Рет қаралды 49,405
🎈शाळेतल्या काही कविता अशा असतात ज्या पुढे अनेक वर्ष आपल्या लक्षात राहतात. अशा कवितांपैकी एक म्हणजे भा. रा. तांबे यांची 'सायंकाळची शोभा' ही कविता. पिवळे तांबूस ऊन कोवळे हे शब्द ऐकले कि संध्याकाळच्या आकाशाचा कलरफुल कॅनव्हास आपोआप डोळ्यासमोर उभा राहतो.
मकरंद वैशंपायन यांनी या कवितेला संगीतबद्ध केलं आहे.
छायाचित्रण आणि संकलन मेटासिनेमाने केलं आहे.
कविता : पिवळे तांबूस
गायिका : विद्या करलगीकर
गीत : भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)
संगीत : मकरंद वैशंपायन
संगीत संयोजन : सुखदा भावे-दाबके
निवेदन : सौरभ सोहोनी
छायाचित्रण आणि संकलन : मेटासिनेमा Metaseenema
ध्वनिमुद्रण : परीक्षित कुलकर्णी, प्रभा स्टुडिओ (डोंबिवली)
सहप्रयोजक : श्री कला संस्कार बालनाट्य संस्था, डोंबिवली
कार्यकारी निर्माते : ट्रायनेट कम्युनिकेशन
We also do Ad Films, Weddings, Corporate Shoots, Short Films, Music Albums and Event Shoots!
Wanna Contact Us?
🔹 Mobile No. : 99308 80775 / 88508 51073
🔹 Mail ID : metacinemallp@gmail.com
🔹 Facebook : / metacinema.llpc
🔹 KZbin : bit.ly/31rxHQF
🔹 Instagram : @metaseenema / metaseenema
Watch Our Other Video Playlists :
🔸 Ad Films : • Lotus Feet Ad Film | M...
🔸 Metafilms Shorts : • Raksha Bandhan Special...
🔸 Our Short Films : • Touch & Go Short Film ...
🔸 House Of Arts : / 2531083917153217
🔸 Documentary : • Documentary Of SAJAG C...
🔸 Event Videos: • Birthday Gift Video Fo...