घेतला महत्त्वपूर्ण निर्णय..| gharniki cha raja

  Рет қаралды 70,932

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Күн бұрын

Пікірлер: 221
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 2 ай бұрын
अनेक शर्यती बघितल्या पण पैरे बदलून पण बऱ्याच मैदानात जोडीदाराशी ताळमेळ जमवून गुलाल घ्यायची कला बकासुर कडे आहे 🎉
@su10karnaik32
@su10karnaik32 2 ай бұрын
म्हणून त्याला पब्लिक नी देव म्हणून नोंद केलं आहे त्याच नाव बकासुर आहे तब्येत बरी नाही म्हणून बकासुर आला नाही अस मी कधीच ऐकलो नाही ❤ त्याच्यावर लोकांचं प्रेम आहे राजा पण भारी नांदी आहे
@su10karnaik32
@su10karnaik32 2 ай бұрын
किती येतील किती जातील तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही तुझ्या सारखा तुच बकासुर ❤
@VitthalDange-eh8eu
@VitthalDange-eh8eu 2 ай бұрын
गावठी बैल च नाद नाही करायचा अखंड महाराष्ट्र च काळीज बकासुर .....❤❤❤🎉
@Sachinshitole6300cc
@Sachinshitole6300cc 2 ай бұрын
बकासुर सारखा नंदी होणे नाही, एवढा दाट पळून पण गुलाल सोडत नाही.... किंग बकासुर 🔥👑
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh 2 ай бұрын
कसलं काय वायदि पाय मालक त्याच्या जीवाचा विचार करत नाही
@NRR344
@NRR344 2 ай бұрын
विश्रांती घेणे म्हणजे कमी पणा नाही उलट प्रत्येक मालकाने आपल्या नंदीला 1 महिना का होईना विश्रांती दिली पाहिजे,,,,,,
@ameytulaskar1713
@ameytulaskar1713 2 ай бұрын
👑 बकासुर 👑 सोबत पैरा करा आणि सैंडी भाऊ 👑 बकासुर 👑 ची मूलाखात घ्या
@tusharbulunge6497
@tusharbulunge6497 2 ай бұрын
चांगला निर्णय घेतला हिंदकेसरी घरनिकीचा राजा लवकरच दणक्यात पुनरागमन करेल आराम तसा सगळे नंदिना पहिजे ❤❤❤❤❤
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 2 ай бұрын
पेटत्या कुलित सारखा पळणारा एकमेव बैल म्हणजे बकासुर मी मथुर आणि सर्जा चा जास्त फॅन आहे बकासुर पण आवडतो आपल्याला आणि सर्वच नंदी आपलेच आहेत एक बैलगाडी प्रेमी
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
🙏🙏🙏बकासुर हा शर्यतीचा नंदी नाही त्याला देवाचं वरदान आहे म्हणून बकासुर रोज पळतो म्हणून सर्वच नंदी रोज पळावे असं नसते 🙏🙏🙏 योग्य निर्णय घरकणीचा राजा comeback करेल
@vishnudhavale6395
@vishnudhavale6395 2 ай бұрын
एकमेव बैल असा बकासुर किती पण हार होऊ दे मैदान कधीच न सोडणारा म्हणजे बकासुर बकासुर ओन्ली बकासुर खरंच बकासुर❤❤❤❤❤❤
@AJAJQureshi-y3l
@AJAJQureshi-y3l 2 ай бұрын
बकासुर च्या कमेंट वाचुन डोळ्यातुन आपोआप पाणी आलय😢 प्रेमी❤
@Shinde_ashish.9191
@Shinde_ashish.9191 2 ай бұрын
बरोबर आहे बैल महिन्यात 3maidan👍च खेळाला पाहिजे 👌👍
@ganeshshinde-lv5xo
@ganeshshinde-lv5xo 2 ай бұрын
बकासुर ची मुलाखत घ्या
@jeevanbhandwalkar
@jeevanbhandwalkar 2 ай бұрын
सुंदर मांगडे तत्यचा सुंदर अरमावर आहे❤
@prbhakarSolankar
@prbhakarSolankar 2 ай бұрын
