गिरनार - रहस्यमय अनुभवांचा प्रवास, गुजरात दर्शन भाग - 1 |

  Рет қаралды 116,532

Gosht Pravasachi

Gosht Pravasachi

Күн бұрын

गिरनार एक रहस्यमय अनुभवांचा प्रवास - गुजरात दर्शन भाग - 1
मित्रांनो मला या प्रवासात दत्त महाराजांचे अनेक अनुभव आलेत यापैकी महत्त्वाचे अनुभव मी सांगितले आहेच, दत्त महाराजांचे बोलावणे आले की अनुभव हे येतातच, मला पूर्ण प्रवासात महाराज पाठीशी होते असे वाटले, गिरनार वरील ते अद्भुत अनुभव मी video मध्ये सांगितले आहे. Video थोडा मोठा आहे पन त्यात अनुभव खूप आहेत तर Video पूर्ण बघा तुम्हाला दत्त महाराज किती साथ देतात हे नक्की समजेल.
तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर comment मध्ये नक्की share करा.
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
🚩|अलख निरंजन आदेश | 🚩
🚩 गिरनारची थोडक्यात माहिती 🚩
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.
गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत.
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.
यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.
गिरनार हे दत्तात्रेयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.
जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास 5 हजार पायर्‍या पर्यंत ropway व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्त महाराजांच्या पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यां चढाव्या लागतात.
Hashtags
#girnar #girforest #girnarjunagadh #girnarparvat #girnarhills #girnarimaharaj #girnardarshan #girnarparikrama2023 #girnarmountain #girnarparikrama
#dattatreya #dattaguru #datta #gurudev #gurudevdatta #swamisamarth #guru #swami #god #bhakti #mumbai #shreeswamisamarth #dattajayanti #maharashtra #shripadshrivallabha #saibaba #akkalkot #girnar #india #mahanubhav #pune #shree #mahadev #spirituality #gurucharitra #marathi #supremgod #shreegurudevdatta #devotional #dattamandir #shripad
#gorakshnath #gorakhnath #ambaji
#kamandalu
#girnariavdhut
Topic covered in this video
Girnar darshan
ambaji temple girnar
junagadh
shorts
gujarat tourism
#girnar
pubg shorts
gujarat
shorts video
girnar
dattatreya temple girnar
girnar darshan
girnar junagadh
junagadh girnar
Girnar parikrama
evergreen songs
#girnaribhajan
#mountain
#gujarat
#junagadh
Girnar darshan
गिरनार दर्शन
Made for marathi
udan khatola
somnath
junagadh no itihas
junagadh aashram
how to reach girnar
hotels in girnar
girnar trek
girnar parvat junagadh
girnar parikrama
girnar latest video
girnar gujarat
girnar dharmshala
girnar dattatreya darshan
ginar gujarat
#bhajan
dattatreya temple
annchhtr in girnar
51 shaktipeeth
जुनागड
whatsapp status 2024
girnar temple video
girnar ropeway ticket
girnar parvat yatra darshan
girnar parvat yatra
girnar ni parikrama
girnar mountain climbing time
girnar mountain
girnar history
girnar hills junagadh
girnar hills
girnar hill
girnar dattatreya temple
girnar datta temple
Gatha navnathanchi
Gatha navnathachi
#junagadhnogirnarparvat
#junagadhgirnarparvatvlog
#junagadhgirnarparvatkaitihas
#girnarparvatjunagadhgujarat
#girnarparvatjunagadh
#गिरनारपर्वत
#गिरनारपर्वतवाद
#गिरनारपर्वतजूनागढ़
#गिरनारपर्वतदत्तदर्शनअनुभव
#गिरनारपर्वतकाइतिहास
#गिरनारपर्वतपरिक्रमा
#गिरनारपर्वतदत्तपादुकादर्शन
#गिरनारपर्वतरोपवे
#गिरनारपर्वतमाहितीमराठी
#गिरनारपर्वतदत्तदर्शनमाहिती
#गिरनारपर्वतगुजरात
#गिरनारपर्वतयात्रा
#गिरनारपर्वतदर्शन
#गिरनारपर्वतमाहिती
#गिरनारपर्वतदत्तदर्शन
#गिरनारपर्वत
dattatreya viral reels
gir
junagadh khetivadi
janugadh
girnar parikrama 2024
girnar no itihas
aryanshi shaema
girnar parvat
गिरनार पर्वत माहिती
गिरनार परिक्रमा
गिरनार पर्वत
गिरनार
गिरनार पर्वत दत्त दर्शन
गिरनार इतिहास
22 करोड साल पुराने गिरनार पर्वत का इतिहास और रहस्यमय जानकारी

Пікірлер: 314
@sunilpanchal7127
@sunilpanchal7127 Ай бұрын
जय गिरनारी दादा..आपल्या सारखे गुरुभकत आहेत त्या मुळे ज्या भक्तांना गिरणारला जाता येत नाही.त्यांचं गिरनारल न जाताही महराजंच दर्शन आपल्या अश्या ह्या व्हिडिओ मधून मिळत.आणि अश्या मुळे त्यांचं ही इच्छा गुरुंच दर्शन घेऊन पूर्ण होतात.जय गिरनारी.
