🌿🙏🙏🏻🍀 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤🎉 श्री गुरुदेव दत्ताला कोटी कोटी नमन❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
प्रथम धन्यवाद! तुमच्यामुळे सदर अध्यात्मिक स्थानाची माहिती मिळते. तुमच्या या कार्यामध्ये प्रचंड यश लाभू दे अशी शुभेच्छा 👍🏻👍🏻🙏🏻
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद सर्व काही गुरुकृपाच श्री गुरुदेव दत्त
@DBMNemane2 күн бұрын
❤❤❤shripa rajam sharnam prapade
@sushmaranadive69115 ай бұрын
।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ.।।
@prakashhule2783 Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे माहिती मना पासून भक्ती पूर्ण अंतकर्णा ने ऐकवलाय बदल खूप खूप धन्यवाद..👏🏻👏🏻😇😇
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा व bell icon, नवीन विडिओ नोटिफिकेशन साठी click करून ठेवा. विडिओ share जरूर करत रहा..! श्री गुरुदेव दत्त
@pranavmore47754 күн бұрын
Khup chan 🙏🙏
@kaustubhpathak9469 Жыл бұрын
श्री. गुरुदेवदत्त,, श्री. स्वामी समर्थ,,,, 🙏🙏गुरुचरित्र वाचन करतांना,, घाई घाईत वाचन होते,, पण हीं माहिती विस्तृत ऐकणं,, पाहणं त्यामुळे गाढ, विश्वास, श्रद्धा तर बसतेच पण,, गुरूंची अनुभूती पण अनुभवायला मिळते हे,, विशेष,,, त्या मुळे,, ताई आपणास खुप, खुप धन्यवाद,,, 🙏🙏,,,
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe आवर्जून करा. Bell icon click करून ठेवा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे notifications मिळतील. व्हिडीओ share जरूर करा. श्री गुरुदेव दत्त
@jagannathlohar903810 ай бұрын
बोला श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌷🙏
@sushmaranadive69115 ай бұрын
खूप छान, खूप छान. असेच वेगवेगळे दाखवा.
@anilwadekar284 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ हे गुरुचरित्र मधील अठराव्या अध्यायातील माहिती खूप जणांना समजली अशी माहिती दुर्मिळ आहे
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद. विडिओ share जरूर करत रहा...! श्री गुरुदेव दत्त
@ashamense32234 күн бұрын
खुप छान माहिती दिली ताई 🙏
@nonukekokan Жыл бұрын
छान . 18व्या अध्यायात घेवड्याचा वेल याचे दर्शन झाले खूप छान.आम्ही ही नक्की दर्शनास जाऊ🙏
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@dattatreybhoir4806 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@ushabobhate82257 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त सर्वांचे चांगले होवो हीच श्री दत्त चरणी प्रार्थना.
@jyotipathak9994 Жыл бұрын
खुप छान दृकश्राव्य माहितीपूर्ण निवेदन_कथन.
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@meenamane34324 ай бұрын
18 va adhyay roj vachte...nakki baghnar...khup chan mahiti 🙏🙏shri Gurudev datta 🌸🌸🌸
@satishsutar48605 ай бұрын
|| SHRI GURUDEV DATTA || || SHRI SWAMI SAMARTH ||
@shwetanikam96758 күн бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@jayeshdalvi37205 ай бұрын
खूप छान ताई माझ्या माऊलीच दर्शन दिलं 🌹🌹🌹🙏
@vijayhardikar89924 ай бұрын
खुप छान
@anjaliphatak3923 Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏🌹
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@PunamDeshmukh-ef9cf7 ай бұрын
जय जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते कोटी कोटी प्रणाम छान अतिशय गुरुचरित्र कथा अमृत 18 वा अध्या सुंदर समजून सांगतात दिदी भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🌹🙏💐💐💐🥛💐🌹🥛🌹🥛🌹
@arvinddhulekar19977 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@SavitaPendse-h4q8 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त गुरुदेव दत्त श्री
@sujanprabhukholkar20474 ай бұрын
❤Shree Swami Samarth❤
@nilkanthhirve85366 ай бұрын
khup.chan Adhya . shri Guru dev datta. Mharaj ana koti koti pranam.
@padmabanbakode29437 ай бұрын
आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@prashantmokashi2814 Жыл бұрын
Nice information दत्त गुरू चा आशिर्वाद पुरोहित कुटुंबाला सदासर्वकाळ लाभो
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@prajktaapte9114 Жыл бұрын
खुप छान माहिती सांंगितली ताई मन प्रसंन्न झाल श्री गुरुदेव दत्त
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@jagrutimadhavi32814 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilpatkey3077 Жыл бұрын
प्राजक्ता, खूपच सुंदर video आणि माहिती पण छान, विस्तृत. तुझा आवाज पण अतिशय स्पष्ट आणि गोड आहे. Best wishes.
