सातबारा उतारा वर नाव लावणेस तलाठी टाळाटाळ करीत असेल तर ? | सातबारा उतारा वर नाव कस लावावं ?

  Рет қаралды 118,831

जाणून घेऊया कायदा

जाणून घेऊया कायदा

Күн бұрын

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये तुमची जर नोंद सातबारा उतारा वरती तलाठी मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार हे करत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणती कायदेशीर कार्यवाही संबंधित कर्मचारी व अधिकारी यांचे विरुद्ध करू शकतात याबाबत फार मोलाची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
This video includes
1) how to register name on 7/12 extract
2)satbara utara
3)if Talathi deny to register name on 7/12 extract
#janungeuyakayda #जाणुनघेऊयाकायदा #सातबाराउतारावरनावकसलावाव #Howtoregisternameon7/12extract
#iftalathidenytoregistername
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त ३५० रूपये
गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
Email advkishorpatil15@gmail.com
Thanks for watching 🙏

Пікірлер: 146
@deepakjagadale7181
@deepakjagadale7181 5 күн бұрын
खूप छान ॲडव्हान्स माहिती दिल्लीत सर सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेली अनमोल माहिती खूप फायदेशीर ठरेल
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
सर फक्त कायदा हा इथं पुस्तकातच आहे प्रत्यक्षात कोणीही कोणाच्या विरोध अधिकारी राबविले जात नाहीत आलेला सत्य अनुभव आहे
@popatnage
@popatnage Жыл бұрын
@shubhanginibhakre5776
@shubhanginibhakre5776 9 ай бұрын
Yekdam brobr 👍👍
@ashwinijadhav6280
@ashwinijadhav6280 8 ай бұрын
He tya sir na mahiti ahe.....tyani fkt mahiti denyach kaam kelel ahe....action ghyaychi ki nahi he aplyavr sodlel ahe😊
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली ❤
@janardhanjadhav3426
@janardhanjadhav3426 8 ай бұрын
धन्यवाद सर🙏 अत्यंत आवश्यक माहिती दिली 🙏
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
माहिती खूप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद ❤
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 2 ай бұрын
साहेब खुप छान माहिती दिली.
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 11 ай бұрын
खूप छान वाटले हि माहिती ऐकून
@KamlakarDhamale
@KamlakarDhamale 2 ай бұрын
40.वर्ष.बायको.नवरा.सोडुन.राहीली.आणी.60वर्ष.वय.झाल्यवर.7/12वर.ताबा.दाखवला.हे.सत्य.आहे.का
@VandanaGaware-lr2kl
@VandanaGaware-lr2kl 6 күн бұрын
सर माझी खरेदी झालेली आहे 15 वर्षांपूर्वी मला ही माहिती नव्हते सातबारावर नोंद हे आणि माझी असिस्टंट नक्कल आर्ट मध्ये नोंदणी आहे पण तरीपण पांढरी व सातबारावर माझी नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहे त्याच्यापुढे तहसील कार्यालयावर माझी कागदपत्रे सुटलेली आहे
@chetanchoudhari2227
@chetanchoudhari2227 3 ай бұрын
खूप छान कायदेशीर माहिती धन्यवाद
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Жыл бұрын
तलाठी हा त्रास देण्यासाठीच बसवला गेला आहे
@pradixrajpoot
@pradixrajpoot Ай бұрын
Asa kahi nahi chukicha samaj aahe tumcha
@uttamhargule5662
@uttamhargule5662 Ай бұрын
Brobr samaj ahe mla hot ahe trass
@pradixrajpoot
@pradixrajpoot Ай бұрын
@@uttamhargule5662 kay tras hotoy?
