श्री रेणुका माता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
@sureshchoudhary49516 ай бұрын
छान...समजले
@BabytaiUmargundawar-og2ii6 ай бұрын
Shree renuka mata nmstsyee nmstsyee nmstsyer
@shailakher79989 ай бұрын
आपणास खूप खूप धन्यवाद.घर बसल्या माहूर गड़ाचे दशर्न झाले.🙏🙏🌹
@_BTS-.11 ай бұрын
गुरूजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आई रेणुका मातेचि खुप छान माहिती दिली व प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेतले व तुमच्या छान वाणितुन ऐकताना खुप छान आनंद मिळाला
@harichandrasomwanshi88512 ай бұрын
धन्यवाद आपण रेणुका मातेची माहुर गडावरील विशेष माहिती सांगितल्या बद्दल💐💐💐💐💐🙏🙏
@SureshRathod-ee6tk10 ай бұрын
नमो आदेश गुरुजी आपण जे रेणुकामाता मंदिर या विषयावर जी माहिती सांगीतली ती अतीशय सुंदर व संगृही ठेवण्यात योग्य आहे गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤🎉🎉
@madhurihonap124711 ай бұрын
गुरुजी,तुम्हाला खूप खूप धन्यवाद! रेणुका देवी ची खूप छान माहिती आपण सांगितली.आणि सर्व ठिकाणेही दा खविली .घरी बसून देवीचे दर्शन तुमच्यामुळे झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!
@ShobhaMalekar-ei9rv9 ай бұрын
जय जगदंब🙏
@Narendra-z6p4 ай бұрын
ॐ रेणुका माता देव्यो नमः....खूप खूप धन्यवाद 🌹🙏🌹🙏
@gautamborkar15565 күн бұрын
जय रेणुका आई ,, खुप छान माहिती दिली, त्याबदल आपला धन्यवाद दादा
@omkarmudras7563 ай бұрын
श्री रेणुका माता नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमो नमः🙏🙏
@sandhyapalkar2872 Жыл бұрын
खुप आपले धन्यवाद आमची कुलस्वामिनी आहे छान माहिती दिली
@deepakkumar-rx2tu9 ай бұрын
Jai Renuka Ayi ... Jai Mata ji ........
@shubhangikhadake210917 күн бұрын
गुरू जी तुम्ही छान माहिती दिली रेणुका मातेच्या नावाने उदो उदो
@Sonalimadhavi842 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी. जय जगदंब गुरुजी .
@usshewale450511 ай бұрын
अतिशय विस्तृत सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद व आपले मनपूर्वक आभार ,बोलो जय रेणूका माता
@shivajijadhav58037 ай бұрын
अमाच्या कुलदेवतेची महत्वपर्ण माहिती कथन केलीत याबद्दल धन्यवाद.जय श्री रेणुका माते.
@MathuraWahurwagh2 ай бұрын
आद .गुरू प्रा .आध॔ळे सर ,दंडवत जयहरी .
@scienceandmathsstd-9th10th213 күн бұрын
खूप छान व्हिडीओ आहे.❤❤❤
@DAKSHArts.10 ай бұрын
आपण छान व खोल माहिती दिलीत या बद्दल आपले आभारी आहोत जय shriram jai yallam Mata
@anitasawant9570 Жыл бұрын
छान विडीओ👌 रेणुका आईची छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🌺🌺👌🏾👌🏾
@maheshvywahare8800Ай бұрын
Khup chan mahiti dili aapan guruji....dhanyawad
@vasantibhangale98810 ай бұрын
आम्हाला माहिती नसलेली गुपत ठिकाणांची माहिती अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत आपण सांगितली प्रा आंधळे सर तुमच खूप खूप अभिनंदन 👏🚩🚩
@BaluKamble-f4pАй бұрын
Jay jagdamb guruji khoop chan mahiti dili khoop bhari vatale🙏
@shubhamnaik27 Жыл бұрын
Jai Renuka Mata Om Bhairavay Namah Khupach chhan mahiti dilit guruji tumhi tyasathi Manapasun Aabhar🙏
@vinodbhagwat9437 Жыл бұрын
Jai Renuka Mata Devi is our Kuldevat. Good information is given thanks
@vickydeshkar4580 Жыл бұрын
Jai ma very nice speech da jai aai kuldevi kulswamini bhavani Aai Renuka udo udo 👌🌹👌🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@meenasadashivpatil9918Ай бұрын
खूपच छान माहिती दिली.कधीही ऐकली नव्हती अशी माहिती ऐकायला मिळाली.खूप धन्यवाद
@SandeepKimbahune2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर यापूर्वी कोणाकडून अशी माहिती ऐकली नव्हती, जय जगदंब
@geetanjalidharmadhikari11634 ай бұрын
गुरूजी खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 🙏🙏
@shardabarve52152 ай бұрын
Dhanyavaad sar khup Chyna mahiti dhili thanks🌹🙏
@rupaliagawane5735 ай бұрын
गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप खूप छान माहिती आणि आई जगदंबेचे दर्शन दिले.
@amitc79777 ай бұрын
जय रेनूका माता नमो नमः ,खूप छान माहीती 👏🙏
@sudhakulthe85747 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली रेणुका माता की जय
@yashrudrakar1603 ай бұрын
अतिशय सखोल माहिती दिली दादा, रेणुका रेणुका🥹🙏🌼
@PrakashOtari-s7zАй бұрын
आई रेणुका देवी नमः
@ganeshmoharkar62603 ай бұрын
आंधळे सर तुम्ही आम्हाला खुप छान माहीती माहुर गड यासंबंधीची दिलेली आहे आम्ही आपले आभारी आहोत पांडुरंग मोहरकर बारामती ता. बारामती जि. पुणे
@bhaskarbudhawant47945 ай бұрын
गुप्त स्थानांची खूपच छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
@sindubansode75494 ай бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आम्ही साडेतीन शक्तिपीठ आईचे दर्शन घेतले आहे. आई रेणुका माता सर्वांना सुखी ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे 🌹🌹🙏🏻🙏🏻
@vijaychaudhari36415 ай бұрын
आपले खुप खुप धन्यवाद मी मागच्या 16/17 वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनास येतोय परंतू या गुप्तस्थानां बद्दल मला माहीती नव्हती ती तुमच्यामुळे मिळाली, या वर्षी या गुप्तस्थानांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन. परत एकदा आपले खुप खुप धन्यवाद. आई जगदंबे चा आशीर्वाद तुमच्यावर आणी तुमच्या कुटुंबावर सदैव अबाधीत राहो. || जय जगदंब || ❤❤❤
@varshapravin1756 Жыл бұрын
आपले खूप खूप आभार आपण माता रेणुकेचे साक्षात दर्शन घडविले जी माहिती आम्हाला माहीत नव्हती शत शत नमन 🚩🙏🏻
@anujajagdishkhot86389 ай бұрын
🙏🙏 साईराम जय श्रीराम जयरेणुका माता की जय , धन्यवाद.
@dnyaneshwarnirmal15719 ай бұрын
जय।माता।दी।
@artisawant53957 ай бұрын
मस्तच माहीती सर धन्यवाद सर
@vaishalimulay1553 ай бұрын
जय जगदंब अतिशय सुंदर माहिती मिळाली
@sandhyatamkar675710 ай бұрын
आपले खुप खुप आभार चिखली च माहेर असुनही आणि खुप इच्छा असल्यावरही मातेच दर्शन झालं नव्हतं
जय गजानन.. सुंदर... सविस्तर माहिती... धन्यवाद सर... 32:25
@SohamPhadtare-n3cАй бұрын
नमस्ते गुरुजी मी आज तुम्ही काढलेला माता रेणुका देवी यांचा व्हिडीओ पाहीला तुम्ही जी माहिती सांगीतली ती फारच सुंदर होती साक्षात मातेच दर्शनच तुम्ही आम्हाला घडवल आणि मातेचा मुळ फोटोच दर्शन घेतल्यानंतर आता माहुरला जाण्याची ओढ लागली आहे.जय माता रेणुका देवी
@arunapingle330 Жыл бұрын
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके 🙏 शरण्यें त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🌹🙏🏡🚩
जय जगदंबा गुरुजी मी इथे अर्चक आहे खूप छान माहिती देत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन
@vandanaparab49013 ай бұрын
जय जगदंब जय दूगै . गुरूजी अंबज्ञ हरि ओम
@vrundarasal72767 ай бұрын
खूप सखोल माहिती मिळाली सर धन्यवाद रेणुका माता की जय
@arunasamdani39393 ай бұрын
बहुत बहुत बढ़िया इनफॉरमेशन
@GajananVaidya-s2q5 ай бұрын
लय छान माहिती दिली साहेब
@RanjanaSurkute4 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@BhatkarBhatkar-h5g5 ай бұрын
आभारी आहे भाऊ तुम्ही, रेणुका माता च,, दर्शन घऴवल🎉
@snehadeshpande5759 Жыл бұрын
Jai jagdamba khupsundar mahiti dileti baddal khul khup abhar
@ashokgondane2412 Жыл бұрын
सर आपली मागणी खूपच रास्त आहे.
@jagdishthakur98433 ай бұрын
Khup khupach chhan mahiti, dhannvad Uran,Raigad
@ushaahire9917 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली गुरू देव यांनी अप्रतिम
@heamchandrabhavar53718 ай бұрын
अभिनंदन 🌹, महत्त्व पुर्ण माहिती
@rakhipardeshi2125 Жыл бұрын
कुलदैवत आहे आमचं.. खूप छान माहिती मिळाली..,🌺👏🌺
@BhagyashreeMaske-n9e3 ай бұрын
सर आपण दिलेली माहिती अनमोल आहे. 🙏🙏
@madhavdeshpande9006 Жыл бұрын
🎉sunder. Infirmation🎉🎉
@Trumpuse29 күн бұрын
खूप छान video
@shivajinagare42105 ай бұрын
जय रेणुका माता नमस्तुत्ये् नमस्तुत्ये् नमस्तुत्ये्..!🌳🚩👃
@narendrasharma94464 ай бұрын
जय माताजी रेणुका पिता जमदग्नि जय परशुराम जी
@ashasapkal50083 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@madhurisankhe485510 ай бұрын
।। गुरुजी महाराष्ट्रातील पावन भुमीतील अत्यंत महत्वाची आम्हाला माहित नसलेली बोधप्रद अभ्यासपुर्ण सविस्तर माहिती आपण ओघवती शैली व पवित्र वाणीतून आम्हाला स्पष्ट शूद्ध मांगल्य पावित्र्य व पारमार्थिक अध्यात्मरूपी माहिती दिल्याबद्यल मनःपुर्वक धन्यवाद।।। अशीच सेवा आपणाकडून अखंड घडत राहो।।।
@shobhawagh3662Ай бұрын
रेणुका माता की जय
@shashwatisawant66173 ай бұрын
Jai mata ki jai ho 🌹 🙏
@madhurisankhe485510 ай бұрын
।।जय श्री आई कुलस्वामिनी रेणुका माता की जय ।।माहूरगड निवासिनी माऊली अखंड राहो तूझी कृपासावली ।।
@nitishlabhasetwar32638 ай бұрын
Jai Mata di
@sangita-ob3bz3 ай бұрын
धन्यवाद्,खूप छान महिती, रेणूका mata कि jay ❤❤
@rajaramchavan24295 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय रेणुका माता
@premnathpawar93846 ай бұрын
नमस्कार सर ! हिंदू धर्मातील अनेक तीर्थ क्षेञे आहेत पण त्यांची सविस्तर माहिती हल्ली कोन देत नाहीत. सर ! तुम्ही आज माहुर क्षेञाबद्दल पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिक माहिती दिलात त्यामुळे आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ! ....आदरणीय आंदळे सर तुमच्या सारख्या धर्म प्रचारक व्यक्तीची धर्म समाजास गरज आहे.....तुमच्या कामाबद्दल, उपक्रमाबद्दल खुप खुप धन्यवाद !