अत्यंत माहिती पुर्ण व तितकाच संवेदनशील पद्धतीने कार्यक्रम झाला.
@sudeepdeshmukh8631Ай бұрын
खूप छान चर्चा आहे डोळ्यात अंजन आणि डोक्यात प्रकाश टाकणारी.
@newarepriti2023Ай бұрын
किती महत्त्वाचे चर्चा घेऊन तुम्ही उतरता आहात. खरच हया ज्ञानाची खुप गरज असते ही आजच्या काळाची गरज आहे. आलेल्या पाहुण्यांचे खुप खुप धन्यवाद आणि अमुक तमुक टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद. आणखीन म्हणजे तुम्ही ह्यात सांगितलेल्या संक्षिप्त चर्चांवरील सविस्तरपणेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 🤗🤗🤗
@anuradhasorte2210Ай бұрын
खूपच गहन विचार करायला लावणारा एपिसोड होता, खूप मार्मिक विश्लेषण केले दोन्ही गेस्टनी .आजच्या घडीला मुलांना आणि मुलीना नैतिकतेचे आणि विवेक बुद्धीचे धडे शालेय जीवनापासून देण्यात यावेत ही ईच्छा
@SJ-884Ай бұрын
अतिशय संवेदनशील विषयावर खूप चांगला संवाद झाला . सरकार योग्य पावलं उचलत नाही , खटले जलदगती ने चालवले जात नाहीत हिच आपल्या देशातली दुःखदायक गोष्ट आहे 😢गुन्हेगारांना फाशी दिली तर कुठेतरी अशा गुन्ह्यावर hopefully थोडा तरी चाप बसेल असे वाटते.
@mindsoul8846Ай бұрын
एक एपिसोड एकट्या निरंजन दादांचा ठेवा म्हणजे दुसऱ्या वक्त्याला त्यांचं वाक्य मधेच सतत तोडता येणार नाही.
@sadhanadadhich7698Ай бұрын
मामुलिकरण व सामान्य करण normalization हा फरक चांगला सांगितलास.
@ulkakshirsagar5563Ай бұрын
अप्रतिम विचार मंथन. धन्यवाद
@vidulakudekar3266Ай бұрын
अगदी बरोबर विषय घेतला आहे, मी आता कोणकोणत्या क्षेत्रात काम केले हे सांगत नाही. परंतू, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही- हे सर्रास सांगितलं जायचं.
@shreekantopticalhome6879Ай бұрын
Excellent talk and topic We need such polytics and leader
@truptikapse3730Ай бұрын
Khup changla jhala episode preeti mam tumhi khup ch chan mahiti dili mulana sanajavane mahatvache karan dighanwar atyachar hotat mulga ani mulgi
@lalitaarwade9448Ай бұрын
को-एड शाळेतही मुलगी मुलगा एकमेकाशी बोलले की लगेच त्याची चर्चा किंवा शिक्षा होऊ शकते . मला वर्गात खुप बोलण्याची शिक्षा म्हणून दोन मुलांच्या मधे बसवलं जायचं . पण खरं तर तेव्हा ती शिक्षा वाटायची नाही पण ज्या अर्थी ही शिक्षा म्हणून करतात म्हणजे काहीतरी चुकीच आहे असं पुसट वाटू लागतं . आणि तिथून अवघडलेपण चालू होतं . त्यामुळे मुला-मुलींच नाॅर्मल ( नाॅन-सेक्शुअल ) इंटरएक्शन कधीच होत नाही .
@wolverinesqueen2922Ай бұрын
सेम मला पण. दोन मुलांच्या मध्ये बसवायचे. मलातर खूप मारायची टीचर. मग आई ने कंप्लेंट केल्यावर त्या दोघांना मारायला लागली. नंतर आम्ही तिघेही बेस्ट फ्रेंड झालो. त्यांची आई पण माझ्या आई शी मैत्रीण झाली.
@sonalchitnis-karanjikar689Ай бұрын
Relevant and precise ❤ thankyou
@manjushapatil9351Ай бұрын
अतिशय चांगला विषय
@radhikachavan891Ай бұрын
Khup chan chan n vastavashi nigadit tumhi vishay hataltay iekatana pan sankuchit pana vatat nahi pudhil pravasasathi tumhala shubheccha 🎉🎉
@poorvivedak1383Ай бұрын
Superb episode, mahatvacha insights ani madam ni khup chan mudde mandle ani samjavle
@trupti.rahulkАй бұрын
Excellent episode as usual 👌👍 ❤ Tons of thanks to Amuk Tamuk team. Omkar there is problem in your microphone. Your voice is echoing throughout the episode. Please take care of this thing next time.