@ektadigital1583
@ektadigital1583 11 күн бұрын
बरोबर आहे ​@@uttamhargule5662
@sadashivsalvi
@sadashivsalvi Жыл бұрын
नमस्कार सर, मला एक विचराचे आहे, राजिस्टार पावरने, ख्रेदिखतने जमीन खरीदी केल्यावर , अपले 712 वर नाव लावने करता तलाठी कार्यालयत प्रकरण दिलेवर ,तलाठी 712 वर ज्यांची ची नावे आहेता त्याना नोटिस काढ़ने बंधनकारक हाय का? तसेच त्यांचे हरकती अलेवर ते प्रकरण प्रलंबित राहत का?कृपया मार्गदर्शन कर ,,,,
@sharadkale8360
@sharadkale8360 8 ай бұрын
दप्तर दिरंगाई कायद्याने तक्रार कोणाकडे करावी नमुणा कसा असतो. मार्गदर्शक व्हिडिओ असेल तर शेअर करा. छान विश्लेषण
@vijaykumarhavale6857
@vijaykumarhavale6857 Жыл бұрын
आपल्या कडुन माहीती मिळाल्या बदल धन्यवाद सर
@sadashivsathe2062
@sadashivsathe2062 4 ай бұрын
फार छान माहिती दिली आहे.धन्यवाद साहेब.
@sambhajigolait192
@sambhajigolait192 4 ай бұрын
आता आम्ही अवार्ड बोजा कमी करून 6ड ची नोद तलाठी कडे टाकली तर खरेदी देणारचे वारस ने हरकत घेतली की आम्ही सदर खरेदी करून दिली नाही वैगरे वैगरे..... सदर जमीन 36वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे सध्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सुनावणी चालू आहे तर सर साधारणपने याचा निकाल कसा लागेल पुढे आम्ही काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏
@pallaviasawale9402
@pallaviasawale9402 7 ай бұрын
Common jamin mdla thoda hissa bakshis mhnun deu shkto ka? Aplya navavr jamin asel trch bakshis mhnun deu shkto na?
@bharatpalav.8271
@bharatpalav.8271 7 ай бұрын
वारसा नोंदणी साठी 2 वर्षापूर्वी अर्ज केला होता पण अजून पण नाव नोंदणी झाली नाही. मला तक्रार करायची आहे. ती कशी करावी ?
@vijayahire3503
@vijayahire3503 3 ай бұрын
हे सांगता सगळ ठिक आहे जर Online काही या बाबत प्रक्रिया असेल सोपी आणि सुरळीत तर सर्वांना सोपे जाईल तसा व्हिडीओ बनवा आता online च्या काळात या गोष्टी व्हायला हवेत
@anitasonawane-fk6es
@anitasonawane-fk6es Жыл бұрын
Chhan mahiti sangitali
@dnyandevchaure5154
@dnyandevchaure5154 Жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या ७/१२ वर गावातील दुसऱ्या लोकांची online झाल्यापासून नावे आली आहेत, त्याचा फेरफार पण झाला आहे, आमच्या लक्षात आले नाही, उतारा काढून आणावा, आता कशी कमी करता येतील,कुणाला जमीन विकली नाही. तरी नावे आली आहेत. तेवढे सांगा ना सर. Plz 👏
@vinayrokade3235
@vinayrokade3235 4 күн бұрын
साहेब आपले consulting घ्यायचे आहे मी पुणे येथे रहातो. आपली फी कळवा
@5elements537
@5elements537 Жыл бұрын
Saheb... माझी प्रॉपर्टी रजिस्टर झाली आहे.एकूण क्षेत्र अर्धा गुंठे आहे.तलाठी साहेब 7/12 मध्ये नोंद करण्यास मना करत आहे.कारण असे की क्षेत्र कमी आहे...आधी हाताने नोंद होत होती,आता ऑनाइन आहे,आता होणार नाही, Index 2 aahe, सर्व papers ok asun sudha ....asa kayada aahe ka?
@lifestyle6460
@lifestyle6460 2 ай бұрын
सर मी बहिणीचे हक्क सोड पत्र केले आहे तर तलाठी 7/12 वरील बहिणीचे नाव गेले आहे पण डिजिटल 7/12 वरील नाव गेले नाही तर डिजिटल 7/12 चे कामकाज कोणाकडे असते
@subhashpropever1557
@subhashpropever1557 Жыл бұрын
सख्खे चुलत आजोबाच्या नावावर जमीन आहे. Manje te khatedar hote. Aata tya जमीनिला nav लवायचे asel tar hoil ka?
