विलास पैलवान यांची प्रखड प्रतिक्रिया परत पदभार स्वीकारणार का?

  Рет қаралды 116,426

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 224
@YogeshBhondekar-ir9to
@YogeshBhondekar-ir9to 20 күн бұрын
खरच काळाची गरज आहे, असा ढाण्या वाघ हया शर्यत शेत्रात पाहिजेच. ❤
@popatjadhav2395
@popatjadhav2395 20 күн бұрын
विलास पैलवान दादा सारखी रोखठोक बोलणारे रणजित निंबाळकर सर होते
@Superaaa9999
@Superaaa9999 20 күн бұрын
@@popatjadhav2395 एकच किंग वायदी 85000
@Bailgada.3500
@Bailgada.3500 20 күн бұрын
गणेश तांबे यांनी पैलवानांची माफी मागितली पाहिजे नसेल जमत माफी मागायला तर गणेश तांबे यांनी सचिव पद स्विकारुन सर्वाना न्याय मिळवून द्यावा हि विनंती
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 20 күн бұрын
रोखठोक 🎉 पै विलास देशमुख 💯🔝
@prasadawasare1673
@prasadawasare1673 20 күн бұрын
Real hero
@Abhijitbhoite-xk3vj
@Abhijitbhoite-xk3vj 20 күн бұрын
निसर्गाची नळ वाल्याचा अभिनंदन रोखठोक मुलाखत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार
@Abhijitbhoite-xk3vj
@Abhijitbhoite-xk3vj 20 күн бұрын
निर्भीड व्यक्तिमत्त्व अमोल शेठ मोठे निसर्गाचे नाळ रोखठोक मुलाखती प्रसिद्ध करणारा आमचा मोठा भाऊ
@SohelNadaf-sx5yl
@SohelNadaf-sx5yl 20 күн бұрын
विलास देशमुख साहेब तुमची गरज आहे आम्हाला सर्व सामान्य बैल मालकाला 🙏
@ganeshpatil-fh8xz
@ganeshpatil-fh8xz 20 күн бұрын
एकमेव वैक्ती आसतील की काही ही मानधन न घेता . स्वताच्या खर्चाने मैदानावर येऊन गरीब गाडा मालकाला न्याय किंवा कोनत्या ही गाडी वरती अन्याय होऊ न देता निकाल देतात.व योग्यच निर्णय देतात.दादा तुम्ही पुन्हा सक्रिय झाले पाहिजे हि विनंती.
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 20 күн бұрын
पैलवानांनी परत बैलगाडी शर्यत संघटना सचिव पद स्विकारावा. ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shreyas3727
@shreyas3727 20 күн бұрын
आज खऱ्या अर्थाने निंबाळकर सरांची आठवण झाली सर्जा ८५०० miss you sir ❤
@nileshdhanawade9255
@nileshdhanawade9255 20 күн бұрын
आमच्या वाई तालुक्याची आन, बाण, शान पै. विलास दादा देशमुख. परखड व्यक्तिमत्व. जय हिंद.
@popatjadhav2395
@popatjadhav2395 20 күн бұрын
विलास पैलवान दादा जी काही असेल ते मोठ्या मनाने माफ करून बैलगाडा सदैव चालू चालू ठेवा हीच इच्छा
@DipakWagh-ms2cs
@DipakWagh-ms2cs 20 күн бұрын
समालोचक यांना पुकारलेले बक्षीस बैलगाडी मालकांना शेवटच्या 5 6 7 8 9 नंबरच्या बैलगाडी मालकांना द्या व समालोचक यांना योग्य ते मानधन देऊन घरी पाठवा 👍
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 20 күн бұрын
पै. विलास देशमुख- वाई (सचिव)यांनी खरोखर रोखठोक आणि अंतःकरनापासून त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. पै. दादा काहीही असो पण आपण आपले सचिव पद पुनः ग्रहण करावे हिच माझी आपणांस नम्र विनंती आहे. एक शर्यत शौकीन धन्यवाद.👋👋👍🙏🌹🌹 जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏
@wwetrendhindi
@wwetrendhindi 20 күн бұрын
एकच रोकठोक वाघ होता आज त्याची कींमत कळतीय रणजित निंबाळकर सर 8500😢
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 20 күн бұрын
विलास दादा ऐक नंबर बोल्ला.. तुम्ही परत या तुमची गरज आहे.. बैल गाडा क्षेत्राला.. नाहीतर वाट लागणार ऐवढं नक्की.. ज्यास्त बोलत नाही पण.. तुम्ही परत या एवढीच अपेक्षा... धन्यवाद.. 🙏🙏🙏
@vishalshelke9610
@vishalshelke9610 20 күн бұрын
आज निंबाळकर सर असते तर पैलवान च्या पाठीशी ठाम उभे राहिले असते..
