खूप छान व्हिडिओ बनवला ताई तुम्ही महिलांसाठी या विषयावर बोलणं खूप गरजेचं होतं ते तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे आभार
@pratibhaveduborase73727 ай бұрын
जगण्याची नवी न ऊर्जा व उम्मेद मिळाली खूप छान व्हीडी ओ
@sulbhakulkarni99358 ай бұрын
🎉❤खूपच वास्तविक... आणि अत्यंत प्रेरणादायी... मी माझ्यात आत्तापासूनच बदल करेन.. धन्यवाद देव तुम्हाला दीर्घायुरारोग्य देवो....❤
@harilalsonar37473 ай бұрын
सुंदर मनोगत.भावनिक आधार , हिंमत देणारे .
@rupalinalawade15755 ай бұрын
सुनिता ताई तुम्ही सांगितलं ते सगळ आयकुन जगणाची नवीन उमिद आली मी पण खचून गेली होती पण आता मात्र छान आपल्यासाठी जगायचं आह thanks Sunita Tai
@trivenipatil68042 ай бұрын
Kiti chan mahiti dili tai yapudhe dukhatahi aanndi rahanyaachi himmat milali thanks tai
@bt10139 Жыл бұрын
Video व्हिडिओ बघितल्यावर खरेच खूप मन मोकळे पणाने मी तरी आज पासून जगणार आहे. कुणाला कधी काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळे आपण मनमोकळेपणाने जगले पाहिजे . तुमच्या विचारातून कळले की आपण काय केले पाहिजे आणि पण कुठे चुकतोय.
@vaibhavwakade695810 ай бұрын
ताई तुमचाvidio आवडला .मला पण prostate cancer आहे.डाँ.नी सांगीतल तुम्हाला मोठ आँपरेशन करावं लागेल.मी ते केलं नाही.आता ठरवलंय त्याकडे दुर्लक्ष करायच औषध चालु आहे.आणी ठरवलयं आनंदी व मनाप्रमाणे जीवन जगायच.इतरांना व गरजवंतांना मदत करायची.ताई तुम्ही महिलांना संदेश दिलात ,पण मी पुरूष आहे .मला सुद्धा आवडला.ताई तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हि मंगलकामना.
@sunitaslifestyle901010 ай бұрын
Thanks nakki hoil ठीक parmeswaravavar विश्वास ठेवा दादा.भजनात दंग व्वा.विसरून जल दुःख🤗👍🙏
@shobhakharote87327 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला . सर्व महिलांनी आंनदी जंगल पाहिजे. प्रत्येक स्त्री कुठल्या नी कुठल्या कारणाने दुःखी असतेच . आंनदी जीवन जगा .
@sunitaslifestyle90107 ай бұрын
Thanks dear
@SeemaMurdare7 ай бұрын
मला ही झाला होता .पण आता बरा झालाय .आता मला छोटी मुलगी आहे. घाबरू नका .
@sunitaslifestyle90107 ай бұрын
बरोबर.. लवकर लक्षात येईल की होतो लवकर बरा
@alkaanpat31007 ай бұрын
ताई तुझ्या मैत्रीनिचे आणि तुझे खुप खुप धन्यवाद कस जगाव तुझ्या कडे बघुन समजल
@arunagatfane84933 ай бұрын
मला दीड वर्षाअगोदर ब्रेस्ट कॅन्सर झाला होता मुलाने सुनेने सर्व कुटुंबाने खुप काळजी घेतली ताई. आता मी छान आहे योगा, म्युझिक क्लास भजन प्रोग्राम चालू आहे. नात झाली आहे तिच्या सोबत छान खेळणार अध्यात्म आवडत मला. ईश्वर आपल्या पाठीशी आहे. जगायचं छान, मला आता त्या काळातील आठवणी नकोत. बस आता पुढील प्रवास करताना आनंदात जगू या 😊
@madhurisankhe48557 ай бұрын
सुनिता बेटा तू मला बहुमोल सल्ला दिलास!!! मला दिडवर्षापुर्वीच हा आजार झाला तू सांगातलेला प्रत्येक शब्द न् शब्द मी अनुभवलं माझ्या लेकरांनी हाॅस्पि. उत्तम साथ दिली आॅपरेशन झालं १२ केमो झाल्या आज मी उत्तम आयूष्य जगते कधी कधी मन उदास होतं पण तुमच्या ह्या व्हिडिओमूळे मला जगण्याचं बळ सामर्थ्य मिळालं धन्यवाद बेटा !!!माझ वय ६९ वर्षै आहै. काळजी घे!!!