@hidayatkadari8381
@hidayatkadari8381 Жыл бұрын
सर, सद्या आँनलाईन नोंदी सुरू आहेत त्यामुळे तलाठी आमचे दस्त सातबारा नोंदनी साठी तहसिलदार यांचेकडे पाठवतो, तर पुढील प्रक्रिया कशी करावी हे जरा कळवा. धन्यवाद
@jaydeeppatil1464
@jaydeeppatil1464 Жыл бұрын
आम्ही दोन वर्षे झाले पण काम होते नाही
@समाधानभोसले
@समाधानभोसले 2 ай бұрын
जर कोर्टाने निकाल दिला तर तलाठी किती दिवसात फेर ओढू शकतात
@SirajKhansarguroh
@SirajKhansarguroh Жыл бұрын
Sir tukdy bandi tukdy jod kydya cha bhang asa shera asi nond asel tar. 8..8.2023 chya g.r parmany prant office la appile karawa lagel kay nond namanjur ahye parat nond talathi ghet nahi kay kara we ty sangatat nond namunjur ahye. 35 guntya tukdya chy kharidi khat ahye
@prabhakarkirve2786
@prabhakarkirve2786 Жыл бұрын
वारस नोंदणी पेपर एक वर्षापूर्वी जमा केले आहेत परंतु आतापर्यंत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही त्यासाठी उपाय सांगणे
@BhagwanJogdand
@BhagwanJogdand Ай бұрын
Super super super sr ❤❤❤❤❤
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 6 ай бұрын
अपुरी माहिती. आरज कोठे करावा हे सांगणे आवश्यक होते.
@rajingale1601
@rajingale1601 4 ай бұрын
वकील साहेब माझ्या शेतीची खरेदी खत व एचडी ओ साहेबांनी दिलेला आदेश गेला अडीच महिन्यापासून तलाठ्याकडे दिलेला आहे तर ते मला 90 दिवसाचा कालावधी लागेल असं सांगून नाव लावण्यास टाळाटाळ करीत आहेत मला काय करावे लागेल...?🙏🙏😔
@ratnagiri68
@ratnagiri68 11 ай бұрын
साहेब मी रत्नागिरी परचुरी गाव क मध्ये आमच्या आजोबांचं आमच्या वडिलांचं नाव लागलेलं नाही पण त्यांच्या भावाचं नाव सातबारा ला लागलेला आहे पण तो मयत आहे पंजोबाच नाव लागलेला आहे त्यासाठी ग्रामपंचायत काही करता येतं का
@sambhajigolait192
@sambhajigolait192 4 ай бұрын
1988ची खरेदी घेतलेली आहे पण जमिनीवर असलेल्या अवार्ड. बोजामुळे त्यावेळी 6ड ची नोंद रद्द झाली परिणामी खरेदी देणारचे 7/12उताऱ्यावर नाव राहून गेलेले आहे
@chandrakantmisal7384
@chandrakantmisal7384 Жыл бұрын
Sir mazya plot che dast nondani zale ahe. 7/12 la nond karayala 1 houn Gela arj kela ahe. Don vela maza ferfar circle sahebani cancel kela. Tr mala nond karun ghenyasathi kai kel pahije. Yavr kahi upay asel tr sanga
@ratnagiri68
@ratnagiri68 11 ай бұрын
छान माहिती आहे
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e 16 сағат бұрын
अनेक सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, नगर पालिका, महानगरपालिका, अशा ठिकाणी ठळकपणे कोणत्या कामासाठी किती दिवस लागतात हे नमूद केले पाहिजे. आणि लाचलुचपत कार्यालयाचे फोन नंबर ठळकपणे दिसून आले पाहिजे.