@Saru5740
@Saru5740 20 күн бұрын
पैलवान इथे एवढं बोलतात गाडामालक इथे टाळ्या वाजवतात मैदान मद्ये गेल्यावर परत आहे तेच करतात हे खर सत्य आहे
@nanakhatal8288
@nanakhatal8288 20 күн бұрын
बैलगाडी क्षेत्राला काळाची गरज आहे सर तुमची
@andypatole9140
@andypatole9140 20 күн бұрын
विलास भाऊ एक no. माणूस आहे भाऊ संघटनेची परवानगी घेऊनच मैदान भरवतो कोकणात आणि त्याला स्पर्धा रूपात मांडतो म्हणजे तालुका स्तरीय. या पद्धतीने... असा नियम घ्या आणि दादा तुम्ही कोकणात ज्या स्पर्धा होतात कमिटी कशी काम करते ते पहा...
@dattaraj5577
@dattaraj5577 20 күн бұрын
अनुभव आहे ह्या माणसाचा सच्चा माणूस आहे दिलदार मनाचा राजा माणूस पै. विलास देशमुख (दादा )❤
@omkarjadhav8960
@omkarjadhav8960 20 күн бұрын
अशा माणसांची गरज आहे या क्षेत्रात तर ये क्षेत्र चालेल निस्वार्थी माणूस ❤
@NileshJadhav-vy4ge
@NileshJadhav-vy4ge 20 күн бұрын
विलास दादा तुमचा प्रत्येक निर्णय अगदी योग्य असतो 🙏
@ds18245
@ds18245 20 күн бұрын
बैलगाडा संघटना असणे गरजेचे आहे आणि लीडर असाच खंबीर पाहिजे लोकांनी पण नियम आणि शिस्त जपून हा खेळ असाच जपला पाहिजे ❤
@patiragoatfarmsabale1696
@patiragoatfarmsabale1696 20 күн бұрын
असे रोग ठोक गाडी बैलगाडा शर्यत मध्ये पाहिजे नाहीतर कोण कोणाचा ऐकणार नाही आणि जे बोलत आहे त्यांचा सपोर्ट नक्की करा म्हणजेच विलास दादा पहिलवान यांचा
@sushillingayat6063
@sushillingayat6063 20 күн бұрын
पेलवान❤❤❤❤❤❤हमेशा सत्य बोलतोय❤❤❤कारण जान जाये पन वचन (शब्द) न जाने❤❤❤जिद lay भारी रहतोय❤❤पेलवान च❤❤जय जवान जय किसान❤❤❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 20 күн бұрын
खरंच या बैलगाडा संघटनेला छक्यांची नाही तर वस्तदांची गरज आहे. पैलवान परत या महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत मध्ये 🙏
@rushikeshravate1705
@rushikeshravate1705 20 күн бұрын
वस्ताद परत संघटनेमध्ये या तुमची गरज आहे❤
@nikttttttttttttt
@nikttttttttttttt 20 күн бұрын
पैलवान तुमचे काम खुप मोठ आहे तुमची गरज आहे आम्हाला
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 20 күн бұрын
सरांची गरज होती . विलास पैलवान यांना माहीत आहे.खंर बोलणारा माणूस आहे
@kalpeshvakurle2939
@kalpeshvakurle2939 20 күн бұрын
किंग ऑफ वाई पैलवान विलास दादा देशमुख खूप छान बोललं ❤
@GaneshMandhare-cq3lv
@GaneshMandhare-cq3lv 20 күн бұрын
रोखठोक पै विलास देशमुख 🎉🎉
@anantdomale1462
@anantdomale1462 19 күн бұрын
मोठया मनाचा माणुस जवळेकर ❤️ साप्तहिन्दकेसरी मन्या भाई
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 20 күн бұрын
हिरा गमावलं तुम्ही सरांना सारखा.खंरच या क्षेत्राला निंबाळकर सर याची गरज होती
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 20 күн бұрын
❤❤❤ ek no विलास पैलवान परत या गरीब लोकांसाठी
@ganeshrakshe6161
@ganeshrakshe6161 20 күн бұрын
❤❤❤आदरणीय विलास पैलवान आपण आपला सचिव पदाचा पदभार पुन्हा स्वीकारावा बैलगाडा क्षेत्रात सर्वांना योग्य न्याय देण्याचा काम आपण करत आहात भाऊ ❤🙏🙏
@nitinshinde4819
@nitinshinde4819 20 күн бұрын
कसा कडाडला ढाण्या वाघ. कोणीही जास्त हवेत राहू नका कट्टर समर्थक विलास दादा 🔥💥
@pramodharpude789
@pramodharpude789 20 күн бұрын
पैलवान परखडपणे अगदी बरोबर बोलले पैलवानसारखा परखड माणूस संघटनेच्या कार्यासाठी खरच योग्य आहे 🙏
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 19 күн бұрын
