माझ्या मित्राने 20 वष॔पूवी 10 लाखाला घर घेतले 8लाख कज॔ घेतले 17 लाख EMI गेला आणि 10 लाख घरभाडे वाचले म्हणजे आज अखेर त्याचे 7 लाख गेले आज त्याचे घर एक करोड रुपये किंमतीचे आहे !
@gangadharbala4013 Жыл бұрын
😊
@12346789i6 ай бұрын
घर फक्त राहण्यासाठी घावे, गुंतवणूक म्हणून घेऊ नये, त्यापेक्षा sip करावी bals फंड मध्ये 👍
@dr.ferozshaikh65024 ай бұрын
Yes but now property of 10 lakh would not give 1 crore in next 20 years
@tanmaydchavan12103 ай бұрын
@@dr.ferozshaikh6502true 👍
@ajaypress68853 жыл бұрын
घर घेणेच योग्य आहे. आपल्या आवाक्यात असलेले. नंतर खुपच किमती वाढत जातात.
@smane213 жыл бұрын
अश्या प्रकारच मार्गदर्शन क्वचितच कुठे मिळत असेल. तुम्ही देत असलेल्या ज्ञानबद्दल तुमचे मनापासून आभार💐💐
@jyotinikam16843 жыл бұрын
स्वतःच्या हक्कांच घर हवे पण ते 50 लाखाचचं कशाला छोटं आपल्या ऐपतीप्रमाणे हवे हे माननीय प्रवचन देत आहेत छान आहे पण सगळ्या प्रकारचे लोक तुमचे विडियो पाहतात पोळी भाजी विकून पण घर घेणे शक्य आहे हिम्मत वाढवा लोक आळशी बनत चाललेत बटण दाबून सगळं शक्य नाही 🙏🙏
@vijaykadam32813 жыл бұрын
But tich amount pudchya 20 years sathi invest keli tr 20 years nantr 6 mahinyala ek navin ghar gheu shkto te pn without EMI , tension free 😂😂👍
@shrutislife16563 жыл бұрын
खूप छान ज्योती
@simbacomeback94332 жыл бұрын
Barobr bolle Madm tumhi
@rohitmania17 ай бұрын
हातात कीबोर्ड आला की सगळे शहाणे होऊन प्रवचन द्यायला लागतात. अक्कल असो वा नसो.
@anduresuraj3 жыл бұрын
हा किती महत्त्वाचा आणि किती मार्गदर्शक व्हिडिओ आहे हा!!!
@dr_ranjit_m_v_suryavanshi3 жыл бұрын
माझ्यामते हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. Rented home is more better than Buying new home.
@dipak19783 жыл бұрын
20 लाखाच्या घराचा विचार करायला पाहिजे 50 लाखाच् कशाला
@kalyansawant50713 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन केलेत सर धन्यवाद🙏
@mylittleworld21323 жыл бұрын
Rent increased on 11 month 5 - 10%. And shifting charges some society taken Rs. 1000 to 3000 also mover packers take 4000 - 5000. Hyacha madhe aaple gharacha samanacha motha nuksan hota. Ani mansik tras to vegla.
@gauravraut56043 жыл бұрын
I am excited 😍 मी हा तुमचा जेव्हा मी तुमचा हा पहिला मराठी व्हिडिओ बघितला... मला खूप बर वाटतयं आज तुमच्या सारखे खूप सारे मराठी माणसं जसं की तुम्ही, rachana ranade madam,mahesh patil and all Market मध्ये लीड करत आहेत... I am so proud to be marathi❤️
@sarjeraodesai4143 жыл бұрын
लोक म्हणतात मराठी माणूस शेयर मार्केट मध्ये येत नाहीत , मी जे youtube ला चॅनेल पाहिले ते सगळे मराठी च निघाले आणि त्यांचे फॉलोवर पण खूप आहेत👏🏼👏🏼💪
@bhanudaschavan57123 жыл бұрын
हा video 10 वर्षांपूर्वी मला बघायला मिळाला असता तर आज माझी life वेगळ्याच उंचीवर असती. १० वर्षांपूर्वी २० लाख रु. म्युच्युअल फंडातले व १८ लाख रुपये स्टॉक मार्केटमधून काढून वरुन ३० लाख रुपये बॅंकेचे कर्ज काढून बंगला बांधला. आजही बंगल्याची किंमत तेवढीच आहे. उलट १० वर्ष बॅँकेचे हप्ते फेडण्यातच गेले. बॅलन्स ०००. योगायोगाने माझी गुंतवणुकही मारुती, MRF, infy, tcs, स्टेट बॅंक, HDFC, Bajaj finance, Reliance या stocks मध्ये होती.