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
@@sunilpanchal7127 धन्यवाद 🙏🏻☺️🚩जय गिरनारी🚩🚩🙏🏻🙏🏻☺️
@suniljoshi8932
@suniljoshi8932 Ай бұрын
श्री गुरूदेव दत्त आपल्या मुळे मळा गिरनार चे संपूर्ण दर्शन झाले
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
@@suniljoshi8932 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@SunandaPawar-cu5uj
@SunandaPawar-cu5uj Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत दत्त दर्शन घेतले असे च वाटले धन्य वाद
@suwarnayadav2790
@suwarnayadav2790 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺🌺🌺खूप छान दादा श्री स्वामी समर्थ
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊श्री स्वामी समर्थ
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
खुप छान आवाज सांगणयाची पधदत आवडली .❤श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त नमस्कार ❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
@@vrushalic3389 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@ashwinikhedekar5263
@ashwinikhedekar5263 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त तुमचा व्हिडिओ पाहील्याने गिरनार दर्शन झाले धन्यवाद
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@surekhadeshmukh7027
@surekhadeshmukh7027 Ай бұрын
तुम्ही खूप छान गिरनार यात्रेची पुर्ण माहिती सांगितली सुरवाती पासून फोटो सहित माहिती सांगितली त्यामुळे खूप गोष्टी ज्या आम्ही गिरनार यात्रा करताना कळाल्या नव्हत्या त्या कळाल्या तुम्ही खूप भाग्यवंत आहात अशीच महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय गिरनारी 🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@laxmanrudruke8645
@laxmanrudruke8645 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत , आदेश , ॐ श्री सिद्ध चैतन्य गोरखनाथाय नमः खूप छान विडियो आहे , दर्शन आणि माहिती चांगल्या प्रकारे दिली . दर्शन घडवले. त्या बद्दल आभार. आम्ही सु धंदा गाणगापूर ला सेवेस होतो . आभार. खुप खुप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , जय गिरनारी
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊जय गिरणारी 🙏🙏🚩🚩😊आदेश 🙏🙏🚩🚩
@user-rn4dy8ob3l
@user-rn4dy8ob3l Ай бұрын
Khup Chan vidio is dhanyawad very nice Avdut chintan shree Gurudev Datt shree Swami samrth 🙏 Jay Jay Swami samrth 🙏🙏🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏😊अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊श्री स्वामी समर्थ 🚩🚩🙏
@sadanandnagarkar6517
@sadanandnagarkar6517 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बेटा तुझ्या मुळे आज मला गिरनार चे दर्शन घडले. खूप छान. धन्यवाद🎉🎉
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@ashokghodekar5520
@ashokghodekar5520 Ай бұрын
छान मार्गदर्शन दीले मित्रा हो मलापन करायची आहे गिरनार वारी मित्रा श्री अवधूत चींतन गुरु देवदत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊दत्त महाराजांची इच्छा असेल तर ते कसेही बोलवून घेतील 🙏🙏🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@raveeghate7820
@raveeghate7820 2 ай бұрын
||| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर बाबा महाराज की जय || आदेश आदेश आदेश फारच जबरदस्त आणि सुंदर माहिती दिलीत. तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा आहे. 🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩🚩जय शंकर 🚩आदेश 🚩 धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@raveeghate7820
@raveeghate7820 2 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anilpalaskar3955
@anilpalaskar3955 Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे, जय श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 3 ай бұрын
ओम श्री गुरुदेव दत्त,,,भावा तुमच्या मुळे श्री गिरनार चे दर्शन घडले ,,खूप खूप धन्यवाद,,,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