एक नंबर मुलाखत दिली साहेब
@prathmeshshigwan5223
@prathmeshshigwan5223 2 ай бұрын
King ekach bakasur gavthi asun gajvlay bailgadi shetr aani bakya mule aamhi sharyt baghto❤❤❤❤❤
@karanpandere2046
@karanpandere2046 2 ай бұрын
किंग बकासुर रोज पळतोय पण काही फरक नाही त्यात आहे तसाच पळतोय फक्त कधीतरी पैरा चुकून पराभव होतो नाहीतर रोज गुलाल आहेच 👍🏻👍🏻👍🏻
@SAURABH3116-w8b
@SAURABH3116-w8b 2 ай бұрын
ARE BHAVA GAVTHI MADHE AANI KHILLAR MADHE FARK AAHE
@TusharKakade-q8x
@TusharKakade-q8x 2 ай бұрын
गावठी सगळ्यांना पुरुन ऊरनार ❤
@ganeshshejawal6895
@ganeshshejawal6895 2 ай бұрын
मोठा सुंदर ❤ 3महिने आरमवर असतो
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 2 ай бұрын
एकमेव टिकून पळणारा बैल म्हणजे बकासुर
@techniqueoftrading
@techniqueoftrading 2 ай бұрын
King आपला बकासुर त्याला पडतानी जरी बागितल तरी थकवा दूर होतो तुझाय सरका कोणाही आणि कोणी होणार पण नाही खरच येवढे बैल बागितले पण तुझ्या सारखा तूच देवा
@sachindhumak345
@sachindhumak345 2 ай бұрын
नव्हम हिंदकेसरी बकासुर .....हा खरच राजा मानुस आहे....रोज पळुन सुद्धा ...काही होत नाही.....कारण तो स्वता देव आहे.....आणी देवाला ।।।।लिंबु,आणी कोनाची नजर लागत नाही......महादेवाचा नंदी .....म्हनजेच.....बकासुर.......
@vineshgurav470
@vineshgurav470 2 ай бұрын
नी स्वार्थी मालक मनजे राहुल भाई पाटील मथुर एकदम आरामात पळतोय ❤❤❤❤1001
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 2 ай бұрын
Baba Tumcha 100 Takke Barobar ahe,Raja la Aram chi Garaj ahe !!
@dilipsurve11
@dilipsurve11 2 ай бұрын
रोज paire बदलून सतत गुळलात असणारा एकमेव नंदी.बकासुर. बकासुर सारखा पुन्हा होणे नाही. आणि होणारही नाही.
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
मालक प्रवास जास्त होतो म्हणतोय अरे हा तर 150 km chya पुढे बैल नेत पण नाही Bakya दिवसाआड 400+ प्रवास करतो
@Sagar9bhosale
@Sagar9bhosale 2 ай бұрын
पैसा साठी 400+ काय 800+ km पळवेल बकासुर ला
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
@@Sagar9bhosale सगळ्यांना वाटतो पाळावा पण बैल पुरतच नाही शेवट पर्यंत
@SantoshShinde-oc5ws
@SantoshShinde-oc5ws 2 ай бұрын
❤❤ तुमचा निर्णय योग्य आहे बाबा ❤❤
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 2 ай бұрын
मागे राजा टॉप स्पीड लावत होता 🎉 सध्या त्याला आराम द्यायची गरज आहे थंडीत मैदानात काढा
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 ай бұрын
💞.. राजा.. 💞.. मस्त मुलाखत.. 🙏 💞.. राजा.. अर्जुन.. 💞.. मस्त पळाली गाडी.. 🙏
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
बाब्या ची गाडी भीती दाखवून फॉल केली या लोकांनी
@Zapuk_zupuk0005
@Zapuk_zupuk0005 2 ай бұрын
😝😝😝
@rohitdhumal-tg2id
@rohitdhumal-tg2id 2 ай бұрын
