Awwww angha tai.. kiti cute sangte tu . Mla tr tu story sangte tevva tuzaverch hasu yete❤❤...
@shakuntalakatkar9158 күн бұрын
जरा जुन्या मालिका दाखवा वादळवाट घर संसार त्या दाखवा हा अत्याचार बंद करा आभाळ माया आशा मालिका दाखवा हा अत्याचार बंद करा
@mohanlalakhandelwal55438 күн бұрын
Very very emotional renwe Rushikesh done correct 👌 It is natural part of Rushikesh
@sachinthosar59126 күн бұрын
Khup chan aahe
@KavitaShinde-j8c8 күн бұрын
खुप छान आहे❤❤❤
@vaishnavichorghe25747 күн бұрын
रुशिकेश एक दम बरोबर बोलला
@shahnazansari19288 күн бұрын
Aamhala ek kalat nahi evadhe Anubhav yeunahi sumitra aishwaryala gharat thevatech kashi tila evadh kas kalat nahi janki asatana ghar kas hot aani aishwarya aalyavar kas zal
@AkashBhapkar-n2f8 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shwetamhatre65488 күн бұрын
Khup chan ho nakkicha tyane barobar kela
@mangalgaikwad52188 күн бұрын
वकील भाऊ भावजय ऋषीचे मूर्ख आहेत का त्याना उगीचच पण रोल दिला आहे त्याना दोघांना मदत करायचे सोडून तीथे मोकाट तुकडे मोडत बसलेआहे
@Cristiano177778 күн бұрын
Agade chan
@ashamohabe74458 күн бұрын
❤
@chandanwankhede85118 күн бұрын
Thank u
@oliveshetty4078 күн бұрын
Jana ki is very wrong lady why she called her mother in law not her. Br in law lawyer
@GouriGayakwad-rt5wm8 күн бұрын
Ho
@durgalonare-gf2fs8 күн бұрын
अनघा ताई थोड तुझं थोड माझं चा पण episode सांगत जा हो सर्व सिरीयल तुमच्या आवाजात ऐकाव वाटत
@sandeepjadhav47358 күн бұрын
सारंग म्हणजे बायकोचा बैल दाखवला ahy. त्याला सांगा पुरुषासारखा वाघ. तरच मर्दासारखा वाटशील.
@anjalideshmukh38648 күн бұрын
ताई तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही हे समजून घेऊ पण ताई तब्येतीची काळजी घ्या अशात बऱ्याच वेळेस झाले तुमचं आवाज बसना, सर्दी होना तुमची इम्युनिटी लो होत चालली आहे सारखं सर्दी होण्याचे लक्षण हेच आहे की तुमची इम्युनिटी लो होत आहे. डॉक्टरांना भेटा आणि काळजी घ्या😊 ऋषिकेश नी घेतलेला निर्णय सध्याच्या परिस्थितीला पाहता योग्य होता.. कारण त्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाही त्यांनाही अशी भावनिक ठेच लागायला हवी.. छान होता आजचा भाग