वारस नोंद कशी लावतात?7।12 वर वारस नोंदीबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया||कोर्टाचा वारस दाखला आवश्यक आहे?

  Рет қаралды 80,144

TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg

TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg

Күн бұрын

Пікірлер: 365
@rameshwarbadadhe9081
@rameshwarbadadhe9081 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏पण हे सर्व कागदपत्रे तयार केली आता पुन्हा मला ते म्हणाले ज्या ठिकाणचे वारस असतील त्या पोलिस आयुक्त ची पत्र लिहून सही आणा
@jyotitirlotkar5958
@jyotitirlotkar5958 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती सादर केली. सर्वांच्या कामाची माहिती आपणास सप्रेम👋
@kishormendhule4905
@kishormendhule4905 Жыл бұрын
तलाठी मोठी रक्कम मागतात सरजी!!!!!
@vikramthakare1004
@vikramthakare1004 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मानले तेवढे आभार कमी पडतील. कोर्टातर्रफे सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो
@umeshshinde5573
@umeshshinde5573 10 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@mayuripawar4664
@mayuripawar4664 9 ай бұрын
सर आपण अति उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आई वडील हयात असताना सातबारा मध्ये मुलींचे नावे कशी नोंदवावीत याबाबत मार्गदर्शन करावे
@vinayak1358
@vinayak1358 2 жыл бұрын
सर महसूल विषयक असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@vinayakjadhav860
@vinayakjadhav860 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ..धन्यवाद सर
@vijayshinde3567
@vijayshinde3567 Ай бұрын
Sir, very useful legal information.thanks
@sambhajidohale
@sambhajidohale 2 жыл бұрын
तलाठी पैसे मागतो त्यामुळे गरीब लोकांच्या वारस नोदी बाकी आहेत.
@SudharmWaze
@SudharmWaze 20 күн бұрын
साहेब चांगली माहिती सांगत आहात मात्र राजकीय नेत्या सारखे प्रत्येक वाक्यात त्या ठिकाणी त्या ठिकाणी असले शब्द तसेच निश्चित पणे सारखे शब्द वापरता.. चांगल्या लोकांना लई चीड येते असले शब्द प्रत्येक वाक्यात बोलल्याने.. स्क्रिप्ट आधी लिहित जावा.. त्या ठिकाणी - या ठिकाणी - आणि म्हणून - निश्चितपणे असले शब्द वजा करा.. तुमचे वक्तृत्व अधिक आकर्षक होईल जय शिवराय 🚩
@ounillor8519
@ounillor8519 5 ай бұрын
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
@rekhaghevare5545
@rekhaghevare5545 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 👌
@sachinshelar7958
@sachinshelar7958 2 жыл бұрын
सर धन्यवाद, अतिशय बहुमुल्य माहिती दिली तुम्ही.🙏
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar Жыл бұрын
Very informative video Sir.
@milindingole421
@milindingole421 2 жыл бұрын
Khup changli mahiti dili tumhi sir
@milindmisal4264
@milindmisal4264 Жыл бұрын
नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली आहेत
@kabirpahurkar61
@kabirpahurkar61 Жыл бұрын
Khup mahtvachi mahiti dili sir, aamla amchi sheti vikali, parntuaatya varleli aahe ani ticha mulanche nond jaleli navti tya mule 6 mhinya pasun aamala vakil tarkhever tarikh det aahet pn nond jali nahi, death certificate dile tri kam nahi jale, pn tumcha mahiti mule khup madat jali, aata aami pratksh vakilana bolo prosiger kashi asti tr tyalach sangu ,,dhanyvad sir khup khup aabhar ,khupch garj hoti hya mahiti chi aamala,khup tension made hoto ,pn aata br vatat aahe .ahiti milalya mule sheti pachora yethe aahe
@gmelectricalssalesservice2236