वाघ एकच किंग बकासुर ❤❤❤❤
@subhashshirtode7712
@subhashshirtode7712 2 ай бұрын
डॉन नंबर वन बकासुर ❤❤❤❤❤❤❤
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 2 ай бұрын
बकासुर ची निवांत मुलाखत घ्या sandy भाऊ
@prashantgangurde7590
@prashantgangurde7590 2 ай бұрын
याबाबतीत बकासुर चा खरच नाद नाय....सलग दोन दिवस पळुन हिंदकेसरी झालेला एकमेव बैल
@eshwarmahatme3516
@eshwarmahatme3516 2 ай бұрын
बकासुर ची मुलाखत घ्या भाऊ लवकर' मजा येते मुलाखतीत❤❤❤
@KaluramNavale
@KaluramNavale 2 ай бұрын
किंग बकासुर….❤❤
@rahulkhedkar3286
@rahulkhedkar3286 2 ай бұрын
मला तर असं वाटतं कि बकासुर रोज पळावं कारण त्याच्यामुळेच बैलगाडा शर्यतीच नाद लागल्यामुळे रोज पाळताना पाहावंसं वाटतं
@pravinkamerkar2372
@pravinkamerkar2372 2 ай бұрын
दादानी योग्य तो निर्णय घेतला आहे एक बकासुर प्रेमी म्हणून मी त्या निर्णयाच स्वागत करतो आणि राजा त्याच जोश मध्ये पुन्हा एकदा come back करेल अशी महादेवा चरणी प्रार्थना करतो🙏🙏
@kishormore3023
@kishormore3023 2 ай бұрын
बक्या डॉन सारखा नंदी पुन्हा होने नाही देव आहे तो एक दिवस आड पळून तीन फेरे पळून एक नंबर करणारा एकमेव नंदी म्हणजे बकासूर डॉन आमच काळीज ओन्ली बकासूर वाघ
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 2 ай бұрын
योग्य निर्णय आहे नंदी आहे तर सर्व आहे
@SukhdevKorpe
@SukhdevKorpe 2 ай бұрын
Fakt maidanat ekch bail tikun aahe bakasur baki kiti yetet jatet
@shriyogdeshmukh3578
@shriyogdeshmukh3578 2 ай бұрын
Bakya bhai chi mulakhat ghya sandy bhau
@Samadhan_jadhav_
@Samadhan_jadhav_ 2 ай бұрын
दादा बकासुर ची मुलाखत घ्या
@DajiramKamble
@DajiramKamble 2 ай бұрын
चांगला निर्णय आहे दादा
@sushillingayat6063
@sushillingayat6063 2 ай бұрын
1no विचार है ❤❤❤❤❤अभिनंदन malkala ❤❤❤
@mohandagade3989
@mohandagade3989 2 ай бұрын
नानानिसुदा सर्जाला❤❤❤❤एक महिना आराम द्यावा
@dipakkulal9091
@dipakkulal9091 2 ай бұрын
Bkasurchi mulakhat gya sir
@AdityaGame47
@AdityaGame47 2 ай бұрын
बक्या बक्या हाय देव आमचा ❤
@misalshrikant2172
@misalshrikant2172 2 ай бұрын
ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤❤❤❤
@ajaypawar1180
@ajaypawar1180 2 ай бұрын
Bakasur kharch dev ahe kiti paire badlun pan toch josh asto❤
@SanddeshPawar
@SanddeshPawar 2 ай бұрын
Raja ek no bail ahe.Bakasur ani raja❤
@janabhoir890
@janabhoir890 2 ай бұрын
नाद नाय करायचा बकासुर चा मी एक बकासुर प्रेमी
@sudhakarchavan4377
@sudhakarchavan4377 2 ай бұрын
कायम प्रत्येक मैदानात एक सारखा पाळणारा कधीही विश्रांती न घेणारा बैल म्हणजे फक्त हिंदकेसरी बकासुर
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 2 ай бұрын
Chatani bhakricha bail ........jyala kontahi vyayam nahi ..............asa akmev jagatla nandi raja 9950❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kumarharad4993
@kumarharad4993 2 ай бұрын
टॉप ची पैरा नसतांना देखील बकासुर सेमी ला सतत पराभुत करतो राज्या
@Pappu.Awaskar
@Pappu.Awaskar 2 ай бұрын
हे सर्व रेकॉर्ड हे बक्या भाई मोडले आहेत
@RockyKGF0001
@RockyKGF0001 2 ай бұрын
लगातार एक नंबर 5 मैदानात कुठे केले आहे ते सांग जरा❓😂
@anupgaikwad6453
@anupgaikwad6453 2 ай бұрын
​तू आधी पाच मैदानातला पैर सांग टॉप मधले होते का दोन नंबर मधले होते@@RockyKGF0001
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 2 ай бұрын
​@@RockyKGF0001aare pn to gyap ni ny palat roj palto Baku Raja gyapni palun 5 vela nambar kelay
@RockyKGF0001
@RockyKGF0001 2 ай бұрын
@@sunitakaravkar1772 अरे भाई पाच मैदान लागोपाठ झाली त्यात त्यांनी पाच वेळा नंबर केला आहे आणि त्या 5 मैदानात बकासुर होता जरा माहिती काढ आणि मग बोल तुझं म्हणणं असं आहे का बैल आजारी असलं तरी पटवायचं काहींच्या असतात काय प्रॉब्लेम आधी तू बैल मालक हो मग लोकांना शिकव
@mayurdamugade4498
@mayurdamugade4498 2 ай бұрын
​@@RockyKGF0001lagatar 4 vela 1 no kelet yach year la
@pankajbele9417
@pankajbele9417 2 ай бұрын
बकासुर आणि राजा❤❤❤❤❤❤
@vishaljangam6710
@vishaljangam6710 2 ай бұрын
Sandy bhau आपण जी मुलाखत घेता ती काळजात घुसते कारण विषयाच्या मुळात जाऊन खोलवर जाऊन बसते ❤
@sharadmane7180
@sharadmane7180 2 ай бұрын
Dada bakasurchi mulakat gya
@dattatraydeshmukh5996
@dattatraydeshmukh5996 2 ай бұрын
खरच शेतकरी असा विचार करु शकतो
@Suya__Bangar
@Suya__Bangar 2 ай бұрын
जवापासून पळतोय तवापासून कधीच न विजलेला बैल म्हणजे बकासुर 😍
@pranavhirave6006
@pranavhirave6006 2 ай бұрын
3 वर्ष झाले कायम गुलालत ❤
@AshleshaPawar-tv3yz
@AshleshaPawar-tv3yz 2 ай бұрын
💯🔥
@kiranshinde8464
@kiranshinde8464 2 ай бұрын
राहुदे भावा
@gauravshinde1893
@gauravshinde1893 2 ай бұрын
देवाला प्रार्थना आहे बक्या भाई असाच पळुदे ❤
@anilghode2803
@anilghode2803 2 ай бұрын
आला होता त्याचा पन bad patch...
@vivektalekar1493
@vivektalekar1493 2 ай бұрын
एखादं मोठं मैदान पडू द्या 2-4 लाखाच, म्हातारं लगेच बैल बाहेर काढतय बघा 😅
@rahulgurav405
@rahulgurav405 2 ай бұрын
😂
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 2 ай бұрын
मनातलं बोललं तू भावा खर आहे म्हतारा चलाख आहे तो पैशासाठी करतोय इकडे वेगळा बोलतोय दुसरीकडे वेगळा बोलतो एक बैलगाडी प्रेमी
@vivektalekar1493
@vivektalekar1493 2 ай бұрын
@@RavindraSodaye-gw8td सगळेच मांगडे तात्या नसतात. 😀
@vivektalekar1493
@vivektalekar1493 2 ай бұрын
कारण त्यासाठी मनं समाधानी व मोठं असावं लागत, अन् पैशाची हाव कमी पाहिजे, तोच अस करु शकतो. सगळेच मांगडे तात्या नसतात 😅.
