गिरनार यात्रा एक अनुभव|| अध्यात्मिक गुरुजीं सोबत केलेली आध्यात्मिक यात्रा ||

  Рет қаралды 78,540

General Videos Marathi

General Videos Marathi

Күн бұрын

Пікірлер: 107
@arvindkulkarni9068
@arvindkulkarni9068 4 жыл бұрын
माझे वडील गिरनार यात्रा करून आले, माझं एक वैयक्तिक मत आहे ते असे, जे आर्थिक किंवा मानसिक किंवा अन्य पीडित असतात ते गिरनारकडे जायला लगेच प्रवृत्त होतात. गिरनारला जाणे हे अध्यात्मिक दृष्टया योग्यच आहे, त्या मागची हि सत्यता मला जाणवते,अभ्यास करून पाहावा. या भवसागरातील क्लेश कमी व्हावेत या हेतूने जाणारे जास्त आढळून येतील. दुसरे महत्वाचे मी स्वतः दत्त संप्रदायातील असून माझे गुरु प.पूज्य.स्व. दत्तात्रय कविश्वर महाराज, गुळवणी मठ,कर्वे रोड, प्रभात गल्ली पुणे . माझे वय 55 सुरु होते आता 75 आहे. माझी 70 वर्षाची आत्या माझे कडे आली आणि मला म्हणाली मला गाणगापुर यात्रा, व श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांची यात्रा करायची आहे आणि गाणगाणपुर यात्रा घडवून आण. माझी ओळख होती व त्या दोन्ही क्षेत्रावर मी खूप वेळा जाऊन आलो होतो. त्यांना यात्रा घडवून आणली.त्या मला म्हणाल्या गुरु करून घेतलास का ? मी म्हणालो नाही, एक पोस्ट कार्ड घे आणि इकडे ये यावर मला शिष्य करून घ्यावे व शक्तिपात ( नक्की आठवेना या योगाचे नाव काय ते )योगाने मंत्र सांगावा. साधे पोस्ट कार्ड पाठविले, आणि त्यांनी स्वतः उत्तर पाठविले , वर, तारीख आठवत नाही ,पहाटे 5 वाजता दारे खिडक्या बंद करून देवापुढे एक श्रीफळ ठेऊन डोळे मिटून शांत बसा.बसलो,( खूप वेळा गुरुचरित्र वाचले, ते म्हणजे पुस्तक वाचतो तसे.) अंदाजे 15 मिनिटात माझ्या पाठीच्या मणक्यातून एक काळे रेष पाठीच्या मणक्याच्या तळातून आकाशाकडे गेली.डोळे बंद होते.अंग थरथरले ,भयंकर भीती वाटली, ताडकन उठलो व खिडकी, दार उघडून आत्याकडे आलो, व घडलेले सांगितले,आत्या खुष झाली, महाराजांनी तुला मंत्र दिला.आता जमेल तेवढा या दिलेल्या मंत्राचा जप करीत जा. मंत्र- "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" आत्या म्हणाली मला पुण्याला मैत्रिणीकडे सोडायला चल आणि आता तुला गुरुदक्षणा द्यायची असते, गेलो त्यांनी पत्राने मला तारीख व वेळ दिली या दिवशी या. एक नं ची फळे, हार,पुष्पगुच्छ ,दक्षणा 251 पाकिटात घालून तेथे पोहोचलो, पहिलीच वेळ, चौकशी केली, तर आज महाराज येणार नाहीत, मी पत्र दाखविले,हो,पण महाराज येणार नाहीत. आत्या म्हणाली पुस्तके पहा त्यांच्या दुकानातील आवडले तर घे . पुस्तके पाहात होतो, तेव्हड्यात गडबड सुरु झाली, महाराज्याची कार आली.मी लांबूनच नमस्कार केला व डोळ्यांनी प्रथमच त्यांना पाहिले. महाराज स्थानापन्न झाले व म्हणाले सोलापूरचे अरविंद कुलकर्णी आलेत त्यांना आत घेऊन या. आत गेलो, प्रथम आत्याने नमस्कार केला. नंतर मी पाद्य पूजा करून त्यांना गुरुदक्षिणा दिली. गुरूंनी मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद दिला.