@ashoknimbalkar9308
@ashoknimbalkar9308 2 ай бұрын
मीपण गिरणारचा प्रवास आनंदाने पूर्ण केले
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@ashoknimbalkar9308 अरे व्वा 👌👌🚩🚩😊
@vaibhavisawant2803
@vaibhavisawant2803 2 ай бұрын
गुरू देव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@nandadeshmukh2330
@nandadeshmukh2330 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त. पूर्ण गिरनार यात्रा घडली. धन्य वाद
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
🙏🙏🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@sangeetachobe3295
@sangeetachobe3295 Ай бұрын
श्री गुरुदेवदत्त 🙏🏻🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 26 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@shraddharasam9202
@shraddharasam9202 Ай бұрын
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩🚩😊
@RatnaDorik
@RatnaDorik 3 ай бұрын
खुप छान स्थान दर्शन झाले दंडवत प्रणाम दादा
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
हो, दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@bhanudasalhat5738
@bhanudasalhat5738 Ай бұрын
khup chan video
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
@pratibhavaidya8857
@pratibhavaidya8857 Ай бұрын
Jay Gurudeo Datt.informative.vdo.
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
गुरुदेव दत्त, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@prishaj3989
@prishaj3989 3 ай бұрын
Barobar bolat.. Datta gurunchya marzi shivay koni jau shat nahi girnar la.. Amhi recently jaun alo.. pahilya payari var Aarti keli and pray kela ki amhala physical and mention strength dya mountain chadnya sathi.. We were lucky to seek his blessings by climbing 10 thousand steps. Ani Datta gurunchi Sundar murti pahun sagla thakva dur zalela😊... Avadhut chintan shree gurudev datta 🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
मनात श्रद्धा ठेवली की दत्तगुरू कसेही दर्शन करूनच घेतात, आमच्या सोबत एक आजी होत्या त्यांना चालायला त्रास होतो, सगळ्यांना त्यांची चिंता लागलेली, त्याही पूर्ण गिरणार पर्वतावर चढल्या व व्यवस्थित दर्शन घेऊन खाली देखील आल्या 🚩🚩🙏🙏😊
@RonakThombare-pr8sd
@RonakThombare-pr8sd 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली श्री गुरूदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🚩☺️
@sachindabare5652
@sachindabare5652 27 күн бұрын
खूप छान व्हिडिओ भाऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 26 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩😊अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@bhalchandradurgavale4463
@bhalchandradurgavale4463 Ай бұрын
खूप छान. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@ushakulkarni2018
@ushakulkarni2018 Ай бұрын
Khup sundrchan drshn
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
@gurudattaonlineclasses9579
@gurudattaonlineclasses9579 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@PravinPatankar-j4t
@PravinPatankar-j4t Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
@archananavare9124
@archananavare9124 2 ай бұрын
खुपच सुंदर ❤❤❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@meerabhoyane8988
@meerabhoyane8988 18 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय, खूप छान माहिती दिलीत दादा, आम्ही पण गेलो होतो एप्रिल २०२३ ला, खुप छान झाली आमची यात्रा आणि दर्शन, दत्त महाराजांनीच आम्हाला नेलं आणि आणलं होतं
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 14 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️धन्यवाद, दत्त महाराज प्रत्येकाला काहीना काही अनुभव देतात तुम्हाला सुद्धा अनुभव आले असतील 🙏🏻☺️🚩
@Poojafashion616
@Poojafashion616 Ай бұрын
Aavhdut chintan gurudevh datta ..
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@user-jx5xd4qj9t
@user-jx5xd4qj9t 11 күн бұрын
ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः मला खूप इच्छा आहे गिरनार पर्वतावर येण्याची दत्त महाराजांच्या भेटीसाठी❤🎉🎊👌
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 11 күн бұрын
@@user-jx5xd4qj9t महाराजांना मनापासून इच्छा प्रकट करत रहा तुम्हाला योग्य वेळी नक्की बोलवून घेतील 🙏🙏🚩🚩😊
@anitakad1231
@anitakad1231 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩🚩😊
@tusharmohite8009
@tusharmohite8009 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌸🌺
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@bapujadhav7583
@bapujadhav7583 Ай бұрын
Amhi suddha tumchya sobat gharun girnari firlo jay shree guru dev ev datt
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
@its_podcast494
@its_podcast494 Ай бұрын
Avdhutchintanm shree gurudevdatta
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@sudarshanadeuskar8293
@sudarshanadeuskar8293 Ай бұрын
Shri guru dev datta
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@sakshijoshi1568
@sakshijoshi1568 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
@radhabansal5959
@radhabansal5959 19 күн бұрын
बहुत ही बढ़िया वीडियो हैं मुझे भी बहुत इच्छा है दर्शन की 🙏 पता नही कबगुरू कृपा होंगी 😊
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 19 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️इच्छा जरूर पूरी होगी बस दत्तात्रेय भगवान का जाप करके प्रार्थना करते रहो, उन्हें जब लगेगा तब वो कैसे भी करके उनके पास दर्शन के लिए लाएंगे जरूर 🙏🏻🙏🏻🚩🚩
@submit3057
@submit3057 2 ай бұрын
दत्त महाराजांची कृपा खूप सुंदर प्रवास दाखवला आहे दत्त महाराजांची कृपा गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻🚩🚩😊, गुरुदेव दत्त 🚩🚩😊
@ramraokalgonde5982
@ramraokalgonde5982 26 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत दीगबरा दीगबरा श्री पाद वलभ दीगबरा जय जय आनंद शदगुरु
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 26 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@machhindrabachhav2106
@machhindrabachhav2106 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 4 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@MAHESHSWAMI-sw7iy
@MAHESHSWAMI-sw7iy Ай бұрын
Jay gurudev datt
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@umeshmadkaikar3166
@umeshmadkaikar3166 2 ай бұрын
श्री गुरु देव‌ द-त.
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@purvibhure4017
@purvibhure4017 2 ай бұрын
Gurudev Datt Om चैतन्य महाप्रभु Gurudev datt
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@rameshpokharkar5023
@rameshpokharkar5023 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@santoshbankar610
@santoshbankar610 Ай бұрын
Avdhut chintan shree gurudev datta Alakh niranjan .....Aadesh
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@rajeshreepatil8905
@rajeshreepatil8905 Ай бұрын
अवधूत चितन श्री गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@08Saikulkarni
@08Saikulkarni 4 ай бұрын
जय गिरनारी ❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 4 ай бұрын
जय गिरणारी 🙏🙏🚩🚩😊
@savitaghanwat77
@savitaghanwat77 2 ай бұрын
खुप छान माहिती आणि देव दर्शन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@arunpednekar4196
@arunpednekar4196 2 ай бұрын
🌹🙏🕉️श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@umeshmadkaikar3166
@umeshmadkaikar3166 2 ай бұрын
जय गिरनार
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@umeshmadkaikar3166 जय गिरणारी 🙏🚩😊
@sanjivaneebhosale873
@sanjivaneebhosale873 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏छान धन्यवाद
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
@@sanjivaneebhosale873 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@meghanayende2807
@meghanayende2807 Ай бұрын
Jai girnari
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@VinayakPadwal-ny6xx
@VinayakPadwal-ny6xx 3 ай бұрын
Video Khup chhan aahe😊 girnar la yaychi aamchi iccha datta maharajani Purna karavi hich tyanchya charni Prarthana 🙏 shree gurudev datta 😊
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊मनापासुन प्रार्थना करा नक्कीच बोलावन येईल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@user-lo1zo5zd2n
@user-lo1zo5zd2n 26 күн бұрын
Om shri gurudev datta 🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 25 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
@surekhadeshmukh7027