@savitachaugule499410 ай бұрын
खुप छान ताई विडिओ पाहून दुखाच जाणीव झाली
@shreerajrecipevlogs8716 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला ताई 👍👍👌👌 अगदी मनाला विचार करायला लावणारे विचार शेअर केला.👍👍👍👍
@AnjaliKhatawkar3 ай бұрын
ताई माझ्या मिस्टर ना सुध्दा कॅन्सर झाला तो सुध्दा ब्लड आणि शेवटची स्टे ज डा. फक्त पंधरा दिवस आपल्या कडे आहेत पण परमेश्वर कृपेने आम्हाला डॉ खूप चांगले भेटले डॉ प्रितम कळसकर ठाण्यात डॉ. चांगले भेटायला नशीब लागतं आता माझे मि. खूप चांगले आहेत
@sunitaslifestyle90102 ай бұрын
😊 खूप छान देवाचे आभार माना
@rahulhandge1387Ай бұрын
मला पत्ता द्या
@dattamunde98175 ай бұрын
सुनिता ताई परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊ
@VijayaBorade-m7p6 ай бұрын
विजया बोराडे धन्यवाद ताई तुम्ही सांगितलेला कॅन्सर विषयी शब्द न शब्द ते ट्रीटमेंट ते सांगितलेलं ते सगळं मी भोगले पण मी पण तुमच्यासारखे स्ट्रॉंग आनंदी राहायचा आपलं जीवन आहे आपण जगायचं हार मानली नाही तीन वर्षाचा लल्ला तर ट्रीटमेंट केली आता मी ओके आहे सगळे मला म्हणतेस कशी स्ट्रॉंग राहते पण राहायचं आपलं जीवन आहे आपण जगायचं या आजाराला मनाने खंबीर राहा काही होत नाही बाकी देवावर भरोसा ठेवा धन्यवाद ताई व्हिडिओ टाकल्याबद्दल बऱ्याच महिलांना बघितले मनाने खूप खचतात सगळ्या मेल्याने हा व्हिडिओ बघावा
@sunitaslifestyle90106 ай бұрын
अगदी बरोबर ताई
@sandipgunjal298 Жыл бұрын
सुनिता ताई 🙏🌹 सुनिता ताई मी व्हिडिओ बघितला पण मनाला खूप हळ हळ व्यक्त झाली पुढे व्हिडिओ बघू कि नको पण मन घट्ट करून बघितला , सुनिता ताई माझ्या आईचे चुलते पण ह्याच आजाराणे गेले घशातला कॅन्सर होतो आता पण एक पाहुणि ह्याच आजारणे त्रस्त आहे शिक्षिका आहे तरी देखिल आजारी दाखवत नाही मुल बारीक आहे , ताई प्रत्येक ठिकाणी पैसा कामा येत नाही कधी कधी माणूस जवळ यावा लागतो , ताई अगदी बरोबर आहे तुमचे जगुन घ्या देव धरम हिंडणे फिरणे आताच जगुन घ्या माणस जोडा तोडु नका , ताई फक्त दोन गोष्टींची लाज धरुन जगुन घ्यावा प्रत्येक माणसाणे , फुल इंजोय घेत आनंदाने जगावे ताई तुमच्या व्हिडिओणे जरा इमोशनल झालो पण अगदी खरे पण आहे आपण गेल्यानंतर फोटो भिंतिवर लाऊन सगळे विसरून जातात , आपण असु किंवा नसु कोणालाही काही फरक पडत नाही म्हणून तुम्ही बोललात 💯 जगुन घ्या नाहीतर धावपळीच्या नादात जगणं विसरून जायचे टाइम निघून गेला कि मग मला जगायचे राहुल गेले म्हणून विचार करायचा ताई मी तुमच्या मताशी सहमत आहे 💯👍 मी १४ नंबरणे 👍 केले आहे बर 🚩🚩🔱 हरी ओम नमः शिवाय 🔱🚩🚩
@sunitaslifestyle9010 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा मे पण अध्या मौतिना गेली ज्यांना कॅन्सर झाला.खूप वाईट वाटते
@sandipgunjal298 Жыл бұрын
@@sunitaslifestyle9010 🙏🌹 ताई
@FunnySailingShip-sy7tq9 ай бұрын
दिंडोरी ला गुरूमाऊली कडे जा एकदम बरं होणार, श्री स्वामी समर्थ सर्व चांगले होणार स्वामी समर्थ केंद्रात जा, स्वामी समर्थ सर्व चांगले होईल.
