घरच्याघरी बनवा गणपती बाप्पा साठी स्पेशल गुलछडी आणि अष्टरचा कंठिहार Music Credits: Porch Swing Days, Kevin MacLeod (incompetech.com) Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License creativecommons.org/licenses/b...
Пікірлер: 24
@avadhutpandav99752 ай бұрын
आईसाहेब फारच सोप्या व सहज प्रकारे हार व कंठी माळ बनवण्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी मनापासून धन्यवाद..फारच सुंदर व अप्रतिम..जय श्री लक्ष्मी नारायण...🙏
अजून व्हिडिओ बनवा ताई आम्हाला खूप आवडतात नवीन फुलांचे हार, वेण्या शिकायला.
@Yogeshpatil-nu8fp3 жыл бұрын
खुप छान आहे ताई. मी कधी पासून नवीन व्हिडिओ ची वाट पाहत होतो. सुंदर बनवले आहे.
@manyatapurvaskitchenart26793 жыл бұрын
Thanks
@homeart8873 жыл бұрын
Mast👌
@neelamshinde69572 жыл бұрын
Tumchykntianihar chan astat panveentanadora arun ka bhyrun
@artisticaditya17533 жыл бұрын
Eak number mai❣️ thanks
@manyatapurvaskitchenart26793 жыл бұрын
Welcome 😊
@suwarnakayate53212 жыл бұрын
फुलांचे मुकुट कशे बनवायचे ते सांगा
@varshajadhav73093 жыл бұрын
मी खूप दिवस व्हिडीओची वाट पहात होते
@sangeetachalekar21753 жыл бұрын
ताई तुमचं गाव कोणत आहे
@manyatapurvaskitchenart26793 жыл бұрын
Pune
@varshajadhav73093 жыл бұрын
आई असे व्यवसाय म्हणून करायचे असेल तर ही कंटीची विक्री किंमत किती असावी, प्लीज हे पण सांगा मला करायचे आहे.
@manyatapurvaskitchenart26793 жыл бұрын
गणपती आणि सन सुध असेल तर फुलांच्या किमती वाढलेल्या असतात ,त्यावेळी २०१ किवा २५१ पर्यंत घरच्या गणपतीची कंठी जाते , इतर वेळी १०१ रुपयांना विकून हि दुप्पट नफा मिळेल.