@satishkhadse3618
@satishkhadse3618 4 ай бұрын
सर दस्त वर मालमत्ता क्रमांत आहे पण शेत सर्वे क्रमांक नाही मला 7/ 12 काढायचा आहे पण तलाठी साहेब मानतात दस्त वर सर्वे नंबर नाही काय करावं
@kunalsahare8379
@kunalsahare8379 Жыл бұрын
Sir kahi documents lagtat ka 7/12 la nav add krnya sathi
@swapnilbhalerao4020
@swapnilbhalerao4020 Жыл бұрын
सर माझे आई वडील expire झाले आहे मी वारस नोंद साठी अफिडेविट करून तलाठी सहेबान कडे धीले आहे आत्ता 1 month झाला आणि आत्ता बोलतातेकी तुमचं सातबाऱ्यावरती जो समएक गट आहे भवकीचा त्याला सरकार नाव लागलेलं आहे म्हणून तुमचे वारस नोंद होऊ शकत नाही पण जे बाकीचे गट आहे त्या वर सरकार नाव नाही तर त्या वर वारस नोंद होऊ शकतील का
@mohammadsiraj6214
@mohammadsiraj6214 3 ай бұрын
Sir amche name ittar adikar madhe aahe te mul ७/१२ madhe kase lawave. Yachi mahiti dya. Winanti.
@SwapnaliDhapashi-r5c
@SwapnaliDhapashi-r5c 8 ай бұрын
Sar aamche kade 7,12 var naav chadvayla chaha pani mangit lay aami ky karu shakto
@deepalidinde3603
@deepalidinde3603 Жыл бұрын
सर आम्ही 2013 साली शेती घेतली पण आमचे नाव तलाठ्यांनी अजूनही 7/12 ला लावले नाही
@deepalidinde3603
@deepalidinde3603 Жыл бұрын
वकिलानेच फसवणूक केली
@AdityaMore-zd3rg
@AdityaMore-zd3rg Жыл бұрын
दस्त नोंदणीसाठी तलाठी भाऊसाहेबांना द्या त्या ची पोहच सही शिक्कया सह घ्या
@deepalidinde3603
@deepalidinde3603 Жыл бұрын
सर समोरच्या व्यक्तिच्या जावयाने हरकत घातली आहे त्यामुळेच हा problem झाला आहे खूप पैसे गेले आमचे तरी काहीच झाले नाही
@समाधानभोसले
@समाधानभोसले 2 ай бұрын
आणि प्रतिवादींना किती दिवसाचा अपील किती दिवसात करावयाचे असते
@satishgite9233
@satishgite9233 Жыл бұрын
सर नोद लावन्यास हरकत कोण घेऊ शकते व् ति कशी सोल्ड करायची
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द Жыл бұрын
स शुल्क सल्ला.....बरोबर आहे म्हणजे अक्कल ही विकतच घ्यावी लागते.
