अतिशय सुंदर, उपयुक्त मार्गदर्शन, आवश्यक सूचना, नेहमीप्रमाणे सुंदर कथन, अवश्य बघावा असा हा व्हिडिओ आहे👌👌👌👌👌
@Indraneel12072 жыл бұрын
Khup Chan.
@malajagtap92832 жыл бұрын
Khup chan mahiti, nakki jau
@SachinChavhan252 жыл бұрын
खूपच सुंदर अस हा प्रवास आहे. तुझी जिद्द आणि उत्कंठा वाख्यानाजोगी आहे त्यामुळेच तू प्रेक्षकांना पण सोबत घेऊन जाण्याचा अनुभव घडवून आणते. अंबाजी मंदिराला १० वर्षापूर्वी भेट दिलेली ..खरंच खूप चांगले बदल घडून आले आहेत ..ते दाखवल्याने पुन्हा दर्शन घेतल्याचं सुख मिळाले. अशीच सफर घडवत रहा आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा..!!
@madhuripatwardhan84432 жыл бұрын
गौरी, व्हिडिओ छान झाला आहे . मी तीन वर्षांपूर्वी संपूर्ण पायी चढून दर्शन घेतले आहे.
@nitinkindre88982 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@nitinkindre88982 жыл бұрын
किती खर्च येतो ते पण सांगा 🙏🙏
@anandianand2 жыл бұрын
तुम्ही कुठून आणि कोणत्या प्रकारचा प्रवास करणार आहे त्याच बरोबर खाण्याचे नियोजन कसे करणार त्यावर खर्च अवलंबून आहे. गिरनार मध्ये दुपारी दत्त धूनी येथे जेवण होऊ शकते तसेच रात्री चे जेवण गोरक्षनाथ आश्रम येथे मोफत होऊ शकते. फक्त गिरनार दर्शन करणार असाल तर मुंबई ते मुंबई ( AC ticket ) अंदाजे ५०००/- ते ६०००/- खर्च होईल.