आदरणीय विनीत दादा,आपणास विनम्र अभिवादन,तुम्ही छान सोप्या भाषेत प्रवचन देतात,सर्व शंका दूर होतात,तुमचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. जय श्रीराम🙏🙏
@swatiithape95522 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏
@pramilajadhav98952 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@shamaldesai64662 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏
@sujatakasbekar19492 ай бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@surekhakulkarni37032 ай бұрын
Shri. Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@anjalibhavthankar64153 ай бұрын
आदरणीय, विनीत दादा, आपणांस विनम्र अभिवादन!sabhovalti च्या परिस्थिती मुळे अस्थिरता निर्माण होते, तेंव्हा श्रीमहाराज यांचाच मोठ्ठा आधार असतो. त्यामुळे सद्गुरू यांनाच आपले मागितले जाते. त्यामुळे bhagvantala नक्की काय मागावे? हे खुप छान सांगितले. जय श्रीराम!🌹🙏🌹
@vivekanandkale97773 ай бұрын
दादा सगुणा कडून निर्गुनाकडे जाण्याचा मार्ग आपण अत्यंत उत्कट पणे आम्हाला सांगितला त्याबद्दल आपले आभार. जणुकाही महाराज प्रत्यक्षात आपल्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत असाभाव. मंनात प्रगट झाला.महाराजांची तळमळ जाणवली. त्यांच्या चरणी. कोटी कोटी प्रणाम. जय सदगुरू. जय श्री राम.
@VaishaliPawar-l4r2 ай бұрын
Vinit dada khup chan sangeetle mala tar maharaj boltata ase vate Jay shree ram🙏🙏
@RekhaGaonkar-b1r2 ай бұрын
Dada Apan Etki chan Mahit Sagitale Tyabadal Khup Khup Dhanyawad
@anjalibavare87012 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 आजचा प्रवचन खूप छान समजलं तुम्ही ते छान समजावून सांगितलं मनातील शंका सगळ्या दूर झाल्या श्रीराम जय राम जय जय राम
@shailajaausekar14752 ай бұрын
खूप सुरेख मन शांत होईलच
@pradnyadeshpande83983 ай бұрын
नमस्कार अगदीच बरोबर मार्गदर्शन केले आहे.. ।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
@swatimandarnaik9869Күн бұрын
हा भाग पुन्हा पुन्हा ऐकावा असाच आहे ...एकूण काय मागायच आहे त्याला तुझ्या नामात प्रेम दे भक्तिभाव दे ....मला स्वतःचा नामात विसर पडू दे हे मागायच ...
@alaknandamasurekar23233 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@neelamkarmarkar21353 ай бұрын
विनित दादा अतिशय सोप्या भाषेत pravachan करत आहात मनाला खूप भावत
@mrudulamarathe126Ай бұрын
खूप छान सांगतां .मन शांत होते.
@manoharsuryawanshi96842 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@sangitadongre248616 күн бұрын
Khub chan
@mrudulamarathe126Ай бұрын
ऐकत राहावे असे वाटते.
@PrafullGole2 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम ❤ नमस्कार दादा खरंच आपण खूप सुंदर सांगता संसारात खुप अडचणी येतात त्यात स्थीर कसं करावं छान समजावून सांगितले
@saritapange67792 ай бұрын
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@shobhapansare25262 ай бұрын
विनीत दादा नमस्कार खूप सुंदर छानच, समाधान भंगूदे ऊ नकोस मला मी पणा काढून टाक ण्यास मदत कर तुझ्या नामाचे प्रेम दे हे,शरणागत हो ऊन मागावे. साध्या सोप्या भाषेत सांगीतले.😊
@prashantranmore793 ай бұрын
आदरणीय विनीत दादा ,जय श्रीराम आजचे प्रवचन खूप सुंदर आणि खूप छान समजावून सांगितले आहे । सर्व मनावरचा ताण निघून गेला । मन निशब्द झाले आहे ।
@richakulkarni33963 ай бұрын
🌺श्रीराम जयराम जय जय राम 🌺📿
@TUSHARGOKHALE-g1u3 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@vw37112 ай бұрын
🙏🙏. श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 धन्यवाद मावली 💐🚩. नमस्कार मावली🌺🌺🙏🙏🥰
@pratibhadesai44612 ай бұрын
नमस्कार विनीत दादा, ,जय श्री राम 🌷 काल हा एपिसोड ऐकुन झाला . भगवंता कडे काय याचना करावी ह्या बद्दल माहिती मिळाली. आईस्वरुप गुरुमाऊली आणि रामराया ह्यांच्या शिवाय आपण आपल्या याचना दुसऱ्या कोणाला सांगणार ? फक्त त्या सकाम आणि व्यवहारी नसाव्यात त्याच प्रमाणे विश्वास ठेऊन आपण नाम घेत राहावे व पुर्ण शरणागती पत्करावी ह्याचं आकलन झालं. आपण आम्हा सगळ्यांना देत असलेल्या प्रसाद रुपी प्रवचनासाठी धन्यवाद. असा प्रसाद पुढे सुध्दा मिळत राहो ही रामराया चरणी प्रार्थना. पून्हा एकदा आपणास नमस्कार आणि धन्यवाद.🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌷 जय जय रघुवीर समर्थ 🌷 श्री राम समर्थ 🌷 जय श्री राम 🌷
@sumedhainamdar18913 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏
@meghalonkar90297 күн бұрын
अतिसुंदर मांडणी.. माझा एक प्रश्न होता की मला नामस्मरण करायला खूप आवडते पण सगुण पूजेमध्ये तेवढं मन लागत नाही अशा वेळेस काय करावे मार्गदर्शन करावे
@anitarahalkar48653 ай бұрын
फारच सुंदर निरूपण❤
@pradeepwadelkar52463 ай бұрын
सदगुरुनाथ महाराज की जय 🙏🙏
@sanjaygaikwad70643 ай бұрын
‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️ 🙏🏻📿🙏🏻
@waghganesh11253 ай бұрын
Shri ram jai ram jai jai ram
@hemap94183 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@gopalpachpande67203 ай бұрын
shri ram jay ram jayjay ram
@sonalisodmise29453 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@archana5332 ай бұрын
Namaskar
@nitinbhagwat86013 ай бұрын
महाराजांनी जे तत्त्वज्ञान आणि साधना त्यांच्या प्रवचनातून सांगितलेली आहे ती माहिती आहे आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे.... जी गोष्ट माहिती आहे तरीसुद्धा तुमचे बोलणे ऐकावे असे वाटते.....🙏
@shailagurjar18853 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@bhobhahogade22783 ай бұрын
महाराजांना मागायचे पण कसे मागायचे हे खूप छान सांगितले ,,🙏🙏
@kantilaljagtap26683 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय विनीत दादा असंच आम्हाला मार्गदर्शन करत रहा🙏🌷
@madhuwantideshpande66973 ай бұрын
खुप छान सांगितले.
@prashantkumbhar80083 ай бұрын
🙏🙏जय श्रीराम🙏🙏
@vishwasdeshpande55333 ай бұрын
जय श्रीराम🙏
@ShitalZende-x4s3 ай бұрын
🙏जय श्रीराम 🙏
@anjalibhavthankar64153 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@sukanyagadre18403 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@ujwalaberi62273 ай бұрын
खूपच अप्रतिम
@nitakoturwar103 ай бұрын
जय जय राम कृष्ण साई 🙏🙏शुभ सकाळ दादा🙏
@prakashbhavthankar13973 ай бұрын
Shriram jai Ram Jai Jai Ram!❤
@aartishevde2833 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@AlkaKarpe-f9x3 ай бұрын
🙏jay raghuveer samrth
@udaymodak3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@Smitahrishee3 ай бұрын
!! श्री राम !! 🚩🚩
@nirmalayadav52073 ай бұрын
खूप छान दादा
@swatijoglekar89023 ай бұрын
खूप छान
@yeshwantaaradhye22343 ай бұрын
जय श्रीराम दादा 🙏
@arunasutar29523 ай бұрын
अश्त्थामा ची जखम जशी सतत त्रास देते तशा प्रापंचिक कटकटी सतत मनाला अस्वस्थ करतात व मन अशांत राहते पण दादा आपले प्रवचन ऐकले आणि असे वाटले की आपल्याला सद्गुरू समजावीत आहेत की असे वागा प्रणाम दादा श्रीराम जय राम जय जय राम