सध्या जैविक युद्ध चालू आहे का? | Girish Kuber | Full Interview |

  Рет қаралды 203,216

Think Bank

Think Bank

4 жыл бұрын

सध्या खरंच जैविक युद्ध चालू आहे का? सध्या जे लॉकडाऊन चालू आहे त्याची खरंच गरज आहे का? या सगळ्या प्रकारासाठी चीनला दोषी ठरवणं योग्य आहे का? अमेरिका व युरोपातील प्रगत देश कोरोनाशी लढायला का कमी पडले ? भारताचा कोरोनावरचा प्रतिसाद योग्य आहे का? भारतावर कोरोनाचे आर्थिक परिणाम काय होईल? बेरोजगारीचं संकट आलं तर पहिला बळी कोणाचा जाऊ शकतो? जैविक संकट मोठं का आर्थिक संकट मोठं? मोठ्या मंदीत न जाण्यासाठी देशाने काय करायला हवं?
लोकसत्ताचे संपादक व "युद्ध जीवांचे" या पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत
आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
www.storytel.com/thinkbank

Пікірлер: 740
@shivalalshinde4270
@shivalalshinde4270 4 жыл бұрын
अप्रतिम प्रश्न...अप्रतिम उत्तरं. आणि भक्तांनी कुबेरांचे 2014पूर्वीचे अग्रलेख वाचावेत त्यातही त्यांनी सरकारला चांगलेच धुतलेले आहे.पत्रकार हा नेहमी विरोधीच असावा..बाकी भाट काही कमी नसतात
@nachiketjoshi511
@nachiketjoshi511 4 жыл бұрын
widrohi patrakar ahe ho...manchurian khaun myau myau kartoy...astat barich loka ashi...
@saching1758
@saching1758 4 жыл бұрын
Yewdhach aawadla tar ghari gheun ja hya bhikarchod librandu patrakarala..
@nitingavhane6408
@nitingavhane6408 4 жыл бұрын
कुबेर ला विरोध करणारे सर्व भक्ताच असतील तर कायम सपोर्ट करणाऱयांना काय उपमा दयाल
@vivekthakurdesai4411
@vivekthakurdesai4411 4 жыл бұрын
SHIVALAL SHINDE patrakar ha nipakshi asawa, kuber tase nahit. Tyana modi navachi kavil zali aahe
@chandradatar8722
@chandradatar8722 4 жыл бұрын
श्री गिरीश कुबेर यांना विनंती , आपला भारताच्या धोरणाविषयी व एकंदर अर्थव्यवस्थेविषयी भरपूर अभ्यास आहे त्यामुळे आपण काय केलं किंवा धोरणं आखली तर परिस्थिती उत्तम होईल अशी लेखमाला करावी कारण काय करावं हे सांगणार कुणीच कुठल्याच कालखंडात दिसत नाही इतके विद्वान लोक असताना आपण टीका वाचण्यात किंवा करण्यात वेळ घालवतो आपण बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा सहभाग ही नाही
@shubhamsusar8317
@shubhamsusar8317 4 жыл бұрын
*विनायक पाचलांगे आपण मांडलेले प्रश्न अप्रतिम आणि विषयाचे जोडून होते ; जमलंच तर कोरोनाचा भारतीय अर्थव्यस्थेवर होणारा परिणाम ह्याच्यावर एक Dedicated Video बनवा*
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 4 жыл бұрын
करोनातून बाहेर आल्यावर अर्थव्यवस्थेवरच्या व्हिडीओचं स्वागत होईल. पण नुसतेच प्रॉब्लेमस् नको. काही उपाय योजना ही तज्ञ सरांनी सुचवल्या तर बरं होईल.
@VCGOKHALE
@VCGOKHALE 4 жыл бұрын
He will not be able to provide any solution He is good story teller and how you expect story teller to do job of strategic and tactical solution provider.
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
@@VCGOKHALE खरे आहे. गिरीश कुबेर ह्यांचे अग्रलेख चटपटीत , कुरकुरीत असतात, टीका असते पण सोल्युशन नसते. सरकारने निर्गुंतवणूक केली तरी टीका , नाही केले तरीही टीका. कर कमी केले तर "कर उत्पन्नाचे काय होणार ? विचारतात. कर वाढवला तर "मध्यमवर्गाचे कंबरडे मोडले" असे म्हणतात. नव-उद्यमी/एंटरप्रेनियर्स तयार होत नाहीत म्हणून सरकारवर टीका करतात. पण सध्याच्या काळात नीट पाहिलेत तर इनोव्हेशनसाठी सरकारची फार गरज नसतेच. म्हणजे युरोप/अमेरिकेत तयार झालेले बहुतांशी एंटरप्रेनियर्स स्वत:च्या बळावरच मोठे झाले आहेत हे कुबेर सांगत नाहीत.
@nitinbedre8487
@nitinbedre8487 4 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o गोखले का?
@milindshesh3283
@milindshesh3283 4 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o गिरीश कुबेर ह्यांच्या पत्रकारितेवर आवर्जून पाहावा असा श्री. भाऊ तोरसेकर ह्यांचा एक विडिओ (कुबेराची दरोडेखोरी) kzbin.info/www/bejne/qpLSqY1qpt-ce80
@amitbhosale3644
@amitbhosale3644 4 жыл бұрын
हे उगाच घाबरून सोडतात... लोकसत्ता सारखा वाचला की असं वाटतं सगळं जग आणि जगणं संपणार....