@sandipgunjal2989 ай бұрын
@@sunitaslifestyle9010 संगिता ताई शुभ सकाळ 🍵🍵🙏🙏🌹 आज काल तुम्ही लायु भेटत नाही बरका आमच्याकडून काही चुकत असेल तर सांगा पाहू बर 🙋🙋
सुनिता ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बघून मनाला छान वाटते
@sanjayhivare83093 ай бұрын
Tai khupach inspiring video Mala pan cancer zala hota pan me ok ahe fight karat jivan jagat raiche. geli 7 years mi fight karat ahe family sathi fight karat ahe karan mazyavar family chi reasonability ahe .
@Rohanshirsat-sx6tw Жыл бұрын
तुमचा विडिओ बघितला आणि मी ठरवलं की खरंच आपण आपल्यासाठी जंगल पाहीजेत कारण तुम्ही जे सांगितलं ते माझ्याशी खरं घडलं आहे मलाही जानेवारीत 2023 ला कळलं तेंव्हा मलाही वाटलं मीच का मला का पण असो सध्या आपरेशन झालं आहे बरी होण्याची वाट बघत आहे जगणं राहून गेलं हे मलाही आता वाटत आहे कारण मीही सतत धावपळ करत असते स्वताकडे कधी लक्ष दिलं नाही पण आता माहीत नाही पुढे काय होणार आहे
@sunitaslifestyle9010 Жыл бұрын
काळजी gya tai
@sunitaslifestyle9010 Жыл бұрын
Chhan Raha. फ्रेश होऊन. सगळे करा .दुसऱ्यांना मदत करा..अनि देवधर्म पण नक्कीच फायदा होईल . कृष्ण सेवा करा
@oveesfunplanet3785 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@oveesfunplanet3785 Жыл бұрын
Tai Swami Samarth nchi seva kra dindori la jaun ya gurumaulinkde seva ghya
@tukarammote88407 ай бұрын
ताई तुमचा व्हिडिओ फार आवडला, मीही अशाच आजारांवर मात करुन जगत आहे,मला आजार होता हे मी विसरुन गेलो आहे ,नवु वर्षे झाली काहीही तक्रार नाही, आनंदात जगत आहे.आपल्याकडुन छान ज्ञान मिळाले.धन्यवाद.
@sunitaslifestyle90107 ай бұрын
Thanks dear tai खूपच खूपच त्रास होतो जेव्हा एखाद्याला तो आजार होतो
@mangalkayangude53487 ай бұрын
मला 7वर्ष झाली ल्युकेमीया झाला110 केमो घेतले आताठीक आहे आता वय 68आहे माझही जगायचे राहून गेलयशेवट असा आहे धन्यवाद
@mohinijadhav6944 Жыл бұрын
Shree Swami samartha ❤🙏💐🙏🌍 आई
@mamatavasave774710 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत ताई
@kalpanaudawant13167 ай бұрын
आज तुझा व्हिडिओ पाहुनी मला माझ्या मुलाची आठवण झाली तो पण तुझ्या सारख्या मतांचा होता नेहमी त्याच एकच वाक्य असायचं आपल्या भाग्याचाउदय आपल्या हातात आहे वाट चालण्याचा नीरधार हवा त्याला नवव्या वर्षी ब्लडकांसर झाला व तो वीसाव्या वर्षी मला सोडुन गेला पण त्यानेपण टाटा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला आनंदी जगायला शीकवले होते पण तो आजही माझ्या तआहे अशी जाणीव करून देतो परमेश्वर तुला भरभरून आयुष्य देओहा आशीर्वाद तो आता पंचेचाळीस वर्षांचा असता पण एकही दिवस असा जात नाही आठवणी शीवाय शेवटी आईची माया आहे
@sunitaslifestyle90107 ай бұрын
अगदी बरोबर... आजार नशीब पैसा हे आपल्या हातात काहीच नसतं आपल्या हातात फक्त जेवढा आयुष्य दिला आहे तेवढा आनंदाने जगायचं बाकी सगळं दैवावर असतं जगतात तर सगळेच पण आपण दुसऱ्यांना आनंद देऊन जातो ती खूप मोठी गोष्ट आहे कदाचित तो आनंदी नसता राहिला तर तुम्हाला आज त्याची आठवण कमी आली असती तुम्हाला त्याचा हसरा चेहरा किंवा त्याचे बोललेले वाक्य आजही आठवतात म्हणजे तो आजही जिवंत आहे आपल्या सर्वांमध्ये मरावे परी कीर्ती रुपी उरावे यालाच म्हणतात ताई