@gmelectricalssalesservice2236 Жыл бұрын
माझ्या वडिलांचा जन्म 5/5/1940 मधला आहे. आणि माझ्या वडिलांना त्यांच्या गावामध्ये एक छोटा जमिनीचा तुकडा आहे त्या क्षेत्रामध्ये सातबारा उताऱ्यावर माझ्या वडिलांचे नाव आहे चालू उताऱ्यामध्ये (सध्याच्या उताऱ्यामध्ये) ते नाव कमी करायचे आहे कारण माझे वडील दोन वर्षांपूर्वी (2021) मध्ये वारले आहे. तेव्हा त्यांचे वय ( 81 वर्ष होते) आणि वारसांचे नाव लावायचे आहे परंतु आम्ही खालील प्रमाणे डॉक्युमेंट जमा केले १. वडिलांचा मृत्यू दाखला २. आधार कार्ड ३. माझ्या आईचे आधार कार्ड ( ४. माझे आधार कार्ड ५. प्रतिज्ञापत्र (१००/-बॉण्डवर) ६. आणि तलाठी कार्यालयात द्यावयाचा फॉर्म असे सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे. तरीसुद्धा ते मृत पावलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील यांच्याही आईचा मृत्यू दाखला आणण्यासाठी सांगत आहे. तो मृत्यू दाखला आमच्याकडे नाही आहे कारण की १. माझ्या वडिलांचा जन्म 1940 मधला होता. २. माझे वडील तीन महिन्याचे असताना त्यांचे आई वारली होते असे माहित आहे. ३. त्यामुळे माझ्या आजीचे(म्हणजे माझ्या वडिलांच्या आईचे) नाव सुद्धा माहित नाही आहे आणि त्यांचा मृत्यू दाखला कसा आणू मृत्यू दाखला खरंच गरजेचा आहे का माझ्या वडिलांच्या आईचा? वडिलांचे सात बाराला उताराला नाव असताना? प्लीज सर रिप्लाय नक्की द्या
@sandeshbhere1080
@sandeshbhere1080 7 ай бұрын
GARAJ NAAHI...TUMCHYA VADILANCHYA AAI CHA KAHIHI SAMBAND NAAHI....JAR TUMCHYA VADILANCHI AAI MHANJECH TUMCHI AAJI CHA 7/12 VAR NAAV ASEL TAR TO KAMI KARNYASATHI DEATH CERTIFICATE LAAGEL... PARANTU 7/12 VAR TUMCHYA AAJI CHA NAAV NASEL TAR TYANCHYA DEATH CERTIFICATE CHA KAHIHI SAMBAND YET NAAHI.....
@ankitaholey64
@ankitaholey64 5 ай бұрын
Khup chan mahiti dilit sir
@blackhunt369
@blackhunt369 2 жыл бұрын
Helpfull information ...thank u sir keep it up ...
@DanyneshwarMakane-yp9yx
@DanyneshwarMakane-yp9yx Жыл бұрын
धन्यवाद सर
@PrakashNaik-q8r
@PrakashNaik-q8r Ай бұрын
खूब dyan vad sir mi akkalkuwa talukhal cha आहेः sir तुम्ही yethi होत साहेब
@ranjeetkhadse5366
@ranjeetkhadse5366 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 🙏🏻👍
@smitapatil450
@smitapatil450 Жыл бұрын
Khup chan
@sameernagvekar361
@sameernagvekar361 2 жыл бұрын
साहेब मिल कामगार विषय आहे.
@ajaysonawane2753
@ajaysonawane2753 Жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली त्या बदल मनापासून धन्यवाद !सर
@shankarpote5664
@shankarpote5664 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती दिली. 7/12 वरील वारस कमी /काढून टाकायचे आहे तर काय करावे लागेल बहिणी आहेत आणि त्यास त्यांची पूर्ण संमती आहे काय प्रकिया आहे कृपा करून मार्गदर्शन करावे.
@salilvalanju3099
@salilvalanju3099 Жыл бұрын
Kharokhar chhan mahiti dilit
@sanjaymestry4467
@sanjaymestry4467 Жыл бұрын
धन्यवाद साहेब साहेब छान माहिती दिली
@ifss4u
@ifss4u 2 жыл бұрын
Khup mahtavchi mahiti milali. Sir, majhe Aaji aani Ajoba yanchya navi kahi property ( Shet jamin) aahe. Yanchi deth houn around 40-50 years jali. Majya vadilan ch dekhil 7/12 ver aajun nav nahi. Meter khup lab.... Mala sanga, me varas patras application deu shakti ka? Property mala milu shakte ka? Kindly respnce with appropriate comment
@agrawal32026
@agrawal32026 Жыл бұрын
Sir,amchi samayik shetrachi jamin ahe 18acre clear title,amche chulte sheti viku dett nahi ki 4acre majhi ashe te mhantat pan kahi pan docets nahi ahe tyancha kade.