@shivarnews24
@shivarnews24 4 жыл бұрын
अगदी सविस्तर, मुद्देसूद माहिती मिळाली. आतापर्यंत ऐकलेली सर्वोत्कृष्ट मुलाखत. सर्व शंकांचे निरसन करणारा व्हिडिओ. प्रश्नही खूप महत्त्वाचे विचारले आहेत. प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करायलाच हवा.
@AB_Creations1
@AB_Creations1 4 жыл бұрын
Fits of all vinayak sir thank you. कारण या मुलाखती सारख्या खूप कमी मुलाखती मी पहिल्या आहेत. या मधे मला माझ्या जवळपास सर्व प्रश्र्नाची उत्तरे या ५०मिनिटाच्या व्हिडिओ मधे मिळाली. सर तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारले आणि कुबेर सरांना बोलण्याची व्यवस्थित संधी दिलीत. ( नाहीतर आज कालचे पत्रकार फक्त त्यांच्या फायद्यासाठी सगळ करतात.) आणि कुबेर सरांनी तर खूपच व्यवस्थित सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट पणे सांगितल्या त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. 🙏 Make more contents likes this.
@rajeshmarathe3166
@rajeshmarathe3166 4 жыл бұрын
सर तुम्ही 'कमी बोलणारी माणसं' बददल खुप छान सांगितले. सध्या विविध माध्यमातून बोलून बोलून लोकांची मानसिकता बनवण्याची पद्धत सुरू आहे. एका अविचारी धक्का दायक आवाहनानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने शांत आणि सहजपणे परिस्थिती हाताळले ती खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय बाब आहे.
@raviponkshe3149
@raviponkshe3149 3 жыл бұрын
गिरीश कुबेर यांचे अनेलिसिस बऱ्यापैकी योग्य वाटते. 👍👌
@chandrashekharkhamdeve1769
@chandrashekharkhamdeve1769 4 жыл бұрын
तुम्ही जे विवेचन करता ते फार सुंदर व सहजपणे मांडता.खुप छान धन्यवाद ा🙏🙏🙏
@mjspeaking
@mjspeaking 4 жыл бұрын
गिरीश जींचा अभ्यास खूप आहे यात काही शंकाच नाही . पण कुठेतरी मांडणी नेहेमी biased वाटते. मोदीविरोधी जाणवतो १) ते म्हणाले कि qurantine हा दुसरा पर्याय आहे आणि आपल्याला तोच एक पर्याय होता म्हणून तो निवडला. बरोबर कि हा दुसरा पर्याय आहे. पण जो पर्यंत औषध किंवा उपचार नाही तोपर्यंत हाच पर्याय आहे. ज्या देशाची medical facility एकदम छान आहे ते पण हाच पर्याय निवडत आहेत. आणि काही देश ज्यांनी या निर्णयाला वेळ लावला त्यांची परिस्थती आपण बघतोच आहे. मुलाखतीती कुठेही त्या भारताने दाखवलेल्या ततपेरतेचे कौतुक नाही. भारत ला असा निर्णय घेणे किती अवघड आहे हे मोदी देखील जाणतात , पण असा निर्णय घेण्यामागची क्षमता त्यांनी दाखवली हे खरेच कौतुकास्पद आहे. २) भारतातील medical facility चांगल्या नाहीत हे सांगताना ते म्हणाले " २०१४ पासून .. आणि त्याही आधीपासून ..... " . २०१४ चा उल्लेख हे खोडसाळपणाचे लक्षण आहे. ३) अमेरिकन media चे कौतुक केले. पण चीन ने हा विषय मीडिया control ने दाबला याबद्दल पण बोलावे म्हणजे आम्ही मानू कि तुम्ही unbiased आहेत. ४) २००८ नंतर काँग्रेस ने कसे इकॉनॉमी ला संभाळले हे सांगता . पण त्यानंतर किंवा त्यामुळे झालेले after effects ( अमाप कर्ज , योजना , वेगवेगळे कॉम्प्रीमिसेस ) या बद्दल पण मांडणी करा. ५) २००८ हा एक आर्थिक मंदीचा भाग होता. आणि अमेरिका च्या आर्थिक धोरणामुळे आला होता. २०२० हा एक जैविक आणि त्यामुळे आर्थिक असा problem आहे. आर्थिक मंदी कशी हाताळायची हे पूर्वी तज्ज्ञांनी बघितले आहे. २०२० हा जास्त अवघड विषय आहे.
@pravingholave5214
@pravingholave5214 4 жыл бұрын
Why did modi giving medical help China, why he did not shut down early
@mjspeaking
@mjspeaking 4 жыл бұрын
pravin gholave Every country provides help. Even china is now offering help. Now everyone can say why not early lockdown. Look at the backdrop of information from WHO and what you know at that time. This is my point too that Kuberji didn’t talk about information hiding done by China. Besides all that , look at the stage when India announced lockdown v/s other countries. Modi started cancelling tourist travel , then ban on other flights and then lockdown. It is not easy to lockdown 130bn people. But if you look globally , Modi took decision very early in the stage.
@befreindly
@befreindly 4 жыл бұрын
बरं... मोदी च हुशार ...खुश
@dattahausare5162
@dattahausare5162 4 жыл бұрын
तुम्हाला एकही निर्णय योग्य रित्या घेता किवा सागता येत नाही, हे आपल्या स्पीच वरून दिसून येतं. परंतु आपण वकील असता तर नक्कीच शब्दांचा खेळ करून आपण जिकले असता.