@YASHODHARADETHE-xf7tb6 ай бұрын
खरचं खुप छान व्हिडीओ आहे ताई स्रि ही आधी सर्वाकडे अक्ष देते स्व: ताकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही वेळेच नियोजन स्व:ताहा करा आणि सुखी रहा❤❤❤❤❤❤
@sumitradongre5541 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली ताई.
@sindhubaipatil7 ай бұрын
लाख मोलाचे शब्द आहेत ❤
@vaishalikadam79466 ай бұрын
खुपच धिराचया आहात ,आणि हया विडीओ तून धीर देणयाचं छान परयतन करत आहात. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आनंदी रहा नेहमी शेवटी जे प्राकंतान असतं ते टाळता येत नाही.पण जे आयुष्य आहे ते रडायचं नाही तर जीवन लढत लढतं पुढे जायचं हे तुम्ही शिकवून गेलात
@sunitaslifestyle90106 ай бұрын
थँक्यू सो मच ताई भयंकर मोठा आजार होणे हे आपल्या हातात नसतं पण आपल्या हातात एवढेच असतं की ते आजार ते संकट आनंदाने झेलायचं जवळचं कोण दूरच कोण अशा वेळेसच कळतं म्हणून आपलीच पाठ आपण थोपटायला स्वतःला हिम्मत द्यायचे असते नाहीतर कलियुगामध्ये काहीच खरं नाही 🙏
@ujwalajare80077 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये जावे तिथे सर्व प्रकारच्या Problems वर उपाय मिळतात
@sunitaslifestyle90107 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunitaslifestyle90107 ай бұрын
Hare कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@mandagaikwad41966 ай бұрын
Very good best talking you are right mam
@poojamhalaskar43666 ай бұрын
खूप छान संदेश दिला महिलांना.प्रत्येकाने स्वतः साठी ही जगले पाहिजे.
Mala aata skkal Ali jivan kasa jagaycha khupch cangla vidiyo
@RajmaniSardar5 ай бұрын
Sunita tai mala Bloocansar zala ase Dr. ni sagitale mazya patnila pan Dr. Sangitle pan tumcha Anubhav mi tasech vagato v rahto Aani patnila sangile paise karta Dr kahipan sangtat mala kahich zal nai tai mi Ex Army Aahe manun bil sarkar denar mhanun Dr khot sangto patnichi samjut ghatli Aaj khar tar don varsh hotat mi ishvache krupene janun ghet nahi Aani konal Janu pan det nahi maran Atal Aahe pan jevha hoil te hoilch mag to parynt Aandat jagav rahilel Aayush Aani sarvana jagu dhyach tharval thanks tai khup chan vatal.
@sunitaslifestyle90105 ай бұрын
खूप छान दादा....मरण आपल्या हातात नाही....पण जगणे आपल्या हातात आहे..त्याचा आनंद घ्या बाकी अपल्ये कर्म तसे आपल्या ल फळ प्रत्येकालाच भोगावे लागतात. हरे कृष्ण
@suruchiainapure6425 Жыл бұрын
मलाही केन्सर झाला आहे तुमच्या सारखा मी पण आता मी माझ्या साठी जगते आहे
@seemashambharkar90256 ай бұрын
Ky lakshan ahe tai survatiche
@vrushalichavan113510 ай бұрын
मनाला खूप समाधान वाटले
@kailashpatil94598 ай бұрын
खुप चांगले निवेदन कन्सरचया बाबतीत....
