गश्मीर महाजनी यांचे म्हणणे योग्य आहे. मीडियाने लोकांच्या खाजगी जिवनात लुडबुड करण्याचे टाळावे.
@neelampednekar4812 Жыл бұрын
नमस्ते मला रवींद्र महाजन खूप आवडायचे आणि काय एवढं लोकांनी बोलायचं लोकांना काय बोलायला पडते उचलली जीभ लावली टाळ्याला कधी कधी वय झाल्यावर वाटतं माणसाला निवांत रहावं राहत असतील तर त्यांच्या मनाचा प्रश्न आणि मी सांगते त्याच्या मुलाने सुद्धा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये लोकांना एवढं कारण सांगायची काही गरज नाही आम्हाला सुद्धा आता वय झालं असं वाटतंय निवांत राहावं म्हणून काय ते गैर नाही हे बोलणारी लोक सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांना सांभाळत नसतील म्हणून ते विचार वाईट येतात त्यांच्यात शितावरून भाताची परीक्षा करतात
@meshweta12345 Жыл бұрын
Exactly pan tari tumhi mul interview bagha, khup sundar bolala ahe sagala, Gashmeer interview search kara youtube var, kalacha ahe
@marathibana15 Жыл бұрын
खूप छान लिहिला आहे तुम्ही.... मला पण ravindra mahajani खूप आवडायचे.... त्यांच्या personal आयुष्यात काहीही घडलेले असो ... te inspiring ani hard working होते
@Duplicateajjubhai94 Жыл бұрын
गश्मीर सर आम्हाला तुमचा खूपअभिमान आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवु नका तुमच्या सारखा समदार मुलगा भाग्यवान आई वडिलांना मिळतो❤
@MAU9820. Жыл бұрын
Kon swami ? Akkalkotcha tyanech watole kele 😮😢😮😮😮😮😮
@sangeetajuvale2473 Жыл бұрын
वयस्कर माणसांची चुक सुध्दा असते, पण समाज मुलांनाच दोष देतो, त्यामुळे आधी समजुन घ्या आणि मगच आपलं मत मांडा ही विनंती आहे
@panash6 Жыл бұрын
मोठी माणसे ही अनेकदा चुकतात. लोकांना वाटतं की मुलांचच चुकत असेल, पण असं नसतं. माझ्या मावशी आणि काकांनी आपल्या 45 वयाच्या मुलाच्या संसारात लुडबूड करून सूनेला घर सोडायला लावल
@sangeetajuvale2473 Жыл бұрын
@@panash6 तेच तर म्हणतेय मोठी माणसं आपलच खरं करतात, काही ठिकाणी ते योग्य असते तर काही ठिकाणी अयोग्य असते
@vandanaamate998 Жыл бұрын
💯 barobar
@anitaathawale7509 Жыл бұрын
हेकट असतात काही माणसे.
@sumanmore6878 Жыл бұрын
अगदी खरे आहे 👍
@pratimachauhan8394 Жыл бұрын
Iam always proud of gashmeer ji lots a. Blessings🙏🙏
@smitagovande9680 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नये
@smitanaik8945 Жыл бұрын
महाजनींच्या आत्म्याला शांती मिळू दे. जाणारा गेला मागे काही गूढ सोडून.. तुम्ही सोशल मिडीया का उहापोह करताय्.. आधी तुमच्या घरातल्या समस्या सोडवा... त्यांच्या कुटुंबाला शांतपणे जगू द्या please ...
@kavitasbeautycare Жыл бұрын
माझा आवडता आभिनेता सर्वांना सोडून गेला याचं खूप दुःख आहे.❤😢 देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो🙏💐
@poojamalawade7375 Жыл бұрын
प्रत्येकाला आपल जीवन स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. रविंद्र सर स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या मनाप्रमाणे जगले. त्यात चुकीच अस काही नाही.उलट गश्मीरनीच घराचा , घरातील माणसांचा जास्तीत जास्त भार उचलला. एव्हढया लहान वयात मेहनत करून वडीलांचं कर्ज फेडल.उगीचच गश्मीर ला दोष देऊ नका. गश्मीर तू लक्ष देऊ नकोस.डोकं शांत ठेऊन आपल्या कामावर लक्ष दे आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घे. गश्मीर 👍👍
@geetadahake995 Жыл бұрын
ज्याच त्याच दुःख असत आणि वडील गेले की त्याच्या किंमत कळते तसंच गश्मीर ला वडील होते वाटत असेल तो त्याचा भाग माझे वडील वारले आज त्यांची उणीव आणि किंमत कळत आहे जिवंत असताना नाही कळत म्हणून गश्मीर च्या भावना दुःख समजू शकते त्याचे वडील होते आपण फक्त रवींद्र सरांचे fan आहे 🙏
@medhakulkarni5664 Жыл бұрын
लोकांचा अधिक विचार करु नये . आईची काळजी घ्यावी. रवींद्र यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@Urmi33 Жыл бұрын
गश्मीर ची मुलाखत बघण्यासारखी आहे.ट्रोलर्स लोकांना जोरदार चपराक बसली असणार.
