निरुपण ऐकून झाल्यानंतर 14 व्या अध्यायाचे रोज ओळीसह श्रवण व वाचन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे 👇 kzbin.info/www/bejne/iKnJd36ldq-fq9k
@shrutijuvekar70978 ай бұрын
Me 14va aadhya vachte.
@Umesh-qz8fg8 ай бұрын
🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🌹🙏🏿 Shree Guru dave datta 🙏🏿🌹🙏🏿🌹
@rameshthombare25605 ай бұрын
15:54 @@Umesh-qz8fg
@Jasmine_143572 жыл бұрын
मी बरेच वर्षे हा १४ वा अध्याय वाचते.🌹🙏🙏🌹पण संकल्प करून वाचलंय असं वाटत नाही.एका गुरूस्वरूप सद्गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे वाचते.त्यांनी मला छोट्याशा चांदीच्या पादुका पण दिल्या होत्या त्या माहेरीच आहेत.गुरूदेव दत्त.🌹🙏🙏🌹
@ushapatil49512 жыл бұрын
फारच उपयुक्त अध्याय आहे. मला वेळोवेळी याची प्रचिती येते. श्री गुरुदेवदत्त सौ.उषा पाटील.शिरपूर.
@seemadhanawade3728 ай бұрын
🙏🌹
@dilipsarode764115 күн бұрын
धन्यवाद ताई!💐🙏
@ashwinipadsalgikar3931 Жыл бұрын
या अध्याय वाचल्यावर माझी विचित्र प्रकारची डोकेदुखी बंद झाली. व शांत आनंदी वाटू लागले आहे. श्री गुरुदेव दत्त 🙏
@nandkumarpatki23672 жыл бұрын
मला हा १४ वा अध्याय वाचनाचा खूप छान अनुभव आला आहे, मला पोटाचा अन्न पचनव्यवस्थित न होण्याचा खूप त्रास होत होता, परंतु मी जसा १४ वा अध्याय वाचू लागलो तसा माझा त्रास पूर्ण बरा झाला हा माझा स्वानुभव आहे. 🙏🙏 जय श्री गुरू देव दत्त
@pravinjanjal12092 жыл бұрын
मला पण हा problem आहे
@ajitpatil76302 жыл бұрын
@@pravinjanjal1209 वाचा की राव.
@anilrode72802 жыл бұрын
किती दिवस वाचला काय संकल्प केला होता.
@prajaktarepale14172 жыл бұрын
mla pn ha prlm ahe😣
@pratichachad14422 жыл бұрын
Wow...jai gurudatta 🙏🙏🙏🌷🌷👌👌
@sujatanaik82069 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🙏🏽 स्वामीराया माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं करा 🙏🏽
@मराठा-ष4ब2 жыл бұрын
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री श्रीपाद श्रीवल्लभ 🙏श्री नृसिंहसरस्वती 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@Priyakulkarni2852 жыл бұрын
Mi ha 14 va adhyay barech varsh vachat ahe.. Baryach changlya shubh ghatna ayushyat ghadlya.. Ani dusri gosht ashi ki applya manat yojlele kam aste ekhade tyachi pan prachiti datt mauli ni mala dili.. Mansik shanti ani samadhan khup milte ani mann nirbhay bante ani tase zale ahe.. Jay gurudev dutt🙏
Adhyay path zale ahet pothi samor thevtey pn n pahata pudhe mhanat jatey Guru mauli nvr nitant Shraddha ahe majhi
@latikahundargi5750 Жыл бұрын
हा अध्याय वाचल्यानी आरोग्य व मानसिक समाधान लाभते माझ्या कुटुबातील सर्वजण वाचतो , आम्हा परिवाराचे आरोग्य चांगले आहे, श्री गुरुदेव दत्त ,
@anuradharanade59192 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय परमस्तु
@ajitkhandagale3347 Жыл бұрын
ओम् श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरदेव माऊली माझी आई माऊली की जय
@AnushkaGugale22 күн бұрын
Shree Swami Samarth
@sunitamore57272 жыл бұрын
🙏🌷 मी 14 वा आणि 18 व अध्याय रोज वाचते वाचलं तरच मनाला समाधान मिळते कधी काही कारणास्तव राहिला तर फार खंत वाटते 🙏🌷 श्री स्वामी समर्थ ,🌷🙏 🙏🌷 श्री गुरुदेव दत्त 🌷🙏
@sindhupatil63512 жыл бұрын
श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम् . खुप च धन्यवाद सद्गुरू.उत्तम् श्रवण प्राप्त झाले . श्री गुरु देव दत्त . जय सदगुरू .