@surekhadeshmukh7027 Ай бұрын
मला पुन्हा परत गिरनार यात्रा करायची खूप खूप मनापासून इच्छा आहे माझ्यासाठी तुम्ही पण प्रार्थना करा महाराज मला आणखी एकदा गिरनारला दर्शनासाठी बोलवू देत ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
एकदा गिरनार चा लळा लागला की तो कोणालाच सुटत नाही, परत परत जाऊ वाटतेच पन महाराजांच बोलावन येत नाही तोपर्यंत कोणीच जाऊ शकत नाही🙏🏻तुमची काय सर्वांचीच जाण्याची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करतो, पन महाराज जेव्हा बोलावतील तेव्हा त्वरित योग जुळून येतील 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@nalinirasal8036
@nalinirasal8036 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा😊
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@psdinstitute342
@psdinstitute342 3 ай бұрын
Bahut acha laga apka video dekh ke, Aap bahut lucky hai ki aapko alag-alag Mandiro se bulawa aya aur apne Bhagwan ke alag-alag roop ke darshan kiye hai
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
बहोत बहोत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊आपको भी बुलावा जरूर आयेगा, आप सच्चे मन से भगवान की मनोकामना करो 🙏🏻
@user-cs2pd3lt6t
@user-cs2pd3lt6t Ай бұрын
श्री गुरु देव दत्त महाराज की जय
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@shamhora1391
@shamhora1391 Ай бұрын
JaiGuruDuttJaiGirnarDigambraDigambra
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@yuvrajshete3754
@yuvrajshete3754 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 🌺
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@vijaydalvi2849
@vijaydalvi2849 2 ай бұрын
जय गिरणारे........, जय सद्गुरू गिरनार दर्शन
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
जय गिरनारी 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@girishthakare3484
@girishthakare3484 2 ай бұрын
🙏🏿🌹श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@user-st4uq4wx1v
@user-st4uq4wx1v 3 ай бұрын
Abadhut chintan shree gurudev datta .khup chan anubhuti .
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@nandinikadam5596
@nandinikadam5596 27 күн бұрын
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 26 күн бұрын
🙏🙏🚩🚩😊
@VaibhavYadav-dm4ro
@VaibhavYadav-dm4ro 2 ай бұрын
Shree gurudev datta 😊 Swami
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@VaibhavYadav-dm4ro श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@kiranthombare9122
@kiranthombare9122 2 ай бұрын
दादा तुझ्यामुळे आज मला गिरनार दर्शन झाले सकाळपासूनची इच्छाझाली ती पुर्ण झाली
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@user-wc8ck1wd1f
@user-wc8ck1wd1f 2 ай бұрын
Khupch Chan
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🚩🚩🙏🏻🙏🏻😊
@SureshMundlik
@SureshMundlik 3 ай бұрын
🙏👌avdhut chintan shri gurudev datta
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@bhushandeshmukh7608
@bhushandeshmukh7608 2 ай бұрын
Jai shree Gurudev Datta 🚩🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@vivekkulkarni6262
@vivekkulkarni6262 2 ай бұрын
खूपचं सुंदर
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@KishoriShitole-z2e
@KishoriShitole-z2e 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गिरनारचे दर्शन झाले 🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@rahulgotuse9027
@rahulgotuse9027 3 ай бұрын
अवधून चिंतन श्री गुरूदेव दत्त.... अलख निरंजन आदेश ❤❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩, अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@MangalTaru-fu7he
@MangalTaru-fu7he 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मस्त व्हिडिओ
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🚩
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 3 ай бұрын
छान झाला व्हिडिओ मला अजून जाता नाही आले यामुळे दर्शन तरी झालं.गुरुदेव दत्त
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊, तुमचेही दर्शन होईल महाराजांकडे दर्शनाला बोलावण्याची विनंती करा🙏🏻🙏🏻 😊😊🚩🚩
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 3 ай бұрын
।।जय गिरणारी ।।खुप छान माहिती दिली
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩जय गिरनारी 🚩🚩😊
@SukhadeoNale
@SukhadeoNale 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤ जय गुरुदेव 🚩🚩 जय गुरुदेव 🚩🚩
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩🙏🏻🙏🏻😊
@creators1327
@creators1327 Ай бұрын
Shri gurudev datta navnath mahraj ki jay 84 siddh nath ki jay khup Chan mahiti dile tumhi pn ropeway ne jaych kharch kiti yeto