@amuktamukАй бұрын
Sorry for that
@सुनीतिलिमयेАй бұрын
अप्रतिम एपिसोड 🎉
@priyasathe769Ай бұрын
खूपच सुंदर सांगितले मॅडम नी बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या
@kavyasachinvedak5broll288Ай бұрын
Hi Thank you so much ❤ छान माहिती दिल्या बद्दल
@swaradanargolkar9884Ай бұрын
एपिसोड चांगला झाला
@deeptiphadke6332Ай бұрын
चांगली चर्चा.
@shraddhashwetasunilindulka4420Ай бұрын
Another bang on episode! ❤
@nilamgore3698Ай бұрын
Nice topic...🙏🏻👌👍
@bilalfaki943Ай бұрын
Agdi uttam Ani young generation Sathi changli mahiti dilya baddal dhyanchand
@shaheenadhikari9874Ай бұрын
Omkar tuza आवाज खूप घुमतोय.plz sound system thik asavi hi vinanti.
@manjushreebendre379Ай бұрын
Ho Kahitari wegla ch mike wapartpy asa wattay
@manishadeshmukh7059Ай бұрын
Could you please make one video about importance of strength training, weight training especially for women and elder age group .
@akshanjalicreation3434Ай бұрын
अतिशय sensitive sub..वर खूप महत्वाची..नवीन माहिती मिळाली..धन्यवाद..
@rujutamorey8680Ай бұрын
Mike change kelyabaddal thank u aata chhan goad aajaw yeto......ikebal❤😂❤
@dhandevbАй бұрын
महिलांना न्याय देताना निर्दोष पुरुषांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जाणे आवश्यक.
@sd6795Ай бұрын
घरातूनच संस्कार देणारे आई वडील तसेच असतात. म्हणुन मुल पण तशीच असतात. शिवाय कायदे कडक केले पाहिजेत. पण मुलींनी पण मैत्री करताना कपडे घालताना विचार केला पाहिजे
Hi amuk tamuk मी डॉ पल्लवी पोल from सांगली हल्ली लाहान मुलाना अभ्यास कारण्यसठी खूप pressure असते. त्याना खेलन्यासठी time दिला जात नाही . becauseऑफ़ that इन future they may get sufferred from any health issue लाइक CVD और diabetes or may be any mental condition. Could you please take one episode about this .
@vijayalaxmisalvi-sane5796Ай бұрын
ओंकार यांचा ambience audio आल्यानं echo येतो आहे.
@prabhavatipawar2422Ай бұрын
Aapan Indian phakat charcha karanar phakat, vikruti kadhi sampanar,ka?ka ladies phakat bhogachi vastu aahet.namaste
@JiyoDilSe-qi9utАй бұрын
How to differentiate between pure Romance and Sexual harrasment - based on what is discussed wooing the opposite sex is itself incorrect? Is it so?
@manjushreebendre379Ай бұрын
Mahatvacha vishay ahe asa mhanat war comment madhe asa mhantayt ki mulini kapde kase ghalave ha vichar karava.hasyaspad ahe ha virodhabhas
@nilesh8857Ай бұрын
जोपर्यंत स्त्री खंबीर पने लढत नाही तोपर्यंत फरक पडत नाही पाहिलं महाभारत स्त्रीचे साडी खेण्यावरून झालं होत आजकाल कुणाला अंग झाकायला झालं की महाभारत होत....पुरुषानं आणि स्त्रीनं दोघांनी आपल्या लिमिट मध्ये राहील पाहिजे.. ........
@nirupamajoshi3566Ай бұрын
वास्तविकता दाहक आहे, अस्वस्थ वाटतं असं ऐकताना 😢
@rujutamorey8680Ай бұрын
Chhan episode
@radha_the_ArtistАй бұрын
we are living in the society where mothers failed to raise their sons!
@manikpatil485Ай бұрын
🙏🌹
@rujutamorey8680Ай бұрын
Low economic class.n high class madhe he jast asel....khar ka?
