11 күн бұрын
माझे वय 60आहे मला ही अजुन ही कविता 👌😥आठवते
@ameykumbhar8528
@ameykumbhar8528 11 ай бұрын
माझे वय साठ वर्षे आहे मला ही कविता पाचवीत असताना होती खुप छान आहे
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 Жыл бұрын
मी पण ही कविता पाचवीत अभ्यासली माझे सर खूप समरस होवून शिकवायचे आम्ही भावनिक व्हायचो.मला आताही पाठांतर आहे.
@ranjanakhairnar6341
@ranjanakhairnar6341 Жыл бұрын
ही कविता पाचवी ला होती ती चाल मला खूप आवडायची मी अजून पण म्हणते आज माझा
@madhukarhire7945
@madhukarhire7945 Жыл бұрын
जुनी आठवण ताजी झाली सर. खुप खुप धन्यवाद सर.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank you for this comment.🙏🏻.
@mangalwayadande9625
@mangalwayadande9625 Жыл бұрын
खूप खूप छान आहे जुनी कविता शशाळेच्याआठवण
@amitkamble373
@amitkamble373 Жыл бұрын
Khup chan ahe mazya wachanat aali hoti
@deepikachavan118
@deepikachavan118 4 ай бұрын
मला पण होती पाचवीला ही कविता मला खूप आवडायची.गवतफुला रे गवत फुला ही पण ऐका तशीच चौथीतली लाडकी बाहुली पण आवडते
@madhavbhor9098
@madhavbhor9098 8 ай бұрын
डोळे पाणावले.शब्दरचना म्हणजे मनावर अलगद पडलेली मायेची पारीजातकाची कोमल फुलेच!
@nilimabrid8792
@nilimabrid8792 Жыл бұрын
खूप भारी चाल वेगळी आहे
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u so much.😊
@vinodmore9049
@vinodmore9049 Жыл бұрын
It reminded me of those golden days when I was in 5th std. We all had receited this poem. Now I am 50 years old. You gave me ecstacy. Thanks.
@suvarnakatkar4194
@suvarnakatkar4194 9 ай бұрын
आठवण झाली शाळेत जात असतानाची खूप छान
@rupraokuralkar7751
@rupraokuralkar7751 Жыл бұрын
Very best performance sweet voice sweet music sweet drawing gives peasful pleasure
@mandakiniahersonawane3004
@mandakiniahersonawane3004 Жыл бұрын
माझी अजून पाठ आहेमी पणत्रेसष्ठ वर्षाची आहे लेव्हासमज नव्हती पण आता ह्याकविता म्हणतामा खुप रहू येत - आता काव्यगध मधला फर्माइश कविता माझी कन्या ही पणतोडी पाठ आहे माझ वडील मला म्हणयच वपाठ करून आजही रहू येत म्हण ताना कारण माझे आइ वडील विभक्त होते आजती ड ऐकून वडीला च्या आठवण नीनी र रहुयेत तेया जगात नाहीत आप्पा तुम्हाला मीस करते
@mohangharat9823
@mohangharat9823 Жыл бұрын
Khoop chan mahiti sangitali sir
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks.🙏
@anilpadse8921
@anilpadse8921 11 күн бұрын
मी आता एकोणसाठ वर्षे वय आहे पाचवीत असताना 1976साली माझी शाळा फलटण जि सातारा मालोजीराजे शेती विद्यालय आम्हाला श्रीयुत कृष्णाजी ज्ञानदेव पवार या शिक्षकांनी प्रस्तावना नंतर ही कविता शिकविली होती आज कविता ऐकून आठवणी जाग्या झाल्या यु ट्यूब वर सदर कविता सादर केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद
@kavyagandh
@kavyagandh 10 күн бұрын
thanks ji 🙏
@mohangharat9823
@mohangharat9823 Жыл бұрын
Khoop chan mahiti sir
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u.🙏
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 Жыл бұрын
🙏 या संगीतमय काव्य प्रस्तुति ची खूप पॉजिटिव भारतीय संस्कार संस्कृति वा सनातन संस्कृति ची दर्शन आहे । आमची अध्यात्म साहित्य साहित्यकार सर्व भारतीय भाषे चे काव्य संस्कार संस्कृति आनी पवित्र भावनेनी भरलेले आहे । मैं मध्यप्रदेश के खंडवा में रहता हूं,मेरी मातृभाषा मराठी है लेकिन मेरा जन्म शिक्षा हिंदी और निमाड़ी बोली के परिवेश में हुआ है ।मराठी गीत कविता और साहित्य का संसार बहुत संपन्न है। आपकी प्रस्तुतियां सराहनीय है। साधुवाद।
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
........प्रतिसाद मराठी कलाकृतीला दिलाच पाहिजे. मातृभाषा नेहमीच बळ देते. आपले मनापासून आभार
@prabhavatibansode6653
@prabhavatibansode6653 Жыл бұрын
हि मला कविता होती पण आम्ही सगळे मिळून खूप छान म्हणत होतो
@hemalatashinde451
@hemalatashinde451 Жыл бұрын
माझ्या बालपणीची ही कविता खूप खूप आवडते मी अजुनही महणते
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
💐🙏
@comradegamerz6276
@comradegamerz6276 Жыл бұрын
बेळगांवला काॅलेजात असताना मला सरांचा सहवास लाभला होता.त्यांच्या तोंडुन ही कविता ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते.या एकाच कवितेने सरांचे सगळीकडे झाले होते,आज वयाच्या 75व्या वर्षी ही कविता ऐकुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद!