@chandradatar8722
@chandradatar8722 4 жыл бұрын
१. अमेरिका व जर्मनी ने जाहीर केलेली मदत सांगताना चलन विनिमय दर देखील विचारात घ्यायला हवा २. ह्या क्षणी अर्थसंकल्प , तूट किंवा तरतूद ह्या गोष्टी गौण आहेत ३. अमेरिकेने जाहीर केलेली मदत ही बाजारात पत संपलेले बॉण्ड विकत घेऊन अर्थव्यवस्था सावरणे आहे ४. जर्मनी ने काय केले आहे ते माहिती करून घ्यावे लागेल ५. खरे गरीब व मध्यम वर्गीय हे लढाऊ आहेत , असतात आणि राहतील ६ एक धक्का आणि कोसळले असे होत नाही
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 жыл бұрын
कुबेर यांचे ज्ञान तोकडे आहे. केवळ शब्दछल करतोय वामपंथी. खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर हिंदी चॅनल india speaks daily पहा. हा भामटा त्या समोर 1% पण नाही
@sonalshah4305
@sonalshah4305 4 жыл бұрын
It's true these people should send to isolation wards then they will realise the importance of lockdown Then they will stop talking about financial crisis Jan hai to jahan hai
@drvaishalizod6618
@drvaishalizod6618 4 жыл бұрын
सामान्य माणसाला खळबळून जागं करणारी साथ आहे.
@maheshbhosale9018
@maheshbhosale9018 4 жыл бұрын
Thanks for Sharing your thoughts. 1)Will every economy will take measures against the China? Being a middle class; we do not want such volatility in economy. 2) When oil-prices are historical low; why dont we invest in infrastructure? This is once in a while.
@prasadyadav8549
@prasadyadav8549 4 жыл бұрын
Girish kuber sir kharch khup chan aani mudde sudh sangatat . tyanch Abhinandan aani vinayak pachlag yanche abhar .
@caanukul69
@caanukul69 4 жыл бұрын
Seriously. . अशक्त विचारांच्या लोकांमुळे . नाही आपणही वटवाघूळ खाऊ आणि सशक्त विचारांचे होऊ . . .
@abhaymamale6730
@abhaymamale6730 4 жыл бұрын
Thank you Kuber sir. I like your analysis of any situations.
@pandurangpatil628
@pandurangpatil628 4 жыл бұрын
पण चीन हा देश.. "music अल्बम रिलीज केल्यासारखा virus रिलीज करत आहे". आणि आपण म्हणालात कि एड्स ला आफ्रिकन म्हणायच का? पण तो 'एकच' virus होता. पण चीन तर एकानंतर एक virus रिलीज करतोय.
@ravirajdange1981
@ravirajdange1981 4 жыл бұрын
pandurang patil Africa khup garib desh ahe ha virus eurpian virology scientist no tayr kely HIV
@truptivaidya9720
@truptivaidya9720 4 жыл бұрын
मी असंही वाचलेय की aids हा कुठलाही रोग वगैरे नाही, एका skin desease चा प्रकार आहे, ज्याला aids म्हटले जाते.. जो परदेशातून जाणून बुजून पसरवला आहे.. 😞😞😞🤔🤔
@milindshesh3283
@milindshesh3283 4 жыл бұрын
गिरीश कुबेर ह्यांच्या पत्रकारितेवर आवर्जून पाहावा असा श्री. भाऊ तोरसेकर ह्यांचा एक विडिओ (कुबेराची दरोडेखोरी) kzbin.info/www/bejne/qpLSqY1qpt-ce80
@yashwantkuradkar7322
@yashwantkuradkar7322 4 жыл бұрын
भारतभर पसरेल भारतभर पसरेल इंडिया ची population 125 कोटी आहे असे म्हणत आहे पण मला असं म्हणायचं आहे की आपण याला स्टेट व्हाईस बघितलं पाहिजे प्रत्येक राज्यांनी आप आपले राज्य ठीक करावे
@sgpandhare
@sgpandhare 4 жыл бұрын
कुबेर साहेब नेहमी प्रमाणे गोल गोल बोलतात . अमेरिकेने किती तातडीची मदत काही लाखो दिले आणि भारताने खूप कमी केली आहे आणि खूप करायला हवी असे बोलतात . लगेच दोन वाक्यानंतर भारताने दिलेली मदत देणार कुठून असे बोलतात , मग सरळ बोलावे ना कि आपली कुवत पाहून सरकारने मदत केली आहे . पण सरकारला नवे ठेवायची सवय जात नाही
@rajneeshreddy3441
@rajneeshreddy3441 4 жыл бұрын
Very sensible questions and really satisfactory answers...!!!
@yogeshyewale8049
@yogeshyewale8049 4 жыл бұрын
उत्तर कोरिया ,रशिया , वूहान पासून जवळ असलेल्या बीजिंग तसेच इतर शहरात का नाही झाला प्रसार ? यावर आपलं काय मत आहे
@emikosuzuki4328
@emikosuzuki4328 4 жыл бұрын
ज्या देशांची नावं घेतली ना आपण, त्या देशांच चीन बरोबर अतिशय चांगले संबंध आहेत . चीन ने त्या देशांना अगोदरच सूचना दिलेल्या आणि पाश्चात्य देश यांना उशिरा माहिती दिली आणि पाश्चात्य देशांनी ते दुर्लक्ष ही केलं.
@mayurkawar1648
@mayurkawar1648 4 жыл бұрын
वर नमूद केलेल्या सर्व देशांमध्ये साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारे आहेत. हा केवळ योगायोग निश्चितच असू शकत नाही.
@harism5589
@harism5589 4 жыл бұрын
हा प्रश्ण विचारला होता. कुबेराच्या म्हणण्या प्रमाणे ह्याचा उलगडा होण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागेल. कोणाला कसे आर्थिक आणि राजकीय फायदे तोटे होतील, चीन सरकारचे निर्णय इत्यादी पाहून तुटक रेषा जोडून पाहावे लागेल तेंव्हा कळेल खरे खोटे काय आहे.
@ogmail007
@ogmail007 4 жыл бұрын
Beijing मध्ये सुद्धा असा प्रसार झाला आहे
@vaibhavmiraje9981
@vaibhavmiraje9981 4 жыл бұрын
तुम्ही नावे घेतलेल्या देशात साम्यवादी राजवट आहे त्यामुळे चीनने त्यांना आधी सतर्क केले असू शकते. चीनचा अमेरीका प्रथम क्रमांकाचा प्रतिस्पर्धी आहे यात कोणत्या देशाचा बळी पडेल याच चीनला काही देणेघेणे नाही.
@nileshgaikwad8891
@nileshgaikwad8891 4 жыл бұрын
कुबेर सरांचं ज्ञान हे अथांग सागरा प्रमाणे आहे..... अद्भुत ज्ञानसंपदा आहे सरांकडे, ..... धन्यवाद!🙏
@amolyadav3207
@amolyadav3207 4 жыл бұрын
कुबेर साहेब फार एकांगी विचार आहे. लोकांना तुमच्याकडून फार अपेक्षा आहेतुम्ही ते सांगतात ते रोज सोशल मीडिया वरती येतं त्याच्या व्यतिरिक्त जाऊन काय तुम्ही सांगाल अशी अपेक्षा पण तुम्ही निराश केले.
@rajukarambelkar4804
@rajukarambelkar4804 4 жыл бұрын
मुळात कुबेर हा मराठी पत्रकारीतेला लागलेला कलंक आहे.एक डाव्या विचार सरणीचा भंपक संपादक,स्वतःच लिहीलेला अग्रलेख माफी मागून मागे घेणारा,तो येस बँक बुडवणाऱ्या पी.चिदंबरम, गांधी खानदान, राणा कपूर, मनमोहन सिंग यांचीच लाल करणार.मनमोहन पंतप्रधान असताना त्याच्या डोळ्यादेखत हजारो कोटींचे घोटाळे या देशात झाले ते सोइस्करपणे विसरून ह्या सर्व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालतो आणि कायम मोदींना पाण्यात पाहतो. मोदी दिवसाचे वीस वीस तास कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत असताना उद्धव, पवार यांची चापलूसी करतो यातच सर्व काही आले. कुबेर पुर्वग्रह दुषित लीब्रांडू लुटीयन्स मिडीयाचा घटक असल्याने तो गलिच्छ भाषेत राष्ट्रवादी संघपरिवार आणि मोदींवर सदैव टीका करत असतो. आम्ही लोकसत्ता केव्हाच बंद केला कारण हा फक्त एकतर्फी टीका करत असतो. विश्वासार्हता शून्य असलेला हा भामटा संपादक आहे. सदैव बायस्ड लिखाण करणारा,पी चिदंबरम सारख्या भ्रष्ट माणसाचे लेखन लोकसत्तेत येते, आणि वाचकांनी पत्र पाठवले तर फक्त सोइस्करपणे त्याच्या सोईचे पत्र प्रकाशित करणार .कसल्या विचार स्वातंत्र्याच्या वार्ता करतो. पाचलग तुमचे प्रश्णच मुळमुळीत होते, आणि कम्युनिस्ट विचारवंत आपली आणि डाव्या विचारसरणी चे गुणगान गात होता, भंपक कुबेर आणि मुळमुळीत पाचलग. स्वतः विचारवंत असल्याचा भास कुबेर दाखवत असतो पण तो विचारवंत वगैरे काही नाही तर मराठी पत्रकारितेला कलंक आहे.
@shrikantdeshpande7166
@shrikantdeshpande7166 4 жыл бұрын
आपण म्हणता त्याप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये सेवा क्षेत्रात कामं करणारा वर्ग राहायला घर नाही म्हणून कसेही करून शहरा बाहेर पडत आहे.. मग ईतके दिवस कुठे राहून सेवा करीत होते ?? सरकार सांगत आहे, आहात तेथेच थांबा,सर्व काळजी घेतली जाईल. लोक ऐकत नाहीत हे सत्य सांगितले पाहिजे..
@saiecorp5646
@saiecorp5646 4 жыл бұрын
हे फक्त दिल्लीत चालले आहे कारण मजुरांनी दिल्ली सोडून virus चा प्रसार करावा असे केजरीवाल सरकारला वाटते.
@ravid8331
@ravid8331 4 жыл бұрын
Thank you Vinayak for getting Girish Sir's views on this topic. Girish sir you rocks as always...
