Girish Kuber: वाढवण बंदर विकसित करणारी कंपनी खासगी नव्हे तर सरकारी मालकीची, हे महत्त्वाचे!

  Рет қаралды 50,329

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 239
@rajanbhole1448
@rajanbhole1448 20 күн бұрын
😂कुबेर सत्य मानायला लागले.खरोखर देश बदल रहा है!
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
@vedhh7727
@vedhh7727 20 күн бұрын
खरंय.. ३ वेळेस बघितलं नक्की गिरीश कुबेर आहे की कोणी इतर..
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 20 күн бұрын
@@rajanbhole1448 😁😁😁
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 20 күн бұрын
​@@Pune122🤣🤣🤣🤣
@msd-ub8sz
@msd-ub8sz 20 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@suvi0suvidha
@suvi0suvidha 20 күн бұрын
अगदी खरं, वाढवन बंदर लवकरात लवकर होणे आवश्यक आहे....मुम्बई वरील सर्व लोड कमी होणे गरजेचे आहे...
@prakashlatke8931
@prakashlatke8931 19 күн бұрын
मुंबई काय कोणत्याही शहरावर येणारा तान कमी करायचे असेल तर प्रत्येक राज्यात रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, त्यामुळे स्थलांतर थांबेल तेव्हाच शहरा वर येणार्‍या प्रत्येक गोष्टीवरील ताण कमी होइल, प्रगती ही प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, नाहीतर आपण किती रस्ते railway मेट्रो पाणी सुविधा वाढवून काहीच उपयोग नाही आज देखील बघा अंधेरी कडून वसई virar dishene tasech cstm ते ठाणे जाणार्‍या ट्रेन एकदम कमी प्रवासी असतात पण उलट दिशा बघा लोकांचा अर्धा जीव जातो प्रवासात. किती सुविधा वाढल्या त्यामुळे हे सोल्यूशन short term आहे स्थलांतर थांबले की सगळे load कमी होतील
@suvi0suvidha
@suvi0suvidha 18 күн бұрын
@prakashlatke8931 आपलं म्हणणं खरं आहे. मुंबई मध्ये वास्तव्यास असणाऱ्यांनाच ते माहीत आहे. आम्ही गावाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्याची कल्पना नाही. माझं म्हणणं फक्त शिपिंग वरील ताण कमी होईल असं होतं....
@prakashlatke8931
@prakashlatke8931 18 күн бұрын
@@suvi0suvidha हे बंदर ताण कमी करण्यासाठी नाही तर सागरी व्यापार वाहतूक साठी फायदेशीर आहे.पण त्या सोबत जे अनधिकृतपणे उद्योग लोकसंख्या यामुळेच स्थानिक पातळीवर खूप मोठे नुकसान होते त्यावर कधीच सरकार सरकारी यंत्रणा याचे नियंत्रण नसते. फक्त देशाची तिजोरी भरणे यापेक्षा त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात काय त्याचा अभ्यास करून सुरुवात होते तेव्हा पासून उपाय योजना सरकार कधीच करत नाहीत. त्यासाठी काही कडक नियम करणे गरजेचे आहे सरकार जर एवढा प्रगतीचा आराखडा तयार करते तर त्याचे दुष्परिणाम कसे रोखले पाहिजेत याचाही आराखडा त्याच्याकडे तयार पाहिजे,
@atulshreshtha6151
@atulshreshtha6151 20 күн бұрын
मुंबई जर भविष्यात सिंगापूर करायचे असेल तर वाढवण बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याची महाराष्ट्राने दखल घ्यावी व नव्या बंदराचे मनापासून स्वागत करावे.
@binod2334
@binod2334 20 күн бұрын
Are dada vadhvan he Maharashtra peksha gujrat la jawal padte
@pushpalatanaik9167
@pushpalatanaik9167 20 күн бұрын
Sarkar ne yachi pan dakhal ghyayala pahije vadavan Bandar madhe rojgar ani kam 101 takke marathi lokanach bhetayala pahije nahiatar je n port uran sarakhe nako vayala
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
@@binod2334 मग अकोला किंवा अमरावती इथे बंदर बांधावे, अशी सूचना दे !
