Weekend भाग२।सुरमई फ्राय तिखला।निवती बीच।भोगवे बीच❤️

  Рет қаралды 106,894

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video
Samant resort:-9421261819
9545730100

Пікірлер: 492
@vishalpatkar9806
@vishalpatkar9806 2 жыл бұрын
निवती आणि भोगवे बीच खूप सुंदर....कोकणातील सकाळ खरंच खूप सुंदर असते....आणि आपल्या कोकणाला कोणत्याही बाहेरच्या देशाची उपमा देण्याची गरज वाटत नाही....कारण,आपला कोकणच जणू स्वर्ग आहे....ब्लॉग नेहमीप्रमाणे खूप भारी होता....❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@manasvitulaskar8231
@manasvitulaskar8231 2 жыл бұрын
Mast
@rameshsawant9485
@rameshsawant9485 2 жыл бұрын
वा सुंदर उपमा आहे. धन्यवाद.
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 2 жыл бұрын
वा अनिकेत बाळा तू खुप नशिबवान आहे इतक्या सुंदर सुरेख अप्रतिम निसर्गाच्या वातावरण मध्ये तू रहातो आहे त्यांच्या सहवासात जगतो आहे तुझा खुप हेवा वाटतो बाळा खुप नशीबवान आहे तुझी बायको तुझी साथ मिळाली बाबू सुध्दा मस्त आस्वाद घेत होता खुप आवडलं जेवण सुध्दा मस्त होत एक नंबर लय भारी देव बरे करो
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 2 жыл бұрын
ओळखीचे नाहीत..तरी किती आपुलकीने चौकशी करतोस सगळ्यांची छान 💖💖
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@swatikadam3333
@swatikadam3333 2 жыл бұрын
खूप सुंदर काॅटेज आहेत. निसर्ग रम्य वातावरण आणि फिश थाळी पाहून तोंडाला पाणी सुटले. 👌🏻👌🏻
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 жыл бұрын
Aajcha blog awosame zala , sundar samudra, naralachi zadi, sunset & sunrise, nisarg ekdam bhari dada, aaj vahini khop sundar dist hoti, thanks dada
@shreyabhosale383
@shreyabhosale383 2 жыл бұрын
खूप सुंदर बीच 👌👌👌 अप्रतिम कोकण च निसर्ग आणि स्वर्ग अनुभूती देणारा आहे आपले कोकणचा अभिमान वाटतो
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम, एकदम जबरस्त sea view, स्वच्छ , अंथाग समुद्रकिनारा, नारळाची झाडे, ड्रोन shoots एकदम जबरदस्त, तोड नाही, किल्ल्या वरचा view 👌👍, समुद्र आणि आकाश एकाच ठिकाणी मिळतात असे फार कमी व कवचित बघायला मिळते,superb, खुप मस्त weekend enjoy केला👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shreenathchavan1426
@shreenathchavan1426 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...कोकणातील हा सुंदर नजारा दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार...आपलं कोकण खरंच खूप छान आहे आणि कोकण म्हणजे जणू स्वर्गच...👍🏻...तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामीं चरणी प्रार्थना🙏🏻
@siddheshparab1435
@siddheshparab1435 2 жыл бұрын
अनिकेत सर खुप छान वीडियो असतात तुमचे खुप छान लोकेशन ची निवड केले (blue flag) भोगवे बीच खुप स्वच्छ असा समुद्र किनारा आणि आजुबाजुला असणारे नारळी बागा 🌴🌴जवळच असणार सामंत रिसोर्ट खुप छान अनुभव service staff आणि सचिन सर याने देलेली जेवणाची मेजवानी ताजे मासे कोंबडी वडे अफलातून खुप छान पाहुणचार ..! येवा कोकण आपलोच असा..!🌊🌊🌴🌴❤
@maheshsawant3538
@maheshsawant3538 Жыл бұрын
प्रिय अनिकेत तुम्हाला सर्वाना ही दिवाळी सुखाची, आनंदाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो. 🪔🪔🛍️🛍️🏮🏮🎊🎊🎁🎁🎉🎉
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 2 жыл бұрын
मस्त वातावरण आहे.... समुद्राच्या लाटांचा आवाज👌👌👌👌.खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ बघुन😍😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@santoshmirgule566
@santoshmirgule566 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्व सुकत राहो हीच स्वामी समर्थांच्या चरणी हीच प्रार्थना 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Beautiful sunset lovely...I like to much...nice u.ll enjoy...Babu u also in advance tk experience
@hemantnaik3808
@hemantnaik3808 2 жыл бұрын
Sarvat sundar beach konkanatil bhogve and Nivrti..bhogve beach la tar blue flag award bhetla aahe...pragat dada ani Konkani ranmanus ne pan khup chan cover kele aahet donhi beach
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
अनिकेत खुपच सुंदर विडियो दाखवलाय बिच समुद्र मस्तच आहे नारळाची 🌴झाडे छान👏✊👍 असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान व्हिडिओ! !❤❤! धन्यवाद !❤❤!अभिनंदन🌟अभिनंदन! !❤❤!❤❤✨!❤❤!❤❤❤🌟अभिनंदन!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान पोस्ट❤❤! !❤❤! धन्यवाद !❤❤!अभिनंदन ❤अभिनंदन ! !❤❤!❤❤✨!❤❤!❤❤✨❤❤✨❤ !
@sanjaykadam549
@sanjaykadam549 2 жыл бұрын
I like this what a cleanness and beautiful blue water.
@soniahendricks85
@soniahendricks85 2 жыл бұрын
Beach kabhi ani island 🏝️🏖️ Jast dist hote😍👌🏻, Awesome place , Amazing drone Shots😍👌🏻. Overall Classy Short trip👍🏻.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
मी पाहिले आहेत, दोन्ही बीच भारी आहे मालवणात येऊन जर तुम्ही हे नाही अनुभवलात तर मज्जा नाही,फारच सुंदर
@rupalikanade4654
@rupalikanade4654 2 жыл бұрын
आम्ही सुद्धा जाऊन आलो खूप सुंदर आहे ... खूप फ्रेश वाटलं...आपल कोकण अप्रतिम आहे
@pramodmhapuskar8143
@pramodmhapuskar8143 2 жыл бұрын
खुप खुप छान निसर्ग वातावरण आपल्या या कोकणातील ....🌴समुद्राच आवाज नारळाची झाड काय ते जेवण वा...खुपच भारी...तुझा ओळखीच्या नसुन पण तु त्याना आदराने आवाज देत होता...हे मला खुप आवडलं.. वहिनी खुप खुश ...असच आनंदी रहा enjoy kara.... Babu खुप शांत ...☺☺☺☺
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@arpitasarang7093
@arpitasarang7093 2 жыл бұрын
खूप सुंदर video. सुंदर नैसगिर्क वातावरण आणि तुझं समजावून सांगणं 👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vaishalikanekar7903
@vaishalikanekar7903 2 жыл бұрын
Nice volg 👌👍 superb nice place full enjoy dhammal
@poojagaonkar5549
@poojagaonkar5549 Жыл бұрын
निवती आणि भोगवे बीच खूपच छान आहे जणू धरतीवर स्वर्ग अवतरलय
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 2 жыл бұрын
अनिकेत तुला आणी तुझ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 2 жыл бұрын
Sorry aaj video late baghitla kaamat busy Beaches khup chan aahet Jeavan tasty Shweta enjoyed your weekend malwani bolayla shikh aata khup goad bhasha aahe
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
आजचा video जबरदस्त होता समुद्राच्या लाटा खूपच भारी होत्या हिरवागार निसर्ग 🌴🌴🌴🌴🌳 खूप सुंदर नजारा होता. Video एकच नंबर 👌👌👌👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@k.maheshaa
@k.maheshaa 2 жыл бұрын
Crystal clear waters...Pristine beach... Beautiful Konkan 💜
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Very nice beautiful place...mind blowing. . N only problem, Swetha is vegetarian....