@RushiHinge-pb1zx
@RushiHinge-pb1zx 3 ай бұрын
खुप छान पाचवीला होती आम्हालापण मला खुप आवडते❤
@BalasahebGarje-qc1cj
@BalasahebGarje-qc1cj 2 ай бұрын
खूप छान चाल लावली. जूणे दिवस आठवले
@raosahebshinde1218
@raosahebshinde1218 Жыл бұрын
😢 जून्या आठवणीला उजाळा मिळाला , आभारी आहोत.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
💐🙏
@bharatikatake4413
@bharatikatake4413 27 күн бұрын
Lahanpani shikleli kavita ajun athvanit ahe, maheri gelyasarkhe vatel. Thank you Sir.
@sindhusapkal2556
@sindhusapkal2556 Жыл бұрын
माझी खुप आवडती कविता आहे शाळेतले दिवस ज्ञ आठवले
@marutichavan8395
@marutichavan8395 Жыл бұрын
जुनी कविता, छान
@latabenwagh2292
@latabenwagh2292 3 ай бұрын
खूप छान आहे मला फार आवडते माहेर ची आठवण आहे
@pratikshapatade9754
@pratikshapatade9754 4 күн бұрын
मला ही कविता खूप आवडते आम्हाला होती मी कधी कधी गुण गुण ते😊
@manishatumsare9694
@manishatumsare9694 6 күн бұрын
Mala khup aavdaychi hi Kavita
@surekha101
@surekha101 Жыл бұрын
Mazi aavdati Kavita chaal vegali aahe mazya shaletil mulini Jara vegali chaal basvali hoti pan khup mast chaan 👌👌
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u so much.😊
@narayankhandare9658
@narayankhandare9658 8 күн бұрын
माझ्या खूप आवडीची कविता. शाळेचे ते दीवस आडवले
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि भाव स्पर्शी अशी ही कविता आहे, मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे ही कविता 1983 ला इयत्ता पाचवी ला असेल सुद्धा मात्र आम्हाला इयत्ता सहावी ला सन 1966 ला नगर जिल्ह्यात अभ्यास क्रमात होती, आता पुन्हा अत्यंत सुंदर आवाजात ही कविता ऐकुन मन आनंदित झाले
@jagannathbhingare29
@jagannathbhingare29 Жыл бұрын
संसार खेड्यांतील शेतकरी आणि सुख यात पुर्णपणे साकार होते फार अप्रतिम आनंद झाला
@trambakpawar9345
@trambakpawar9345 Ай бұрын
त्या काळच्या कविता लेखकांनी व कवींनी मोठ्या मार्मिक शब्दात परिस्थितीला धरून कोरोना अवस्थेत गाईला जात होत्या धन्यवाद
@prabhajoshi9052
@prabhajoshi9052 4 ай бұрын
छान कविता आहे जुनी बालपणीची आठवण आली मन भरून आले छान 😅
@vidyayatoskar1122
@vidyayatoskar1122 Жыл бұрын
Mazi aai he kavita mhanaychi. Pan chal atishay vegli ahe. Pahili chal ajunahi mazya smarnat ahe. Te chal khoopach gode hoti.
@ashoksutar228
@ashoksutar228 Ай бұрын
Mi abhalelee ahe. Khup chyan ahe . akhadhya sasoor vasunichya dolyat panee yeil.
@latabenwagh2292
@latabenwagh2292 Жыл бұрын
फार आवडाची मी अजुन आठवण आली की गाते❤
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks.
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 4 ай бұрын
खरचं ते भारावलेले दिवस होते आता वाटते
@kavyagandh
@kavyagandh 4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@shashikalathombre1732
@shashikalathombre1732 19 күн бұрын
मला खुप आवडते ही कविता विहीरीच्या काठावर बसुनी सुंदर ,,, स्त्री खुप छान मला अजुन मला आठवते माझे वय 62
@anjaliparab6814
@anjaliparab6814 Жыл бұрын
Khup chhan. Kadhihi visarta yenar nahit asha kavita yikun manala khup Aananda zala
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 2 ай бұрын
बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या अतिशय सुंदर
@aashamatimane7690
@aashamatimane7690 Жыл бұрын
खुपच छान कविता आहे जुन्या आठवणीला उजाळा मिळाला आहे मला ही कविता होती आणि मी पुर्ण पाठ केली होती ❤❤😊
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks.