पैलवान एक नंबर कामगिरी व रोख ठोक निर्भीड वक्तिमत्व गरीब बैलगाडा मालक ची विनंती आहे निर्णय मागे घ्या खरंच आज आमचे रणजित (सर) निंबाळकर पाहिजे होता रोख ठोक बोलणारा एकमेव बैलगाडा मालक 8500 🔥💯🙏🏽
@nileshpawar1073
@nileshpawar1073 20 күн бұрын
रोखठोक.... पै. विलास देशमुख काळाची गरज💯✌️
@swarupmandhare7706
@swarupmandhare7706 20 күн бұрын
बैल गाडा क्षेत्र चालव असं वाटत असेल तर पैलवान विलास देशमुख पदावर पाहिजेत तरच पारदर्शक पणा राहील 😊😊
@ganeshpawar9247
@ganeshpawar9247 20 күн бұрын
गणेश तांबे सर कृपया आपण माफी मागून हा विषय निकालात काढावा. दोन पावलं मागे सरकला तर आपण आयुष्यात फार पुढे जाल
@rahullokhande8058
@rahullokhande8058 20 күн бұрын
एकदम बरोबर
@Pkanna.
@Pkanna. 20 күн бұрын
बरोबर
@bskgroups3184
@bskgroups3184 20 күн бұрын
Right 👌
@shahrukhmulla8560
@shahrukhmulla8560 20 күн бұрын
सचिन कोळेकर हा निकालात विरोधी बैल मालकांना टार्गेट करतो त्याच्यावर बंदी घाला
@SahilDhanavade-q2u
@SahilDhanavade-q2u 20 күн бұрын
दळींद्रा आहे तो ड्रोन वाला विरोधी बैल असले की टार्गेट करतो स्वतः जवळची सेफ ठेवतो.😂
@DJ__Kingmaker007
@DJ__Kingmaker007 20 күн бұрын
हा
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 15 күн бұрын
सचिन कोळेकर कोणाचा कुत्रा आहे ते कळू दे जगाला
@shaileshkore9188
@shaileshkore9188 20 күн бұрын
परखड यक्तिमत्त्व म्हणजे विलास पहिलवान...❤️🙏🙏
@prashantjadhav6814
@prashantjadhav6814 19 күн бұрын
समलोचक लय बोलायला लागलेत स्वप्न हे स्वप्न राहील त्याचं ती बगतील ना तुमी फक्त पुकरायच काम करा ना हे आगोदर पुकरून बसतात लडत लढत लढत झली तिथे काही लडत जहालेली नसते नंतर बोलतात कॅमेरा आधर घ्या ते देतील ना निकाल समालोचक तुमचा काम तुमी करा फक्त खटाव तालुका अध्यक्ष मस्त बोलले ह्यांच्या मध्ये एकी नाही पैलवान तुमी तुमचं कार्य चालू ठेवा आमी तुमच्या पाठीशी आहे 👍👍🙏🙏🙏❤️✌️
@prashantjadhav6814
@prashantjadhav6814 19 күн бұрын
रणजित सरांची आठवन आली सेम भाषण रोख ठोक पैलवान मिस you सर
@abasochormare9922
@abasochormare9922 20 күн бұрын
विलास पैलवान बैलगाडा आपल्या सातारा जिल्ह्यात होत असतांत त्याचा अभिमान आहे आपण लक्ष घालाव एवढीच इच्छा आहे
@rajeshmohite6115
@rajeshmohite6115 17 күн бұрын
एक नंबर पैलवान विलास दादा देशमुख साहेब
@sachinicreativeidea
@sachinicreativeidea 19 күн бұрын
रणजित निंबाळकर सर यांचा आवाज ऐकला कान तरस्तात राव 😢😢😢 Miss you सर
@Nad_bailgadyacha_447
@Nad_bailgadyacha_447 20 күн бұрын
पैलवान आम्ही तुम्हाला खूप मानतो तुम्ही थांबला म्हणजे संघटना थांबली तुम्ही थांबू नका तुमचं काम खुप मोठ आहे... तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळं कोणत्या ही परिस्तिथी मध्ये
@NageshGavade-v2s
@NageshGavade-v2s 20 күн бұрын
खरच गरज आहे तुमची या बैल गाडी शेत्राला
@abhijeetgadkar7887
@abhijeetgadkar7887 20 күн бұрын
गणेश तांबे ला 1 महिना घरी बसवा चांगल काम करणारा माणूस या क्षेत्रात पाहिजे ❤
@Abhijitbhoite-xk3vj
@Abhijitbhoite-xk3vj 20 күн бұрын
सहा महिने घरी बसवा त्याला
@rahul0085-oo
@rahul0085-oo 20 күн бұрын
फक्त 1 महिना, 6 महिने ह्यान काय होणार नाही कायमचा च बसवा
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 20 күн бұрын
त्याचा स्वतः चा यू ट्यूब चॅनल आहे तरी सुद्धा काहीच बोलत नाही माफी माग आणि विषय संपव हे मोरे साहेबांनी सांगितलं पाहिजे ना गणेश तांबे ला समजून त्यांच्याच गावचा आहे ना .......