@ratnakarnachankar6070
@ratnakarnachankar6070 20 күн бұрын
अरे दादा ,वाढवणं बंदर गुजरातला जास्त उपयोगी असेल तर हे विश्लेषण लक्षात घेऊन हे बंदर कुठे व्हावे तूच सूचव.
@millennialmind9507
@millennialmind9507 20 күн бұрын
​@@binod2334bhau, tax collection Maharashtra madhech count honar 😅😂
@sandeepp7686
@sandeepp7686 20 күн бұрын
खूप चांगला विषय 👌👍🙏
@jaywantpatwardhan7515
@jaywantpatwardhan7515 20 күн бұрын
किती खरे बोलललात बरेच दिवसांनी
@amolatope
@amolatope 20 күн бұрын
MVA जेंव्हा ह्या प्रोजेक्टला विरोध करीत होते तेंव्हा तोंडाला पट्टी लावली होती. असे का साहेब? 😅
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
सत्तेत असलेल्या लोकांचे खरकटे बुड चाटून चाटून स्वच्छ ठेवणे हे एकच धोरण
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 20 күн бұрын
फक्त ते विचारू नका 😮😮
@rpghorpade1
@rpghorpade1 19 күн бұрын
तेव्हा विधान परिषदेचे वचन दिले होते.
@sanjeevkoparde7144
@sanjeevkoparde7144 20 күн бұрын
हा उद्धव चा समर्थक अचानक कस्काय सुधारला 😂
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
यालाच गां लगी फटने, तो खैरात लगी बटने असे म्हणतात
@SunilUdavant-z9w
@SunilUdavant-z9w 19 күн бұрын
Uddhavch sudharla aahe tar yachi kay katha.....
@VivekJalgaonkar-s4l
@VivekJalgaonkar-s4l 20 күн бұрын
Kuber saheb when MVA people were opposing Wadhavan, you should have written editorial on this
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
आडनाव कुबेर असले तरीही अकलेच्या बाबतीत सर्वात जास्त दारीद्रय पदरी असल्याने असे झाले
@saurabhIndianboy
@saurabhIndianboy 20 күн бұрын
अत्ता कुबेराचा दिवा पेटला
@vikasvaidya7068
@vikasvaidya7068 20 күн бұрын
लुब्रांडू
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 20 күн бұрын
@@VivekJalgaonkar-s4l खाल्ल्या मिठाला जागायला हवे ना.
@स्वब22
@स्वब22 20 күн бұрын
म्हणून देवेंद्र ❤
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 20 күн бұрын
पहिल्यांदाच पाॅझिटीव बोललात. अभिनंदन.
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
चाटुगिरी हा एकच पर्याय !
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 20 күн бұрын
​@@Pune122muslim appeasement saglyat best. Sharad Pawar ni tar nomanila chadhvun ghetlele
@akshaykhale4499
@akshaykhale4499 20 күн бұрын
Deva bhau❤
@mohanindap2
@mohanindap2 20 күн бұрын
Finally kuber is learning. Now hopefully do not oppose Dharavi project.
@Sagarjk333
@Sagarjk333 18 күн бұрын
Only idiot will opposes dharavi redevelopment project
@ShashikantWagh-k7c
@ShashikantWagh-k7c 15 күн бұрын
हवाई जलवाहतुक विकासात्मक वाटचाल आदिवासी स्थानिका़ना रोजगार जागतिक दळणवळणाच्या सुविधा पर्यावरण सॖंतूलीत भर होईल सप्त बेटांचे शहरात 😊
@shyamkhante1185
@shyamkhante1185 19 күн бұрын
कुबेर हे बोलतायत हे खरे वाटत नाही. Good change.
@rajshinde7709
@rajshinde7709 17 күн бұрын
तुम्ही नेहमीच सत्य सांगतात. पण वाढवण असो किंवा इतर उद्योगधंदे मराठी माणूस ला काय फायदा 😢😢😢
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 20 күн бұрын
बंदर भारती यांच्या पैष्याने होनार पण बांधून झाले की आंबानी/अडानी बंदर चालवणार आणि ड्रग्ज पार्टी होनार तीथे.