@gashmeermahajaniworld6724 Жыл бұрын
@user-cw7te6jv9e gashmeer is not scaring about trolling he is feeling disgusting how much people can go this level low to judge him n his family without knowing anything
@Sherry_2805 Жыл бұрын
@@gashmeermahajaniworld6724I agree with u.
@vanitapatil7899 Жыл бұрын
@user-cw7te6jv9e I don't understand why ur interested in this matter Why you always criticise gashmir.
@pushpabhadrige5294 Жыл бұрын
घरात सुख , समाधान,आदर जर मिळाला नाही तर ती व्यक्ती एकटे रहाणेच पसंत करेन,कोण चुकत नाही, समजून घेणे गरजेचे,सर्वच म्हातारे होणार आहेत.
@prashantd1203 Жыл бұрын
खरंय.. पत्नीने भांडण वाद घालून अनेक वर्षे काढली.. गाष्मिर त्यात लहानाचा मोठा झाला..पण त्याला कळलेच नाही काय कारण..आईनेही तिचीच बाजू मुलाला पटवून सांगितली..मुलगा तर तिच्याच सोबत राहत होता..त्यामुळे बापाशी जवळीक झालीच नाही आणि बाप कधी कळलाच नाही.. बाप संवेदनशील होता..नाईलाज म्हणून वेगळा राहत होता बाप.. बरंच काही आयुष्यात हरवून बसला होता.. पत्नीने समजून घेतले नाही.. मुलांनी सुद्धा नाही.. बापाला वैफल्य आले..पण स्वाभिमानी होता..एक काळ गाजवून काढला होता चंदेरी दुनियेत..जाऊ दे..पत्नीला नाही पण मुलालाही बापाची मनस्थिती कधी कळलीच नाही.. एक दुर्दैवी बाप बायको मुले असून घरात परका झाला..
@minecraft1598-qs1cw Жыл бұрын
@@prashantd1203 right
@anitakulkarni8024 Жыл бұрын
Gashmir my favourite actor n also dancer.. Gashmir ne khup kami age pasun struggle kela ahe, ajun khup respect wadhla.. Lok kontihi gosht wyawasthit mahit naslyashiway kahihi boltat, gashmir.. ❤❤❤❤❤❤❤❤
@madhuritalekar-tn7ok Жыл бұрын
काहीही असो गश्मीर तू या लोकांना महत्त्व देवू नकोस अरे लोकांना काही माहीत नसतांना बोलण्यात फार मजा वाटते लोकांनीं देवाला सुद्धा सोडले नाही तिथे आपण फार सामान्य आहोत तू तुझे काम छान करतोस ते तसेच करत रहा यश तुझ्याकडे येईल तू तुझी आईची व कुटुंबाची छान काळजी घेतोस तशी घेत राहा लोकांना काय बोलायचे ते बोलूदे सोडुन आपले काम करत राहा तू बरोबर बोलत आहे रविंद्र सरांना सुद्धा या गोष्टीचा त्रास होत असेल
@Pwashg9 ай бұрын
कुणी ही पत्नी आपल्या पति बद्दल खोटे व उलटसुलट बोलणार नाही ज्या नी इतके त्रास कष्ट भोगले अन प्रेम अनकेलेअनकंडिशनल
@Babyfun1402 Жыл бұрын
वयसकर मंडळी ऐकत नाही मुलांना दोष देउ नये
@joanitadcosta6628 Жыл бұрын
Some people prefer staying all by themselves I can understand your mother's n your feelings.Dont burden yourself thinking n clarifying. If you are true to yourself it's enough n God bless n take care of your mom n family
@manasitambe9467 Жыл бұрын
Gasmir bro please take care . Be happy always. You. Good boy. We all know. .