@RajendraKedari-s9e
@RajendraKedari-s9e 20 күн бұрын
त्याला आदी यूट्यूब वर मुलाखत तरी सरळ घेता येते का हे आधी बघितल पाहिजे तो ह्या शेत्रातून बाहेर गेला तरी चालेल पण विलास पैलवान सारखा गोरगरिबासाठी झगडणारा लाडवैया माणूस बैलगाडी शेत्रातू न बाहेर जाणं परवडणार नाही...👈👈👈👆👆👆👆
@ajaybhosale6944
@ajaybhosale6944 20 күн бұрын
Tumi kon sangnare tyala ghari bsva
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 20 күн бұрын
पैलवान विलास देशमुख ❤❤❤सर्वांनी साथ द्या....🎉🎉
@Abhijitbhoite-xk3vj
@Abhijitbhoite-xk3vj 20 күн бұрын
डोळ्यातून पाणी आलं विलास पैलवान
@rajbhosale1710
@rajbhosale1710 20 күн бұрын
तोड नाही ह्या वाघाला..👑🚩
@छंदमाझावेगळा
@छंदमाझावेगळा 20 күн бұрын
पैलवान तुमच असणं हे बैलगाडा शेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तुमची मैदानावर वाट बघतो.
@Audio7009
@Audio7009 20 күн бұрын
सचिन दादा पैलवान आपण नेहमीच सत्य बोलता मनापासून बोलता लोकांना तेच खटकत असणार नक्की बघा ❤
@accountsde3639
@accountsde3639 20 күн бұрын
कश्याला 1 चांगला माणूस गेला हा पण प्रामाणिक माणसाचा बळी कश्यासाठी बाकी पैसे kamavtil
@shubhamgaikwad6995
@shubhamgaikwad6995 20 күн бұрын
गणेश तांबे यांच्या मुळे विलास पैलवानी राजीनामा दिला आहे
@vv6029
@vv6029 20 күн бұрын
कोण आहे गणेश तांबे
@sagarmane4771
@sagarmane4771 20 күн бұрын
या क्षेत्रात समालोचक खूप हुशार आहेत
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 19 күн бұрын
सैनिकी शिस्तीचा माणुस म्हणजे पैलवान विलास देशमुख. सर्वसामान्यांसाठी बंड पुकारायची ताकत यांच्याकडे आहे
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs 20 күн бұрын
आ ह ह ह ह आता कसं विलास पैलवान बोलतील तसं🔥🔥🔥
@Audio7009
@Audio7009 20 күн бұрын
सचिन दादा म्हणजे एकच फाईट वातावरण टाईट
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 20 күн бұрын
मस्त व्हिडिओ सर
@rahulkeche4495
@rahulkeche4495 20 күн бұрын
वस्ताद ❤🐯 वाघा च्या काळजाचा वाघ
@vaibhavkirtane3251
@vaibhavkirtane3251 20 күн бұрын
Aaba tumcha vishy ch nai amchya bhagat asa manus nai love you aaba ❤💯
@user-tp9oq7iq8z
@user-tp9oq7iq8z 20 күн бұрын
Great विलास दादा
@SohamChavan-q4x
@SohamChavan-q4x 20 күн бұрын
एकनबर दादा❤
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 20 күн бұрын
ह्या माणसामुळे बैलगाडा शर्यत क्षेत्र अजून चागलं चालेल ...हा माणूस सगळ्यांचं विचारून करून निर्णय घेतोय ..... पैलवान यांनी पदभार संभळवा ही विनंती आहे .... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
@user-ux8jr9mz3h
@user-ux8jr9mz3h 20 күн бұрын
Abhinandan🎉
@BaluArjun-gw8ut
@BaluArjun-gw8ut 20 күн бұрын
बरोबर बोलत आहे दादा
@vinodjagdale9516
@vinodjagdale9516 20 күн бұрын
संघटना मजबूत करण्यासाठी हर मैदानात एक नोंद मागे ₹50 जास्त घ्या आणि संघटनेमध्ये जमा करा
@nikhilchavan7820
@nikhilchavan7820 20 күн бұрын