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️ropway ni one way charges 400 two way 700 आहेत. 🚩श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@rahulgotuse9027
@rahulgotuse9027 3 ай бұрын
खूप खूप माहिती दिलीस माही....... ❤❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
धन्यवाद राहुल 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@ranjananavale1490
@ranjananavale1490 3 ай бұрын
Video khup chan vatla as vatat hote ki mi swata tithe aahe
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
@sadhanachitnavis2290
@sadhanachitnavis2290 2 ай бұрын
Jai Girenare shree gurudev daat
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@sadhanachitnavis2290 जय गिरनारी 🙏🏻🚩श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@nandkumarjoshi9904
@nandkumarjoshi9904 8 күн бұрын
जय गिरनारी
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 8 күн бұрын
जय गिरणारी 🙏🙏🚩🚩😊
@kiran12hate
@kiran12hate 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 4 ай бұрын
गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@akshaygaware2124
@akshaygaware2124 3 ай бұрын
🙏🔱🌹श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌹🔱🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@varadkshirsagar1252
@varadkshirsagar1252 4 ай бұрын
🙏👍
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 4 ай бұрын
🙏🙏🚩🚩😊
@MangeshSolkar
@MangeshSolkar Ай бұрын
खुप छान मला आवडले मला पण याचे आहे
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi Ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊नक्की जा 🙏😊
@PrashantKhade-v5e
@PrashantKhade-v5e 18 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 18 күн бұрын
🙏🙏🚩🚩😊
@UmajiBandalkar-u1m
@UmajiBandalkar-u1m 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
🙏🙏🚩🚩😊
@harsh2502
@harsh2502 2 ай бұрын
खुप छान प्रवास वर्णन केले आहे बंधु. जय गिरनारी 🌹🙏🎉 मी सुध्दा पुण्यात राहतो. नंबर मिळाल्यास भेटू एकदा. मी नेहमी जातो गिरनार दर्शनास.
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🚩🚩जय गिरणारी 🙏🙏🚩🚩😊 8766471715 WhatsApp number ahe
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 3 ай бұрын
Avdhut Chinttan Shri Gurudev
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@OmkarJyotiBalkrushnaUnde
@OmkarJyotiBalkrushnaUnde 2 ай бұрын
Avadhut Chintan Shree Gurudev Dutta 🙏🙌. Ghar baslya purn Girnar chi yatra karavili. Kiti punya kamavshil Mahesh?😇Hajaro lokanche ashirwad milalet tula.🙌 Gurudev Datta!
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@OmkarJyotiBalkrushnaUnde अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊अरे अरे 😅😅
@ashikakadam1341
@ashikakadam1341 3 ай бұрын
ओम श्री गुरु देव दत्त 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@user-js3pr9jn7n
@user-js3pr9jn7n 2 ай бұрын
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@user-js3pr9jn7n अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@itube3787
@itube3787 3 ай бұрын
Kind information given by you
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
Thank you so much 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@hastishah5135
@hastishah5135 3 ай бұрын
Shree gurudev datta🙏🏻
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
@shubhangichile1116
@shubhangichile1116 2 ай бұрын
Jay shree gurudev datta🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@prathameshtalsundekar4808
@prathameshtalsundekar4808 2 ай бұрын
Shree Guru Dev Datta 🙏🚩
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
@@prathameshtalsundekar4808 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 3 ай бұрын
Avdhut Chinttan Shri Gurudev Datta
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@HinduraoDesai-nb1zz
@HinduraoDesai-nb1zz 2 ай бұрын
श्री गुरु देव दत्त 🎉🎉❤❤
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
@chaitanyachavan2404
@chaitanyachavan2404 3 ай бұрын
Jay Sadgruu👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 3 ай бұрын
🙏🙏🚩🚩😊
@HinduraoDesai-nb1zz
@HinduraoDesai-nb1zz 2 ай бұрын
श्री गुरु देव दत्त ❤❤🎉🎉
@gosht.pravasachi
@gosht.pravasachi 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 2 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2 МЛН
श्री क्षेत्र माहुरगड दर्शन,अनेक अपरिचित स्थानांचा महिमा ऐका#mahurgad darshan #mahur#renuka mata
45:11
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 391 М.
Shree Datta Stuti
13:42
Dattatray Mestri - Topic
Рет қаралды 1,5 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 2 МЛН