साफसफाई केल्याबद्दल आभार, पावसाळा संपत आल्यानंतर खूप छान निसर्ग दिसतो हिरवा गार त्यावेळी आला तर खूपच चांगले वाटेल तुम्हाला ,निसर्गाचा जसा आस्वाद घेतो तशी तेची काळजी पण घेतली पाहिजे, मी तितलाच आहे Helewadi गावचा,
@maheshjadhav86646 ай бұрын
Number 1
@snehatipugade178010 ай бұрын
Khup chan👍
@omkarkesarkar54010 ай бұрын
Khup chan vlog bhava 👏❤️💯
@snehalsawant10710 ай бұрын
Keep going ❤✨
@vinodbhosle561810 ай бұрын
मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो कारण खरच मनापासूनची इच्छा तसेच भक्ती ही तुमच्या मंदिराची तसेच अन्य परिसराची केलेली साफसफाई वरून दिसून येते.🙏🙏🙏
@rajdoiphode705810 ай бұрын
💫💥👌
@ijmaddy10 ай бұрын
Bhari
@MeghaKakade-m5m10 ай бұрын
Aata paryant hya mandirabaddal aille hote .Aaj live u tube chya माध्यमातून बघायला मिळाले .खूप छान.
@ravindrakadu98349 ай бұрын
खूपच सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद
@aadvata4 ай бұрын
झोप लागली काय नाही मित्रा....
@priyankapatade178410 ай бұрын
👍👌♥️
@LiladharPatil-l1y6 ай бұрын
देव तर कण कण मद्दे आहे तर डोंगरात जंगलात का जायचे।की ही बाब खोटी आहे की देव कना कना मधे अस्तो
@ganeshshinde71827 ай бұрын
मंदिर ptta संपूर्ण सांगा
@siddheshranevlogs62027 ай бұрын
Google map la kallamadevi mandir vakighol taka bhetel tumhala
@sandeshchavan97264 ай бұрын
Helewadi vakighol garagoti Kolhapur
@sanjaydhokre10 ай бұрын
साफ सफाई केली त्या बद्दल तुमचे आभार. गाव कोणत तुमचं?
@siddheshranevlogs620210 ай бұрын
Unchgaon kolhapur
@prashantkasbekar73709 ай бұрын
ए भावा मस्त रे छान वाटल तुझा व्लॉग बघुन तुला बघुन तुझ बोलण बघुन खरच समाधान वाटल, मी पहीलाच विडीओ बघीतलोय आज तुझा, खरच समाधान वाटल बघ, खुप छान खुप प्रगती कर🙌🙌🙌🙌🙌 सांगलीला ये भावा कधी आणि आपली भेट होईल अशी अपेक्षा करतो लवकरच, God Bless You Bhaawaaaaa