@ashokkhare99513 жыл бұрын
स्वतःचे घर घेणे आवश्यक आहे भाडेकरूची जीवन आम्ही स्वतः भोगतो आहे साधे का असेना स्वतःचे घर घेणे गरजेचे असते
@sk-nn5me3 жыл бұрын
अगदी योग्य आहे सध्याच्या काळात गरजेची खूप छान माहिती दिलीत सर
@nishantpawar50523 жыл бұрын
एकदम बरोबर...धन्यवाद 'बट्ट्याबोळ' करण्यापासून वाचविल्याबद्दल...
@ashaysant3 жыл бұрын
स्वतःचं घर घेणं उत्तम आहे. भाडं दर वर्षी वाढते आणि एकदा स्वतःचं घर घेतलं की आपल्या पुढच्या पिढीला घरा साठी वणवण करावी लागत नाही. गावाकडे घर असेल तर शहरात येऊन भाड्याने राहण्यात हरकत नाही पण घरच नसेल तर स्वतःचं घर घ्यावं ५०लाखाचं नको २० लाखाचं घ्या पण घ्याच
@selfmotivated44043 жыл бұрын
पुढं ची पिढी ची कशाला आपले जीवन नीट जगत रहावे
@JustOnYoutube20233 жыл бұрын
Very well said. Even, For rental income, flat is the worst investment.
@bhara7d12143 жыл бұрын
अरे भाऊ sociaty मध्ये फ्लॅट घेतला की 10 वर्षांनी problems suru होतात
@premkumarsutar32663 жыл бұрын
पटलं तुमचं
@Vinodvlogs-pv7vm3 жыл бұрын
20 लाख चा मी फ्लोट घेतला आहे 12100 महीना हप्ता आहे . माझा इनकम 50000 आहे . मला परवढल आहे . शेवटी स्वतः च घर म्हणजे फिलिंग वेगळ असत सर.
@sandipsonawane9763Ай бұрын
You are right 👍
@sureshmundargi28073 жыл бұрын
गणित म्हणुन सर्व ठिक आहे पण निवृत्ती नंतर आपल्या नावाचे स्वताचे घर नसेल तर काय हाल होतात ह्याचा विचार जरुर करा..
@tejask36443 жыл бұрын
He jyanchasathi aahe.. Jyanche gaavi vyavsthit ghar aahe... Saglya soyi Aahet gaavi... Mhanje city madhye jaaun paise kamva aani Age zale ki gaavi yaa
@narsingbasude35263 жыл бұрын
Mag emi barla naiter te pan vichar kela pahije
@sanjivanik15693 жыл бұрын
Absolutely right....
@ratna6853 жыл бұрын
ह्यानी घर घेतल नसेल का?नसेल तर त्याच्या पालकांच घर मिळाल असेल. आणि लोकांच्या दारात किती आयुष काढायच.उद्या मुलाना काय सांगायच यु ट्युब वर एक तत्वज्ञानी आला होता त्याची अक्कल वापरली म्हणुन बेघर आहोत.
@गोष्टनाशिकची3 жыл бұрын
भाड्याचं घर आणि खाली कर.... दर वर्षाला सामान उचलायला लागत सिटी मध्ये... एजन्ट जास्ती भाडे देणाऱ्याला पाहताच राहतात त्यामुळे चोट का होईना स्वतःचे घर घ्या.... यांनाच्या नादाला लागू नका 😊
@pritisawant35533 жыл бұрын
छान माहिती दिलीत..पण मराठी माणसांची मानसिकता अशी की किमान स्वतःचे एक तरी घर असावे..हक्काचे .. आणि ती बरोबर पण आहे... कारण ती एक सुरक्षिततेची भावना आहे.
@wilfredlobo71013 жыл бұрын
Sir maza math asa ahe ki pratekane Aplya bajet anusaar 10/10 chi room Asu pan swatha chi asavi, rent room Var kiti varsha phirat rahamar ?.