@madhavphatak1058
@madhavphatak1058 Жыл бұрын
सब रजिस्ट्रार हवेली ५ यांनी माझे जागेचे इंडेक्स नंबर चुकीचे टाकले आहेत आणि त्यामुळे तलाठी सात बारा कसा करणार काही मार्ग आहे कां आपला नंबर, पत्ता मिळावा
@ShushilKale
@ShushilKale 4 ай бұрын
Marashatracha gr tahasildaar prant saheb manatee naselter kay karave
@subhashtilekar2297
@subhashtilekar2297 Жыл бұрын
फेरफार वर वारस नोंद करण्यात आली आहे नोटीस बजावण्यात आली आहे नोटीसाची मुदत संपली आहे तरी ७/१२ वर नोंद करण्यात आली नाही कधीपर्यंत नोंद होईल
@kishorkurle2431
@kishorkurle2431 Жыл бұрын
दस्तावेज झाल्यानंतर अधिकारी पैसे मागत असले सातबारावर नाव लावून गेला तर काय करायचं
@gautamgaikwad4942
@gautamgaikwad4942 Жыл бұрын
7 12 Madhum sanchalak name Kami karne aahe property company aahe please guide
@RajeshMadavi-wu5zm
@RajeshMadavi-wu5zm 3 ай бұрын
याबाबत सांगा सर
@dikshamohite3124
@dikshamohite3124 Жыл бұрын
सर माझ्य आईच्या नावाने जमीन घेतले २०११ला अजून झाला नाही आज २०२३ आहे कोर्ट केस पण चालू आहे पण काही होत नाही मला काही मार्गदर्शन करा
@shashijadhav8289
@shashijadhav8289 Жыл бұрын
Sir majha case madhe chukini dusrya ch naav chadla ahe tya sathi ky karyla hava ani kete vel lagel majha naav chadhvyla!? Ani 2 month jhale arja deun ajun kahi update nai ahe ahe please guide me
@dattashinde1641
@dattashinde1641 Жыл бұрын
सोसायटी आलोटमेंट लेटर आहे,7/12 उतारा मध्ये नावं लावायचे आहे काय करावे लागेल
@santoshbansode5369
@santoshbansode5369 Жыл бұрын
सर तलाठी सातबारा वर नाव लावून देण्यासाठी टॅक्स भरावा लागतो असे सांगून वषाला 1260 रूपये पाणी टॅक्स भरावा लागेल तर नाव लावण्यासाठी 17800 रूपये मागत आहेत 14 पुवी फॉलट घेतला आहे आता नाव लावायचे आहे तर तलाठी 17800 मागतो आहे हे बरोबर आहे का नाही ते मला सांगावे सर
@prasadbhaste9067
@prasadbhaste9067 11 ай бұрын
तलाठी चोर झाला समजा. Legal asel Sagal . लाचलुपत Adhikari la बोलावं लागेल. व्हिडिओ record काढा
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
Amchya kde pn paise magto ahe mi tyacha kanfati madye Vajav nar ahe
@rajparve6573
@rajparve6573 10 ай бұрын
Khrc kiti yeto sir
@samdino7368
@samdino7368 11 ай бұрын
Sir Majhya kaka mi majhya father che naav 7/12 lavle nahi काय karu मी सांगा
@savitabobade2125
@savitabobade2125 Жыл бұрын
Sir amhi doghamdhe plot ghetla aahe tr to vegda kasa Kay karaycha mhnje doghache navache 2 7-12 pahije amhla
@dineshvarma5634
@dineshvarma5634 Жыл бұрын
Sir maze aajobanche jagevar aajobanche bhavacha hak lagel ka
@manmathdandewar6789
@manmathdandewar6789 Жыл бұрын
Sir majhi jamin sarkari ahe tya jamini madhe pera ahe pan nave nahi tar Kay karave lagal
@balajishendre5835
@balajishendre5835 Жыл бұрын
Sir mi gavthan madhe 2 guntha plot ghetla plot cha malak mantoy court madhe notry karun ferfar, 7/12 Property tax receipt la nav laun deto tr he as hoil ka
@raginiwakade4050
@raginiwakade4050 9 ай бұрын
Sakarkar evdhae pagar detat tri gorgarib lokancha fayda ghetat kuth fednar ahet kay mahit,
@firojpathan7850
@firojpathan7850 11 ай бұрын
Mast
@kunalsahare8379
@kunalsahare8379 Жыл бұрын
Mazya pnjoba ch nav aahe 7/12 la pn aajoba ch nay aahe tr aajoba ch nav add kraych aahe Kay kay documents lagtil
