घरनिकीचा राजा गरिबांचा बैल धनाजीच्या बैलाला पायरा मिळणार का? एक रोक ठोक मुलाखत #बैलगाडी_शर्यत #
Пікірлер: 55
@sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын
धनाभाऊचा राग आज बघितला 😢 सत्य सांगितलं
@anandamhargude66342 ай бұрын
एक राजामाणुस दिलदार व्यक्तीमत्व धनाभाऊ गरिबांच्या बैलांना उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस
@Sjzhkskshsjusjsj2 ай бұрын
खरं म्हणजे बाबू शेट पैरा केले पाहिजे राजा सोबत राजा ला नावाला रुपाला घेऊन येण्यात धनाजी भाऊ चा खूप मोठा वाटा आहे
@user-vm9zn9zf2q2 ай бұрын
Bhavu to bail pn palunde changla semi ten pass hounde raja pn denar ki kadhi yog yenar tya divshi palnar na bhava 💯
@amitchavan38552 ай бұрын
इच्छा असणे आणि देणे हा मोठा फरक आहे धना भाऊ
@nileshmirgepatil68592 ай бұрын
धनाभाऊ ठाकूर किंवा महिब्या बरोबर कर नियोजन फोन तर लाव सदाशिव मस्तर ला
@vikramsuryawanshi64662 ай бұрын
अमोलभाऊ हया कारनाने आम्ही विकली आत्ता बांधावर बसुन बघाईच 😂😂😂😂😂हीत मानुसकिला किम्मत नाही only वन पैसा😂😂😂😂
@amitkudale94712 ай бұрын
अमोल शेठ सुशील जाधव तुमच्या शिगंरु द्या एकमैदान धनाजी ला गाडी चागंली पळेल
@Bailgada884Ай бұрын
🎉 घरचा साज बनवा आणि पळवा वायदी वाल्या लोकांना ठोका 🎉
@mithunfadtare21992 ай бұрын
मस्त..ऐक नंबर.. 🥰🥰👌
@chaitanyagore43332 ай бұрын
लोक जाण ठेवत नाहीत मोठे झाले की माज येतो आणि थोड्या दिवसात बांधावर बसुन बगत बसतात😂
@user-fy2gm4pg6b2 ай бұрын
जळ जळ 😂
@patilvloge91812 ай бұрын
For example निंबाळकर
@ketanganeshkar26892 ай бұрын
धनाजी तुमचे पण दिवस येतील 💯% संयम +शांतता= कार्यक्रम 🥳
@ShahirTurai-bl9nc2 ай бұрын
बरोबर आहे धनाजी दादा
@omkarrasal8716Ай бұрын
रोमन बर करा पैरा
@DeepaliKadam-mj2rz2 ай бұрын
धणा भाऊ येतील दिवस mohil बोला होता ना करू पेरा पहा कधी जमेल त्यांना
@kkfouji33472 ай бұрын
गरीब आणि गरीब लोकांनीच माणुसकीची नाती जपून पैरे करा. मोठ्यांच्या बैलांच्या माग नका लागत बसू. त्यांच्या गाड्या मारा. गरिबांची पण खुप चांगली पाळणारी बैल आहेत.
@swapnilsuryawanshi2814Ай бұрын
कळंबीच्या हिंदकेसरी सोन्याची मुलाखत घ्या
@shauryaPhalke-es1br2 ай бұрын
1number❤
@sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын
सोन्याची मुलाखत घ्या
@vikasmane25122 ай бұрын
धनु भाऊ आपला पण दिवस
@vikasmane25122 ай бұрын
येणार
@pankajmohite63602 ай бұрын
Congratulation 🎉 pairyachi kahani barobar aahe.
@sagargavali2779Ай бұрын
अमोल भाऊ रंजीत सर निंबाळकर यांची तब्येत कशी आहे यावर पण एखादा व्हिडिओ बनवावा
@Prakashadsuloficial2 ай бұрын
Bailgada sharyat ha garibancha naad aahe aani to tikwla pahije
@sandeepkhot15972 ай бұрын
Ha ripaotar fakat gharnikicha rajachi mahahiti deto sarakaha sarkha