@vijayzade63763 жыл бұрын
आता चाळीस लाख जास्त वाटतात पण वीस वर्षांनी तेच दहा लाखा सारखे वाटतील आणि मोकळ्या जागेची किंमत एक कोटीत जाईल
@sandipsonawane9763Ай бұрын
You are right 👍👍👍👍👍
@dipak19783 жыл бұрын
पण घरा शिवाय स्थैर्य अन नागरिकत्वाचा फिलच येत नाही शिवाय पुढच्या पिढीला काय देऊ आपण मराठी माणसासाठी स्वताच घर म्हणजे मोक्षच असतो जणू किरायांन राहणं म्हणजे नुसताच कमीपणा नाही तर भावनिकतेला नरकयातना च म्हणावं लागणार अस म्हणा की पत्राचं अन मातीच काट्या च्या कुंपणाच का होईना घर स्वताचच पाहिजे किरायांन ताज महालात राहून ही उपयोग नाही.....माझं वयक्तीक मत....
@nrusinhakulkarni46363 жыл бұрын
Ho.... Correct
@surekha17913 жыл бұрын
👍👌
@mkadam97693 жыл бұрын
Barobar
@vijaysasankar26933 жыл бұрын
बरोबर आहे
@AMITKUMAR-zy1bs3 жыл бұрын
Barobar aahe deshmukh saheb
@vishalpawar10253 жыл бұрын
आपले मराठी channel पण आहे😍😍 खूपच छान 👍😊
@saanj-sakal3 жыл бұрын
खरंच हा यक्षप्रश्न तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला...त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर...
@SunilChavan-yo6vd3 жыл бұрын
Jabardast Sir. मी सुद्धा या संभ्रमात होतो. तुम्ही उदाहरण देऊन छान समजावलं.परिमल सर मनःपूर्वक धन्यवाद.
@rupeshloke63423 жыл бұрын
चांगली माहिती दिली सर लोणचा हप्ता तीस हजार रुपये आणि भाडे अकरा हजार रुपये भाड्याने राहाणे सगळ्यात चांगले आहे 🙏
@Swapnil_293 жыл бұрын
Sirji- Tumi khup changle kam karat ahat. Thank You and God Bless. I enjoy watching your videos
@Suxcess_AI3 жыл бұрын
सर्व सामान्य लोकांच्या बजेट च उदाहरण देऊन सांगायला पाहिजे होत असो न पटण्यासारखे उदाहरण आहेत,ज्या वेळी घर मालक रूम खाली करा याचा तगादा लावता तेव्हा वाटतं छोटं का असेना आपल्या हक्काचं घर असावं
@chavansunilchavan30699 ай бұрын
Nice info
@manmohanpatil3 жыл бұрын
मला याच कारणासाठी घर घेन थोडं कठीण वाटतं. त्यापेक्षा मी REIT मध्ये इन्वेस्ट करणं प्रेफर करतो. Benefits of REIT- 1. Diversity 2. Can invest in small amount(70,000 at a time) 3. No maintenance worry. expert to manage property 4. No cash crunch 5. Enjoying dividend + price appreciation 6. Can take out money easily in case of emergency (Not possible to sell flat easily, cant sell it partially)
@yogeshdar3 жыл бұрын
REIT means?
@jaijinendra37683 жыл бұрын
Great. Speechless. Jai Maharashtra. सत्य केवळ सत्य. खरच मराठी पाऊल पडते पुढे. अटक ते कटक आम्हीच, मग ते रणांगण असो की अर्थ कारण.
@Innocent_Buds3 жыл бұрын
Bhai atyanta samarpak ani sunder vishleshan mahiti purna video astat tumche 👌 manapasun dhanyawad 🙏
@dhairyasheel19853 жыл бұрын
सर, मराठीत व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा नियमित प्रेक्षक आहे.
@prafullkasale62353 жыл бұрын
Please create a video on "How to Convince a Girl's Father for Marriage if you don't Have House?"
@sayali.navare3 жыл бұрын
🤣🤣
@drshaileshbamborde3 жыл бұрын
Kadaak
@abhijeettalele34432 жыл бұрын
send them this video lol. Jokes apart this is real issue bro, i understand.