समालोचक ची च वडावडी चालली आहे पैसा पैसा ,,,,, त्यांचं एक मैदानाचा मानधन फिक्स करा
@vitthalsawant1051
@vitthalsawant1051 20 күн бұрын
गोर गरीबाचा वाली विलास देशमुख सर पैलवान वाई
@akshaybhosale1273
@akshaybhosale1273 20 күн бұрын
Pailwan❤❤
@Dhiraj_Salunkhe
@Dhiraj_Salunkhe 20 күн бұрын
विलास पै...❤
@shubhammule35
@shubhammule35 20 күн бұрын
समालोचकाना बक्षीस द्याचे बंद करा
@sagarwaghmode5828
@sagarwaghmode5828 20 күн бұрын
संघटने तांबे यांच्या वर बंदी घालावी नाही तर त्यांनी माफी मागावी
@ajaykadam1561
@ajaykadam1561 20 күн бұрын
1 नबर भाऊ
@sagarlawande5492
@sagarlawande5492 20 күн бұрын
पैलवान यांनी पदभार स्वीकारला पाहिजे कारण ते गडीमालकात भेदभाव करत नाहीत.
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 20 күн бұрын
मी एकच बोलेन हा माणूस बादशाह आहे.❤
@vikasgosavi8811
@vikasgosavi8811 20 күн бұрын
तुमचे काम चांगले आहे
@nad_ekach_bailgada_sariyat
@nad_ekach_bailgada_sariyat 20 күн бұрын
नाद केला पण वाया नाय गेला ❤✌🏻
@vikasgosavi8811
@vikasgosavi8811 20 күн бұрын
आम्ही रिक्षावाले सर्वे लाईव्ह बघतो आम्हाला तुम्ही पाहिजे
@dattabudhavale9631
@dattabudhavale9631 19 күн бұрын
दादा खरच तुमची गरज आहे
@RajDhare-pf9xi
@RajDhare-pf9xi 20 күн бұрын
पैलवान देव माणूस ❤
@rupeshbhosale6970
@rupeshbhosale6970 20 күн бұрын
गणेश तांबेला कायमचा घरी बसवा 💯%घरी बसवा त्या गणेश तांबेला. कायमचा घरी बसवा तांबेला
@ajaybhosale6944
@ajaybhosale6944 20 күн бұрын
Te bailgada malak tharvtil
@shubhamsuryawanshi9350
@shubhamsuryawanshi9350 17 күн бұрын
❤❤
@vishalpatil1891
@vishalpatil1891 20 күн бұрын
पैलवान परत या
@user-fy3qc7ok7l
@user-fy3qc7ok7l 20 күн бұрын
पैलवान तुम्ही पाहिजे काळजी गरज आहे
@santoshgarande2851
@santoshgarande2851 20 күн бұрын
Royal manus . Vilas पैलवान
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 15 күн бұрын
सचिन कोळेकर कोण आहे हा त्याला ड्रोन फिरवायचा बंद करा
@rahulchachar7257
@rahulchachar7257 20 күн бұрын
पैलवान जिवा भावांचा माणूस ❤
@akshaybhosale1273
@akshaybhosale1273 20 күн бұрын
I am ur big Fan pailwan sir❤❤
@jeevanbhandwalkar
@jeevanbhandwalkar 20 күн бұрын
संघटना......महत्वाची आहे.....
@SiddheshDimble
@SiddheshDimble 20 күн бұрын
Boss ❤Pailwan👑✌🏻
@GirishWaghole
@GirishWaghole 20 күн бұрын
सच्चा माणूस विलास पैलवान
@sumitbhalerao1124
@sumitbhalerao1124 20 күн бұрын
पैलवान मस्त बोलत लय भारी online नोद band kara
@ajaypatil3085
@ajaypatil3085 20 күн бұрын
विलास सर.. 🔥🔥
@DhanajiHubale
@DhanajiHubale 16 күн бұрын
Kharokar manus रॉयल आहे tyancya hatat karbhar dya biylgadi क्षेत्राच कल्याण hoil
@ajitdongare8128
@ajitdongare8128 20 күн бұрын
पैलवान ❤❤
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 36 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 12 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН