श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌺🌷🪷🌿
@dagdudeshmukh721918 күн бұрын
श्रीराम जयराम जय जय राम🚩🚩🚩🚩🚩
@dattatrayjagtap974518 күн бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
@YogeshKale-n2p18 күн бұрын
आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम आपल्याला येथे भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पहावे भगवंताच्या सहवासाने आपल्याला प्रेम येते निश्चयाने किंवा आपलेपण विसरल्याने पण प्रेम येते स्वामी समर्थ जय श्रीराम राम कृष्ण हरी जय श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@subhashphule916318 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@madhukarpanchal934717 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏 डोंबीवली.
@MeenaKulkarni-u3y17 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🪷🌷🌹🌺💐🌹🙏🙏🙏🙏
@suniladvilkar709817 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩
@madhukarjadhav123517 күн бұрын
॥श्रीराम जयराम जय जय राम ॥
@harimahajan800117 күн бұрын
🙏जय श्रीराम
@AnjanaKad17 күн бұрын
❤❤Satat namsarnat rahve sansar karun parmarth karava pratyek kam kartana mukahat nam asve
@vijayajoshi536018 күн бұрын
श्रीराम समर्थ🙏🙏 विजया जोशी
@AshaRaut-c1r17 күн бұрын
Ram Krishna Hari
@sulbhasawant761017 күн бұрын
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
@shalinibindu710317 күн бұрын
आपण ज्याचा सहवास करतो त्याचे आपल्याला प्रेम येते . भगवंताच्या सहवासाने , निश्चयाने , किंवा आपलेपणा विसरल्याने आपल्याला परमेश्वराचे प्रेम येते . श्रीराम जयराम जय जय राम
@shahajibhat875717 күн бұрын
आपण ज्याच्या सहवासात संगतीत राहतो असतो त्याच प्रेम आपल्याला येत. जर आपण भगवंताच्या सहवासात संगतीत राहिलो तर आपल्याला भगवंताच प्रेम निश्चित येईल. सहवासाने, निश्चयाने,आपलेपणा विसरल्याने अभिमान सोडल्याने आपल्याला भगवंता प्रेम येत. जय जय राम श्रीराम जय जय राम.
@bharatijadhav6917 күн бұрын
आपण सतत भगवंताचे अनुसंधानात असावे सतत संत समागम मध्ये राहिले तरच आपल्याला भगवंताची ओढ लागेल व त्याविषयी प्रेम व सहवास लाभेल भगवंताची गोडी निर्माण होईल. जानकी जीवन जय जय श्रीराम
@naliniapte963717 күн бұрын
सहवास घडला की प्रेम उत्पन्न होते.जसे अनेक दिवस एकाच घरात राहिले की घराबद्दल प्रेम उत्पन्न होते.किंवानवरा आणि बायको यांना एकमेकांना सहवास घडला की प्रेम उत्पन्न होते.त्याप्रमाणेच भगवंताचे प्रेम हे आपल्याला तेव्हा च उत्पन्न होईल जेव्हा आपण आपलेपणा विसरून जाऊ.तसेच हे भगवंताचे प्रेम उत्पन्न व्हावे अशी अंतरात तळमळ पाहिजे.त्याच्यावर निष्ठा पाहिजे.त्याबाबत अंतरात निश्चय पाहिजे निश्चयाने भगवंताचे प्रेम उत्पन्न होते, त्याच्या सहवासाने, स्मरणाने हे प्रेम उत्पन्न होते
@purnimashrivastava294217 күн бұрын
Rog jhala aahe ya satya aahe ya rog agum 31varsh pashchat adyaparyant aahe doctor nidan det nahi sant nischit nidan dene shakya aahe pan tumhi sangu kuthe aahe sant mumbai mala janar nahi tithe dukh anubhavto ram nam acharanat aahe mi shant rabto chichid nahi apnala pranam satyacha acharan kadhi visarali nahi sansar majhe ithech kuthe jawala koi ikchha nahi. Ram Ram.
@dattatryasalunke904018 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ
@AnjanaKad17 күн бұрын
❤❤Jay Jay Raghuveer samarth ❤❤Shri ram samarth ❤❤jay sadguru ❤❤❤❤❤