@marutiraut60057 ай бұрын
कमी उत्पन्न गटासाठी म्हणजे 20 25 हजार रुपये महिना पगार असणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ बनवा. त्यामध्ये घरच्यांकडून किंवा इतर पाहुण्यांकडून आर्थिक मदत होणारे आणि काहीच मदत न होणारे अशा लोकांनी कसं नियोजन करावे याबाबतीतही माहिती द्यावी अशी अपेक्षा
@rahulkulkarni74603 жыл бұрын
घर भाड्याने घेण्यासाठी कोणीतरी आधी ते विकत घेतले पाहिजे. तर तो तुम्हाला भाडयाने देणार. शिवाय घर खरेदी साठी सर्व जण गृह कर्ज घेतात. म्हणजेच housing finance कंपन्यांचा ईंकम वाढतो. शेवटी काय ज्याला परवडतो किंवा ज्याची एकाच शहरात नोकरी किंवा धंदा आहे तो घर विकत घेतो.
@korperajesh3 жыл бұрын
खुप छान मराठी मधे पहील्यांदाच विडीयो बघितला
@shamkantpawar82193 жыл бұрын
छान माहिती आपला मराठी व्हिडिओ पाहुन आनंद झाला सर
@deepakshinde523 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर , धन्यवाद तुमच्यामुळे घर घेण्याविषयी शंका दूर झाली.🙏
@suhaskarkare31873 жыл бұрын
या एका माणसाचे विचार ऐकून निर्णयाप्रत येऊ नका .जे लोक भाड्याने घर घेऊन राहातात त्यांना अनुभव आणि अडचणी विचारा .
@sujatachoudhari12163 жыл бұрын
पुण्यात घरांच्या कींमती खूपच वाढल्या आहेत भाडे पण खूपच आहे
@chavansunilchavan30699 ай бұрын
जॉब पण 1 जागी पाहिजे ,तर घर घेऊन फायदा
@Sasmit883 жыл бұрын
1. 10 warsha rent dilyawar hatat kay rahate? Ulat 10 warsh emi bharla tar swatachi property hote. Pudhcha pidhi sathi. 2. Rent cha Gharat stability naste. Tumcha Purna ayushya ghar malkacha marji war chalta. To mhnala nigha tar nigha. 3. Atta tumchi rent afford karu shakta. Future madhe yachi kahich garuntee nahi. Ayushyat nantar income stable nasto. Assuming most of us are salaried. Evdi karana baas ahet ghar wikat ghyayla.
@PS-no4jj3 жыл бұрын
सर, खूप छान माहिती दिलीत.👍
@KK_5553 жыл бұрын
Sir, घरा व्यतिरिक्त चे दुसरे फाइनेंशिअल गोल्स कोणते, ते घरापेक्षा ही जास्त कसे महत्वाचे आहेत आणि फक्त घराच्या मागे लागले(म्हणजे इनकम कमी असेल तर) तर कोणकोणत्या फाइनेंशिअल प्रोब्लेम्स ला सामोरे जावे लागू शकते.... हे पॉईंट्स पण थोडे अजून एक्सप्लैन करुन क्लियर करायला पाहिजे होते
@pritisawant35533 жыл бұрын
Idea of buying first home is always great.. According to your budget and income..go for first home..
@yogeshbhoir49383 жыл бұрын
सरांचा सांगण्याचा उद्देश असा की आपल्याच पैशाने धंदा वैगरे करून पैशाने पैसा वाढवा.आणि नंतर प्रॉपर्टी करा. एकदा हफ्ते चालू झाले की टांगती तलवार असते..... ज्यांना बिसनेस आवड आहे त्यांच्या साठी.
@baluphakade49633 жыл бұрын
Sir, tumhi ekdam barobar Boltay.karn ghar 50 Lakhche ghene ani bankche khise bhart rahane he mala patat nahi.tyapeksha rentne ghar ghene suitable ahe. Ghar ghene peksha share Market/agricultural land/ Crops production madhye Paise lava.paisa vadhel.magch ghar purchase kara.ha maza advice ahe.phakade. pune.
@donnoone43843 жыл бұрын
रिटायरमेंट चा पैसा कुठं आणी कसा गुंतवावा बिसनेस कोणता करावा
@pramodvaidya78863 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आपण युवकांना देत आहेत धन्यावाद.
@sanjukale98503 жыл бұрын
Rent la installment samja , bagta bagta appan tya property che malak houn jato . Ek asset tayar hoti , konachi himmat nahi ghar khali kr manaychi . Ani 50 lakh kasala , average city madhe 25 lakh paryant pn ghar milu shakte .