@yogirajpatil82176 ай бұрын
खूप सुंदर ताई...माझ्या वडलांना लुक्येमिनिया झाला आहे ....आताच कडले... तुमच्या विडिओ मुळे आधार कसा दयायचा कळले
@sangitahipparkar44865 ай бұрын
खुपचं छान सांगितले ताई,
@anaghakawale64137 ай бұрын
खुप छान अनुभव आहे
@sunilthokal25 ай бұрын
ताई खरचं खुप सुंदर विचार केला तुम्ही खूप छान वाटलं आज रोज जगात आसाव❤
@anitapatkar65904 ай бұрын
❤ Tai khupach inspiring video Mala pan cancer zala hota at me ok ahe
@KalpanaAshtul7 ай бұрын
मला पन कैंसर जाला आहे मी पन स्वतासाठी जगते मी पंधरपुरला रहते
@aratinarvekar64576 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन ताई, 🙏🙏
@salunkheprakash64083 ай бұрын
Tai Maza Tras Mala Mahit Fakta Tabeyt Chan aahe Hach Mhukvata Lokana Dakvat Asto Baki Jivanat Kahi nahi
@shardapawar36377 ай бұрын
खुप छान आहे
@jitendrasavane81782 ай бұрын
तुम्ही जगा.., 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ❤
@sadiyashaikh9205 Жыл бұрын
ताइ तूमही बरोबर बोललात नवरयाची जातच ती आहे मी केंसर अवेरनस करत आहे मला केंसर मूकत महीला बनवायचे आहे केंसर हा महीलाना पयाड जे पलासटीक पासून बनवतात तया मूले केंसर होत आहे
@sunitaslifestyle9010 Жыл бұрын
Ho agadi barobar
@aravswamikrupa7 ай бұрын
अरे देवा ताई है सर्व खर मि हे भोगत आहे 😭😭😭😭😭
@mandaGaikwad-q1r3 ай бұрын
आग ताई माझ्या मुलीच्या बाबतीत. असेच घडले तिला ऐक मुलगा आहे आणि ऐक मुलगी तिची आई गेली तेव्हा तिची मुलगी तेरा महनयाची होती तुझे हे ऐकले आणि मला माझ्या मुलीची आठवण. आली तिची पण फारमशी होऊन पी एच डी झाली होती तिचे सगळे संपन्न. अपूर्ण राहिले आता तिची मुलगी चार वर्षे ची आहे तिला तिची आई आठवत नाही मी काय करू ताई
@sunitaslifestyle90103 ай бұрын
@@mandaGaikwad-q1r काळजी घ्यावी ताई नियती फार क्रूर आहे.
@rahulmeshram44572 ай бұрын
Chum
@ShashikantKadam-k6e3 ай бұрын
ताई तुम्ही मुळिच घाबरु नका तुम्ही बरे झाले आहेत काळजी करू नका देव आहे तुमच्या साठी मी तुमचा भाऊ आहे पाठीशी तुम्ही कुठे राहता ते मला सांगा मी येईन घरी भेटायला काळजी करू नका
@pritpavan3 ай бұрын
Yessss. मस्त व्हिडिओ
@shakuntalamohile90347 ай бұрын
खुप छान
@vidyasrecipe21918 ай бұрын
ग्रेट 👌👍👍👍
@vasantiwalunj65277 ай бұрын
❤khup chhan tai
@sharadbhuwad3828 ай бұрын
Khup sundar
@pallavikaitkar98077 ай бұрын
Chan videos tai
@sangitamalage19584 ай бұрын
Khup chan tai tumchyamule mla khodese dering ale
@shantasharma27983 ай бұрын
Mazi Mummy Cancer muly God jawal gali,aaho maza mummy cha cancer 4th stage la samjla
@sunitaslifestyle90103 ай бұрын
@@shantasharma2798 are देवा 🙏😭 काळजी घे बेटा. स्वतःची. देव असे दुःख कुणालाही नको देऊ
@kavyamanisha140710 ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूप आवडला
@anitamohile49633 ай бұрын
Tai tumhiter fiter ahyte ashich saglyaver maat kara get well soon tu ter great ahy ❤
@manoharkhedekar34753 ай бұрын
Minakshi Khedekar kup sunder vedio me kament kararnahe pan timala kel mala avdela
@anitapatkar65904 ай бұрын
Tai khup khup chaan vichar
@KomalTembhurne-wd2bw5 ай бұрын
Very beautiful video and happy.sister.