@ramchandradeshmukh7716
@ramchandradeshmukh7716 15 күн бұрын
कुबेर साहेब अगदी खरे
@saurabhIndianboy
@saurabhIndianboy 20 күн бұрын
कोणत्या सरकारने बंदराचा प्रकल्प चालू केला ते ही बोला जरा !! भाजप आणि मोदी/फडणवीस ह्यांची नावं घ्यायला का कचरतात
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
सहसा महाराष्ट्रीय स्त्रिया नवऱ्याचे नाव घेत नाहीत !
@VasantHardikar
@VasantHardikar 18 күн бұрын
अजून जिभेला सवय झाली नाही
@rameshmore7064
@rameshmore7064 10 күн бұрын
प्रकल्प काँग्रेस पासून आहे.
@Pune122
@Pune122 10 күн бұрын
@ कॉँग्रेस ने काय झाटे उपटली ते तरी सांगा !
@rameshmore7064
@rameshmore7064 10 күн бұрын
@@Pune122 मुंबई मधील पहली मेट्रो, फ्री वे without toll, साखर कारखाने, एकोपा, sea link, बरीच लिस्ट आहे पण तुम्हा कळणार नाही. तुमचे डोळे बंद आहेत. Faqt whatsapp univercity che tumhi student
@sameerkadam3689
@sameerkadam3689 20 күн бұрын
हेडलाईन भारी आहे...मुंबईच मुंबईपण काय शिल्लक आहे ते पण सांगा...टिकवायच ते पण सांगा कुबेरसाहेब. ऑफिसात बसून आकडेमोड करणे भारी. दिल्ली chi परिस्थिती बघा. डोळ्यावर हीच विकासाची झापड असतील तुमच्यासारख्यांची तर काय करणार. स्पेनची गावे आवडली तुम्हाला. आणि विकास कोणाचा होतो तेही लोकांना माहीत आहे. डोक्यात economy भरली असेल तर ecology काय करणार. लोकसत्ता पेपर चे नाव बदला आता. बंदर सरकारच्या मालकीचे आणि सरकार चा मालक कोण हे जगाला माहिती आहे... माणूस म्हणून विश्लेषण करा जरा...
@APK81
@APK81 20 күн бұрын
तू विकास सोडून जंगलात राहतोस का? तू जॉब करत नाहीस का? तू शहर सोडून गावात राहतोस का?
@sameerkadam3689
@sameerkadam3689 20 күн бұрын
हो मित्रा मी जंगलात राहतो. मी गावात राहून शेतीही करतो.
@AvilasJalgaonkar
@AvilasJalgaonkar 20 күн бұрын
खरचं खूप चांगली योजना आहे...🇮🇳
@nageshvishnukhedkar2778
@nageshvishnukhedkar2778 20 күн бұрын
अगदी बरोबर सर
@sharad_wagh
@sharad_wagh 20 күн бұрын
गिरीश कुबेर पहिल्यांदाच डोक ठिकाणावर आहे अस बोलले आहेत
@narayantandel766
@narayantandel766 20 күн бұрын
कुबेर साहेब!आपले हे वक्तव्य सरकारी आहे. * स्थानिकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेट देऊन ऐका! विशेषत: मुंबई पासून गुजरात seeme paryanchya कोळी बांधवांच्या जीवन मरणाचा!* जमिनीवरील बांधव कुठेही शिफ्ट करता येतील मात्र समुद्राशी नाते असणारे मच्छिमार बांधव काय जव्हार,मोखाडा येथे वास्तव्य करून फिशिंग करणार कां? आपले बोलणे पोपटपंची वाटले!
@Earthen-u2f
@Earthen-u2f 19 күн бұрын
कोळी बांधवांचा विचार करत राहिलो तर जगातील सर्वच बंदरे बंद करावी लागतील आणि तुम्हा आम्हाला परत लंगोटी लाऊन फिरायची वेळ येईल
@shirishmodak8815
@shirishmodak8815 19 күн бұрын
सरकारी खर्चाने उभारायच आणि नंतर अदाणीला द्यायच . इतक सोप्पय
@RD-ij2sz
@RD-ij2sz 18 күн бұрын
Mendu tuza chota ahe. Soppa ahe .