@shashin320
@shashin320 4 жыл бұрын
Comprehensive and Well structured questions and all round anwers Good initiative TB
@ketanpawar7166
@ketanpawar7166 4 жыл бұрын
Most awaited
@illuminati2101
@illuminati2101 4 жыл бұрын
हात धुवायला शिकले तरी खुप झाल. खतरनाक 😂😂😂
@user-qt7rh8je5u
@user-qt7rh8je5u 4 жыл бұрын
Tu धुतो का
@mayurkale9042
@mayurkale9042 4 жыл бұрын
Accurate question n answers in simple language.... great 👍🏻
@TvamKaaltrayatitaha
@TvamKaaltrayatitaha 4 жыл бұрын
गिरीशजी, एकच प्रश्न, सर्व देशातील गुप्तहेर संस्था काय करत होत्या ?
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
Intelligence agencies CHe reports tumha amhala koni sanghat nahit he sagla sampla ki sanghat ki koni kadhi alert kelta
@exhilaratelife
@exhilaratelife 4 жыл бұрын
तुम्हाला काय वाटते भारतात एवढ्या कमी रुग्णांचे चे कारण...आपली intelligence strong aahe mhanun ch खूप आधी अॅक्शन घेतली इंडियन गवर्नमेंट नी
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 жыл бұрын
या प्रश्नाचे उत्तर मी कमेंट मध्ये दिले आहे
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 жыл бұрын
@@exhilaratelife 100% बरोबर आहे. मी कमेंट मध्ये थोडं विस्तृत दिलंय.
@ogmail007
@ogmail007 4 жыл бұрын
Good question
@dipaka5582
@dipaka5582 4 жыл бұрын
चीन विषयी खूपच प्रेम दिसत आहे याला..
@pankajchapele6478
@pankajchapele6478 4 жыл бұрын
Thanks,fr the interview
@DBG01
@DBG01 4 жыл бұрын
आसे पण होऊ शकते, तसे पण होऊ शकते, असे म्हणता येणार नाही, तसे म्हणता येणार नाही, भाराताल अजुन खुप शिकायला हवे, (सर्व)निर्णय हे चुकीचे असतात, उत्तरे एकुण अंदाज अपणा अपणा चित्रपट आठवला उनका एक-एक सवाल मेरे दो-दो जवाब लम्बी खामोशी........
@DBG01
@DBG01 4 жыл бұрын
कुबेर साहेब, निधीची विभागणी पर हेड करतांना त्या-त्या देशातील पर्चेसिंग पावर आॅफ मनी तसेच वेजेस याचा विचार करणार कि नाही. लोकांना काहिच कळत नाही बाॅ, असे म्हणु नका
@kaustubhtale369
@kaustubhtale369 4 жыл бұрын
Thanks you Sir
@bhushansonawane5302
@bhushansonawane5302 4 жыл бұрын
awesome.....mature thoughts...
@amitgawade4184
@amitgawade4184 4 жыл бұрын
हुश्श...खूप खूप दिवस वाट बघत होतो.. कुबेरांनी या विषयावर बोलावं ..काही वर्षांपूर्वी वाचलेल्या त्यांच्या पुस्तकाची आठवण झाली
@sanjaydhamdhere3708
@sanjaydhamdhere3708 4 жыл бұрын
फारच छान माहिती सर.फार लोकांना सरकारला कोणी सल्ला दिलेला ही आवडत नाही असे कमेंट वाचुन लक्षात येते
@007PSD
@007PSD 4 жыл бұрын
Girish sir thank u :-)
@nileshkhorgade2693
@nileshkhorgade2693 4 жыл бұрын
Adorable.....
@mahendraatale3933
@mahendraatale3933 4 жыл бұрын
यशवंतरावजी चव्हाण, शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याला मिळालेला सर्वात चांगला मुख्यमंत्री म्हणजे-उद्धव ठाकरे.
@ogmail007
@ogmail007 4 жыл бұрын
हे इतक्यात निष्कर्ष काढणं बरोबर नाही कारण अजून बराच कालावधी आहे पण अशा प्रकारे त्यांनी काम केलं तर आनंदच.
@mahendraatale3933
@mahendraatale3933 4 жыл бұрын
जी व्यति (उद्धव ठाकरे) कोरोना सारखे एवढे गम्भीर संकट अतिशय कुशल पध्दतीने हताळू शकते.ती व्यक्ती राज्यावर येणारे कोणतेही संकट अगदी सहजपणे हताळू शकते.असे माझे स्पष्ट मत आहे.
@paa6038
@paa6038 4 жыл бұрын
अंध उध्दवभक्त
@venkatraopatilbiradar3761
@venkatraopatilbiradar3761 4 жыл бұрын
Thanks Sir
@deeptul52
@deeptul52 4 жыл бұрын
True sir....Thanks samajik nukssan hoyla nakoo.....🙏
@santoshraut86
@santoshraut86 4 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिलीत. असंघटित कामगार किती मोठा आहे . त्यामुळे किती मोठा वाटा आहे . त्यांचा आर्थ येवथेत
@gaureshbane
@gaureshbane 4 жыл бұрын
Prashna ani uttere donhi chan . Girishji apalya uttaani , ek vegla dristikon dila , dhayanwad Think Bank
@chetanbsonawane
@chetanbsonawane 4 жыл бұрын
एक तास कसा गेला कळलंच नाही. कुबेरांना ऐकणं ही एक मेजवाणीच असते.
@devendrahaldankar8535
@devendrahaldankar8535 4 жыл бұрын
लोकसत्ताचे editor!
@illuminati2101
@illuminati2101 4 жыл бұрын
@@semmytt372 tu bin bapacha aahes vatta mhanun evdha chutya jhalas
@user-xj1uc9vc2h
@user-xj1uc9vc2h 4 жыл бұрын
Ajinkya😂😂
@SujitRetro
@SujitRetro 4 жыл бұрын
@@semmytt372 खूप भारी मित्रा😆😆😆😆😆
@SujitRetro
@SujitRetro 4 жыл бұрын
👍👍😆😆
@sandeepveerkar123
@sandeepveerkar123 4 жыл бұрын
Excellent. Khup abhyas purna mulakhat Mi punha punha aiklee.
@sandeepveerkar123
@sandeepveerkar123 4 жыл бұрын
Khup chan mulakhat
@rohitnaikade4073
@rohitnaikade4073 4 жыл бұрын
चीन ने सर्व पूर्व नियोजित करून हा विषाणू जगात पसरवलाय, चीनला आर्थिक महासत्ता गाजवायची आहे जगावर.
@hotesh
@hotesh 4 жыл бұрын
Thank you for the interview 👍🙏
@technicallochaa4479
@technicallochaa4479 4 жыл бұрын
सर , ही information खूपच चांगला होती, खुप कही शिकन्यास भेटल, आपला आभारी आहे मी.
@ameyaenterprises2839
@ameyaenterprises2839 4 жыл бұрын
Man supporing china
@sandipdole860
@sandipdole860 4 жыл бұрын
धन्यवाद सर, बहुअंगी विश्लेषण.
@alhadparashtekar1314
@alhadparashtekar1314 4 жыл бұрын
दुसरा महत्त्वाचा मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेचा. १४ जानेवारीला त्यांनी ' हा विषाणू माणसा- माणसामध्ये संक्रमित होत नाही' असं ढळढळीत विधान (tweet) केलं. इतकी साधी गोष्ट सुद्धा त्यांना कळली कशी नाही या कोड्याच्या उत्तरात कदाचित बाकी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील.
@bharati731
@bharati731 4 жыл бұрын
Ho,ha mudda khup mahtwacha ahe.
@abcdefgh-fp4ne
@abcdefgh-fp4ne 4 жыл бұрын
Good thoughts. Lets be hopeful
@sachinbizboy
@sachinbizboy 4 жыл бұрын
Some valid points.
@swapnilgadekar4619
@swapnilgadekar4619 4 жыл бұрын
Great Sir👌👌👌👌👍
@saurabhburungale1245
@saurabhburungale1245 4 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️ loved it
@digvijaypatil1752
@digvijaypatil1752 4 жыл бұрын
With all due respect, मी पहिलेच अशे तज्ज्ञ पाहिले जे सांगत आहेत की आपल्या खाण्याच्या-संस्कृतीचा आजाराशी-विषाणूशी काहीही संबंध नाहीय. सर, अन येणार आर्थिक संकट नक्कीच मोठं असेल पण म्हणून ह्या Corona Pandemic इतकं नक्कीच नाहिये. आज लोक जगले तर उद्या हेच लोक अर्थव्यवस्था सावरतील, इतकं साधं आहे.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 4 жыл бұрын
kuber cha pratyek mudda khot kadhnya sarkha ahe, pan aikayala bara watato manus. 50% mahiti ghyachi 50% faltu commentary sodun dyaychi
@Sudarshan-
@Sudarshan- 4 жыл бұрын
चीन जगाला दाखवू पाहतो की तो भावी महासत्ता आहे .
@sosepravin7768
@sosepravin7768 4 жыл бұрын
Great
@rupeshkulkarni5098
@rupeshkulkarni5098 4 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन।।।
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 4 жыл бұрын
दरवर्षी अमेरीकेत साथ येते पण एवढी माणसे मरत होती का? आणि इटली, चीन, स्पेन, इराण या देशांचे काय?
@prasadsawant12
@prasadsawant12 4 жыл бұрын
Ha kuber china cha chtya ahe
@dhirajnikam9549
@dhirajnikam9549 4 жыл бұрын
Bhava nit explain kar
@dhirajnikam9549
@dhirajnikam9549 4 жыл бұрын
Chtya mahanje kay
@prasadsawant12
@prasadsawant12 4 жыл бұрын
@@dhirajnikam9549 tyanchi baju ghenara
@VCGOKHALE
@VCGOKHALE 4 жыл бұрын
Red paid journalist RPJ
@basavrajkanade3743
@basavrajkanade3743 4 жыл бұрын
Very informative
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 4 жыл бұрын
मी थिंक बॅन्कचे व्हिडीओ बघत असते. या व्हिडीओतील कुबेर सरांचे विचार ऐकले. सर बिद्धिजीवी, चतुरस्र आहेत. त्यांची विषय माडण्याची आणि बोलण्याची शैली चांगली आहे. पण... या व्हिडीओतील विचार योग्य असले तरी आत्ताच्या संकट परिस्थितित जनतेत सकारात्मकता रुजवण्याची गरज आहे. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी... बचेंगे तो और भी लडेंगे. शिर सलामत तो पगडी पचास..... मला हा व्हिडीओ खूपच नकारात्मक वाटला. काही मुद्यांना बगल दिलेली जाणवली.
@anildhatrak928
@anildhatrak928 4 жыл бұрын
खूप सुंदर होता Video माहिती ही खूप छान होती.
@sandeepnanivadekar6966
@sandeepnanivadekar6966 4 жыл бұрын
Thanks for broadcasting this interview. Was eagerly waiting for his analysis on current situation and there after. Thanks a lot...