@sandipgadade80907 ай бұрын
Wow! Great😊
@salunkheprakash64083 ай бұрын
Tai Mi Pan Khup Ya Trasatun Jat Aahe Tumhi Aagdi Vastv Bolat Aahe Ata Min Pan Fakta Sharirane Body Ne Jivata Aahe Pan Manane Ded Aahe
@pushpamore7149 Жыл бұрын
😮 खूप खूप मस्त
@ravsahebvathare63743 ай бұрын
Tai khup Chan pan.... Paan....navarala dusari bayko milel bolta pan...dusri manje ti pan eak dukhi stri aste Tila kon adhar Dena...r
@gangarambhui29593 ай бұрын
Very nice
@shraddhamore79957 ай бұрын
Tai tumi gert Aahat 👍🏻👍🏻
@joytihandage-op6bs5 ай бұрын
खुप छान संदेश
@ravindragajare57799 ай бұрын
Chan.enarje.yety😊
@sandhyawaghmare36524 ай бұрын
खूप छान बोललात ताई
@sunitaslifestyle90104 ай бұрын
Thanks 🙏
@saritasharadrahate49483 ай бұрын
हो ताई छान सांगितल❤❤❤❤❤❤
@sulbhanimbalkar59613 ай бұрын
व्हिडिओ छान आहे. पण एक्टिंग जरा कमी करा. मी पण या सगळ्यातून गेले आहे. 14 वर्षांपूर्वी. पण आता मी पूर्णपणे फिट आहे.
@sunitaslifestyle90103 ай бұрын
@@sulbhanimbalkar5961 ॲक्टिंग नाही ती real आहे ताई .माझे भांडण झाले म्हणून बनवला राग आला होता .त्या रागात मला आठवले आपले कोणी नाही आपली काळजी आपण गायची असते🙏
@surekhasutar43695 ай бұрын
Khup chan sangitle mam
@BarbaraClementDabreDabre-rt8fz7 ай бұрын
😭😱🙏 ताई खुपच आधार देत आहेत
@rutujasrecipe73811 ай бұрын
Tai tumhi khup chhan video banavla Prerna denara
@SaritaNalawade-w5c11 ай бұрын
Khupch chan ho g tai pristiti aste.
@manishahatekar5 ай бұрын
ताई कॅन्सर वर 100%विलाज आहे रिझल्ट पण खुप चांगला आहे कॅन्सर पुर्ण बरा होता टेंशन घेऊ नका ,,मेसेज करा मला
@seemawadile45535 ай бұрын
Tai mazya Mr.na cancer aahe kahi mahiti asel tar sangave
@shilprajssshahapurakar91674 ай бұрын
Hii
@shilprajssshahapurakar91674 ай бұрын
ताई माझ्या बाबा ना झाला आहे काही उपाय आहे ka
@manishahatekar4 ай бұрын
@@shilprajssshahapurakar9167 हो
@manishahatekar4 ай бұрын
@@shilprajssshahapurakar9167 hi
@uttamsawant54363 ай бұрын
Chan ach tai
@tusharkarade97493 ай бұрын
Great madam
@jyotipatil57844 ай бұрын
सुरवात झाली तसे डोळ्यांच्या अश्रू थांबतच नव्हते . खूप रडून घेतलं .असं वाटतं होतं जणू मीच बोलत होती.....