@RD-ij2sz
@RD-ij2sz 18 күн бұрын
76000 Cr port bandhyacha Government ne an Adani la dyache ! Ky bhatukdli ahe ? Yeda .
@sunilPatil-hy4ow
@sunilPatil-hy4ow 20 күн бұрын
अत्यंत कौतुकास्पद आहे हा बंदर प्रकल्प. आमचं समर्थन आहेच . शंका एवढीच की ७७ हजार कोटी खर्च सरकार करणार , पण दहा वर्षेंनी बंदर पुरे होताच अदानी च्या घशात घातल्यानी तर काय करणार..? महाराष्ट्रास ते पुन्शच भरभराट दिन येवो हिच सदिच्छा ! कुबेरांनी हा मुद्दा लावून धरावा हे एक छान झाल ..!
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
@APK81
@APK81 20 күн бұрын
सरकार खर्च करणारच नाही आहे. हा PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पर्टनार्शिप ने बंदर बांधणार आहेत
@amolthakur99
@amolthakur99 20 күн бұрын
@@Pune122udya jar ka tula tuze ghar chalavata nahi ale tar adani cha tondat ghenar ka 😂
@amolgurav5506
@amolgurav5506 19 күн бұрын
​@@APK81PPP म्हणजे एसबीआय कडून लोन घेऊन लोकांचा पैसा उधळायला त्यात भांडवलदारांच्या आणि राजकारणाचे कट सोबत पाकीट पत्रकारांना मानधन जाहिराती
@amolgurav5506
@amolgurav5506 19 күн бұрын
लोकसत्ता आणी माफीवीर गिरिश कुबेर च पाकिट पत्रकारिता .. प्रमोशन करतो आहे..
@rahul007353
@rahul007353 19 күн бұрын
बापरे 😂😂 हे खर आहे का I can't believe this 😂
@updalvi
@updalvi 18 күн бұрын
आता हा प्रकल्प होणार असं दिसल्यावर कदाचित श्रेय घ्यायला जे पुढे धावतात त्या प्रमाणे हे चाल वाटते. कारण आता तर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून लोकच सरकारच्या मागे लागलेत.
@Pankaj81800
@Pankaj81800 19 күн бұрын
मुंबईच मुंबई पणं टिकवण्यासाठी आमच्या निसर्गरम्य पालघरला का संपवू पाहताय,इथे होणारे भूकंप का नाय दिसत...
@Earthen-u2f
@Earthen-u2f 19 күн бұрын
भुकंप तुमच्या डोक्यात आहेत. Japan ला भुकंप होत नाहीत का ?
@rohan7215
@rohan7215 20 күн бұрын
He port lvkr zal pahije
@Anirudha-p1z
@Anirudha-p1z 15 күн бұрын
Great evaluation
@newsamvedenterprises3915
@newsamvedenterprises3915 19 күн бұрын
वाह छान मुब ई वाचविण्यासाठी आमची वाजवा
@AjitAthavale-j9d
@AjitAthavale-j9d 20 күн бұрын
उधोजी म्हणणार तहह्यात हप्ते देणार का. मग नाही करत विरोध. नाहीतर मराठी माणसावर अन्याय म्हणून गळा काढणार
@rameshmore7064
@rameshmore7064 10 күн бұрын
मूर्खा माणूस , उध्दव आहे म्हणून मुंबई आहात, नाहीतर कधीच गायब व्हाल
@kunalbadade
@kunalbadade 20 күн бұрын
Great 👍🎉
@Majjahimajja
@Majjahimajja 20 күн бұрын
Kaho! Sur bade badle badlese malum padte hai! 😅😂
@maheshoak2701
@maheshoak2701 20 күн бұрын
बरोबर ओळखले तुम्ही या कुबेर नावाच्या माणसाला, वारं येईल तशी पाठ फिरवली आहे यांनी.आता कळलं यांना बाप कोण आहे ते.