@bharatiya_official2 жыл бұрын
🙏
@dineshsawant62942 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. ||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||
@gautamlandage48542 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ तुम्ही खूप छान सांगता एक एक शब्द फोडून सांगतात त्यामधून समर्थ त्याची कृपा प्राप्त होते समर्थ कृपा सतत पाठीशी आहे उभी हे जाणीव होते तुमचे मला रोज तुमचं चालू समाज रोज दिवसातून एकदा तरी ऐकते तुमच्या तोंडूनच ऐकत असाता समर्थांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतं जय सद्गुरू 🙏🙏💐💐
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार. श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. खूपच सुंदर, साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. चौदाव्या अध्यायाचे महत्व समजले.धन्यवाद.
@PratibhaMandwade Жыл бұрын
खुपच छान समजावून सांगितले दादा तुम्हाला दिर्घायू लाभो . हि स्वामींना प्रार्थना करते . माझ्याकडून स्वामींनी हि सेवा करून घ्यावी हि विनंती . हा उपाय केल्यास मि आनंदी राहू शकेल आपलेच लोक आपल्याशी चांगले वागतील असा विश्वास राहील . श्री स्वामी समर्थ .
@narayansheth62972 жыл бұрын
गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम, श्रीपाद राजम शरणम् प्रापद्ये.
@snchi Жыл бұрын
नमस्कार खरं तर आज खुप टेन्शन मधे होतो, पण आज तुमच्या या व्हीडीओ मुळे मनाची उन्मळ निघुन गेली. मनःपुर्वक धन्यवाद अवधुत चिंतनश्री गुरुदेव दत्त🙏
@bsabnis7747 Жыл бұрын
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त,श्रीपाद राजम शरण प्रपद्ये, श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ
@spiritual20392 жыл бұрын
फार छान समजावून सांगितले आहे आपण...!! खूप बरं वाटलं ऐकून...!! नक्कीच इच्छा आहे पुन्हा वाचायची, श्री गुरुदेव दत्त आमच्या कडून सेवा करवून घेतील अशी श्रद्धा आहे.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🙏
@bharatiya_official2 жыл бұрын
🙏
@archanapatole60782 жыл бұрын
ननौशनंऔऔऔऔऔशौ
@vishweshwankhede73512 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ajitc.kandle10052 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमो नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jayashreehanamdhar42222 жыл бұрын
🙏🙏🙏कोटी कोटी धान्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.सद्गुरूंची कृपादृष्टी कायम तुमच्या वर व तुमच्या कुटुंबीयांनवर राहो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना🙌🙏🙏
@bhaskarkuchan90182 жыл бұрын
अवधूत चितंन श्री गुरु देवदत्त जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रम्ह सदगुरू
@sanjivanidesai94212 жыл бұрын
छान सांगितलं तुम्ही.. कोणतेही नियम अटी नाहीत.. इतर प्रत्येक vdo मध्ये पाहिलं मी खूपच अटी घालून ठेवतात.. त्या ऐकून वाटतं की आपल्याला जमेल की नाही पण तुम्ही छान सांगितलं.. खरं तर मनापासून आणि श्रद्धेने वाचणे महत्त्वाचे असते.. स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होत असतो म्हणून वाचू नये ना की त्या अपवित्र आहेत म्हणून..
@parmarthshravan12 жыл бұрын
त्रास होतो म्हणून , त्यांना तेव्हढा काळ आराम करणं अभिप्रेत आहे !
@sanjivanidesai94212 жыл бұрын
@@parmarthshravan1 गुरूजी बऱ्याच vdo मध्ये सांगितले जाते की गुरुचरित्र पारायण करताना साडीच नेसावी.. अमुकच खावं तमुकच करावं पण हे योग्य आहे का.. दत्त महाराजांची उपासना पूर्वापार चालु असेल तेव्हा साडीचा शोध नसेलही .. किंवा काही प्रांतात स्त्रियांचा पेहराव वेगळा असू शकतो.. त्यांनी काय करायचं मग.. भक्ती मनापासून करणे महत्त्वाचे असते.. माझे तर असे मत आहे..तुमचा vdo मला फार आवडला.. तुम्ही अश्या काही अटी सांगितलेल्या नाहीत ..
@vijayashinde8453Күн бұрын
🙏🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
@sheelasarnaik46912 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.दत्तात्रय सर्वांना सुखी करत आहेत.श्री गुरूदेव दत्त.
@chandamahajan21309 ай бұрын
मी पण 14 वा अध्याय बरेच दिवसापासून वाचत आहे माझ्या म्हतवच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@balasahebkumbhar52552 жыл бұрын
श्री.गुरूचरित्र चौदावा अध्याय वाचल्याने मला खूप चांगला अनुभव आला आहे.
@Dipika_K2 жыл бұрын
Thank you👍🏻👌🏻खूप सुंदर सांगितलं 👌🏻आणि ऐकून शांती वाटली 👍🏻🙏🏻sangaychi पद्धत अप्रतिम 👌🏻असं वाटलं जणू एक सुंदर कीर्तन ऐकलं.🙏🏻मी एकही ad skip केली नाही 😃👍🏻
@priyatorgalkar86462 жыл бұрын
तुमचा आवाज खूप समाधानी शांत आहे, अतिशय सुंदर माहिती दिली आहे, धन्यवाद दादा🙏🙏
@babasahebmandave73832 жыл бұрын
Swati yadav 🙏🙏🙏❤❤❤❤❤❤⭐⭐⭐⭐⭐
@prashant082610 ай бұрын
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️🕉️🌺🌺🙏🙏
@pandurangkarande87012 жыл бұрын
महत्वाची सूचना केली आहे या बद्दल आभारी आहे श्री दत्त गुरू
@RakhiRedekar10 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 Shri Swami Samarth🙏
@prakashmundhe93052 жыл бұрын
🙏 डिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा आवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त🙏🌺🌻🌼🌷,🙏 जय गुरु देव 🙏
@sadhanakhairnar322710 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दिगंबरा ❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@msanjane861710 ай бұрын
Sundar .
@sayaligawade5604 Жыл бұрын
एक महिना झाला मी 14वा अध्याय वाचते. आणि गुरुवारी 14 वा व 18 वा अध्याय वाचते. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ऐकताना .... मन गद गद झाले. डोळे भरून आले.जणू गुरुदेवदत्त आश्वासन देत आहेत असे वाटले🙏🙏.खूप खूप धन्यवाद 🙏.
@rajanibhoyar75242 жыл бұрын
.
@vaishalikulkarni97452 жыл бұрын
Yuujuni
@ashataidakave79207 ай бұрын
Mi पन् १४ आदय वाचते मला पचन क्रिया तास होता आता khup chan aahe mi रोझ वाचते मला अनुभ आला आहे अवधू चितन श्री gurdev दत्त 🙏🙏🙏🙏🙏💯
@sandhyajoshi49072 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे. मला आवडले. श्री गुरुदेव दत्त
@sarojshinde92469 ай бұрын
श्रीगुरुदेव दत्त 🙏
@pritamchavan25762 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी ,मी दररोज सकाळी देवपूजेनंतर १४व्या गुरुचरित्र अध्यायाचे वाचन करते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला नेहमी त्याची चांगली अनुभूती आली आहे .आपल्याला आपल्या सदगुरची नेहमी साथ असतेच .फक्त आपण त्याची साथ सोडावयाची नाही .त्याचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. धन्यवाद .।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। शुभ दुपार .
