Рет қаралды 31,832
नमस्कार
कॅन्सर सारखा भयावह आजार जेवढ्या लवकर लक्षात येईल व त्याचे उपचार सुरू होतील, तेवढीच जास्त रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. जर तुम्ही घरच्या घरी स्वतःची स्वतः मौखिक कर्करोग म्हणजेच तोंडाच्या कॅन्सरची तपासणी केली तर हा रोग लवकर लक्षात येईल!
कशी व केव्हा करायची ही तपासणी हेच मी या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे . ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल ला सब्सक्राईब नक्की करा.
धन्यवाद
Hello everyone
In this video I have explained how you can do self screening for oral cancer. Early detection can save your life!
If you find this video helpful, please like share and subscribe to my channel.
Thank you 😊