त्यांच्या मुखाकडे पाहत राहिलो,ते म्हणाले काही विचारायचे आहे का ? मी म्हणालो हो, विचारा, मला आपल्या मुखातून उजव्या कानात गुरु मंत्र द्यावा, या इकडे आणि दिला देखील. सहज गुरु मिळाले,मंत्र मिळाला, मी धन्य झालो. गुरूंचे पत्र आले सव्वा लाख मंत्र लिहून नरसोबावाडी येथील आमरेश्वर मंदिरात पाठवा, पाठविली वही व त्यांना कळविले. मंत्र चालू आहे. नंतर या अध्यात्म मार्गातून इस्कॉन जॉईन करण्याची इच्छा झाली, त्यांनीही मला शिष्य करून अग्निसाक्ष्यीने मंत्र कार्तिकी एकादशीला 2004 मध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथे "हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।।हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।हा मंत्र दिला व त्यांच्या प्रथे नुसार त्यांनी मला अभिजितदास हे नांव प्रदान केले व भिक्षा मागून गुरूंना दक्षिणा आणून द्या, खूप गरदी होती,जवळचे झोळीत 101 rs घातले व बाहेरून भिक्षा मागून त्यांच्या चरणी वाहिली.खूप जणानी विचारले काय नाव , मी म्हणालो अभिजितदास. मला त्याचा अर्थच कळेना. 8 वीत संस्कृतीच्या सरांनी मला उभे केले आणि तुच्या अरविंद नावाचा अर्थ सांग, नाही सांगता आला, ते म्हणाले कमळाचे फुल.तसं गुरूंना मंदिराच्या पायऱ्या उतरताना थांबविले, नमस्कार केला व माझ्या या नावाचा अर्थ काय, ते म्हणाले नक्षत्रे आहेत 27 व 28 विसाव्या नक्षत्राचे नाव आहार ते म्हणजे अभिजित या नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांच्या जन्म मथुरेत झाला . मग मी तीर्थाटन सुरु केले. मथुरा, गोकुळ ,नंदगाव,,बरसाना(राधेचे गाव) वृंदावन, गोवर्धन परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, श्रीमद भागवत गीतेचा अभ्यास, काशी, रामेश्वर,,बद्रीनाथ,हरिद्वार,ऋषिकेश बार बार, सध्या फळाची अपेक्षा न करता भगवत गीता वाचत आहे. अरविंद केशव कुलकर्णी,वय 75, सोलापूर स्मार्ट सिटी W A -9923609251
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
हरे कृष्ण प्रभु 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@prasadg2004
@prasadg2004 3 жыл бұрын
Namskar... adhyatma madhe Guru che mahtva asadharan aahe , he vachun mahit aahe. Sadguru milanya sathi swatah prayanta karave lagatat ka ki nashiba madhe asel tar ch bhetatat
@vasudev1770
@vasudev1770 3 жыл бұрын
Hare Krishna
@swamiaai6413
@swamiaai6413 2 жыл бұрын
Khup chan.. 🙏🏻🙏🏻 Shree GUrudev datta ...
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 6 ай бұрын
तहानलेल्याने विहिरीकडे गेलं पाहिजे...🙏
@aditikothe4229
@aditikothe4229 7 ай бұрын
Shree gurudev datta nrusimha Swami Samarth shreepadvallabh ❤❤
@sa14104
@sa14104 2 жыл бұрын
.जय गिरनारी जय गुरुदेव दत्त मी या गुरुपौर्णिमा च्या दिवशी व लगेच दुसऱ्या महिन्यात सोमवारी धुनी च्या दिवशी दोन वेळा गुरुशिखरावर दर्शन घेतले खुपच चांगला अनुभव आला दत्त महाराजांच्या दर्शनाने मी धन्य धन्य झाले असेच सर्वांवर महाराजांची कृपादृष्टी राहावी अशीच प्रार्थना जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@kavitagawali8681
@kavitagawali8681 2 жыл бұрын
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌹🙏🌹
@manalipotdar4829
@manalipotdar4829 Жыл бұрын
2019 madhe mi pn hote madhav guruji chya tya grp mdhe girnar yatra keli hoti. avdhut chintan shree gurudev datta .
@prasadbavdekar7545
@prasadbavdekar7545 Жыл бұрын
Shri gurudev datta
@rajendrachhatre2965
@rajendrachhatre2965 4 ай бұрын
जय गिरनारी अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त❤😂🎉
@kavitagawali8681
@kavitagawali8681 2 жыл бұрын
Jay gurudev,. ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। खूप छान माहिती दिली 🌹🙏🌹🌅🌻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@pratibhadhanavade4152
@pratibhadhanavade4152 2 жыл бұрын
पाटील सर आपला अनुभव खूप छान आहे जय गिरनार बाबा
@smitapatil803
@smitapatil803 Жыл бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 👌🕉️🙏
@vaishalimahagaonkar2171
@vaishalimahagaonkar2171 2 жыл бұрын
माहिती खूप छान होती.मला ही जायचं आहे माधव गुरूजीं बरोबर थोड्याच दिवसांत
@vipulshetye3481
@vipulshetye3481 Жыл бұрын
shree Gurudev Datta🙏🌹🙏
@rashmipawar33
@rashmipawar33 2 жыл бұрын
खुप सुंदर अनुभव आला तुम्हा ला धन्यवाद
@sannjaydharap4676
@sannjaydharap4676 2 жыл бұрын
जय गगनगिरी ।। श्री गुरुदेव दत्त ।। खूपच चांगला अनुभव आहे.
@herambmarulkar9867
@herambmarulkar9867 2 жыл бұрын
जय गगनगिरी 🙏🙏
@shobhanisal5120
@shobhanisal5120 3 жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku dada
@ujjwalagharat5192
@ujjwalagharat5192 4 жыл бұрын
प्रणाम गुरूदेव खूप छान वाटल हा अनुभव
@nik_art8148
@nik_art8148 2 жыл бұрын
🙏 जय गिरनारी🙏मी कालच आली जाऊन..15 च्या पौर्णिमेला गुरुशिखरावर जाऊन आली..खूप छान अनुभव आणि खूप प्रसन्नता..श्री गुरुदेव दत्त 🙏
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 2 жыл бұрын
जय गिरनारी.....आपण गुरुशिखरावर गेलात खूप आनंद झाले....गुरुदेव दत्त यांची कृपा झाली की आपण पूर्ण आनंदी व्हाल...कारण दत्त आपल्याला ते ज्यांची भक्ती करतात त्यांच्याबद्दल ज्ञान देतील.हीच त्यांची कृपा असते.
@shreyansjain8762
@shreyansjain8762 2 жыл бұрын
Jai ho bhagwan neminath ki
@jayshreedhamankar6008
@jayshreedhamankar6008 3 жыл бұрын
Chhan mahitilai
@urmilatikone1072
@urmilatikone1072 Жыл бұрын
Jai Girnari🙏
@vaishaliathawale2999
@vaishaliathawale2999 4 жыл бұрын
Khup chan anubhav sangitala tumhi girnarchi yatra
@chandrakantborase9075
@chandrakantborase9075 3 жыл бұрын
Good information
@nishahemantsawant6705
@nishahemantsawant6705 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@ravindrajadhav6791
@ravindrajadhav6791 4 жыл бұрын
फार सुंदर वर्णन व्हिडीओ पाहण्यासाठी फार बरं वाटलं. ॥दिगंबरा दिगंबरा श्रिपाद वल्लभ दिगंबरा॥
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dineshgotad231
@dineshgotad231 4 жыл бұрын
खूप छान भाषेत अनुभव मांडतोस मित्रा ग्रेट
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 3 жыл бұрын
जय गिरनारी। प्रामाणिक अनुभवकथन।
@ganeshsansare380
@ganeshsansare380 4 жыл бұрын
मी सुद्धा ह्या ग्रुप मधे होतो. खूप अप्रतिम अनुभव आला होता. त्यावेळी नुकतीच 7 महिन्यापूर्वी माझी एन्जोप्लास्टी झाली होती. श्री दत्त महाराजांच्या कृपादृष्टीमुळेच माझे 7 स्टेंन्ट टाकून शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. श्री दत्त महाराजांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार व दर्शन करण्याची ओढ लागली होती. श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने व श्री माधव गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली गिरनार दर्शन सफल झाले.
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त,,🙏
@mugdhanagare2684
@mugdhanagare2684 2 жыл бұрын
🙏shri gurudevdat
@smukund
@smukund 2 жыл бұрын
स्वामी समर्थ
@vilas.r.shiradhonkr5266
@vilas.r.shiradhonkr5266 3 жыл бұрын
खुप छान अनुभव👌👌💐💐शुभेच्छा💐💐
@rchawan9809
@rchawan9809 3 жыл бұрын
Jai Gurudev datt
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 4 жыл бұрын
।।जय श्री गुरुदेवदत्त।। ।।जय गगनगिरी।। ।।जय गिरनार।।
@malini7639
@malini7639 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@littlekingdomnurseryschool5747
@littlekingdomnurseryschool5747 4 жыл бұрын
Jay giranari🙏🙏Mi 9December 2019 gele hote mala sandivatacha tras hota mi jaun aale ashirvadach mule
@shailabondre6777
@shailabondre6777 2 жыл бұрын
9ppppp8
@dineshgotad231
@dineshgotad231 4 жыл бұрын
ग्रेट
@anitamate367
@anitamate367 4 жыл бұрын
🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏 🙏 श्रीपाद राजं शरणं प्रपद्धे 🙏
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
गुरुदेव दत्त 🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏
@saurabhanadkat9128
@saurabhanadkat9128 2 жыл бұрын
Shree Gurudev Datta
@hariharthakur7305
@hariharthakur7305 3 жыл бұрын
गुरुदेव दत्त !
@devendartambe6106
@devendartambe6106 4 жыл бұрын
Khup chhan patil saheb asech lokanna Navin navin anubhav pathavat raha Hare Krishna
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@shwetadesigns9064
@shwetadesigns9064 2 жыл бұрын
Jay gurudev datt
@tanayapalav7517
@tanayapalav7517 2 жыл бұрын
Shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 😇💞🙏
@sangeetamudkanna4778
@sangeetamudkanna4778 3 жыл бұрын
फार छान अनुभव जय गुरू देव दत्त
@abhaybarkade8357
@abhaybarkade8357 4 жыл бұрын
👏🌹JAI SHRI KRISHNA 🌹👏 Khupch chaan 👏👏👏👏🇮🇳🇮🇳JAI HIND 🇮🇳🇮🇳
@gaurangipatil5305
@gaurangipatil5305 2 жыл бұрын
⭐⭐⭐⭐⭐
@gaurangipatil5305
@gaurangipatil5305 2 жыл бұрын
Hare Krishna🙏
@nirajw9958
@nirajw9958 4 жыл бұрын
Very nice video. 🙏🙏🙏
@mangalhinge4639
@mangalhinge4639 3 жыл бұрын
Jay गिरनार आम्ही परवाच जाऊन आलो रोपवे बंद होता 🙏🙏🙏
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 3 жыл бұрын
जय गिरनार आदेश
@ketanmanjrekar948
@ketanmanjrekar948 4 жыл бұрын
mast ahe anubhav
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
धन्यवाद
@ajitlohar_
@ajitlohar_ 3 жыл бұрын
मी मागच्या आठवड्यात जाऊन आलो दुसऱ्यांदा...एक वेगळी ऊर्जा आहे तिथे
@yogeshpatil2400
@yogeshpatil2400 3 жыл бұрын
Gurudev datt
@ak14996
@ak14996 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय गिरनारी 🙏🙏
@ffhhh346
@ffhhh346 4 жыл бұрын
Jai gurudev datta 🙏🙏🙏🙏🙏
@vaishaliathawale2999
@vaishaliathawale2999 4 жыл бұрын
Jai sadguru datta
@ravindrapawari4690
@ravindrapawari4690 4 жыл бұрын
Mast Mahiti
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 Жыл бұрын
धन्यवाद 🙏 मला ही गिरनार यात्रा करायची इच्छा आहे माधव गुरुजी बरोबर संपर्क करून माझी पूर्ण होऊ दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi Жыл бұрын
माधव गुरुजींचा पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यांना संपर्क करा
@prasadg2004
@prasadg2004 3 жыл бұрын
Jay Girnari 🙏
@minakshimahajan5903
@minakshimahajan5903 2 жыл бұрын
Digmbara digambra shripadvallabh digambra🙏
@shirukk1234
@shirukk1234 2 жыл бұрын
Ur background is so beautiful! Which place is this?
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 2 жыл бұрын
Kokan....🙏
@nageshkasturi7328
@nageshkasturi7328 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sachinbole8006
@sachinbole8006 2 жыл бұрын
Shree Gurudev Datta 🙏🌹
@suhasgaikwad346
@suhasgaikwad346 2 жыл бұрын
गिरणार ला जाण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे
@seemasonawane3661
@seemasonawane3661 3 жыл бұрын
जय गिरनार
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 4 жыл бұрын
दादा ,, गीरनार पर्वत ला जायाचे आसेल तर कसे जायचे मी इचलकरंजी शहरातील आहे नक्की सांगा
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
दादा पनवेल मध्ये एका ज्योतिषी आहेत माधव गुरुजी ...ते ज्योतिष मार्गदर्शन आणि. अध्यात्मिक सहल नियोजित करत असतात. त्यांच्यामार्फत मी गिरनार यात्रा केली आहे...त्यांची सर्व माहिती डीस्क्रिपशन मध्ये दिली आहे....तिथे चौकशी करा.....