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 ай бұрын
शासकीय लुटारुंवर आजपर्यंत कोणतेही कारवाई झालेली नाही
@nikhilrock7602
@nikhilrock7602 2 жыл бұрын
satbara madhya nava lawane sahi panch nama sathi raiway affadavit chalel kaa
@sayyyadjunaid7010
@sayyyadjunaid7010 Жыл бұрын
Talathi arz ghyayla tayyar nahi ferfar sathi Amhi notri walyakadun matter lihun arz dila tar to chiaukicha ahe manhoon manya karat nahi ani talathi madam la kasa lihun anaycha matter lihun dya manhla tar nakarat aahe ani registration office la jaunach karun ghya manhat ahe Tiche man rishwat ghenyache aahe pan arz ghetlach nahi tar mi kay karyawahi karu shaknat ka Mandal adhikari ne nakarle aahe karnyas sangat ahe ti 7/12 war bhau hissa manhoon amha 2 bhawachya nawavar zamin lavaychi ahe
@fahadmohammadi9727
@fahadmohammadi9727 Ай бұрын
घर ची नोंद सात 7/12 वर कसी करायची
@KISHORSANGIDWAR
@KISHORSANGIDWAR 7 ай бұрын
दफ्तर दिरंगाई कायदा कलम १० ची माहिती देण्यात यावी. 8:21
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 8 ай бұрын
on line nav add kar ta yet ka
@ganeshgujar6637
@ganeshgujar6637 Жыл бұрын
कुळमुखात्यार पत्र केलेले आहे तर नाव लागेल का
@balitarabalitara8867
@balitarabalitara8867 2 жыл бұрын
दप्तर दिरंगाई kaydyapramn कारवाई करण्यासाठी कुणाकडे तक्रार करावी लागेल त्याची प्रोसेस काय आहे
@TheBoss87887
@TheBoss87887 2 жыл бұрын
Collector
@chiman.
@chiman. 8 ай бұрын
सर बीडीपी झोन पडल्यावर 7/12नोंदणी होत नाही का
@skp639
@skp639 Жыл бұрын
मी नाव नोंदणीसाठी फेरफार सातबारावर नाव आले.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 ай бұрын
वकिलांची फी किती व शिक्षा २००० दंड
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 Жыл бұрын
सर 1960 मध्ये माझ्या 7/12वर कुळ कोलमधे दुसऱ्या माणसाचे नाव दिसत आहे तर काही प्रोब्लेम आहे का?
@SarveshLudbe-uu5ii
@SarveshLudbe-uu5ii 9 ай бұрын
सर माझे ७/१२ वर नाव चूकीचे लावले आहे काय करू. ...
@dineshpuri9827
@dineshpuri9827 2 жыл бұрын
सर आम्ही लोक अदालत मध्ये शेती वडिलांच्या नावा वरून आम्ही आमच्या नावावर केली आहे पण ती नाव नोंदणी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम मागत आहेत. आणि तलाठी साहेब manhtat कि तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी नाव नोंदणी करा आणि तेथील कागद आमच्यकडे द्या नंतर आम्ही सात 12 वर नोंदणी करू... Plese replay sir
@ErPratikBDhere
@ErPratikBDhere Жыл бұрын
कोणतेही काम तोंडी करु नका, तुम्ही अर्ज करा लोक लोक अदालाची प्रत सोबत जोडा, व अर्ज वर लेखी उत्तर मागा, म्हणजे जिल्ह्याचा ठिकाणी. जावा असे लेखी मागवा
@dattaramgosavi1526
@dattaramgosavi1526 Жыл бұрын
@kamlakarwaghe8673
@kamlakarwaghe8673 Жыл бұрын
Cort tad jod asel tar nod karay chi Garaj nahi tahashil dar saheba na bheta
@shobhachaudhari778
@shobhachaudhari778 2 жыл бұрын
Thanks🙏
@ashokmane178
@ashokmane178 Жыл бұрын
जिवंत माणूस आपल्या हयातीत ७/१२ वारसांची नोंद करु शकतो का.ते सांगा
@vijendradewhare7792
@vijendradewhare7792 4 ай бұрын
कागदपत्र देवुन एक वर्ष झाले तरी करत नाही सर्वांना कागद दिले पन पटवारी करत नाही जा जे होते ते करून घे म्हणते नाही, कम्प्लेंट कर म्हणते.