@vinudada2439
@vinudada2439 Жыл бұрын
Mazya aajobana navin gavathanat 2800 squre feet cha plot alote zala hota.tyachi tahasildar sahebanni kabulayat paper mazya aaji chya nave dila aahe.pan tyachi nond city survey office la adyapi zali basalyamule property card varti ajun maharastra shasanache malak mhanun nav aahe. Tar amhala property card var kabulayat nond kashi karavi.dhanyawad sir.
@chandrakantrane4088
@chandrakantrane4088 Жыл бұрын
Easy and simple explanation thanks sir
@neilsurve7628
@neilsurve7628 Жыл бұрын
Thanks for information sir
@prashantgaikwad5199
@prashantgaikwad5199 Жыл бұрын
धन्यवाद साहेब! अतिशय महत्त्वाची माहिती दिली. माझा प्रश्न असा आहे की जर ८ वारसांपैकी १ वारस जिवंत असेल व वारस नोंद करण्यासंदर्भात अनेक वर्षे लोटली असतील तर जिवंत वारसाची नोंद कशी करावी ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@SubodhAchrekar
@SubodhAchrekar Жыл бұрын
७/१२ मध्ये नोंद असलेली व्यक्ती (खातेदार) हयात असेल आणि कुटुंबातील इतर वारसांची नावे ७/१२ वर लावायची असतील तर काय प्रक्रिया आहे? नावे ऑनलाईन पद्धतीने लावता येतात का? जर ऑन लाईन पद्धतीने नावे लावता येत असतील तर वारसांची कोणती कागद पत्रे किवा पुरावे आवश्यक असतात?
@VK-vt4hg
@VK-vt4hg 2 жыл бұрын
धन्यवाद सर.खुप महत्वाची माहिती. वारस नोंद करताना एखाद्या गटात नोंद झाली नसल्यास व उर्वरित गटांत नोंद झालेली असल्यास तर ही नोंद पुर्ण कशी करावी.
@VK-vt4hg
@VK-vt4hg 2 жыл бұрын
पुन्हा अर्ज करावा लागू शकतो का?का जुन्या अर्जाची पोचपावती दाखवल्यास तलाठी नोंद पूर्ण करू शकतात.
@anilshinde7405
@anilshinde7405 9 ай бұрын
Sir.. Warsa Madhe Kon kon Vakti Lagtat ?? Garatil Tasech Baherchi Kon kon Vakti Varse Mahnun Lagtat Please Sango Sir.
@ghanshyamdeshmukh6057
@ghanshyamdeshmukh6057 2 жыл бұрын
Military chi sarkari jamin ahe tar tya sathi varas praman patrasathi vakilana vicharle pan the fee khup sangat ahet sadharan kiti kharcha yayla hava
@akshaybhalerao8972
@akshaybhalerao8972 2 жыл бұрын
Thanks sir
@anitachavan8374
@anitachavan8374 4 ай бұрын
माझ्या भाचीचे वारस नाव 7/12वर लावण्यासाठी आम्ही वकिलामार्फत गेलो रेव्हेन्यू कोर्ट मधून जेव्हा ऑर्डर मिळेल तेव्हा काम होईल 2महिने झाले अजून काहीच नाही झालं तर इतका वेळ लागतो का सर
@jagdishchandraborade1504
@jagdishchandraborade1504 Жыл бұрын
नगरपरिषद क्षेत्रातील भूखंडावर वारसनोंदी कशा प्रकारे करता येतील ?
