कुठे रतन टाटासारखा अनमोल शुद्ध बावनकशी कोहिनूर हिरा व कुठे फक्त पैशामागे अधाशासारखे पळणारे अडानी,अंबानी
@SakharamGawankar2 ай бұрын
@@rafiqshaikh4411 he nav baki perfect aahe."adani"
@vijaykumarshetye14802 ай бұрын
एकदम बरोबर. यांची लायकी नाही टाटा सोडत नांव सुद्धा घ्यायची.
@nileshveling45262 ай бұрын
टाटा आणि अंबानी यांच्यामधे मुख्य फरक नैतिकता आणि अनैतिकता यामधे जो फरक असतो तोच आहे.
@INDIAN206752 ай бұрын
टाटा बरोबर अंबानी, अदानीचं नाव घेणं हास्यास्पद आहे... अंबानी, अदानी हे संकटाला संधी समजून किंवा स्वतः संकटं निर्माण करून पैसा कमावणारे बिजनेसमन आहेत...
@pushpamangudkar58052 ай бұрын
😊😅
@rohitrajwade63582 ай бұрын
Ratan Tata हे गौतम अदानी, मुकेश अंबानींपेक्षा कसे वेगळे होते ? जसे सौरभ द्विवेदी हे राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी पेक्षा वेगळे आहेत
@priteshpatil53632 ай бұрын
Ek no😂
@priyankakadam99522 ай бұрын
Right
@siddhidhuri84242 ай бұрын
As faltu statement denre tumchi buddhi kalte. Ratan Tata is gold. Adani fraud
@siddheshchavan51102 ай бұрын
😅😅😅
@टिरंजननकले2 ай бұрын
@@siddhidhuri8424 अदानी फ्रॉड ? मग सिद्ध करून दाखव. आणि नीरा राडिया टेप्सचे काय करायचे ? ज्यात रतन टाटा ,नीरा राडियाला सांगतात की "कोणत्या राजकीय पुढाऱ्याला किती पैसे द्यायचे आहेत " ?
@kakalomate2 ай бұрын
जगातील दान-शुर महा मानव अमर झाला 💐भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻😞
@brahmanandpetkar24242 ай бұрын
2A सोबत तुलना होऊच शकत नाही. रतन टाटा अगदी वेगळे होते.अतुलनीय.❤
@anand34452 ай бұрын
खूप छान पॉडकास्ट. गिरीश कुबेरांचा व्यासंग फारच दांडगा आहे.
@madhup34032 ай бұрын
रतन टाटा ला आजपर्यंत भारत रत्न का दिले नाहीत.भाजपाने गेले १० वर्ष अत्यंत टुकार लोकांना भारत रतन देवून त्यांचं सन्मान केला तेव्हा या महान देशभक्त रतन टाटा यांना त्यांच्या हयातीतच भारत रत्न का दिले नाही ? की भाजपात गुणवत्ता ओळखण्याची क्षमताच नाही ?
@shrinathbharate62312 ай бұрын
संघाच्या यंत्रणेला टाटा ग्रुप ने कधीच भीक घातली नसावी म्हणूनच त्यांना भारतरत्न दिला गेला नाही जिवंतपणे आणि गेल्या 10 वर्षात संघाशी संबंधित लोकांनाच भारतरत्न दिला गेला
@chandrashekharrao57742 ай бұрын
BJP ne tyana Padma Bhushan dile hote. Congress ne mag Padma Vibhushan dile. Tevhach Bharat Ratna deta aale asate .
@ramdasrozatkar26472 ай бұрын
@@chandrashekharrao5774 2014 te 2024 BJP govt kay karat hote ? Karpoori thakur la dile Tata ks nahi.. Congress ne kay kele ,nahi kele tar tumhi Kay kele ani ka nahi kele tw sanga
@kavitadjoshi2 ай бұрын
'टाटायन' मराठी आणि इंग्रजी दोन्ही माझ्या संग्रही आहेत. उत्कृष्ट माहितीपूर्ण पुस्तक आहे. पण गिरीशजी आता आपण केवळ रतन टाटा यांच्यावर पुस्तक लिहावे. त्यांचे उदात्त विचार, साधी राहणी , त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय यांची माहिती तरूण पिढीला मार्गदर्शक ठरेल.