@radheshyamchavan21413 жыл бұрын
अगदी बरोब्बर
@kishoremirchandani867111 ай бұрын
Dhanyawad 🌹🙏
@suniljadhav3403 жыл бұрын
साहेब स्व तचे घर हे फॅशन म्हणुन नाही तर एक स्वप्न असतं
@ninadsentinel3 жыл бұрын
Logical decision for people in new job. After you get family it becomes difficult and lot more tedious to keep shifting.
@yogeshdurkunde34392 жыл бұрын
Khupach Chan . Yes sir you r doing the best.
@ashitoshkamble78543 жыл бұрын
आपला पहिलाच विडिओ बघितला आणि शेवटचा, आपले अनमोल विचार कळले 😅
@Dream_ers3 жыл бұрын
Sir, tumchy Mata pramani fakt IT Engineers ghar ghu sktata ka.dusre koni ghar ghu shakt nahe la. jar gharache EMI bharle tar th gharache property mhanun pan vaad hot aste. aani EMI aapan 20 /25/30 vrshe bharle tre aaple property pan vaad aahe na .samaja ti property aapan 5/10 varshne vekli tar te ghar 55/60 lakhala veku shakto. yaat EMI bharle amount pan neghte.aani ghar ghetle chy samadha pan milte.
@SaveWaterEveryday3 жыл бұрын
Sir back to his original accent. 😊
@rameshchandrapachpol49453 жыл бұрын
घरभाडे खुप आकारले जाते,त्यामुऴे खुप आर्थिक नुकसान हाेते,
@victorstarc56203 жыл бұрын
माझी काही जिरायती व काही बागायती शेती आहे जिरायती च्या प्लॉट मध्ये एक छोटी टेकडी आहे पुण्यात किंवा मुंबई मध्ये 50 लाख घालून खुराड्यात (फ्लॅट) मध्ये राहण्यापेक्षा तेवढ्या पैशात मी त्या टेकडी वर इटालियन Gothic Style ne घर बांधण्याच्या विचारात आहे
@deepakp6913 жыл бұрын
Saheb me 4 wardha pasun bharatacha gharat rahato tya gharachi kimmat 15 te 16 lakh krupaya che ahe me tyala tent deto 5500 ani darvarshi ghar malak 500 rupaye wadhavto tya peksha mi jar swatahach ghar ghetale tar mala 10. Te 11 hajar emi lagnar ahe ani 10 varshani jevha majhe bhade 10 12 hajar astil tevha mi swatahacha hakka cha gharat rahat asel ani tewhdach ani mi bharat asel ani 20 varshani emi band hotil majha mulga la na ani bharata lagel ani nahi ghar vadh ulat bhartacha gharat rahat baslo tar majha mulala pan tasa jagav lagal
@shobnamandpe7743 жыл бұрын
It's financially proved that renting a house is beneficial than buying a house....but as you age you get insecure when you see that you don't have a shelter of your own...and after working for 30 to 35 yrs even if you save a lot of cash ...that cash is never sufficient to buy a house at that particular time cause our savings and reality rates never match....we always run short of the required amount when it comes to buy a property...secondly at old age it's really not possible to keep changing rented houses ......hence sir I feel even though it might be sensible to rent a house financially the emotions definitely want to buy atleast a small room of our own.....
@sayali.navare3 жыл бұрын
Well said and your experience speaks
@SachinYadav-tz8fz3 жыл бұрын
फायनेंशियल स्टेबल बनल पाहीजे पहीले नन्तर घर वैगेरे आईपतीनुसार घ्ययाला हव हेच तुमच्या सागन्याचा ऊद्देश
@dnyaneshwargage92313 жыл бұрын
Nakkich sir avadala ha video
@anantgaikwad96983 жыл бұрын
20 वर्षांसाठी loan घेऊन EMI च्या माध्यमांने एकूण किती रक्कम आपण pay करतो आणि घर भाड्याने घेऊन आपण किती pay करतो, इतर आर्थिक ध्येय कसे साध्य करू शकतो हे Calculation करून सागितले तर अधिक चांगले झाले असते, ....बाकी विषय चांगला!
@adarshkcl47003 жыл бұрын
Mazhya vadilani ghar nahi ghetla tyanchya time la. Mhanun amhala tras zhala navin ghar ghyayla. mi vada pav 2rs astana khalay pan aaj tar te swapn aahe. Aplya pudchya pidhicha vichar kara. Chota sa ka hoyina. Swatacha malikicha ghar ghya.
@sonalipowale95403 жыл бұрын
Ho na rent raha manaje dusarya chi ghar saaf kara.. Thithe nasalelya suvidha.. Tyatatach rajayach.. Tyache paise hi ghar malak gheto... Economically bolatoy.. But mentally satifacation nasat.. Hard work karun ghyayach.. 2 2 job karayache
@rdrasal3 жыл бұрын
Agdi barobar.... Perfectly explained...
@bhushanerande62083 жыл бұрын
Very good
@roshanshirsat223 жыл бұрын
खूपच सुंदर असेच मराठीत विडिओ येत राहुद्या
@arvindkavathekar8373 жыл бұрын
Sir, can you please prepare video for all necessary documents and critical verification and care to take while purchase of property or land, agriculture land etc
@fashionfactorymumbai51903 жыл бұрын
मराठी साठी लाईक 👌👌
@मीकोल्हापूरकर-झ8द3 жыл бұрын
अगदी महत्वाची माहिती मिळाली सर..धन्यवाद 👍👌
@Dr_Vyankat3 жыл бұрын
या सर्वात मला ऐसे वाटते की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कराव्यात आणि गावाकडे कमी किमतीत घर रिटायर नंतर साठी... मुलं शिक्षण घेऊन काय करायचे ते स्वतः पाहतील.
@niladridebsarkar91743 жыл бұрын
Sir kindly make this video in hindi/English also... It's very important question most of us have.
@mendgudlisdaughter18713 жыл бұрын
May give English or Hindi subtitles.
@ganeshnaiknaware56963 жыл бұрын
परिमल सर मराठी मध्ये चॅनेल चालू केल्याबद्दल धन्यवाद.. Yadnya investment ला मी अगोदर पासून follow Karto... आता मराठीत बघून मस्त वाटल.. फक्त एक विनंती आहे सर मराठी व्हिडिओ शॉर्ट वाटतायत.
@ganeshnaiknaware56963 жыл бұрын
कमी टायमिंग मुळे पूर्ण डिटेल माहिती मिळाल्यासारखे वाटतं नाही
@ganeshdudhal84893 жыл бұрын
Ade saheb, tumche marathitil video pahayla khup changle vatate. Halli marathi lok suddha ugachach English madhe video kadhtat. Dhanyavad.
@jayeshdhumale31763 жыл бұрын
sir ppt var calculation karal tar bare hoeel
@nikhilkhadke9473 жыл бұрын
बरेच फायदे व तोटे आहेत, 1) घर मागिल पिढीचे असेल तर उतम नसेल तर कर्ज काढून आयुष्य कर्ज फेडन्यातजाते नवीन कांही व्यावसाय धंदा करन्यास भाडवल कमी पडते व्यावसायात मागे राहतो 2) घर टप्याने करावे म्हणजे आडचणी येत नाहीत3) काही दीवस भाडयाने राहील्या ने ऐक दिवस तुम्ही घराचे मालक बनु शकता आपल्या घरात त्रुटि आसतील तर गप्प सहन करता परंतु भाड़े चे घर आहेत तर सहन करून घेत नाही
@rajendrapatil75763 жыл бұрын
खुप छान अगदी योग्य सल्ला सर👌👌
@royalenfieldrider13113 жыл бұрын
Sir ek sangu ka to Mike na change kara aavaj vevshthit nhi yet hamming karta jasta you should buy RODE
@adityakhopade6033 жыл бұрын
This is the biggest myth to stay on rent and invest in Mutual fund Don't fall into this Go and buy your first home for self use 👍
@purushottamkulkarni81203 жыл бұрын
Tumch Jr tumchya home town madhe ghar asel swata ch, tr metro city mdhe odhun tanun ghar ghen mhnje murkhapana ahe
@Sunpra303 жыл бұрын
Khup barobar ahe.. 50 30 20 cha rule..
@ankushdhavale19903 жыл бұрын
Right👍👍
@ajayproductioncinematograp9603 жыл бұрын
Sar gher jer vikat ghetal ter rent che pasi vachtat...thyach pasini apan lon bharle ter aple gher pan swtach hot.....
