.. तर १०० वर्षांनी युरोप-अमेरिकेत महाराष्ट्रातील बुद्धिवंत शोधावे लागतील! | Girish Kuber

  Рет қаралды 36,185

Loksatta

Loksatta

3 жыл бұрын

महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचं आयोजन केलं. या मालेत ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर "लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडणी केली. 'महाराष्ट्राने तर्कवादाच्या आधारे देशाचे वैचारिक नेतृत्व केले असल्याने तर्कवादाच्या पुनरुत्थानातच महाराष्ट्राचे व देशाचे हित आहे,' असं सांगत कुबेर यांनी 'तर्कवादा'वर विस्तृत भाष्य केलं.
#LoksattaMaharashtraGaatha #महाराष्ट्र_गाथा #GirishKuber
ubscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 92
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733
आजचा हा विदियोतील कुबेर सरां चे विचार खूप आवडले.नककीच सर्वांना share करावा असा हा विदियो आहे..सरां चे व लोकसत्ता चे मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌🙏
@dhananjaysurve2785
@dhananjaysurve2785 3 жыл бұрын
गिरीश सर खूप धन्यवाद 🙏आपल्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास वाचण्याबद्दल आणि महाराष्ट्रातील तुम्ही नमूद केलेल्या व्यक्तींबद्दल वाचण्याची खरच आज किती गरज आहे हे समजले🙏
@ravibrid1368
@ravibrid1368
कुरुंदकर आज जर असते तर ते आपले विचार व्यक्त करू शकले नसते हे नक्की. तुमचे विचार अतिशय सुस्पष्ट आहेत. धन्यवाद.
@sudhirpatil1843
@sudhirpatil1843 3 жыл бұрын
खुप छान 👍
@pramodgharat9447
@pramodgharat9447 2 жыл бұрын
खूप छान
@user-hp4bb1hs1q
@user-hp4bb1hs1q 2 жыл бұрын
गिरीश कुबेर या ब्राम्हणी विचार सारणीचा मी निषेध करतो
@phbhanage6323
@phbhanage6323 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील तर्कनिष्ठ विचारांची परंपरा कुबेरांसारखे विचारवंत आहेत तोपर्यंत खंडित होणार नाही या बद्दल आमची खात्रीच पटली आहे.
@manthanbijwe2389
@manthanbijwe2389 3 жыл бұрын
लोकसत्तेला कळकळीची विनंती आहे...की फक्त कोरोना काळात नव्हेतर....एरवीही लोकसत्तेचे व्याख्यान, चर्चासत्र आदी Digital platform वर उपलब्ध करुन द्यावीत...Viva lounge च्या भागांचीही प्रतिक्षा !
@jayshreesawant2917
@jayshreesawant2917
खूप माहितीपूर्ण विवेचन.
@amitconnect
@amitconnect 2 жыл бұрын
Girish kuber sir...no words 10 on 10...good to hear /know contribution of so many talented people from Maharashtra.
@vishalwani7987
@vishalwani7987 3 жыл бұрын
Great thoughts
@hrishikeshmahale369
@hrishikeshmahale369 2 жыл бұрын
Thanks Sir !
@haribhauarmal6589
@haribhauarmal6589 3 жыл бұрын
सर, आपली व्याख्यानं आमच्यासाठी नेहमी एक पर्वणी असते. हे विचार आसपासच्या लोकांत पसरवण्याचे प्रयत्न मी नेहमी करतो.
@raghvraman701
@raghvraman701 2 жыл бұрын
Girishji Tumhi mahan aahat
@amitshiraskar
@amitshiraskar 3 жыл бұрын
मोठ्या व्यक्तीचं आणि आंब्याचे उदाहरण खूपच समर्पकपणे वापरले आहे कुबेर सरांनी. 👍
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 3 жыл бұрын
सर्व क्षेत्रातील गुणवन्त म्हणजे वैद्यकीय, अभियांत्रिकी, फिलॉसॉफर्स, विचरवन्त, सद्गुणी, बहुश्रुत, उत्तम वैदिक येत्या 15 वर्षात या भूभागावर तरी राहणे, टिकणे अवघड आहे
@dayanandtilak5795
@dayanandtilak5795 3 жыл бұрын
खूपच छान माहीती.
@janardanpingale7959
@janardanpingale7959 2 жыл бұрын
छान माहिती
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Best prefixes 😇😇😇😇🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@mandarpun
@mandarpun 3 жыл бұрын
विलक्षण प्रभावी व्याख्यान. महाराष्ट्राच्या या बुद्धिवादी परंपरेचा अभिमान वाटतो. पण दुसरीकडे आजची स्थिती पाहून मती कुंठित होते. कुबेर सरांच Renaissance State वाचलच पाहिजे.
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 28 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
टाटायन | Girish kuber | audiobook | भाग १
1:02:20
MK STUDIO PUNE
Рет қаралды 2,2 М.