@SakharamGawankar2 ай бұрын
@@kavitadjoshi agreed 👍
@rushikeshgiri1552 ай бұрын
मी वाचलं खूप छान आहे.
@surendrakabdule93912 ай бұрын
टाटा हे उद्योगपती होते आणि अदाणी अंबानी हे व्यावसायिक आहेत
@majidpanhalekar19252 ай бұрын
गीरीषजी.... मनापासून आभार.आपण एका विश्वविख्यात आणि नितीमान उद्योगपतीचे सहज दर्शन घडवीले. साहील जोशी....बेस्ट चॉईस 🎉🎉🎉
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@balkrishnamohite7892 ай бұрын
टाटा यांची तुलना इतर उधोग पती बरोबर होऊ शकत नाही
@rbh3100Ай бұрын
Thanks a lot Girish sir, anchor and the team for a valuable , insightful video. Super.
@avinashh502 ай бұрын
आपल्या संपत्तीचं विकृत प्रदर्शन करणाऱ्यांपेक्ष रतन टाटा खूप मोठे होते.
@12thmaths542 ай бұрын
चोवीस तास काम करणाऱ्याना अंबानी च्या लग्नांत जायला वेळ मिळतो. पण टाटा च्या अंतयात्रा ला वेळ नाही.
@SakharamGawankar2 ай бұрын
Tata "only" gave 15hundred crore for pmcare fund that's why.😢
@kshamaroy6122 ай бұрын
अंबानी त्यांच्या घरचे टाटा त्यांचे बाहेरचे ,असा भाव त्यांचा आहे म्हणून. शेम ऑन पी एम. आता ,जर त्यांनी रतनजी टाटा यांना "भारत रत्न " दिले नाही तर मोदी पुढच्या वेळी स्वतःला त्या खुर्ची वर पाहू शकणार नाहीत .
@arvindatmasiddha5662 ай бұрын
साहिल यांचा हं हं असा सतत येणारा आवाज खूपच त्रासदायक आहे
@sushilbole90792 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rosariomarques94742 ай бұрын
Much needed interview. An era of Bombay BOY by a Mumbai boy .
@PrakashSamant-f6o2 ай бұрын
काय विषय निवडलाय राव , तुलना कोणा मध्ये करावी याचा कही तरी ताळमेळ , धरबंध असावा !
@swapnilrao-ld2by2 ай бұрын
अप्रतिम माहिती, धन्यवाद 🙏
@dilipwani85092 ай бұрын
आदरणीय रतन टाटा म्हणजे भारताचे आधुनिक संत, महान कर्मयोगी, त्रिवार नमन 🙏🙏🙏
@Ajaykamble-bj1ji2 ай бұрын
भारतरत्न रतनजी टाटा अमर रहे!!जसा आकाशातला शुक्रतारा... तसे आमच्या मनात रतनजी टाटा!! माणूस कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रतनजी टाटा!!भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@kshamaroy6122 ай бұрын
साहिलजी तुमचं हं हं करणं आणि प्रश्न विचारताना अं अं हे पण डिस्टर्बिंग आहे . प्लीज इंप्रुव्ह. बाकी 🎉
@siddheshchavan51102 ай бұрын
कुबेर जी; उद्योगपती आणि धंदेवाला यांत जो फरक असतो तोच फरक टाटा/बिर्ला आणि अंबानी/अदानीमध्ये आहे!!; 😊
अरे त्यांच्या नखांची सर या दोघांनाही नाही त्यांनी रोजगार वाढविला आणि यांनी बेकारी
@ganeshkrishnaraoghadge57422 ай бұрын
😂😂😂
@SakharamGawankar2 ай бұрын
This is entirely true.recently 42 thousands employees got fired from a so-called businessman after his "sons four time's wedding.