@सरीवरसर3 жыл бұрын
Veda ka ha ghar nsal tr te haklun detat sarkh saman gheun fira ethun tith tu yail ka shipping la tempo mdhe samn bhryla
@ThePropertyAdviser3 жыл бұрын
Sir ! We are not agree with calculations ! Every year you getting salary appriciation & Parallel you getting 10% Rental appriciations too ! Overall after 6-7 years getting that much rental income Which is equal to your Home Loan EMI ! 🙏 Secondly in case of sudden death you getting secured shulter through Home Insurance ! & So you can consider Rental property income as pension & Cost Appriciations is a secure Profit 🙏
@vinayakpatil34913 жыл бұрын
अगदी बरोबर... घर विकत घेतात खरे आणि नंतर बजेट तर कोलमडत च... दर महिना हफ्ता तो पण 20-30 वर्ष... डोक्यात अशांतता, घेतलेल्या घरात अशांतता, आणि सगळा हिशोब केला तर रेंट ने राहणारा अगदी मजेत आयुष्य जगतो हेच सत्य आहे... बरीच उदाहरणे आहेत.. पण हे माहिती असून ही काहीजण मोठपणा चा दिखावा साठी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात हे वास्तव आहे
@dr.netalkar3 жыл бұрын
Bottom line is very simple planning. If you can afford the down payment and EMI then instead of wasting your money in rent pay it and own your house as simple as that. Owning house when your job is permanent is most important. Period.
@ravivlogimpression58143 жыл бұрын
Khubchand bola sir tumi 👍👍👍👍🙏❤️
@vijaykumarrajurwar2698 Жыл бұрын
🎉🎉 खूपच कहाँ सर very excellent
@pratikghag87482 жыл бұрын
Mza ate bhau bhadyane rahto tyla lagan karaych ahe but nhi hot reason ahe swatach ghar nhi 🤷♂️
@ramchandravasekar8640 Жыл бұрын
Yes, it's true
@ulhasmestry98173 жыл бұрын
Thanks sir
@santoshkulkarni84322 жыл бұрын
Best information sir I am santosh Kulkarni sangli Maharashtra
@sujatajadhav99553 жыл бұрын
Mg ky ayushya bhar bhadyane ch firat rahaych ka.
@suniltribhuvan94343 жыл бұрын
Sir tumhi thod gharachi kimmat thodi Kami Karun sangat ja na ,ata jr gharachi kimmat 15 / 18 lack asel tr
@kam5sam3 жыл бұрын
Very practical and genuine advice.. thanks 👍
@jivanphadtare51043 жыл бұрын
Khup chaan mahiti dilit Sir...Practicle senario
@ajiteshk4913 жыл бұрын
Sir please suggest children investment plans. Thank you
@shrikantlandge74803 жыл бұрын
Khup chan margadarshan Ani 50 /30/20 formula kharach molacha salla
@amit.sakarkar3 жыл бұрын
No Offense ! But only those people recommend renting the property, who have invested heavily in real estate and wants to rent out their flats ! 😂😂😂
@prashantjadhav98723 жыл бұрын
That is surplus income. If your income is less better not to purchase home
@versatileprasad20843 жыл бұрын
🤣😂🤣
@mangeshdalvi4123 жыл бұрын
Ahi pan ji jaaga mi aaj ghetaliy ti mala 68 laks la milali . Tich jaaga tya malkane 6:70 laks la 2006 madhe. ghetali hoti. Ani mi tyach society madhe mi 2010 madhe choukashi keli hoti teva ti 20:50 lakhs la hoti. 2013 madhe tich jaga 35 laks la hoti. Ani aata ti mala 68 la milali. Mag tumhich ganit kara saheb.Navi Mumbai sarkhya shahrat udya aamchya mulani kay daro dari pathi ver birhad ghet dar 11 months ne firayche ka? Mala aaj govt job aslya mule govt qters milali. Pan mulani kay karyache. Tumache calculation chuktay.
@rahulshinde99406 ай бұрын
kuthe getli sagu shakta ka
@vijaynagre7533 жыл бұрын
Far mahtvacha vishay, maza vicharala disha dily baddal dhanyvad
@RahulJain-mr1lx3 жыл бұрын
Nice initiative taken.. for regional language video
@sharadpawar7673 жыл бұрын
खरंच खूप चांगली माहित आहे काही लोक घर घ्यायची हिम्मत करतात आणि स्वतः व्यवस्थित खात पीत नाही आणि तेच टेंशन घेऊन मरतात