श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌸श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌹🌸
@omkar83342 ай бұрын
Jai ShreeRam Jai Hanuman🙏🙏🙏🙏
@madhukarpanchal93472 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏डोंबिवली.
@nitinshelke45082 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🌹🌹🌹🌹🌹
@prabhakarugale24912 ай бұрын
जय श्रीराम जय हनुमान
@popatmali59542 ай бұрын
राम जय श्री राम
@subhashphule91632 ай бұрын
जय. जय जय राम कृष्ण हरी
@nitinshelke45082 ай бұрын
जय बजरंग बली हनुमान जी की जय 🌹🌹🌹🌹🌹
@PramodPatil-p8i2 ай бұрын
🎉 shree ram jai ram jai jai ram 🎉
@mayakale95992 ай бұрын
श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏
@dattatrayjagtap97452 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
@chayyakachare66892 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
@vijayajoshi53602 ай бұрын
श्री राम समर्थ🙏🙏 विजया जोशी नाशिक
@vidyashukla75162 ай бұрын
❤❤❤3.9
@rupalikapse17202 ай бұрын
Shri Ram Samarth Jay Jay Raghuvir Samarth
@YogeshKale-n2p2 ай бұрын
अनेक गोष्टींपासून सुख मिळवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे संसार होतो आणि एकाच गोष्टीपासून सुख मिळवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ होतो. स्वामी समर्थ जय श्रीराम
@savitalatkar29252 ай бұрын
Shriram jai ram jai jai ram
@rukminikadam23932 ай бұрын
🙏🙏श्री राम जय राम जय जय राम पाच इंद्रिया पासून सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे संसार, आणि एक मन, चित्त एका भगवंताच्या चरणी लावणे म्हणजे परमार्थ.
@sunilkharat56272 ай бұрын
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम समर्थ 🎉🎉
@harimahajan80012 ай бұрын
🙏जय श्रीराम
@bharatijadhav692 ай бұрын
प्रपंच हा पाच जण मिळुन एकत्रित करतो परंतु परमार्थ हा एकट्याने करता येतो. श्री राम जय राम जय जय राम
@shalinibindu71032 ай бұрын
पंचेंद्रियापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच होय . भगवंताच्या सदैव अनुसंधानात राहून अखंड नामस्मरण करणे म्हणजे परमार्थ होय. श्रीराम जयराम जय जय राम
@mansikulkarni62452 ай бұрын
एकाच ध्येयाने काम केले,आणि नजर भगवंताकडे ठेवूनप्रपंच केला की,तो परमार्थ होतो, तेच सुखासाठी अनेक वाटा शोधल्या की, तो प्रपंच होतो. ।।श्रीरामसमर्थ।। ।।श्रीरामजयरामजयजयरा।। ।।अनंतकोटी ब्रम्हांडनायक सच्चितानंद सद्गुरूब्रम्हचैतन्य महाराज की,जय।।
@RekhaDharmpurikar2 ай бұрын
अनेक गोष्टींपासून केलेला प्रयत्न म्हणजे संसार पाचजणांचा प्रपंच म्हणजे सुखमिळविण्याचा मार्ग होय आणि भगवंताच्य प्रत्तिसाठी मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय, श्नीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹
@maltibhosale27572 ай бұрын
भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती भगवंत ममता कडे सतत नजर ठेवून कृपा करावी साधनावर सतत सतत जोर द्यावा भग भगवान साक्षात समोर आहे असे म्हणून नामस्मरण करणार अनेक गोष्टीपासून सुख मिळण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे संसार होतो एकाच गोष्टीपासून सुख मिळवण्याचा केलेला प्रयत्न तो म्हणजे परमात्मा हो भगवंताच्या भगवंताच्या सतत अनुसंधानात परमार्थात अनुसंधानात राहणे म्हणजे परमात्मा होय विषयाची वृत्ती भगवंताकडे लावणे म्हणजेच परमात्मा होय श्रीराम जय राम जय जय राम कृष्ण गोंदवलेकर महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम🎉🎉🎉🎉🎉