@sunitaslifestyle90104 ай бұрын
😭🙏🙏
@mamtaj30plus_minus7 ай бұрын
Mla hi cancer ahe mi 28 age ahe लग्न हिं nhi zlaya kup tras hoto chemocha kup vel aai vadalscha tras hotana bagun tras hoto devani vait vagala mazi
@sunitaslifestyle90107 ай бұрын
काळजी घे दीदी हिम्मत हरू नको
@aravswamikrupa7 ай бұрын
माझा 16 वर्षा चा मूला ला झाला 1महीना होईल आता 13 मार्च 2024 आयुष्यात भुलु शकत नाहि. पण मि घाबरात नाहि मुलाचा बाप रडत रडत हि टेस्ट ति रिपोट आणतो टी-लिम्फोब्लास्टिक लिंफोमा हे नाव आहे कैंसर चे मला माहिती आहे कि स्वामी या परिस्थिति तुन काडतीलच श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@aravswamikrupa7 ай бұрын
आज पाठी ची टेस्ट चालू आहे कैंसर हॉस्पिटल ला एडमिट केल आहे आता हॉस्पिटल मधून आले की पहले स्वामी रूपी गुरुमाहुली कड़े नेते कुन्ही पन कैंसर पेशेंट असो घाबरु नका आपल्या ला कैंसर ला मात द्याची आहे आयुष्य खुप छान आहे. मला जगायच आहे मला समाजा साठी काहितरी करायच आहे आणी देवाच नाम स्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@aravswamikrupa7 ай бұрын
II श्री स्वामी समर्थ II *गुरुमाऊलींच्या रूपात महाराज भेटले.* मी एक श्री स्वामी समर्थ सेवेकरी असून औरंगाबाद येथे औषधाच्या कारखान्यात उच्च पदावर काम करतो. दोन महिन्यापूर्वी माझ्या पत्नीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. आम्ही औरंगाबाद व मुंबई येथे जाऊन वेगवेगळ्या चाचण्या केल्या. हा रोग गर्भाशयाचा कॅन्सरच असल्याचे निदान झाले .आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला हा रोग सहजासहजी बरा होणारा नव्हता तरीही दवाखान्यात उपचार चालू होते परंतु आम्ही तब्येतीबद्दल सांशक होतो. अशावेळी एक सेवेकरी आमच्या घरी आले व त्यांनी आम्हाला दिंडोरी दरबारात परमपूज्य गुरुमाऊलीकडे जाणे विषयी सुचविले. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी दिंडोरी येथे पोहोचलो त्यावेळी तेथे श्री गुरुचरित्राचा याग चालू होता. आम्हाला हवनास बसण्याचा परमपूज्य गुरुमाऊलींनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही हवन करून महाप्रसाद घेतला व नंतर परत एकदा परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी त्यांच्याजवळ गेलो व त्यांना आमचा प्रश्न सांगितला परमपूज्य गुरुमाऊली आम्हाला म्हणाले तुम्ही घरी जा तुमचा आजार कमी होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही परत दवाखान्यात चाचणी करण्यासाठी गेलो. काही रक्ताच्या चाचण्या व सोनोग्राफी केली. रिझल्ट पाहताच डॉक्टर व आम्ही अवाक झालो. दोन्ही रिपोर्ट एकदम चांगले होते डॉक्टर सुद्धा म्हणाले हा एक चमत्कारच आहे. आमच्या डोळ्यातून आनंद व करुणेच्या धारा वाहू लागल्या. असा चमत्कार फक्त परमपूज्य गुरुमाऊलीच करू शकतात. आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच गुरुमाऊलींचे दर्शन घेतले होते. प्रत्यक्ष परमेश्वर भेटतो याची प्रचिती परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनाने आम्हाला आली. हा चमत्कार खरोखरच अद्भुत व अविश्वसनीय आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी शतशः प्रणाम. दत्ता टोंगळे, औरंगाबाद chat.whatsapp.com/GNm9SU61fQMKH0kbDo1zBV
@FunnySailingShip-sy7tq2 ай бұрын
@@aravswamikrupaदादा स्वामी समर्थ केंद्रात आरती ला गुरुवारी नक्कीच जा सगळे चांगले होईल
@SnehaKulkarni-wt6em5 ай бұрын
मी सुद्धा हे अनुभवलय दोन वर्षा पुर्वी
@nandkishorwalke5 ай бұрын
कँसर न होता तो मला झालाय ही कल्पना करुन आयुष्याच जगणं न्यार होउन आनंदाने जगलेलं एक आयुष्य आपण छान व समर्पकपणे मांडलत! !! पण मँडम कल्पना अन वास्तव यात बरेच अंतर असते माझा प्रेमविवाह पण २३ वर्षाचा संसारात ३०/१०/१३ ला पत्नी कँसरने स्वर्गवासी झाली दोन मुलं व मांडलेला सुखाचा संसार सोडुन ती गेली पण दिड वर्षे दररोज मरतांना पाहुन मी खचलो होतो! !!!असो पुनर्विवाह केला मी जगत आहे पण तुम्हि सांगीतल्याप्रमाणे तिच जगण राहुन गेलं पण वेदनादायी मृत्युशी रोजचा संघर्ष अन त्याच्याशी माझी रोजची लढाई अखेर अयशस्वी ठरली हे दुर्दव्य!!!!!!
