Рет қаралды 1,300
नमस्ते , आज आपण बनविणार आहोत एक स्पेशल रेसिपी
चोको लाव्हा इडली केक !!
आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या फक्त 3 पदार्थांमध्ये हा केक बनवतो व चवीला खूपच अप्रतिम लागतो
चला तर मग सुरू करूया....
साहित्य -:
2 छोटे Bournbon / Oreo बिस्कीट पॅकेट
कोणतेही चॉकलेट
1 छोटा ग्लास दूध
तर ही रेसिपी नक्की बनवून पहा व कशी वाटली कमेंट्स मध्ये कळवा !! अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेल ला SUBSCRIBE करा !