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 2 ай бұрын
@@vivektalekar1493 मांगडे तात्या चा नाद नाय करायचं त्यानी पूर्ण पावसाळा boss ला घरी बांधून ठेवला आहे आता boss ची एन्ट्री झाली कि नुसता धुरळा उडणार हे बाकीच्या नि लक्षात ठेवा एक बैलगाडी प्रेमी
@RushikeshDevkate-xe1pf
@RushikeshDevkate-xe1pf 2 ай бұрын
❤ टिकून पळणारा बैल मथुर आणि बकासुर ♥️
@Sandy5050-ir7sl
@Sandy5050-ir7sl 2 ай бұрын
लवकर मैदानात ये राजा आम्ही वाट बघू
@eshwarmahatme3516
@eshwarmahatme3516 2 ай бұрын
राजा राजा हे 1. नंदी आहे❤❤❤❤
@ravindrabajantri1484
@ravindrabajantri1484 2 ай бұрын
Good decision
@रांगडा111
@रांगडा111 2 ай бұрын
हा मानुस काय गरीब नाहीं, खायचे दात आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहेत. भविष्यात समजेल यांना 😂😂
@tejasrajput
@tejasrajput 2 ай бұрын
बकासूर ला पण विश्रान्ति द्यायला पहिजेल मोहिल शेट नी
@RAJUPATIL-ny9mw
@RAJUPATIL-ny9mw 2 ай бұрын
Raja mast palto pan jyada tan naka deu naka ।।❤।kattar bakya premi 🎉
@ganeshkijbile1668
@ganeshkijbile1668 2 ай бұрын
Bakya chi mulakhat ghya
@rahulpukale2158
@rahulpukale2158 2 ай бұрын
सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांची मुलाखत घ्या
@रांगडा111
@रांगडा111 2 ай бұрын
घरणिकी राजा याला 2 नंबर मध्ये पळवा, मग किती गुलाल घेतो आहे बघा, टॉप मधील पैरे शिवाय राजा गुलाल उधळीत नाही.
@DC-dk7om
@DC-dk7om 2 ай бұрын
ये सही बोला भाऊ ❤😅😅
@surajpatil7428
@surajpatil7428 2 ай бұрын
Gupp bss zaakanzullya 😅😂
@रांगडा111
@रांगडा111 2 ай бұрын
@@surajpatil7428 हाड रे बाबा तु, झाकण झुल्या तुझा बाप 😂🤣
@akshaykhatpe6144
@akshaykhatpe6144 2 ай бұрын
तब्येत डाऊन असो नाहीतर उन वारा पाऊस सगळ्याला उरून पुरणारा बकासुर❤️💋always 👑❤️ bakya don👑❤️
@Ombhujbal4641
@Ombhujbal4641 2 ай бұрын
Maval king OMYA chi mulakat ghya ❤❤❤❤❤❤❤⚜️🔱
@rohankarande737
@rohankarande737 2 ай бұрын
Raja Ani bakasur palva
@sushilkamble2785
@sushilkamble2785 2 ай бұрын
बकासुरची मुलाकात घ्या
@samadhanshirtode8203
@samadhanshirtode8203 2 ай бұрын
बकासुर ओन्ली on किंग
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 2 ай бұрын
बकासुर प्रेमी आपण देव बकासुरच्या नावाखाली इतर नंदीना कमी लेखू नये, अहो बकासुर सारखा पळतो का तर त्याला कारण आहे फक्त मिळणारी वायदी. मुका प्राणी आहे तो काहीही बोलणार नाही परंतु त्याचे परिणाम ज्यांना भोगायचे आहेत ते नक्कीच भोगावे लागणार हे त्रिवार सत्य आहे.👋👋👍🙏 जयहिंद.🙏
@ravan__1
@ravan__1 2 ай бұрын
सत्य परिस्थिति आहे वायदी मिळते म्हणुन बकासुरला रोज पळवतात त्याचा पण जीव आहे एखाद्या दिवशी बकासुर फ्रेश नसतो म्हणुन सेमीला मार खातो.