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@atulgundpatil95522 ай бұрын
अनमोल रत्न रतन टाटा... असा माणुसकी चा माणुस होणे नाही सलाम रतन टाटा यांना
@humanitin2 ай бұрын
साहिल जी आणि आद. गिरिष कुबेर सर ह्या व्हिडिओ ची शीर्षक ओळ कृपया करून बदला. धन्यवाद 🙏. RIP 💎 ji TATA 💐🙏.
@arunamlani1392 ай бұрын
I feel the title of the interview would have met the approval of Tata group Girishji was as eloquent as ever
@arunamlani1392 ай бұрын
Sahilji,your constant humming in the background throughout the interview was disracting.
@suhasdamle79752 ай бұрын
या सगळ्याच comments मुळे रतन नावाच्या चमकदार पैलूंबरोबर AAA.M.. चे काळे ढब्बेही निघाले..ते चरित्र ही आपोआप तयार झालं..जोशीकुबेरना धन्यवाद..
@lifesecret44202 ай бұрын
तुमचं हू हू,, डिस्टरब करत,,, असं नका करू साहिल 😊
@Shubh_Unde2 ай бұрын
Meditation kr bhava nhi honr disturb 😅
@vaibhavmule26642 ай бұрын
Meditation kr,ani pudhcha manus response detoy tenva kunalahi boln continue karu watte, psychology samjun ghe tyamagchi
@sushantharwalkar50032 ай бұрын
Girish ji khup changli mahiti dili
@amitganguly62792 ай бұрын
No comparison from A brothers to King ( SIR RATAN TATA )🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
@SanjeevBorse-vw1kj2 ай бұрын
लुच्चां पेक्षा दिव्यचक्षु असलेले रतन नवल टाटा हेचं खरे उद्योगपती आहेत बिजनेसमन नाही दलाली करणारे मुळीचं नाही.
@shobakini40812 ай бұрын
Why ever compare ANMOL RATAN to coal,no need.Ratan Tata was unique.no wonder people have changed the meaning of RIP from rest in peace to RETURN IF POSSIBLE.GOLDEN WORDS
@namdevpawar14702 ай бұрын
रतन टाटा साहेब देव नाही पण कमीही नाही....
@annabhosale33302 ай бұрын
टाटा यांचेशी कोणाची तुलना होऊ शकत नाही
@pramilasalunke46562 ай бұрын
रतन टाटा साहेब अदानी अबानी ह्याच्या पेक्षा दानशूर मानुस्की गरीबांची जान करणारे थोर देव माणूस त्याची बरोबरी अदानी अबानी करु शकणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली💐 साहेबाना
@ashokpatil86012 ай бұрын
Sir Ratan Tata salute to you
@AJole-ow9zy2 ай бұрын
Its like asking how Gandhiji was different from a pick pocketer.
@ajitjagtap-i4v2 ай бұрын
रतन टाटा समी भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे होता😢 आता द्या मुकेशला नानी अडाण्याला😅😅
@kshamaroy6122 ай бұрын
म्हणून तर पीएम अंत्य संस्काराला आले नाहीत कारण लोकं त्यांना घेराव घालतील रतनजींना "भारतरत्न " द्या म्हणून . घाबरले😮😮😮
@sajidsk1162 ай бұрын
रतन टाटा ची तुलना बिल गेट्स शी करा . लूटारू बरोबर तुम्ही comparision का करत आहे !? रतन टाटा ही व्यक्ति ची तुलना या लोकां बरोबर कधीच होऊ शकत नाही. टाटा आकाश आणि हे दोघे पाताळ आहे
@gkst19942 ай бұрын
RIP SIR
@namdevdarekar57282 ай бұрын
अंबानी अदानी हे देशाची संपत्ति विकत घेनारे आहे रतन टाटा हे देशा दान देनारे आहे अदानी। आणि अंबानी यांचे एजेंट मोदी
@gallopstrut32872 ай бұрын
Don't compare Gem like Ratan Tata with other crony capitalist
@SakharamGawankar2 ай бұрын
@@gallopstrut3287 100000 percent agreed 👍 👌
@kishoeshirsekar7832 ай бұрын
अडाणी अंबानी बरोबर टाटा ची तुलना नकोच नको.