@vaishnavikhadse405
@vaishnavikhadse405 Күн бұрын
Sir he documents talathila dya lagte kay
@TanajiBurange-w4w
@TanajiBurange-w4w 18 күн бұрын
सर फार छान माहिती दिली. वडलांचा मृत्यू झाला आहे. मला माझे नाव वारस म्हणून लावायचे आहे. भाऊ वगेरे कोणताही खर्च करायला तयार नाहीत. त्याना काही जरुरत नाही. म्हणतात. माझे एकटेच नाव वारस लावू शकतो काय प्लीज सांगा ? 🙏
@chaganpatil3215
@chaganpatil3215 2 ай бұрын
नमस्कार साहेब कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या मी आपल्या उत्तराची वाट पाहतो 🙏🙏
@dilipshah6805
@dilipshah6805 Жыл бұрын
In yr this video of "Varas Dakhla" y used term "succession certificate,"I think y must have used term "heirship certificate,"
@learn_with_kartali
@learn_with_kartali 11 ай бұрын
Yes i was also confused about same thing
@vyankatdahiphale3495
@vyankatdahiphale3495 4 ай бұрын
Vyankat Shripati Dahifale sar maze vadilacha navane Jamin Don akar hoti ti Jamin aj Kami zali ahe 66 ar jami Keli ahe ti Kasi durusth leli jael te sanga
@gajananbharti7500
@gajananbharti7500 2 жыл бұрын
Thank you sir👍
@AG123-d5n
@AG123-d5n 2 жыл бұрын
वारस नोंदीचा अर्ज केल्यानंतर डिजीटल नोटीस हरकत नोंदिविनीच्या तारखेची मुदत संपल्यानंतर डिजीटल नोटीस उपलब्ध असेल तर?
@rukchandPimpalshende
@rukchandPimpalshende Ай бұрын
Sir maza po asa ahe ki ami ghetleli sheti rajistiri zali tripn tyanchya mulich nav chdle l ahe tr ka kraych
@sanjay-ld3zx
@sanjay-ld3zx Жыл бұрын
कोर्ट मधून फक्त कायदेशीर varas असल्याचा दाखला milato ka? वारसाला मालमत्ता declared करावी लागते का?कोणतेही वाद नसल्यास वारसांनी नोंद kashi करावी
@nitinshinde8533
@nitinshinde8533 Ай бұрын
Mandal Adhikari paise Geeta ka
@Rashapadvi
@Rashapadvi 27 күн бұрын
साहेब ,वारस नाव समाविष्ट करण्यासाठी कायदेशीर खर्च किती ययेईल?
@yogeshdarunte1034
@yogeshdarunte1034 Жыл бұрын
साहेब वारस नोंदीवर जर कोणी अक्षय तक्रार नोंदवली तर पुढील प्रक्रिया कशी करावी
@chandrakantrawool7931
@chandrakantrawool7931 3 ай бұрын
Sir, joint 7/12 madhun swatacha separate 7/12 kasa kadhava?? Plz guide
@sudhirkamble2852
@sudhirkamble2852 2 ай бұрын
मी माझ्या जमिनीत पाण्यासाठी बोअरवेल 2004 साली काढली होती. आता वडीलाचे निधन झाले आहे. आम्ही 4भाऊ व 1बहीण याची नावे 7/12वर लावण्यात आले आहेत. पण त्या जमिनीवर मी स्वतः खर्च केला आहे.आता ती बोअरवेल माझ्या नावावर कसा करायचा आहे ते सांगा.
@rohinisarde2478
@rohinisarde2478 Жыл бұрын
नमस्कार सर, मी रोहिणी राऊत , माझे वडील वारले आहेत. मी आणि माझी आई वारस आहोत. कोर्टातून वारस प्रमाणपत्र मिळाले आहे. ७/१२ वरती वारस नोंदणी साठी अप्लाय केला आहे पण माझ्या आत्याने‌ हरकत घेतली आहे , की मी व माझी आई फेरफार करू शकत नाही. ही केस आता मंडळ अधिकारी यांच्या कडे गेली आहे. विरूद्ध पार्टी तारखेला हजर राहिली‌ नाही तर केसांचा निकाल लागण्यासाठी कमाल किती दिवस ‌लागतील. कृपया सांगावे.