@rajusatarakar1161
@rajusatarakar1161 4 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@andajailkar4933
@andajailkar4933 Жыл бұрын
दत्त माझा मि दत्ताचा
@rajeshwarsant8420
@rajeshwarsant8420 3 жыл бұрын
छान वाटलं .. पण music नसतं तर खूपच छान झालं असतं शक्य असल्यास त्याचा आवाज कमी करा
@anandapujari8331
@anandapujari8331 2 жыл бұрын
मी पण यायचं असेल तर काय कराव ?
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 2 жыл бұрын
Discription madhye madhav guruji yancha patta Ani contact number ahe Tyanna contact kara
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 6 ай бұрын
मला जमेल का 10 हजार पायऱ्या चढायला माझी पण इच्छा आहे
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 6 ай бұрын
इच्छा तिथे मार्ग असतोच
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 6 ай бұрын
@@generalvideosmarathi 👍
@amrutajoshi5817
@amrutajoshi5817 6 ай бұрын
नक्की जाईन म
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 6 ай бұрын
तिथे जेव्हा जाल तेव्हा दत्तगुरु यांचे दर्शन होते त्यांची वाटेतभेट्सुद्धा होते . असा दृष्टीकोन ठेवा आणि यात्रा करा....गुरुशिखरावर दर्शन घेताना त्यांना प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला मूळ तत्वाबद्दल मार्गदर्शन करावे म्हणून. दत्त हे गुरुतत्व आहेत आणि भगवंतांचे सहावे अवतार आहेत ते कृपा करतील.
@sandipjagtap6840
@sandipjagtap6840 3 жыл бұрын
अपंग लोक गिरणार पर्वत चढू शकतात का
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 3 жыл бұрын
अपंग एव्हरेस्ट चढलेत.....गिरनार पण नक्की चढतील
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 4 жыл бұрын
जर कोणाला यायचे असेल तर,
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 4 жыл бұрын
Pratibha Astrology Research Center 2, sushila sadan, Durga Mata Mandir, Shivaji putla jawal, Old Panvel, Navi Mumbai, Maharashtra 075072 03131 माधव गुरुजी यांना संपर्क करू शकता. चॅनल सबस्क्राईब करा 🙏
@santoshbhadsavale1161
@santoshbhadsavale1161 3 жыл бұрын
Eka yatret anubhav kiti murkha banval 🙏🙏
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 3 жыл бұрын
बुद्धिमान माणसाच्या समोर आपण आपल्या बुद्धीचा प्रदर्शन केलं तर त्याला आपल्याकडे असलेली बुद्धी दिसते पण बुद्धिमान माणसाने जर मूर्ख माणसा समोर बुद्धीचा प्रदर्शन केलं तर त्या मूर्ख माणसाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती सुद्धा मूर्ख आहे . हरे कृष्ण !
@Mahakal77942
@Mahakal77942 2 жыл бұрын
@@generalvideosmarathi your right
@santoshbhadsavale1161
@santoshbhadsavale1161 3 жыл бұрын
Bhampakgiri aahe
@generalvideosmarathi
@generalvideosmarathi 3 жыл бұрын
चार वेद ....तसेच गुरुदेव दत्त यांचा अंतिम संदेश काय आहे ? मला मार्गदर्शन केलेत तर आपली कृपा होईल....म्हणजे माझ्याकडून अशी भंपकगिरी होणार नाही.
@Mahakal77942
@Mahakal77942 2 жыл бұрын
तुला येवडा त्रास का झाला रे मित्रा
@ishwarjagtap378
@ishwarjagtap378 2 жыл бұрын
जय गिरनारी
@sunandapatil6696
@sunandapatil6696 3 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
@smukund
@smukund 2 жыл бұрын
जय गिरनारी
@toyskids1634
@toyskids1634 2 ай бұрын
जय गिरनारी
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
A cleansing Cave | Exploring Girnar | Part 3 | Girnar in Monsoon
18:42
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН