सर नमस्कार, लोकसत्ता नेहमी नवीन विचार घेऊन येते. दृष्टीकोन हा विषय सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी खूप गरजेचा आहे. आपण सुरू केल्याबद्धल खूप खूप धन्यवाद.
@sharadsohoni14 күн бұрын
सध्याचे पालक मंत्री हे लोकशाही पुरस्कृत सरंजामशाही चे सरदार आहेत. पैसा कमावण्यासाठी मर्जीतल्या लोकप्रतिनिधींना पैसा मिळवण्यासाठी एक सोय आहे.
@jagdishpawar11915 күн бұрын
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संविधानिक पत्रकारिता बजावण्यात लोकसत्ता सारख्या दैनिकाची महत्वाची भूमिका असते. लोकशाही साठी सकारात्मक दष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम फार मोलाची भूमिका बजावेल.
@shrinathbharate623111 күн бұрын
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संविधानिक पत्रकारिता नवे संघाची पत्रकारिता बजावण्यात लोकसत्ता सारख्या दैनिकाची महत्त्वाची भूमिका असते कारण कुबेरांनी अदानी चा मुद्दा सेबी चा मुद्दा माधवी बुच यांचा मुद्दा पेपर लिक चा मुद्दा हिंडंनबर्ग चा मुद्दा असे बरेच मुद्दे काँग्रेस पक्षाने लाऊन धरले होते यावर कुबेर यांनी यासंदर्भातील व्हिडिओ यूट्यूब वर टाकले नाहीत आत्ता चालू सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हजार कोटीची संपत्ती जप्त केलेली त्यांना माघारी केली यावर सुद्धा व्हिडिओ केला नाही सध्या बीडमध्ये चालू आहे त्याला जबाबदार गृहमंत्री या नात्याने कुबेराचे काम होते मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे पण सोयीस्कर पत्रकारिता यांच्याकडून शिकण्यासारखे आहे आशा पांढरपेशा समाजापासून मानव जातीला धोका आहे
@shrinathbharate623111 күн бұрын
माझी कॉमेंट दिसत नाही लोकसत्ताने डिलीट केली का
@KetanSalakre3 күн бұрын
असली बेकायदेशीर पदे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करून ही सर्व पदें कायम स्वरुपी रद्द करा तसेच प्रशासनाने सुध्दा आलेली सर्व विकासाची कामे कोणताही भ्रष्टाचार न करता पुर्ण करायला पाहिजे
@narendrabhagwat910815 күн бұрын
पालकमंत्री पद पालकपनीर खाण्यासाठी असतं... पालकत्व निभावण्यासाठी नाही.
@sureshtakepatil9 күн бұрын
मला आठवते १९९० मधे तत्कालीन अर्थमंत्री बॅ. रामराव आदिकसाहेबांनी मी अर्थमंत्री या नात्याने संपूर्ण राज्याचा पालकमंत्री आहे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री मी होणार नाही असे म्हणत पालकमंत्री पद नाकारले होते.
@DadaBhingare-o8v2 күн бұрын
तुमचा धनी कोण,,
@sadhguru940513 күн бұрын
excellent sir
@subhashbandekar791514 күн бұрын
पालकमंत्री हा आता दरोडेखोर झाला...हे सर्व बंद करा. हे असेच चालू राहिले तर समाज संपेल..
@thatsmyname684615 күн бұрын
खूप छान उपक्रम आहे आणि पालकमंत्री ह्या विषयावरील हा व्हिडिओ खूपच आवश्यक होता, धन्यवाद 🙏
7 күн бұрын
संवैधानिक जबाबदारी व्यक्तिकडे दरवर्षी चरशें कोटींचा निधी विकास करण्यासाठी देणे हेच बेकरदेशीर आहे. यासाठी कोर्टानेच सुओ मोटो जनहित याचिका दाखल करुन घ्यावी.नसलेल्या
@DadaBhingare-o8v2 күн бұрын
तुमचा धनी कोण
@sudhirbhave13245 күн бұрын
उपमुख्यमंत्री पद घटनेत नाहीं
@gourijangam616816 күн бұрын
खूपच छान उपक्रम... सर लोकसत्ता वर्तमानपत्रांमध्ये वाचकांसाठी कोणतेही सदर यंदा कसे नाही
@vishalgore182214 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान उपक्रम चालू केला आहे .,.,सविस्तर विश्लेषणा सहित
@raghunathpatil48809 күн бұрын
लोकसत्ता वृत्तपत्र मी अलीकडेच वाचु लागलोय. अतीशय निष्पक्ष व निर्भीड वगैरे या सदरात मोडत. संपादकीय वाचुन चित्त अगदीच विषण्ण होऊन जायच.मात्र थोड्याच दिवसात अस लक्षात आल की या वृत्तपत्राची भाषाच मुळी उपहासात्मक व उपरोधिक या प्रकारात येते .मग मात्र मला एक वेगळाच बौद्धिक आनंद येऊ लागला . असो . आपलाच एक वाचक .