@babanmore768
@babanmore768 2 ай бұрын
वडील जिवंत असताना वारसा हक्काची जमीन मुलांच्या नावावर करून देऊ शकतो काय साहेब
@AshokPadvi-f6r
@AshokPadvi-f6r 8 ай бұрын
Sir varasla no vicharta dusra lakani tyacha katavar dusra lakani karja getla tar
@influncer5751
@influncer5751 Жыл бұрын
Hello sir, माझ्या 7/12 वर नाव सारखे असल्यामुळे दुसर्‍या मयत व्यक्तीच्या वारसांच्या नोंदी लागल्या आहेत तर ते कसे दुरुस्ती करावे?
@dineshraut7621
@dineshraut7621 Жыл бұрын
नमस्कार सर माझ्या काकाला भाव हिंसा मिळाला तरी त्यांचे नाव सामाईक क्षेत्र मध्ये आहे तर त्यांचे नाव कसे काढायचे
@ShitalAyush
@ShitalAyush 2 жыл бұрын
Sir आमचा एक problem झाला आहे sir.., आमच्या शेतीमध्ये एक भाऊ आणि एक बहिण हे वारस म्हणून आहे. बहीणचे लग्न होते पण सध्या ती मरण पावली पण तिने 7 /12 वर तीच नाव नवऱ्याच्या नावा समोर टाकलं. तेव्हां आता ते शेत आम्हाला नावावर करायचं आहे.पण बहिणीचे 5 मूल आहेत ते पण हिस्सा मागत आहे. त्यांचा वाटा पडतो का ..plz reply sir खूप ठिकाणी inquiry केली.पण ....plz reply
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 2 жыл бұрын
salute you sir
@pradipambi2589
@pradipambi2589 4 ай бұрын
Samaik 7/12 चे swatantr hisse padnysathi itar hissedar sammatti देत nastil tar jaminiche swatantra hisse padnyasathi courtat case dakhal karne ha ekmev upay aahe ka
@namratasundakar9191
@namratasundakar9191 2 жыл бұрын
Sir talathi bharti chi jahirat kevha yenar ahe
@THEINTERVIEWSTOTYSBYABHINAV
@THEINTERVIEWSTOTYSBYABHINAV 5 ай бұрын
नमस्कार सर...माझ्या आत्याचे वारस म्हणुन माझ्या वडिलांची नोंद आहे आणि त्यांच्या कडे कोर्टाचं lagel heir सर्टिफिकेट सुद्धा आहे पण त्यांची नोंद इथला तलाठी करत नाही आहे त्यासाठी ते sucssesion सर्टिफिकेट मागतो आहे legal heir आणि sucssesion सर्टिफिकेट मध्ये काय अंतर आहे काही सांगाल काय ?
@rakeshp.t.r5608
@rakeshp.t.r5608 Жыл бұрын
Sir talati section made property mention sangat haye ani fhather chya navar pat seti aaye sir
@abhishekpatilwankhede4564
@abhishekpatilwankhede4564 2 ай бұрын
Sir varas nond online pn jamte n te chalte ka
@sanjay-ld3zx
@sanjay-ld3zx 2 жыл бұрын
महापालिका क्षेत्रातील प्लॉट वर वारस नोंद कशी करतात ?
@laxmankokare2461
@laxmankokare2461 Жыл бұрын
सर एका प्लॉट च्या लगत एक छोटस तळ /तलाव आहे त्या प्रॉपर्टी चा search report मध्ये त्या गटामध्ये (नाझरे ध. ग्र.)असा उल्लेख आहे ती प्रॉपर्टी खरेदी विक्री करता येते का .
@sanjayshirke7395
@sanjayshirke7395 3 ай бұрын
Sar tapas affidavit manje kay aaste 70 b dava dakhal kele hahe techa sathi magitla hahe tar saheb techie mahit Milano ashi vinti karto aani sar tapas affidavit manje naki kay aaste sar
@dailymotivation8801
@dailymotivation8801 2 жыл бұрын
हॅलो सर, 1999 मध्ये जमीन खरेदी केली होती पण काही कारणास्तव त्याची सातबारा नोंद झालेली नव्हती त्यावेळेची नोटरी आहे तर ती नोटरी शासन मान्य आहे,का सध्या जमीन सातबारा नोंद करण्यासाठी तालुक्यातून खूप त्रास होत आहे तसेच त्या जमिनीवरती वारसदार आपला हक्क सांगत आहे कोणाकडे दाद मागावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻
@vilasbutle9159
@vilasbutle9159 Жыл бұрын
धन्यवाद साहेब.