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg 3 ай бұрын
मला खुप आवडते कवी ताजुण्यॴठनीताज्याझाल्याखुपछानॴहे😊 कवीची एवढी सुंदर रचना आहे धन्यवाद
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
ही कविता फारच आवडती होती मला पाचवीत होती .परत एकदा शाळेत फिरून आले धन्यवाद
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks a lot.💐🙏
@sushilazurunge3957
@sushilazurunge3957 4 ай бұрын
पक्षिणी ही कविता छान होती मला खूप आवडायची अजून ही म्हण ते
@sunetrabhosale4064
@sunetrabhosale4064 4 ай бұрын
माझ्या वडिलांना होती ही कविता..मी लहान असताना आणि अजूनही ही कविता मला झोपवताना ऐकवायचे पुढे हिच कविता माझे वडील माझ्या भाच्यासाठी हि कविता म्हणतात... खूप आवडते मला ही कविता...अगदी प्रचंड ❤❤❤❤❤
@mahendramahale3366
@mahendramahale3366 Жыл бұрын
खुपच छान 🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank u so much.😊
@jayshreekatekar9723
@jayshreekatekar9723 Жыл бұрын
माझ्या शाळेची आठवण येते ही कविता ‌खुप खुप ‌आवडायची मन‌ दाटुन येते
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks.
@sanjaythopate7334
@sanjaythopate7334 23 күн бұрын
कविता फार छान जुणी आठवण
@madhusudandhakne2756
@madhusudandhakne2756 10 ай бұрын
आज माझे वय साठ वर्षे आहे अडूसस्ट वर्षी मी पाचवीला होतो. त्या वेळीं सरांनी ह्या काविता मुखं पाट करून घेतली होती. गवत फुला रे गवत फुला, आज मी साठ वर्षे आहेत. उगीचच आठवण झाली महणुन...🙏🙏
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 4 ай бұрын
माझं वय आता 56 वर्षे आहे ही कविता मला पाचवीला होती खूप छान कविता आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही इतकी सुंदर कविता आज ऐकायला मिळाली खूप
@madhavdarekar8735
@madhavdarekar8735 Жыл бұрын
कविता बालपणाची आठवण करून देते पण बालपणी ह्या कवितेतलa सार त्यावेळी एवढा हुरहूर लावत न्हवता पण मोठे झाल्यावर ही कविता ऐकुन गहिवरून येत कारण त्यावेळी मुली येक वर्षांनी घरी जात आसत हे कविता ऐकल्या नंतर लक्षात येते अप्रतिम कविता होत्या सर्व मला ही कविता होती आज मला 60 वर्ष पुर्ण झाली.तुम्ही ही कविता येकाऊन सुखद आनंद दिलात धन्यवाद.
@varshamore3574
@varshamore3574 11 ай бұрын
खुप छान कविता आम्हास पाचवीला होती ऐशी साली चाल थोडी वेगळी पण बालपण आठवल मी नेहमी ही कविता गुनगुनायची
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
आम्हाला हि कविता इयत्ता 5 वी ला होती. शाळेचे दिवस आठवले 😥😥😥 त्यानंतर काही वर्षांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून गीताच्या स्वरूपात सुध्दा ऐकली. ते दिवस खुप सुंदर आणि शांत होते. लहानपणीचे ते दिवस पुन्हा फिरून येतील का??? "आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे " ही कविता ऐकवाल का ???
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
👍🙏
@dilpaliwagh5760
@dilpaliwagh5760 Жыл бұрын
Hi kavita amhala hoti khup Avdaychi neech divas shodit hote thanku thanku so much🙏🙏🙏👌
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thanks for comment.👍🙏💐🌹
@ravindrajagtap2136
@ravindrajagtap2136 Жыл бұрын
Amhala pan hoti khup Sundar
@ashapatrudkar2019
@ashapatrudkar2019 Жыл бұрын
अजूनही डोळ्यात पाणी येते कविता ऐकली किंवा वाचली की. फक्त ह्याची चाल नाही आवडली अजिबात
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
ok .🙏 आम्हाला शाळेत अशीच चाल होती . प्रत्येकाची चाल वेगळी असू शकते.
@sanjaypandit8636
@sanjaypandit8636 Жыл бұрын
Atishay surekh kavita
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 60 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 8 МЛН
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 60 МЛН