@ShankarYadav-bf8qc13 күн бұрын
सर्वात मोठा बहुमत मिळाल्यानंतर कालनिर्णय मध्ये बदल करता येतो आजच्या विश्लेषणाचे पालकमंत्री पदाबद्दल जिल्ह्याला कसा विकास मारक आहे हे पद आपल्या मार्फत कळालं म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याने पालकमंत्री निर्माणच करू नये 1972 आधी पालकमंत्री नव्हते राज्याचे प्रमुखच प्रत्येक राज्याचे प्रमुख राहू दे
@arvindbiradar83686 күн бұрын
जील्हातील सर्व आमदार ,मंत्री हेच पालक.
@atulshreshtha615111 күн бұрын
कोणी याविरोधात जनहित याचिका का दाखल करत नाही?
@atulwaghmare114713 күн бұрын
विकास मंत्री बदलण्याने होत नाही, लोकमत बदलल्याने होतो! अन्यथा काळे जाऊन गोरे आले एवढाच काय तो बदल पाहायला मिळेल !
@Shetesaheb14 күн бұрын
पालकमंत्री हे पदच नको....
@shadabqureshi628315 күн бұрын
पैसा कमावण्याचा काम असतं ... पालकमंत्र्यांचा.
@PareshwarKapuskar13 күн бұрын
Golden new line
@1989nkhl15 күн бұрын
पत्रकार दृष्टिकोन देऊ लागतात तेव्हा ते setting of narrative असते. तुम्ही बातमी द्या. दृष्टिकोन जनतेला घेऊ दे काय तो. एकाच बातमीचे असंख्य दृष्टिकोन असतात त्यामुळे तुम्ही तो fix करण्याची आवश्यकता नाही.
@gaurideshpande891314 күн бұрын
I agree with you totally.
@vaibhavshingne26268 сағат бұрын
सर, नाशिक ला अर्ध कुंभ भरत नाही, तर पुर्ण कुंभ भरतो.
@hemantmalekar385315 күн бұрын
निर्णय जनतेच्या हाती द्यावा
@SP-pk6gc14 күн бұрын
Tevdi backside books 📚 📚 📚 kutli tevdya sanga😮
@narendraborkar372413 күн бұрын
कणा नसलेला संपादक
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA10 күн бұрын
आपल्यामुळे कोणाचेही जीव जाईल असे काम करू नये. थोडी तरी नीतिमत्ता शिल्लक ठेवा शेवटी संपत्ती हे मेल्यावर सोबत घेऊन जाणार आहेत काय???
@Mk_sining13 күн бұрын
पालक मंत्री म्हणजे काय? पैसे कमवा येणे Sp.DM, यांना आपल्या हाता खाली ठेवणे.. मीच मोठा आहे.. दुसरं कोणी नाही म्हणजे पालक मंत्री
@RaghunathTendolkar14 күн бұрын
Palakmantri concept is itself is totally bogus as this concept never exists anywhere in india. As a result this may be abolished forthwith.
@varshadil2212 күн бұрын
न पटणारे विश्लेषण!
@harikulkarni525414 күн бұрын
Great 👌❤
@shubhamgaikwad51185 күн бұрын
Sir नमस्कार राज्यघटनेतील पंचायत राज या chapter madhe जिल्हा नियोजन समिती पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असतो त्यामुळे हे पद घटनेला जोडून आहेत असे मला वाटते
@atulshreshtha615111 күн бұрын
There is no need for Guardian Minister for Maharashtra today, it is just waste of public money. Guardian Minister is not working transparently.
@ideaofindia122115 күн бұрын
Best initiative Kuber sir
@niharbhosale298214 күн бұрын
Nice initiative ! I always like to hear your views Girish sir.
@sandeepdeshmukh997413 күн бұрын
Best information sir
@akashpawale519214 күн бұрын
Sir Please tell the difference in MLC and MLA or MP Rajya sabha or loksabha. Do MLC and and MP of rajya sabha get any funds for development?