@LaxmanPadol-v6w
@LaxmanPadol-v6w Жыл бұрын
सर आमची दिवानी कोर्टात दावा चालू असताना विरोधि पक्ष बक्षीस पत्र करू शकतो का
@prashantlawande4041
@prashantlawande4041 Жыл бұрын
हो
@jagrutipatel8961
@jagrutipatel8961 6 ай бұрын
Address please
@ushazurange8197
@ushazurange8197 3 ай бұрын
साहेब आम्हाला तलहाटयाने फसवले तेरा हजार रुपये घेऊन आमची ईतर हक्कात नोंद केली
@harshadkhale262
@harshadkhale262 Жыл бұрын
सर माझे वडील वारले होते आणि जमीन आजोबांच्या नावावर होते पण आजोबा आता वारले तर मी माझं ७ बारा मध्ये नाव कसं लावावे
@prakashsapkal-ow5df
@prakashsapkal-ow5df 6 ай бұрын
सर आठ चा उतारा काढण्यासाठी शासनासाठी किती पैसे लागतात
@nikhilrock7602
@nikhilrock7602 2 жыл бұрын
satbara madhia nava lawane sathi panch nama raywai y affadit chaualel kaa notarey from coy
@amoliandnakshtrachandekar8078
@amoliandnakshtrachandekar8078 2 жыл бұрын
वडिलांच्या नवाची शेती fakt आईचे नवावर करायचं आहे Kay krave sanga
@TheBoss87887
@TheBoss87887 2 жыл бұрын
Panchnama
@TheBoss87887
@TheBoss87887 2 жыл бұрын
@@amoliandnakshtrachandekar8078 सर्फक्त आई चे नाव लावा
@vaybhavpatil6973
@vaybhavpatil6973 Жыл бұрын
भागोवटादार 2 चे नाव केसे लावचे
@amoltayade-ds3wn
@amoltayade-ds3wn Жыл бұрын
Sarkar 15 lakh rs detat shetakaryala
@jaydeeppatil1464
@jaydeeppatil1464 Жыл бұрын
आम्ही 2010जमीन घेतली पण 7/12नाव लागले नाही
@kamesh3839
@kamesh3839 Жыл бұрын
3 months pasun nahi karun det
@samadhankshirsagar7699
@samadhankshirsagar7699 2 жыл бұрын
👌👌
@ashokkanade7079
@ashokkanade7079 2 жыл бұрын
Thanks
@PankajPawar-yh7mr
@PankajPawar-yh7mr 10 ай бұрын
गट न कसा वेगळा करायचं
@PankajPawar-yh7mr
@PankajPawar-yh7mr 10 ай бұрын
7-12 वरती नाव लागलेली आहेत पण गट न एकच आहे गट no वेगळा करायचं आसेल तर काय करावं
@study3477
@study3477 Жыл бұрын
सर, तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला.... तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात? प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?
@rajubogir3048
@rajubogir3048 2 жыл бұрын
Yamay vyakti kay karave
@rajeshgaikwad354
@rajeshgaikwad354 Жыл бұрын
तीन गुंठे मी घेतली आहे मलाही.7.12वर नाव लावतात येते का.तलाठी सांगतो की नाही.होनार
@rameshbangar21
@rameshbangar21 2 ай бұрын
तलाठी बोलतो नोंद करायची आम्ही पैसे घेतो आलेला अनुभव
@SavitaNalavade-pn7cm
@SavitaNalavade-pn7cm 4 ай бұрын
नमस्कार सर माझे नाव सविता नलावडे आहे
@dikshamohite3124
@dikshamohite3124 Жыл бұрын
मी काय करू
@satishgavade6011
@satishgavade6011 2 жыл бұрын
7/12 वर कुळ नोंद कशी करावी
@santoshchaudhari5044
@santoshchaudhari5044 Жыл бұрын
Mala 7/12 ver maza patni che name add karene aahe
@ajayjadhav765
@ajayjadhav765 3 ай бұрын
Name add zala Kay ? Kontya process ne
@dhammpallabade8586
@dhammpallabade8586 Жыл бұрын
साहेब तुमचा नंबर पाठवा/pls
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 316 М.
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 12 МЛН