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@preemaranade6804 Жыл бұрын
वा छानच माहिती देते आहेस प्राजक्ता तु मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचते त्यात ही गोष्ट आलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 🙏
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@poojaparab4061Ай бұрын
Unbelievable...thank you ma'am...mi fakt tya 18vya adhyaya cha meaning search karat hoti..pan tumchya mule he mandir suddha pahayla milale yasathi manapasun dhanyavad..
@क्षत्रियमराठा966 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🕉️🚩
@PrachiPalav-fu5td Жыл бұрын
खूपच छान वर्णन केलेस प्राजक्ता. गुरूचरित्रातील १८ व्या अध्यायातील घेवड्याचा वेल या घटनेचे समग्र दर्शन घडवलेस , त्याबद्दल अत्यंत आभार 🙏🙏तुझी बोलण्याची शैलीही खूप छान आहे. 🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@kusummagar35228 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Thanks for sharing this important knowledge and historic place.
@yogi.444 Жыл бұрын
व्वा उत्तम
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@parmodmhatre78326 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत
@parmodmhatre78326 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@parmodmhatre78326 ай бұрын
आशीच सर्व अध्यायांची माहिती मिळाली तर खूप खूप आभार होतील.. श्री स्वामी समर्थ
@jaiswaljitendra9348 Жыл бұрын
Khub chhan karty mam asch kart pude javaa 🎉🎉
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@sonalbhende2056 Жыл бұрын
Khupach mast
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@pashchimanarkar172 Жыл бұрын
खूप छान माहिती.
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@vijaypawar5003 Жыл бұрын
Chan mahiti detes Prajakta❤
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
Thank You Vijay. Sarv kahi Maharajanchi krupa. Channel la subscribe nakki kar. Bell icon click kar nakki. Videos var tujhi comment share karat ja... Also pls share the video within your contacts...! Shri Gurudev Datt
@bhatdevendra Жыл бұрын
डॉ प्राजक्ता, अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय. ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली. नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 0:29
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@gaurinarwadkar5259 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ.तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे.तुला माहित असलेल्या देवस्थांनांची माहिती नक्की शेअर कर.❤❤
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. जरूर share करेन... आपण पहात रहा, like करा, comment करत रहा आणि सर्वांबरोबर जरूर share करा ही विनंती. श्री गुरुदेव दत्त
@neetuhukare28388 ай бұрын
जय गुरुदेव दत्त
@maheshwarudanshive72154 ай бұрын
नमस्कार 👏👏🌹🌹👏👏
@ajitsutar66289 ай бұрын
श्री गुरू
@mayurshete-lc4iq Жыл бұрын
beautiful shrine and Precisely described 😊
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
Thank You Shri Gurudev Datt
@preemaranade6804 Жыл бұрын
खुप सुंदर सांगतेस प्राजक्ता तु तसेच संक्षिप्त गुरुचरित्रात 18 व्या अध्यायात घेवाड्याचा वेल ह्या घटनेचे समक्ष दर्शन घडवसलेस त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏सुंदर माहिती नी वर्णन सांगितली आहे मिलिंदगुरुजींनी त्याबद्दल त्यांचेही शतशः आभार 🙏
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@pusalkarjitendra85878 ай бұрын
खुप सुंदर दर्शन घडवून आणतात सार्थक झाले . तुमचे खुप आभार. Ii श्री स्वामी समर्थ ll
@vrushalibhalerao9857 Жыл бұрын
Waa very well captured and also very informative as usual 👌👌🙏🙏
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
Thank You. Shri Gurudev Datt
@anitamali73719 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🌷🙏
@kedarjoshi4343 Жыл бұрын
छान माहिती.
@OnTheGowithDr.PrajaktaPu-lt5ww Жыл бұрын
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@SharadTirmare-b4r2 күн бұрын
❤❤❤❤❤
@chhayashendkar30709 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@kalpanapatil64864 күн бұрын
Tai me pen 18 va अध्याय वाचते
@prashantmokashi2814 Жыл бұрын
दर गुरुवारी घेवड्या च्या भाजी चा नैवेद्य दत्त गुरू ना दाखल्या ने आर्थिक समस्या दूर होतात
@bhatdevendra Жыл бұрын
डॉ प्राजक्ता, अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय. ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली. नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 00:17