@Zapuk_zupuk0005
@Zapuk_zupuk0005 2 ай бұрын
तरी म्हणलं बाबा तुमची कमेंट कशी नाय😝😝 एक दिवस बकासुर वरती जळुन तुमची पण राख होणार आहे लक्षात ठेवा😂😂 जय हिंद 🙏
@vasantikamble4990
@vasantikamble4990 2 ай бұрын
बकासुरला ताणून ताणून मारला सर्जा घोट 🔥🔥
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 2 ай бұрын
Jay hind 🥰😍😍✅✅🎉🎉🎉
@laximansurywanshi2939
@laximansurywanshi2939 2 ай бұрын
विट्ठल नाना च्या राज्या ची मुलाकात घ्या निवेजेन कोट चुकत
@ganeshbalkvde6544
@ganeshbalkvde6544 2 ай бұрын
Bakya Bhai km dada pan gavran ahe
@KiranMukane-r2y
@KiranMukane-r2y 2 ай бұрын
राहुल भाई & मथुर चि मुलाखत घ्या
@JustChillbro482
@JustChillbro482 2 ай бұрын
Ha swartha chya bata martoy..bail magyla phone kara kiti vaydi sangtoy bgha ekda 50 hazar chya kahli miltoy ka sanga😂
@KunalAvachinde
@KunalAvachinde 2 ай бұрын
❤❤❤❤
@nileshkamble3131
@nileshkamble3131 2 ай бұрын
मनातले बोलले...🙋🏻
@rohanmane2370
@rohanmane2370 2 ай бұрын
Bakasur chi mulakhat ghya
@ajaynarkar517
@ajaynarkar517 2 ай бұрын
काळजी घ्या राज्या ची ❤
@ajaypawar1180
@ajaypawar1180 2 ай бұрын
Bakku don chi mulakhat ghya
@santoshkhade-xz9fk
@santoshkhade-xz9fk 2 ай бұрын
Kahar hay dada nch resat पाहिजे
@AK07777
@AK07777 2 ай бұрын
1st sandy sheth 🎉🎉🎉
@amolpawar311
@amolpawar311 2 ай бұрын
वासरू लहान असल्यापासून पळाय शिकवणयाबरोबर औतात पन चालवला पाहिजे. जुन्या काळी रेस व औताची काम दोन्ही कामे असल्या मुळे बैल जास्त काळ टिकून राहत होते. व जरी बैल विकायचा झाला तरी औतास चाललेल्या बैलांना मागणी राहते.
@welthforhelath2416
@welthforhelath2416 Ай бұрын
Atta kimat kmi yenar tewhach vikay pahije hota
@AjitJoshi-t9w
@AjitJoshi-t9w 2 ай бұрын
मग् बकुसरणे काय करावे❤❤❤
@ajit4124
@ajit4124 2 ай бұрын
मालक आणि बाबू ने लय बैलं पळवला, बैलाला त्रास होतोय हे बघितले नाहीं त्याच्या तब्बेतिकडे लक्ष दिले पाहिजे योग्य निर्णय, उशिरा का होईना पण जाग आली
@ganeshsandhan3517
@ganeshsandhan3517 2 ай бұрын
1001 नविन खरेदी मुलाखत घ्या
@BhimashankarLalme
@BhimashankarLalme 2 ай бұрын
राजा 👑
@SumitPawar-mj9ot
@SumitPawar-mj9ot 2 ай бұрын
पण राजा राजाचं आहे
@SunnySunnykatkari
@SunnySunnykatkari 2 ай бұрын
❤💞🖤
@amolmane7260
@amolmane7260 2 ай бұрын
Mhatar barabodyach aahe jeva magitlahota bail dyayla pahije hota changli price aaali asti babu pn yachya pelshya edzava aahe paise kele aste tar kayamchi garibi geli assti
@ratikantshinde3747
@ratikantshinde3747 2 ай бұрын
मोहिलला सांगा राज्याच्या मालकाच घे त्याला
@amitpatil2739
@amitpatil2739 2 ай бұрын
हो बकासुर वाले राजा सारखं काय येतं त्याला
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 43 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 164 МЛН
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 15 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 115 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 43 МЛН