@parmarthshravan12 жыл бұрын
Shri sadguru dattatrayarpanmastu 🙏
@shripadvidwat65122 жыл бұрын
जय श्रीगुरूदेव
@srushtipatil86232 жыл бұрын
@@parmarthshravan1 लेडीज वाचू शकतात का,?
@mangalapawar73262 жыл бұрын
मोबाईलवर कामावर असताना वाचले तर चालेल का
@pallavisugadare35537 күн бұрын
श्री गुरूदेव दतत
@kalpudeshmukh8452 жыл бұрын
जयश्री सद्गुरू माऊली आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम मन खुप सैराट धावते याला आपल्या चरणी ठेऊन दील
@sangitajadhav88292 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु
@ashokgadkari7915 Жыл бұрын
मला १४वा अध्यायावर फारच चांगले समजवून सांगितले आहे. प्रेरणा मिळते असे उपयोगी विवरण कथन केले आहे!धन्यवाद!
@bharatiysangeetkalabyvivek44782 жыл бұрын
ओम श्री गुरुदत्ताय नमः।।
@rahuldeshmu51203 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺❤️🙌🙌
@vasantmane14112 жыл бұрын
अप्रतिम खरोखरच अप्रतिम महत्त्व उत्तम शब्दात विश्लेषण केले आहे. 🙏🙏
@kumudchaudhari82162 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदत्तातय श्रीपाद वल्लभ नमः श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
@baluthombare53362 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌺🌺
@sanjaywashilkar22802 жыл бұрын
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त
@yogitagharat38332 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏 ऊत्तम निरुपण मनाला समाधान वाटले , जय जय रघुवीर समर्थ 🌺
@laxmiwaykul70562 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
@parmarthshravan12 жыл бұрын
श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷
@devendralahamge4539 Жыл бұрын
ॐ श्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम : 🙏🙏🙏🙏🙏
@ramchandrashetawe34652 жыл бұрын
🙏🌹 ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll 🌹🙏 अवधूत चिंतन सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹💐
@dilippatil3939 Жыл бұрын
🙏🙏 जय सदगुरू दादाखरच खूप छान आहे सद्गुरू भक्ती माझा पूर्ण विश्वास आहे जय सदगुरू 🙏🙏
@anjali1322 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏🌹 आजपर्यंत सर्वांकडून हेच ऐकले, की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, खूप कडक नियम पण ऐकले होते, पण आज त्याचे खरे कारण समजले, आता मनातील भीती गेली, कारण सद्गुरू चरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे, ती आता पूर्ण होईल 🙏🙏🙏🌹🌹🌹
@yougandhardurugkar78772 жыл бұрын
जय सद्गुरू👌🙏
@kalpudeshmukh8452 жыл бұрын
जय श्री सद्गुरू माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@suvarnaraut70172 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले 🙏 खूप मन प्रसन्न होऊन गेले 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@madhurisuryawanshi76462 жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@aarohideshpande36312 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन श्री गुरुचरित्र १४ वा अध्याय.धन्यवाद.
@parmarthshravan12 жыл бұрын
श्री सदगुरु दत्तात्रेय अर्पणम 🌷🙏
@ramakhapre9447 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत गुरुजी. ।।जय जय रघुवीर समर्थ।।
@arunmangle35502 жыл бұрын
खूप छान माहीत दिली. मन एकदम हलके झाले श्री गुरुदेव दत्त 🌷🌷🙏🙏
@vanashripatil410624 күн бұрын
अतिशय सुंदर, ऐकून खूप छान वाटले
@dipalinalawde40522 жыл бұрын
खुप छान प्रकारे सांगितले हेखुप महत्वाचे होते कोणी सांगते की आसे करा तसे करा पण Tumi आगधी स्वामींच्या भाषेतच सांगितले खूप बर vattal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻
@parmarthshravan12 жыл бұрын
श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷
@niranjankothi1555Ай бұрын
अतिशय उत्तम माहिती श्री गुरु चरित्र अध्याय १४ व्या बद्दल दिली - मन:पूर्वक धन्यवाद जी। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमन वंदन प्रणाम।❤❤❤❤
@vishakhasutar59952 жыл бұрын
🙏🏻 खुप खुप छान निरुपण केलात ऐकुन तृप्त झाले आहे.आज बरीचशी माहिती मिळाली तुमच्या वाणी मध्ये गोडवा आहे असं वाटतं ऐकत राहावे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. गुरूदेव दत्त 🙏🏻.