I totally agree with gashmeer ji's opinion that media should publish an unbiased report..no one has a right to publish a false story without knowing the whole truth..they'll get their fame for a few minutes but don't even care what impact it will have on a grieving family🙏
@artibhuyar8723 Жыл бұрын
BAWPURAN SHRADHANJALI 🙏🙏🌷🌷
@Suvarna2569 ай бұрын
shistpriy aslele kay family sodun jathat ka? mayi lek tyana changla bagat nasnar manun akte hote
@meenalsavant4468 Жыл бұрын
आपण कोणाला काही बोलू न कुटुंबाला त्रास होईल असं वागू नये
@pratimachauhan8394 Жыл бұрын
Yaa it's true keep front of people's they also knew about everything gashmeer ji bhooet bhooet achey insan hany he suffered now I saw 45 interview so iam always telling gashmeer ji baat ka kulasaa jrorr karengey blaming that time now he proofs what is reality
@ajitm79 ай бұрын
म्हणून भारतातील प्रत्येक हिंदू ने आपल्या पिढीला रामायण व महाभारत वाचून दाखवावे व स्वतःही आचरणात आणा वे 😮
@riteshbhailume6554 Жыл бұрын
I agree with gashmeer
@radhikasonawane3526 Жыл бұрын
He khar media vale kahi sangat Jyach tyala mahit asate
@Anamika.1981 Жыл бұрын
#मित्रम्हणे
@chayaoza2588 Жыл бұрын
Kahi family madhe vayaskar manasa ek veglech prakarche houn jatat tyanch kahi kalatach nahi tyanchya manat kay te, maze he matt aahe ki Pratek thikani mula chukiche nasatat kahi chuk mothya lokachi pan asu shakate pan tyala chuk mhanun hi mhanata yet nahi tya vaya madhe Pratek vayaskar kay mahiiti kay kay vicharshaktit asatoy te samazana avaghadh aahe
@jyotipawar2167 Жыл бұрын
Ho Gashmir is right
@kumudpawar753 Жыл бұрын
खडुस म्हतारा.
@sahilsgameyard180 Жыл бұрын
असं बोलण बर नाही
@MAU9820. Жыл бұрын
Tuja baap la ase bol😅😮
@MAU9820. Жыл бұрын
HON RAVINDRA ji died lonely like A LION DIES IN HIS OLD AGE😢😮.NATASAMRAT PUNHA HONE NAHI 😮😢😢😢😢😢😢😢❤NAMASTE 👍 🙏
@xxo27u10 ай бұрын
आई च्या प्रेमापोटी गाश्मिर वाडीलावर अन्याय करत आहेस का. माणूस एक मातीचा गोळा असतो. बायकोने त्यांना घडविण्यात हार मानली असेल कारण तो जन्मतः च घडवला जात होता.. वयाच्या चोवीस पंचवीस व्या वर्षी एक पत्नी आपल्या पतीला किती आणि कसा बदलू शकेल असा प्रश्नच आहे.
@MadhuriNaik-b4l Жыл бұрын
Right now tu fakta aaila sambhal lok kay mahantat hyakade lakhya de nako
@meenadarvatkar3703 Жыл бұрын
वयस्कर मंडळी खुप हट्टी असतात.
@justmotivationandyou Жыл бұрын
Ikde yanche vadil swavlambi ahet...aamcha ikadche mhatare loka sagla aayta milala tri gharatlya lokana sodun baher cha na javalch mantat😂
@sunandasasane-xb3lk Жыл бұрын
Yes,you raight,😅
@vandanaamate998 Жыл бұрын
Lok bolayachi an mat denyachi khup ghai karatat
@meerajoglekar9554 Жыл бұрын
Bejababdar mhatara.ekada lagna kele mule zali mag ase vagane atyant chuk.
@cajetandabre4489 Жыл бұрын
Ha rangel hota? MEDIAWALE tyanche aai bapana kalaji ghet naahit
@vrishalichavande7211 Жыл бұрын
Asu de tyanchya aatmyas shanti milo asto ekhdyacha swabhav
@yogeshbhanage134 Жыл бұрын
Khara boltoy asech vacate aahe
@ashokdeolekar8690 Жыл бұрын
Gasmir Kahi tari lapavlos Jaudya tu kuthalyala prasnala uttar dene bandan nahi Hushar ahes barach vel ghetalas uttar denas Charcha karun vakilacha salaa gheun interview la samore jathos Te pan bahuda interview chi resal agodar gheun Kai garaj ahe Happy Raha Lokan na bolu de Lakha deu nako
@ashokdeolekar8690 Жыл бұрын
Ugach
@Tushar-q5e5g Жыл бұрын
खरं. सगळे त्याचेच फॅनपेज नाव असलेले आणि सगळे गशमिर कसा चांगला बिचारा वडील कसे हेच कसं बोलतील फक्त. मुद्दाम घडवून आणलेला interview वाटतो