@suhasdamle79752 ай бұрын
जोशींना धन्यवाद अशासाठी की त्या निमित्ताने MAAA चे दोष दाखवण्याची चर्चा करता आली..सुमंत मुळगावकरांच्या नावाने सुमो गाडी काढून त्यांचा सन्मान करणारे रतन नाव सार्थ करणारे टाटा दुसर्या टोकाचे..अकलंकित अडाणी नसलेले उद्योजक..
@chandrakantlabade72 ай бұрын
TATA na bharatna denyachi garaz nahi he has already Bharat ka Ratan...
@thedarknight18092 ай бұрын
टाटा खानदानी श्रीमंत आहेत, अंबानी झोल करून श्रीमंत झालाय
@SakharamGawankar2 ай бұрын
Zol chori sabkuch
@omkar235492 ай бұрын
Tata afoo ne vr aalet
@sandeepkuveskar84522 ай бұрын
नरेंद्र मोदी का नाही आले रतन टाटा चे दर्शनाला.. बाळा साहेब चे वेळी पण नाही आले.. आत्ता ते अंबानी, अडाणी चे दर्शनाला जातील...😂
@Sudarshan-x4x2 ай бұрын
Ratan Tata Sarkha atta fakat ekach manus urlay ya deshat... Azim Premji.. baki sagle dhandewale ahe
@RG-gp5xd2 ай бұрын
जोशी का नरड्यातनं आवाज काढतोय. आख्ख्या interview ची वाट लावली
@kiransawant61022 ай бұрын
Adani ambani yanchya Saat pidya pan tata sairnchya aas pass pochu shakt nahi
@vipulparikh4652 ай бұрын
Who are you to rank Ambani ? What is your level to compare Ambani & Tata?
@satishpingle62922 ай бұрын
रतन टाटा हे महान होते यात वादच नाही, परंतु अडाणी आणि अंबानी यांच्या पेक्षा ते वेगळे कसे होते हे काय कुबेर यांना माहीत ? कुबेर यांचे एकंदर नॉलेज फार तोकडे असते आणि ते एकच विचार करतात. निस्पृह पत्रकार नाहीत.
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@mohanshinde61432 ай бұрын
तू मूर्ख आहेस.
@arvindwaghchowre32792 ай бұрын
अंबानी आदानी यांनी रतन टाटा याच्या कडून शिकलं पाहिजे
@manjunathmanureofficial2 ай бұрын
खूप खूप खूप शिकले पाहिजे.... Indian Institute of Science त्यांनीच आणलं...म्हणून संशोधन सुरू झाले 🎉
@satishkadam35442 ай бұрын
काही दर्शकांना या मुलाखतीमधे नक्की काय आवडल नाही ते समजत नाही. अतीशय भिकार शब्दात बोलतायत.
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@gadharir38322 ай бұрын
पुस्तक - टाटायन
@thehealmohan2 ай бұрын
I feel India needs more Ambanis and Adanis I mean first generation industrialist .
@kshamaroy6122 ай бұрын
for what? to fill their pockets by looting people in the name of business.???
@sandipsharma-ql3kv2 ай бұрын
Adani Ambani 💩💩💩
@CheerfulGouldianFinch-qf3ut2 ай бұрын
Girish kuber sir given perfect detail of tata legacy .