@vijayashinde8453Күн бұрын
खूप छान माहिती दिला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
@rameshjoshi31472 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त चैतन्यमय दिवसाच्या शुभेच्छा आपणास आणि आपल्या परिवारास आजचा दिवस सुख आणि समृद्धीचा जावो ही दत्तात्रेयाच्या चरणी याचना करतो. 🌹🌹🌹🌹🌹🌹
@bharatiya_official2 жыл бұрын
🙏
@nutansonnis6649 ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी चरणांवर कोटी कोटी प्रणाम।।
@vinodkamble99882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... 🙏🙏
@anvayashokkarhadkar61442 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vanita15892 жыл бұрын
अतिशय सुरेख पध्दतीने निरुपण सादर केले आहे आपण...खूप शांत आणि प्रसन्न वाटले ऐकुन..
@latanikam90192 жыл бұрын
र
@chayasawade41452 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, तुमचे ही माहिती याईकुन मी त्याचप्रकारे पारायण करत आहे, माझ्या जीवनात खूप चांगले बदल होत आहेत माहितीबद्दल धन्यवाद.
@parmarthshravan12 жыл бұрын
श्री सद्गुरू दत्तात्रेयार्पणमस्तू 🙏🌷
@radhikadesai29002 жыл бұрын
माहिती छानच दिल्या बद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त
🙏 धन्यवाद गुरूजी 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🔱🌿 ॐ नःम शिवाय 🌿🌹🔱🙏 छान माहिती देत आहात.
@mda53842 жыл бұрын
अवधुत । चिर्तन श्री गुरु दत्त
@laxmiwaykul70562 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूतचिंतन श्री गुरुदेव. 🙏🌹🙏
@m.rthifgaming4945Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्रो खामो समर्थ
@swatijadhav86392 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 माझी दत्तआई 🙏 केवळ तुमच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे दत्तआई 🙏 असेच नेहमी माझ्या व माझ्या परीवाराच्या पाठीशी रहा 🙏🙏
@sagardurge8485Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ .सौ शोभाताई दुर्गे
@rajeshgoud94092 жыл бұрын
Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
@footballitis1852 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. गुरू माऊली माझ्या आशिष चे सर्व काही सुरळीत मार्गी लागू द्या माझ्या आशिष la योग्य मार्गाने जाण्याची बुध्दी दया माझ्या आशिष la सांभाळा गुरूमाऊली सांभाळा हीच तुमच्या चरणी प्रार्थना
@vidyasawant4002 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏श्री गुरुदेव दत्त 💐माझ्या मुलाला सदबुधदी दया 💐🙏त्याच रक्षण करा 💐🙏
@aditipache92932 жыл бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ नमः🙏📿🛐🤲🤲
@mangalapatil43912 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
@manishdeo25772 жыл бұрын
Gurudev datta namh.
@shitalkolekar3178 Жыл бұрын
खूप उत्तम व उपयोगी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@ganeshgadkari10022 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@kakirajput81552 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तूम्ही
@VandanaKshirsagar-e8w9 ай бұрын
Avdhut Chintan Shri Guru Dev datta ki Jai 🙏🏻♥️ Har Har Mahadev 🙏🏻♥️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️ Shri Swami Samarth 🙏🏻❤️
@MadhuriMore-g2b Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🎉❤
@suniltambe1873 Жыл бұрын
Khoop important mahiti .tku sir ..khoop chaan padhatine sangtile aahe..
@pramilakichenvlog43322 жыл бұрын
Jay sadguru 🙏🙏om shree gurudattatry shreepad shree valabhay namaha, 🙏🙏