@sunitaslifestyle90105 ай бұрын
Sorry 😔🙏
@Neemaparab5 ай бұрын
Nice video 🙏 ,
@RRSwami6 ай бұрын
Tài tumacha video dukhach awadala
@surekhapadghane37933 ай бұрын
खरच खोटं आहे असं वाटते किती फिरून सांगते
@ashasalunkhe81036 ай бұрын
Khup chhan
@rohineematange244611 ай бұрын
बाकी सर्व नंतर लिहीन पण कविता नक्की ऐकव लवकर
@sunitaslifestyle901011 ай бұрын
नक्की
@rohineematange244611 ай бұрын
@@sunitaslifestyle9010 ताई मी देखील युट्रेस फायब्रॉड ची पेशनट आहे 1999 पासून । पण लक्षणे काहीच नाहीत त्रास काहीच नाही पण तयावेळी वेगळ्या कारणांमुळे सोनोग्राफी केली व हे कळले । पण आजतक मस्त आहे कधी थकले की मुलगा अस्वस्थ होतो याला व मिस्टरांना लगेच तीच शँका येते तसा आकार मोठा आहे । 3 वेळा ऑपरेशनची तारीख ठरून ही काही कारणाने कन्सल झाले । आणि आतातर पोटाचा आकार ही कमी झालाय बराच । पंढरपूर वारी , इंदोर शिर्डी पायी , अर्धवट नर्मदा परिक्रमा , गिरनार पर्वत यात्रा , सर्व कामे घरातली म्हणजेसर्वच ।कशालाच बाई नाही । मुलांसाठी ऍक्टिव्ह , फक्त नोकरी नाही केली । सर्वच कामे केली व करते ही ।खरं सांगू माझे आजारपण घरांत कळतच नाही । किंवा कलूच देत नाही । दत्तप्रभु व विलपॉवर हीच ट्रीटमेंट ।आता तर त्या दुखण्याचा धोकाही सम्पलाय कारण वय 62 । मला मुळगानेहमी म्हणतो आई तू स्वतःसाठी जग आता । पण तुमचा व्हीडिओ सुशील अन ठरवलं।की आता स्वतःसाठी जगायचं ।हेच औषध आहे । आता आम्ही दोघेच असतो घरी । खूप मोठा सल्ला दिलात तुम्ही । आवडला खूप व फॉरवर्ड ही केला अनेकांना व सांगितलं की तुम्हीही फॉरवर्ड करा । आपलं जगणं विशेषतः मुलीचं म्हणजेच स्त्रीचं भले ती कमावती असली तरी वेगळ्याच दबावात असते । कशी प्रमाणात सुरक्षितता साठी जरुरी आहे । पण त्याला आपली कमजोरी समजून वागणूक मिळते त्याच दुःख होते । पण कालचा मुद्दा पटलं तुमचा की स्वतःसाठी जगायचं । ताई माझीही एक पक्की मैत्रीण होती नेहमी आठवण येते तिची । बिनधास्त , खूप वेगवेगळी कामे करून कमाई करायची पण सहजपणे एन्जॉय करायचो आम्ही । मी एकाकी झाले । आम्ही दोघीही बेधडक होतो नवराच पाहिजे बरोबर बाहेर जायला असे नसायचे । मी एकटी जाते सगळीकडे । युम्ही आता असे समजा की तुम्हाला काही झालेच नाही । या माझयाकडे कधी । पण कविता व्हीडिओ लवकर टाक । मीही करते कविता दा