@madhumitalone3566Ай бұрын
माझी मुलगी सहा वर्षाची आहे बदलापूर मध्ये काय झालं त्याच्यानंतर माझ्या मनात प्रश्न येतो की माझ्या मुलीला बाहेर कुठे हे एक्स्ट्रा क्लासेस लावावे नाही लावावे प्लीज याच्याबद्दल काहीतरी पॉडकास्ट होईल का
@sp6926Ай бұрын
True, mala tar ata mulgich nako vhayla asa vatayla laglay
@supriyadahale9005Ай бұрын
Chhan
@kuberanuradhaАй бұрын
Sound is bad when the host is speaking
@gaurikamat155Ай бұрын
Woukd like to talk to Omkar
@swaradanargolkar9884Ай бұрын
ओंकार ह्या एपिसोड मध्ये तुझा आवाज स्पष्ट येत नव्ह्ता, आवाज खूप घुमत होता, पुढच्या वेळी काळजी घ्या
सध्या सगळे लोक याच चिंतेतून जात असताना जरा कुठे सणासुदीच्या दिवसांत ती चिंता काही काळ विसरत आहेत तर तुम्ही तेच ते विषय चर्चेला घेत आहात! या दिवसांत जरा उत्साहवर्धक आनंदी असे विषय का नाही प्रकाशित करत तुम्ही? (मुलींची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा हे विषय ऐरणीवर आहेत याची कल्पना आहे, त्याबाबतीत दुमत नाही!)
@madhavileparleАй бұрын
पुरुषसत्ताक पद्धत अथवा जातीभेद हे मूळचं कारण मॅडमच्या मते आहे मग प्रगत देशांमधे हा प्रश्न अस्तित्वात नसला पाहिजे!अशी परिस्थिती आहे का? असं statistics आहे?बाकीचा कार्यक्रम चांगला आणि आवश्यक
@sanikasapkale4851Ай бұрын
Developed countries madhe suddha thodya far pramanat purushpradhan and racist societies aahet sir.
@sandeepmahajanmashoor1059Ай бұрын
प्रगत देश म्हणजे आर्थिक आघाडीवर प्रगत.. पण महिला अधिकार या विषया बाबत असे 'आर्थिक प्रगत देश' वैचारिक आणि सामाजिक आचरणात पुढारलेले असतीलच असे नाही..
@sadhanadadhich7698Ай бұрын
@@madhavileparle लिंगभाव सामाजिक आहे ती समाजानुसार बदलत जाते. पण सत्ता गाजवायच्या पद्धती बदलल्या तरी पितृसत्ता आहेच सर्वत्र .
@ruchainamdar748Ай бұрын
पुरुषसत्ताक पद्धत जगातल्या बऱ्याच समाजामध्ये होतीच...पाश्चिमात्य पण...तिथे individual centric समाज व्यवस्था असल्याने/ आपल्यापेक्षा प्रगत असल्याने असं वाटतं की त्यांच्या समाजात आता काहीच पुरुष सत्ताक पद्धती उरली नाहीये....पण असं आजिबात नाहीये...स्त्री पुरुष असमनातेला वेगवेगळ्या छटा असतात... त्यांच्याकडे पण वेगवेगळ्या वंशाच्या लोकांवर अन्याय होतच असतो...त्यामुळे जिथे असमानता आणि त्यातून येणारा सत्तेचा असमतोल आहे तिथे हिंसा आहे हे अगदी बरोबर आहे... स्त्रियांचा वापर वर्षानुवर्षं दुसऱ्या समज गटावर वर्चस्व दाखवण्यासाठी केला गेलेला आहे...कारण स्त्रिया हा समाजाचा कमकुवत भाग असतात...
@9011537467Ай бұрын
Mi US madhe rahte…barich states firlo hi ahot ikde amhi. Ek gosht ji ikde far wegli janwli mala…tumhi kahihi kapde ghala…ekahi purush tumcha kde baghat nahi. Stare karne prakar tar ajibat nahi. Lok far respect me wagtat ekmekanshi… Aplya kde western countries and modernization he far chukichya paddhatine dakhwlel ahe media and specially Bollywood ne
@chandrakantwadgaonkar3549Ай бұрын
मुलीनी कपडे अंगभर घातले पाहिजेत अशा शॉर्ट कपड्यांमुळे पुरुषांच्या भावना जागृत होतात आणी मागचा पुढचा विचार न करता माणुस त्या चक्रात फसतो म्हणुन मुलींनी साध राहण महत्त्वाचे आहे
@sandhyakapadi4112Ай бұрын
त्या भावना कंट्रोल कशा करायच्या हे शिक्षण दिलं तर चालणार नाही का ?? शक्य नाही ?? मुलीला एखादा मुलगा आवडला तर तिच्या भावना नाही का जागृत होत ?? ती जाते का बलात्कार करायला ??? काय बोलताय तुम्ही !!! कुठल्या काळात जगता आहात हो ??