@tp_shorts5
@tp_shorts5 4 жыл бұрын
Thanku गिरीश सर... @thinkBank.. गिरीश सर यांच्या आजुन मुलाखती plz घेत जा...
@Rk003prk
@Rk003prk 4 жыл бұрын
Good information
@sushantbhagat1464
@sushantbhagat1464 4 жыл бұрын
खूप छान चर्चा झाली...गिरीष सरांनी खूप छान विश्लेशण केले. एकच सूचना होती... सार्स SARS - SEVERE ACUTE RESPIRATORY SYNDROM बहुदा मेर्स असा शब्दप्रयोग असावा...मार्स नसावा MERS -MIDDLE EAST RESPIRATORY SYNDROME
@gauravzende9718
@gauravzende9718 4 жыл бұрын
मर्स आहे ते
@sandeepgoje7984
@sandeepgoje7984 4 жыл бұрын
Khup chhan vivechan 🙏🏻
@vishalsawant6216
@vishalsawant6216 4 жыл бұрын
किती छान माहिती दिली आहे सुंदर
@ankushg2696
@ankushg2696 4 жыл бұрын
गिरीश कुबेर सर ,तुफान उत्तरं ,उत्तम ज्ञान !!!
@rajeshwareedeshpande4961
@rajeshwareedeshpande4961 4 жыл бұрын
तोकडे ज्ञान आहे. केवळ शब्दछल करतोय वामपंथी. खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर हिंदी चॅनल india speaks daily पहा. हा भामटा त्या समोर 1% पण नाही
@ankushg2696
@ankushg2696 4 жыл бұрын
@@rajeshwareedeshpande4961 पण यांना अनुभव खुप आहे मॅडम !! आपण केवळ एवढ्या एका video वरून जर judge करत असाल तर अजून त्यांचे video पाहायला हवेत ! शब्दच्छल ही झाली बोलण्याची भाषा पण त्यांनी जे सांगितले ती वस्तुस्थिती आहे !!!
@standuplife2276
@standuplife2276 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत 👌👌 अनेक गोष्टी नव्याने कळल्या...
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 жыл бұрын
अभ्यासोनी प्रकटावे ते असे ! राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व विषयांची उत्कृष्ट जाण!! गिरीश कुबेर यांची भाषणे, मुलाखत म्हणजे बौद्धिक आनंद !!!
@surajkathale2728
@surajkathale2728 4 жыл бұрын
nice video...thoughtful insights
@chill2245
@chill2245 4 жыл бұрын
Superb explained
@Rahulkatwe1
@Rahulkatwe1 4 жыл бұрын
चांगले विश्लेषण केले आहे...
@opq5474
@opq5474 4 жыл бұрын
तरूणांना दिशाभ्रष्ट करणारे हटवून टाकले तर भारत प्रगती करेल.
@user-cq7db9ij1o
@user-cq7db9ij1o 4 жыл бұрын
नेहमीप्रमाणे चटपटीत, कुरकुरीत पण सगळेच मोघम.
@yashwantkuradkar7322
@yashwantkuradkar7322 4 жыл бұрын
अभ्यास
@keshavuthore89
@keshavuthore89 4 жыл бұрын
या माहिती मुळे खुप help होेईल.
@sharaddeokar9288
@sharaddeokar9288 4 жыл бұрын
Gr8 guide line's
@amolshelar7743
@amolshelar7743 4 жыл бұрын
Excellent
@sagarshinde2604
@sagarshinde2604 4 жыл бұрын
Sir. What you think about hydrogen Generation
@vinodravade3900
@vinodravade3900 4 жыл бұрын
याला चीनच जबाबदार आहे. यामध्ये दुमत असूच शकत नाही. जरी आपण मान्य केले की हे जैविक हत्यार नाही तरीही चीनने हे लपवून ठेवले. त्यामुळे याला जबाबदार चीनच.
@proudtobeindian8617
@proudtobeindian8617 4 жыл бұрын
Kalat nahi chin ch paap ka lapavat aahet
@sanjaywakude4212
@sanjaywakude4212 4 жыл бұрын
Your right bro 💯
@bittertruth5632
@bittertruth5632 4 жыл бұрын
गिरीश कुबेर प्रो-चायनीज वाटतात , चीन च्या विरोधातील गोष्टी लगेच खोडून काढतात. शेवटी चीन आणि गिरीश कुबेर दोघेही कॅम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत. कदाचित शी जिनपिंग ह्यांच्याकडून पैश्याचा पेट्या घरी पोहचल्या असतील ह्याच जागेवर जर भारत असता, तर मोदी हे कसे खुनी/गुन्हेगार आहेत हे सुद्धा गिरीश कुबेर यांनी पटवून दिले असते . चीन मध्ये ह्या विषाणूचा संसर्ग ऑक्टोबर महिन्यचा शेवटी सुरु झाला , आणि चीन ने WHO ला डिसेंबर महिन्यात कोरोना विषाणू बद्दल कळवले. म्हणजे तब्बल एक -दीड महिने ह्या विषाणू बद्दल माहिती लपवून ठेवली. WHO ला सुद्धा चुकीची माहित दिली कि हा विषाणू human to human पसरत नाही ( WHO ची १४ जानेवारी ची ट्विट पहा ), त्यानंतरहि काही दिवसानी अनेक देशांनी चीन च्या यात्रेकरूंवर निर्बंध घातले तेव्हा चीन सर्व जगाला हे सांगितले कि हि गोष्ट माणुसकीला धरून नाही (तेव्हा पर्यन्त चीन ला हे माहित होते कि हा विषाणू human to human पसरतो ). म्हणजे हे सर्व काही चीन ने जाणीवपूर्वक केले. पण आता चीनने सर्व जगासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत , आता मात्र हे माणुसकीला धरून आहे. म्हणजे चीन ने आता केला तो चमत्कार आणि त्या वेळी जग करत होते, तो बलात्कार .
@swapnilpol6603
@swapnilpol6603 4 жыл бұрын
खूप सुंदर
@sandeepwale6072
@sandeepwale6072 4 жыл бұрын
Khup chan samjun sangitale
@ravindranilakhe690
@ravindranilakhe690 4 жыл бұрын
Host asked very relevant & good questions. But the guest should have been unbiased.
@sangramichake7644
@sangramichake7644 4 жыл бұрын
👌👌👌
@kirankavit
@kirankavit 4 жыл бұрын
अर्थव्यवस्था संपलेली आहे, 8 महिने तरी जातील गाडी रुळावर यायला, अमेरिका जर कोलमडली तर सॉफ्टवेअर चा धंदा दुबेल आणि बांधकाम, ऑटोमोबाईल आजारीच राहतील. चीन वर जगाने अविश्वास दाखवला तर भारतीय मालाला जगात किंमत येवू शकते व ही एक जमेची बाजू असेल
@jagannathreddy4663
@jagannathreddy4663 4 жыл бұрын
Sir this is preparation of third war-yuor thought
@444sachin
@444sachin 4 жыл бұрын
Girish sir khup sunder Ani simple word madhe sangta..👌👌👌
@patwariabhijeet
@patwariabhijeet 4 жыл бұрын
Can you please share the link of analysis by John Hopkins University
@amit4learners
@amit4learners 4 жыл бұрын
Kuber sir and Achyut Godbole sir I am fan of both .....
@shounakrendalkar3610
@shounakrendalkar3610 4 жыл бұрын
कुबेर सर तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्ही एकही मुद्यावर १००% तुमचं मत देऊ शकत नाही. तुमचं प्रत्येक उत्तर हे , तस असू शकेल, शक्यता आहे, तुम्ही राजकारणी आहत का ? एका संपादकाला इतकं defensive खेळणं शोभून दिसतं नाही. बाकी फक्त माहिती काय कोणीही सांगू शकतो
@madhudongargaonkar1250
@madhudongargaonkar1250 4 жыл бұрын
समजून घेणे हे तुमच्या कुवतीच्या बाहेर आहे.हे समजण्यासाठी आक्कल लागते . कृपा करून आपण आपणास दिलेले काम शिक्के मारण्याचे काम करा . आपण फक्त शिक्के मारा .
@shounakrendalkar3610
@shounakrendalkar3610 4 жыл бұрын
@@madhudongargaonkar1250 शिक्के मारायला मी तुमच्यासारखा कुठल्या पक्षाचा चाटु नाही आहे , एक नागरिक म्हणून वृत्तपत्राच्या संपदकांकडून ज्या अपेक्षा असतात त्या बोलून दाखवत आहे. कुबेर सरांसारख्या एक प्रतिभावान व्यक्ती ने स्पष्टपणे न बोलणे हे निश्चितच शंकास्पद वाटते👍 बाकी तुमची मतं ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या कुवतीनुसार द्यावीत
@vaibhavdolare
@vaibhavdolare 4 жыл бұрын
कुबेरांना कोणताही विषय दिला तरीही त्यांची गाडी मोदी-भाजपा यांच्यावरच येवून थांबते ! त्यांचा कदाचित नाईलाज असावा.
@swpnlnalawade2711
@swpnlnalawade2711 4 жыл бұрын
Girish sir thanks for information
@vaibhavpatil165
@vaibhavpatil165 4 жыл бұрын
As usual great interview...........little relief from stress and more knowledgable....thanks
@Khairnarsk
@Khairnarsk 4 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आरोग्य , सामजिक,आर्थिक आणि राजकीय घटकाबद्दल मांडलेले विचार. गिरीष कुबेर यांचा खुपच गाढा अभ्यास असतो...मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे. Thank to Think bank and Vinayak Sir....
@vikram4873
@vikram4873 4 жыл бұрын
जेव्हढा अक्कल कुबेर भाऊंनी दिली तेव्हढी जर् तुम्ही up-to-date राहिले आणि स्वतः अभ्यास केला तरी सहज येते! फक्तं स्वतः करायची तयारी पाहिजे! 😊😊
@Khairnarsk
@Khairnarsk 4 жыл бұрын
@@vikram4873 तुम्हाच्या कडून मि काही सल्ला मांगीतला नाही त्यामूळे उगाचच शिकवू नका.
@vikram4873
@vikram4873 4 жыл бұрын
@@Khairnarsk उगाच ढेंगे मारण्याचे काम आपण करतच नाही! 😊
@Khairnarsk
@Khairnarsk 4 жыл бұрын
@@vikram4873सध्या तरी तुज्या वागण्यातून तु जरा अडाणीच वाटतोय...शिकला असशील पण कृतघ्न होण यासाठी बुध्धीचा विकास व्हावा लागतो अणि त्याचा अभाव तुज्यात स्पष्ट जाणवतो.
@rajready7130
@rajready7130 4 жыл бұрын
CHAAN !!
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 4,4 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 549 М.
Lok Sabha Election: Crystal Ball Gazing by Girish Kuber
47:27