@dilipwani85092 ай бұрын
मोदी पाकिस्तानात शरीफ च्या वाढदिवसाला जाणार आहेत, त्यांचा प्रवास सुखाचा होवो
@jayeshpatil17512 ай бұрын
Sahil ch sarkh hm. Hmm chally ...its very irritating
@rohitpawar19312 ай бұрын
Ambani Mela Tar Ekani Status Tevla Tat Tithun puda Modi Ne hyana Motha Kelay
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@atulbhalerao94172 ай бұрын
Pigs should not be discuss on TATA , Ambani and Adani !
@ytvishwajeet2 ай бұрын
Tulna karne hech muli chukicha ahe.Apan sarva bhartiya ahot pan sarvancha vata veglya ahet. Bhartiya udyogala TATA hyanchi garaj ahe. Itarana Jagnyasathi Bhartiya Udyogachi garaj ahe.
@AniketShinde-ew6hy2 ай бұрын
We should stop hating our businessman..adani ambani. Get out of our socialist mindset.
@pralhadmirge49232 ай бұрын
पत्रकार किती नालायक नसावेत याचे हे उत्तम उदाहरण आहे, धन्य तुमची पत्रकारिता, नीच पणा चा कळस. जाऊ द्या तुम्हाला काहीच फरक पडणार नाही हे माहीत आहे परंतू माणसाने आत्मा तरी गहाण ठेवू नये.
@meenkkashilabdhe17962 ай бұрын
काय नालायक पणा केला 2 लाख लोकांना रोजगार देणारे उदयोजक कसे आहे हेच तर सांगितलं तुम्ही या पत्रकारांना नालायक म्हणताय यांचा अर्थ तुम्ही निदान 50 लाख भारतीयणाचा अपमान करत आहेत
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@pruthvibhosle78822 ай бұрын
That हम्म हम्म is too irritating साहिल
@dhiraj18572 ай бұрын
इथे पण अडाणी आणि अंबानी सोडत नाहीत पाकीट पत्रकार...
@meenkkashilabdhe17962 ай бұрын
मग काय झालं जर हें पाकीट घेऊन बोलताय तर मग मोदीजीना सांगून Ed sbI ला लावा कामाला
@SakharamGawankar2 ай бұрын
@@meenkkashilabdhe1796👌
@thehealmohan2 ай бұрын
It is just foolishness to compare two greats and here you are comparing three greats
@CheerfulGouldianFinch-qf3ut2 ай бұрын
Ratan tata was a godly person,tata empire was biggest group in d world. Ambani n Adani nowhere in front of tata group.
@pawandongare70482 ай бұрын
@sahil joshi...stop doing your.hum hum its so irritating 🥴🥴
@GaneshPawar-wf9or2 ай бұрын
Gvygvv
@TrueIndian-p1m2 ай бұрын
वेळ काय काळ काय. टाटांच्या मारण्या वरती पण राजकारण, कुठे पण तुतारी नका वाजवु😢
@AJole-ow9zy2 ай бұрын
Why is he responding "han han" every minute? So loud. Just torture.
@rajivdivekar73902 ай бұрын
Joshi saheb hyat tari Rajkaran Karu naka
@surajgarad7822 ай бұрын
Kon krtay rajkaran mitra
@ramanand67882 ай бұрын
Mala eak Prasha vichraicha aahee Girish Kuber ani Anke Patrakaar bandhavana, tumhi kadhi vegale wagnaar ahaat (positively) Prateek goshti mache camparison Karayach…… Aaj deshala doghanchi hi Garaj aahee…. Tumhi Chotya ani ahankaari vrutti CHI Manasa ahaat… Mhanun tumhi sadha manus mhanun bolnyache laykiche nahi….. tumhi vishleshan Karnaare kon? Tevdhi tumachi liyaki aahee ka? Kathor Bolava lagat…. Himmat Asel tar Uttar dya…. Kharach 4th sthamb cha kam Kartai ka?
@primeautobots50302 ай бұрын
Tatayan he nivval copy Marun lihilela pustakk ahe ek english bio varun !
@guruprasadjoshi15622 ай бұрын
aadhi hya sahil joshi chi mhais hu.hu.ha.ha. band kara