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
@amollakade9819
@amollakade9819 19 күн бұрын
मुंबई चा फायदा होईल पण स्थानिकांचे काय
@ravindramore5363
@ravindramore5363 20 күн бұрын
Jay Maharashtra ♥️
@amial8782
@amial8782 20 күн бұрын
गुजरात ला सरळ फायदा पालघर मधलं वन्य जीवन संपवून, सिमेटी जगल करतंतील! पालघर ची हे लोक वाट लावतील
@rkmeshram3496
@rkmeshram3496 19 күн бұрын
नाशिक वाढवणं एक्सप्रेसवे चे कामाला वेग आला पाहिजे, अन्यथा वाढवणं बंदर मुळे सुरत या शहराचा फायदा होईल.
@opq5474
@opq5474 18 күн бұрын
सरकारी आज जरी असली तरी अडाणीकडे हस्तांतरित होण्यास वेळ लागणार नाही , फक्त विकसित होईपर्यंत सरकारी .
@ajayshah8514
@ajayshah8514 20 күн бұрын
Very best.
@LONITAKALIDC
@LONITAKALIDC 18 күн бұрын
बरोबर आहे सर
@neelamposam
@neelamposam 20 күн бұрын
11 जानेवारी चा लोकसता अग्रलेख आपणच लिहलात न. “ विक्रमी आणी वेताळ” इथे होणारी पर्यावरणीय नुकसान फारच कमी आहे वाटतय कुबेर साहेबाना 🥱जरा प्रत्यक्ष येऊन पहा सरकारी कागदपत्रान वर विश्वावास ठेऊ नकात लोकान शी बोला
@shashankargekar
@shashankargekar 20 күн бұрын
Kudos to new government 👏 state needs such & more projects to regain its lost position.
@ravindrakulkarni3972
@ravindrakulkarni3972 20 күн бұрын
गिरीशराव, चांगल्या गोष्टी चे कौतुक केलेत बर वाटल. जरा वीस्य्तृत व्हिडीओ केलात तर आनंद होईल.
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 17 күн бұрын
हे बंदर पुढे कोणाच्या मालकीचे होणार आहे? आणि कोणासाठी? खर्च सरकारचा असेल तर ते खाजगी agency ला देऊ नये!! Taskarisathi वापर करू नये खाजगी व्यापाऱ्यांना! तरी पण मुळीच भरवसा नाही या सरकारचा ! आता पर्यंत या 10 वर्षात सरकारने ज्या ज्या गोष्टी केल्या ते पाहता!!!l
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 14 күн бұрын
ही कंपनी किती दिवस सरकारी राहणार हे महत्वाचं. सर्व बांधकाम झाल्यावर ते अदानी च्या घशात घातले जाईल
@shreemansatyawadi3788
@shreemansatyawadi3788 20 күн бұрын
अरे वा, म्हणजे २०१४ नंतरही देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे तर ... यांना ऐकून पूर्वी मला वाटायचे की मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा फक्त सत्यानाशच केला जात आहे.
@tusharrbachhav1058
@tusharrbachhav1058 20 күн бұрын
Sir, Given a good info...now govt will be developing vadhvan port but once it complete govt will give it to Adani...
@abhijitarde9105
@abhijitarde9105 20 күн бұрын
yes same thing will happen
@akshay07vora
@akshay07vora 19 күн бұрын
Nice series by Girish sir and IE
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 17 күн бұрын
मुंबई बंदर जे ब्रिटशांनी बांधले ते बुजवले आहे त्या मूळे एक लाख लोक नोकरीला मुकले आहेत इंदिरा विक्टोरिया प्रिन्सेस डॉक इतिहासात जमा झाले पण मराठी माणसाच्या नोकऱ्या गेल्या
@rpghorpade1
@rpghorpade1 19 күн бұрын
आता कुबेर यांची विधान परिषदेची आशा मावळली आहे .
@manasimalekar3335
@manasimalekar3335 20 күн бұрын
पत्रकारांचा पिळगावकर... स्वतःला सर्वज्ञानी समजणारे😂 Jack of all...Master of nothing😂
@msd-ub8sz
@msd-ub8sz 20 күн бұрын
132 bjp या मूळ सूर्य पश्चिम कडून उगवला वाटे 😂😂😂😂😂😂😂😂 ,, एकदा कंमेंट बग कुबेर साहेब
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 20 күн бұрын
मुंबई च मुंबईपण की वाढवणं च अडानिपण?😢
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 18 күн бұрын
धन्यवाद . पालघर विमानतळाबद्दल सूतोवाच केल्याबद्दल . मुंबईला नक्की तिसरा विमानतळ हवाय .
@mukundkulkarni9975
@mukundkulkarni9975 19 күн бұрын
कुबेरांना झालाय काय. भाजपाचा कितीही चांगला कार्यक्रम असला तरी जोरदार टीका करण आपल कर्तव्य आहे अस कित्येक वर्ष वृत चालवणारे कुबेर चक्क बंदर निर्मितीला समर्थन देत आहेत. आता आम्ही हे होउ देणार नाही ते होउ देणार नाही म्हणणारा पक्ष काय भूमिका घेते ते बघण मनोरंजक ठरेल
@chandrakants8440
@chandrakants8440 19 күн бұрын
Uranium electric project air distance only 2km( tarapur)
@chandrakants8440
@chandrakants8440 19 күн бұрын
From vadavan
@abhijeetborse
@abhijeetborse 19 күн бұрын
😂😂 काकाने RSS बदल चांगले शब्द बोलून आता हेही मोदी फडणीस बदल चांगले बोलू लागले क्या हूवा अचानक जाजबा ऋतबा बदलदिया 😜
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 19 күн бұрын
कुबेर वर पण आता भक्त झाल्याचा आरोप होणार 😂😂
@rajendrakolekar5390
@rajendrakolekar5390 18 күн бұрын
सर, पण कशावरून हे बंदर अडानी च्या ताब्यात देण्यात येणार नाही? बाकी तुमचे मुद्दे पटतात.
@viman117
@viman117 20 күн бұрын
1 most important points is this port near by Gujarat so Jnpt to Gujarat thoda jyda hota travel hai na it help more *Gujarat*
@APK81
@APK81 20 күн бұрын
So what to do?? There is no other perfect location with natural 20mtr draft
@vivekraut8533
@vivekraut8533 19 күн бұрын
तुम्ही प्रत्यक्ष वाढवन ला या बघा आणि नंतर बोला एकदा येऊन बघा काय आहे वाढवन ला ते वाढवण चे लोक उपाशी मरत नाहीत
@dilipboralkar9305
@dilipboralkar9305 19 күн бұрын
I trust development of port will be based on environmentally sustainable considerations. People needs to taken in to confidence and made aware of this fact. This is important.
@amial8782
@amial8782 20 күн бұрын
पन ग्लोबल वॉर्मिग 😂 च काय? पाणी पातळी वाढल्यावर काय होणार! जशी नोट बंदी फसली तशी , बंदर चा बंदर होईल
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 19 күн бұрын
हो आणि दुसरं म्हणजे, आता सध्या मुद्रा बंदर मोठे आहे गुजरातचे. आणि हे महाराष्ट्रात होत आहे बंदर. त्यामुळे हा एवढा महाकाय प्रकल्प. गुजरातमध्ये का नेला नाही हा आरोप पण करता येत नाही
@Sagarjk333
@Sagarjk333 18 күн бұрын
China madhe koi opposes karat nahi projects la ind madhe pahle oppose kartat pahle 😂😂😂
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 20 күн бұрын
सरकारी यंत्रणा तर ठेकेदार निवडते स्वतः जवळ साहित्य, मिस्त्री, मिशनरी आहेत कोठे?
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 19 күн бұрын
पर्यावरणाचे काय?
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 15 күн бұрын
Paryavarnacha theka kay India ne ghetla aahe ka Hai pratyek veles paryavarn karat baslo Tar development kashi hoil.
@gavakariprakashan3589
@gavakariprakashan3589 20 күн бұрын
Raj karun lokana vichsrle nahi ki samasyala survat kartat foot padnyacje kam rajkarni lokach kartat durdaiv ahe maharashtrache. Tyana foreign la property karavyachi aste
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 20 күн бұрын
सर्व परप्रांतीय ना नोकरी द्या तिथे
@rajeshsawant138
@rajeshsawant138 20 күн бұрын
Kuber Kase Sudharlar360 Digree change😮
@rpghorpade1
@rpghorpade1 19 күн бұрын
पर्यावरण वाले ' सोर्स ' चा चेक आला का ?
@aakashtandel9137
@aakashtandel9137 20 күн бұрын
बंदर महत्वाचे पण आम्ही भूमिपुत्र आगरी-कोळी महत्वाचे नाही का? आम्हा लाखो लोकांच्या पोटापाण्याच काय.... रोजगाराची हमी सरकार देणार का? विकासाच्या नावावर आम्हाला उध्वस्त करणारे असे विनाशकारी प्रकल्प आम्हास मान्य नाही... ❌✖️❌
@cellfhonymobilerepairing4104
@cellfhonymobilerepairing4104 20 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@arunvaity9398
@arunvaity9398 20 күн бұрын
Government ne swata chalvave . Contract asnar tar commission sathi nako te hot jate
@Dd_12348
@Dd_12348 18 күн бұрын
साहेबाचा तेलाचा तुणतुणं संपल वाटतें
@adnyat
@adnyat 20 күн бұрын
मविआने पाळीव पत्रकारांचा दाणापाणी बंद केला का काय? 😂 परवा खांडेकरने भाऊ तोरसेकरांना माझा कट्टावर बोलावलं. आता कुबेर वाढवणची स्तुती करायला लागला. काही दिवसांनी सगळे पाळीव युतीचे कौतुक करायला लागतील 😅
@rpghorpade1
@rpghorpade1 19 күн бұрын
जुनं टेंडर संपले आता नवीन टेंडर निवडणूक आगोदर येणार तो पर्यंत जगायचं कसं हा प्रश्न आहे ?
@nikhildhage5770
@nikhildhage5770 20 күн бұрын
Girish sir , there is no way and statement of policy for sustainable development
@utkarshraut9239
@utkarshraut9239 20 күн бұрын
सुरुवात फक्त खाजगी आहे...बंदर पुढे जाऊन कोण चालवेल हे तुम्ही समजलात असाल😂
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
@utkarshraut9239
@utkarshraut9239 20 күн бұрын
@Pune122 तुम्हाला फारच झोंबलेले दिसतेय...
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
@ तुम्ही मुळात जी कॉमेंट केली त्या वरून तुम्हाला ही बातमी किती झोंबली ते आधी पहा ! दम असेल तर तुमच्या कॉमेंट चा अर्थ सांगा !
@utkarshraut9239
@utkarshraut9239 19 күн бұрын
@@Pune122 न कळण्या ईतके खुळे तर नसाल आपण...
@Pune122
@Pune122 19 күн бұрын
@@utkarshraut9239 मला कळले आहेच ! पण तुमच्यात किती दम आहे हे सुद्धा आता कळले
@yadnyeshpandit9448
@yadnyeshpandit9448 19 күн бұрын
Mumbai Ani jnpt ajuun khol ka nahi Karu shakat Ani jnpt cha sagla business mundra la ka nehla Covid madhe Tumchya utkrushta abhayasani he pann mahiti dyaa
@Smith512watson
@Smith512watson 19 күн бұрын
Ithe business oppurtunity pan bharpur pramant vadhnar aahet.
@bhushanchinchalkar3408
@bhushanchinchalkar3408 20 күн бұрын
हे बंदर सरकार बांधत आहे पण नंतर चालवायला कोणाला देणार ते पण सांगा.
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
तुमच्यात दम असेल तर तुम्ही हा प्रकल्प चालवायला घ्या !
@sandeep_2110
@sandeep_2110 20 күн бұрын
बरोबर.. ​@@Pune122
@bhushanchinchalkar3408
@bhushanchinchalkar3408 19 күн бұрын
@Pune122 स्वतःची ओळख लपवून दुसऱ्याला बोलायला काही दम लागत नाही. आणि काहीही अनुभव नसताना ज्याप्रमाणे अदानीला एअरपोर्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाला देखील जर हे बंदर चालवायला देणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
@Pankaj81800
@Pankaj81800 19 күн бұрын
​@@Pune122एका मोठ्या प्रकल्पासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील सगळे छोटे-मोठे प्रकल्प गुजरात,सिल्वासा जातील तेव्हा नको रडगाणे घाऊ, औद्योगिक कर गुजरात/सिलवासा/महाराष्ट्रात किती अंतर नीट अभ्यास कर मग दम ची गोष्टी कर.
@Pune122
@Pune122 19 күн бұрын
@@bhushanchinchalkar3408 अदानी कडे दिलेले सर्व प्रकल्प अदानी यांनी नेमलेले हुशार आणि कर्तबगार लोक चालवत असतात. निदान त्यांच्याकडे नोकरी मिळावी इतकी तरी लायकी मराठी माणुस दाखवेल का ?
@jagdishshah3169
@jagdishshah3169 18 күн бұрын
Sir, JNPT already taking care up to Mumbai with entire Maharashtra state plus the Western MP, north Telangana...... Now India want at Northern Maharashtra, Vidharbh, Northern Marathawada...... plus middle, southern Gujarat state plus Western MP up to Southern Rajasthan connected to MP ...... this area want one big and larger sea port.....this is done by proposal Wadhawan Sea Port .....thank you
@ravindramore7800
@ravindramore7800 18 күн бұрын
उशिरा सुचलेले शहाणपण.
@Udaykmum
@Udaykmum 20 күн бұрын
गुजरातचे भले करण्यासाठी महाराष्ट्राच्या पैशातून ही कंपनी चालविण्यात येणार आहे.
@anshumankulkarni8006
@anshumankulkarni8006 20 күн бұрын
Good. That’s what you should be doing. Rather than taking press bites from loud mouth people.
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 20 күн бұрын
Mundra , Aaso Ki Mumbai Va ittar Bandare Desha Chey Aasay La. Pahije .
@pranavhb
@pranavhb 20 күн бұрын
ADANI is not interested in this project.
@bharatmahale2958
@bharatmahale2958 20 күн бұрын
कुबेर सर तुम्हीपण..... मुंबई वाचण्यासाठी पालघरवासी बळी जाणार........... येथील आदिवासी देशोधडीला लागणार नाही का?
@priteshpatil5363
@priteshpatil5363 20 күн бұрын
Comment vachun kaltay mala , china pudhe ka ahe , tithe desh motha asto eka vyakti peksha....apan pragti deserve nhi karat sir😅
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 20 күн бұрын
Tu lai woke hayes mitra . .... Wokat bas
@priteshpatil5363
@priteshpatil5363 20 күн бұрын
@ProudIndian-h2f woke?? Kasli hi bhasha😂
@rameshmore7064
@rameshmore7064 10 күн бұрын
Band kara hai बंदर,
@vivekraut8533
@vivekraut8533 19 күн бұрын
एकच जिद्द वाढवण बंदर कायमचे रद्द
@vikassardal1123
@vikassardal1123 19 күн бұрын
अदानिला देणार
@pendsenarendra
@pendsenarendra 20 күн бұрын
या संपादक महोदयांना विचारा की ते खाजगी नोकरी करतात की सरकारी? तुमचा पेपर सरकारने चालवला तर अधिक चांगला चालेल का?
@umeshvengurlekar3174
@umeshvengurlekar3174 20 күн бұрын
80%of Indian import export done in foreign built ships I.e chanies. In costal maharashtra and goa ship building company with the help of mazgaon dock ,marine engineering colleges government has to setup ship building companies youths can get job
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 20 күн бұрын
नशीब
@varshadil22
@varshadil22 20 күн бұрын
बोलताना मधे मधे ॲ ॲ कशाला करता? त्यामुळे रसभंग होतो
@gavakariprakashan3589
@gavakariprakashan3589 20 күн бұрын
Sarkarche swapna ahe sarv gujrat la halvavya che. Mumbai tabyat ghyavyache swapna ahe
@ramkendre1215
@ramkendre1215 20 күн бұрын
विषय एकदम मस्त सर👍
@Pune122
@Pune122 20 күн бұрын
काय करणार, ज्या मविआ चा संडास डोक्यावर पालखी म्हणून नाचवला, त्या मविआचे बारा वाजले, अंगावर फक्त त्यांचा गु सांडला. आता आंघोळ करून स्वच्छ होण्याचा प्रयत्न चालू आहे !
@gavakariprakashan3589
@gavakariprakashan3589 20 күн бұрын
Sarkar la upashi milat tari kahi pharak padnar nahi.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН