Madam mla dalmdhe sujan ali ani mi pinene khorali tr pas nighate tr kay krayach
@rajashrijoshi39474 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली मॅम.
@Toothpeek4 ай бұрын
धन्यवाद
@asfaktadavi19894 ай бұрын
Nice information mam.....
@shobhaauti610424 күн бұрын
Dr. मला खूप दिवसापासून तिखट खाता येत नाही तोंड उघडत नाही. ट्रीटमेंट चालू होती. दात आपोआप तुटतात आता तोंड उघडते पण आत गालात जखम मान पण दुखत असते. कोणत्या टेस्ट कराव्या अजून एक पण टेस्ट नाही केली.
@abhijitpatil51282 ай бұрын
मॅडम माझा समोरचा खल्याच्या saide Sula dat चांगला असून सुद्धा हलातोय आणि सूज आहे मला दात वाचवायचा आहे काय करू
@vidyakaldate73594 ай бұрын
मॅडम तुम्ही कमेंट la रिप्लाय देत नाही. तुम्हाला भेटायचे आहे.
@Toothpeek4 ай бұрын
comments ला reply देण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येकवेळी नाही जमत. मी सोलापूर ला असते. Dr Jade's Dental clinic A 41, Konark nagar near Bharti vidyapeeth Vijapur road Solapur