@sandeshpawar510
@sandeshpawar510 Жыл бұрын
Sir Land lock property sathi jar me dusra gat madhun rasta ghetla asel tar tyachya 7/12 chya Etar Hakka madhe mazya navachi nond hoel ka ani kashi
@MAHESHAMBAVANE-k4k
@MAHESHAMBAVANE-k4k Жыл бұрын
आमची आई मयत होऊन साधारण 20 वर्ष इतका कालावधी लोटला असून तिच्या माहेरी 7/120 वर तिची सासरच्या नावे नोंद आहे आता पब्लिक डाटा एंट्री करून व तहसीलदार कडील वारस affidevide व मृत्यू दाखला जोडून तलाठी 7/120 वर वारस नोंद करतील का
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 2 ай бұрын
तिसऱ्या केसेस मध्ये एकुमा मध्ये जे डोकमेण्ट आहे ते भूमी अभिलेख आणि तहसीलदार ऑफिस रेकॉर्ड मधून 3 महिने मिळत नाही तर काय करावे?
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
हिंदू वारसा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी 1952 sali आजोबा आणि त्यांच्या भावात एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती चे वाटप झाले आहे.त्यानंतर आजोबा 1953 sali मयत झाले आणि तिथे वारस म्हणून वडिलांचे नाव लागले त्यानंतर 1953 सालीच वडील आणि आजोबांच्या भावा मध्ये (चुलत्यात) त्यात संपत्तीचे पुन्हा थोडीशी दुरुस्ती होऊन वाटप झाले तर वाटप ग्राह्य कोणते धरले जाते व दुरुस्त वाटपात वडिलांच्या वाट्याला जी संपती आली त्या संपत्तीचे ते स्वतंत्र एकटे मालक असतील का?
@laxminarayankar74
@laxminarayankar74 Жыл бұрын
Sir jr mrutvyaktichya ekdach varsane succession shivay Jamin swatachya navavr keli tr tyavr dusra varasdars akshep ghenyasathi ky procedure karavi lagel ,...plz guide kara ..
@putwadankush9667
@putwadankush9667 2 жыл бұрын
साहेब, वारसा फेरफारसाठी अधिकृतरित्या किती खर्च येतो. तलाठी यांच्या कडे गेल्यानंतर जास्तीची मागणी केली जाते. कृपया मर्दर्शन करा.🙏🙏
@tahsildarnitinkumardeore
@tahsildarnitinkumardeore 2 жыл бұрын
फेरफार साठी कोणतीही फी आकारली जात नाही
@swagatraje1
@swagatraje1 11 ай бұрын
Sir Amachya Mummy chya Navavar asalelya Gavakadachya Jaminivar Dusarya vyaktine ghar bandhun Gharapatti lavali ahe. . Cancel kashi karawi..?
@yogeshharane5230
@yogeshharane5230 Жыл бұрын
Sir आजोबा मृत आहेत तर direct जमीन नातवाच्या नावावरती होऊ शकते का??
@narendrasable8829
@narendrasable8829 Жыл бұрын
सर कोर्टाने एखादया व्यक्तीला जिवंतपणी बेकायदेशीर मालक घोषीत केले आणि तो मयत झाल्या नंतर त्याचे वारस हे कायदेशीर वारस असतात का??
@dnyanbp5834
@dnyanbp5834 2 жыл бұрын
सर माझी 1हेक्टर 92 गुंठे भोगवटदर वर्ग 2 जमीन ही माझ्या आजोबांच्या भावाच्या नावावर आहे. पण सर ती वाटणीनुसार आमच्या वाट्याला आली आहे .ती जमीन आता आम्हाला आमच्या नावे करून घ्यायची आहे यासाठी काय करावे लागेल सर
@kirangunjal3981
@kirangunjal3981 2 жыл бұрын
Itar addhikart sathe khat aahy te apurn aahy tar varas nond kerta yeil ka please kalave
@krishnakhonde9968
@krishnakhonde9968 2 жыл бұрын
नमस्कार सर आपण दिलेली माहिती खूप चागल्या पद्धतीनें सांगितली धन्यवाद माझा असा प्रॉब्लेम आहे की, आमची वडिलोपार्जित शेत जमीन आजोबांच्या वारल्याच्या नंतर 4 वारस नोंद असून ती पूर्ण जमीन 35 वर्षा पूर्वी एकाच वारसाच्या नावाने लागली आहे. त्या जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कात इतर 3 वारसांच्या नावाची नोंद आहे ती जमीन इतर 3 वारसांच्या नावे कशी करावी याबद्दल आपले मार्गदर्शन हवे.
@dipakdeore1482
@dipakdeore1482 2 жыл бұрын
सर..... गावातील घरावर वारस नोंदणी साठी ही कोर्टाकडूनच नोंदणी करावी लागेल का....?
@vikasgaikwad2613
@vikasgaikwad2613 Жыл бұрын
Kort varas dakhala lagto ka?
@NarayanVagh-w9q
@NarayanVagh-w9q Жыл бұрын
देवरे साहेब..नमस्कार.7/12. लॉक कसा.होतो.आणि.लॉक.कसा.काढावा.लागेल.
@ashokmadhikar8290
@ashokmadhikar8290 Жыл бұрын
gm सर🙏 जमीनीचा नकाशा प्रमाणे गटनंबर मधे अदलाबदली आहे मोजणीची फीस भरलीअसता समजले गट नंबर चुकीचाआहे नाकाशाप्रमाणे नाहीत (५गटात अदलाबदली आहेत) ह्या साठी काय केल्याने दुरुस्ती करता येहील यांची महिती चा व्हिडीओबनवासर🎉🎉
@rajendradixit1202
@rajendradixit1202 4 ай бұрын
वारस नोंदी करणे साठी तलाठ्याने काही फी घ्यावी कां? असेल तर किती द्यावी.
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 2 ай бұрын
माहिती अधिकार मध्ये माहिती विचारलं तर चालेल का?
@vidyaphavade3249
@vidyaphavade3249 9 ай бұрын
Sir Namaskar! Tumhi kadhi Ausa yethe Tahsildar mahnun hotat ka???
@user-de4bp7gx4t
@user-de4bp7gx4t 9 ай бұрын
सर जर एखाद्या खातेदाराने जर जमीन आधीच विकून टाकली असेल तर नंतर वारसाचा फेर झाल्यानंतर मग प्रॉब्लेम येईल का
@rohitpawara5515
@rohitpawara5515 10 ай бұрын
Sir 7/12 madye nav nasel tya murtuy yoktise tr sir vars dakhla ks kadays ...sir please tell me
@eaiwai8763
@eaiwai8763 Жыл бұрын
वारस नोंद दाखला असेल तर प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे आहे का तसेच वारस प्रमाणपत्र संपूर्ण इंग्रजी मध्ये आहे तर ते मराठी अनुवादित मिळत नाही अशा वेळी ते आहे त्या स्थितीत जमा केऊन घेतील का कृपया मार्गदर्शन करावे
@Ak56203
@Ak56203 6 ай бұрын
Courtache Aadesh (nikal) pramane tahsildar 7/12 kart nahi yet ...please mala marg darshan kara
@zindagi9681
@zindagi9681 2 жыл бұрын
नमस्कार सर , मला एक माहिती हवी आहे सर, रेशन दुकान वारसा कसे करावे या बदल माहिती हवी आहे...plz सर मदत करा.
@subhashkale3000
@subhashkale3000 Жыл бұрын
Sir vadilanchya navavar sheti ahe. Pan vadil drink kartat. Yamule mla khatephod karayche ahe. Aai ani bahinichi sahmati h.pan vadilanchi sahmati nahi kay karave lagel.
@kantishsardar3346
@kantishsardar3346 Жыл бұрын
Sir aamchya 7 /12 vr chulat natevaik thanche pn nave aahet tr kami Kasi hotil plz sir kahitri mahiti dya
@akshaythakur3678
@akshaythakur3678 2 жыл бұрын
Varas dakhlyavar properties cha ullekh karne garjeche ahe ka , talathi 7/12 sathi magu shakto ka.?
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 3 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19