@anaghajoshi7874
@anaghajoshi7874 2 жыл бұрын
Aamchya vengurlyat aalas welcome Nice vlog dada......kokan aahech Sundar ..... Khup Chan shoot Kels vahini cute distey 🤗🥰 Vengurla madhli saglich beaches khup Chan aahet aani swachha aahet pratek beac vr vegvegle view ch aahet ..... 🤗🥰 #Vengurla....✌️ Vengurla Sagreshwar , vengurla bandar aani shiroda velagar beach la pn nkki visit kr khup Chan aahet sagle beaches ......
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 2 жыл бұрын
Khoop chan,shant vatavaran, enjoy Kara 👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
खूप खूप खूप खूपच अप्रतिम निसर्ग सौंदर्य सुंदर अनमोलच दुसरे स्वर्गीय अनुभूती देणारा आनंद 👌👌👌👏👏👏खरच फॉरेन ट्रीपलाही मागे पाडेल अनिकेत इतका सुंदर नजारा कहो ना प्यार है या पिक्चरचे शूटींग फॉर्ममध्ये केले पण सेम तसाच नजारा सौंदर्य आम्ही कोकणात पाहिले तुम्ही पाण्यात खेळताना शेवट फिरताना बाबू सकाळी लनकरच उठून तयार असणारच इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य पाहिचे असेल तर झोप कशी येईल कँमेरातून उडणारे पक्षी फुले फुलपाखरू हे पाहताना छान वाटले तुझी सायोनारा छञी घेवून मस्तच दिसत होती बायकोच्या सुट्टीचा आनंद सुंदर साजरा केला बाबूने नेट गरजेचे आहे हे उत्तर लय भारी दिले बाबू जास्त बोलत नाही पण अनिकेत बरोबर असेल तर खुश आनंदी असतो कारण युट्यूबची सुरूवातच बाबूपासूनच झाली तुमच्या दोघांची पहिली मेहनत आज आमच्यासारख्या खूप सार्‍या लोंकाना आनंदाचे क्षण देवून जातात 🙏🙏🙏तसेच समुद्र व आकाश खरच एकमेकांना चिकटले असेच अप्रतिम दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले त्यात रम्यनीय पक्षी हे कँमेरातून दाखवले आम्ही फक्त तोंड आ इतकेच करून पाहत होतो प्रत्येकाला प्रेमाने अग काय जेवली हे विचारत असताना त्यांनाही तुझ्यातील प्रेम आणि आपलेपणा दिसून येत होता तेंव्हा मराठी पिच्चर ची आठवण झाली नारळाची सुंदर झाडे त्यातून रस्ता विक्रम गोखले यांचा गोमू तुझ्या संगतीने माझ्या तू येशील का अरे तुझ्या संगतीने लाडू मी येणार हाय असे आज श्वेता मनापासून आनंदी व खुश होऊन म्हणताना आम्ही मनातच म्हटले श्वेता तुला अनिकेत बोलला हिच तुधी फॉरेन ट्रीप आता काही म्हणायचे नाही पण तु तिला फाँरेनलाही लवकरच घेवून जाणार यात शंकाच नाही वरवर बोलतो नुसते व्हिडिओमध्ये कारण तुझी लाडोच्या प्रेमाखातर जे योग्य आहे तेच। करणार गाडीत बसताना बायकोकडे पाहून गोड हसतो व तिच्या सुखाचा आनंदाचे क्षणदेतो रिसपेक्ट करतो हे पाहून आनंदाने मन तृप्त होऊन जाते दादांनी खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्यात भर पडत अजून छान लोकांना आनंद वाटण्यासारखे काम केले आहे फॉरेन ट्रीप पेक्षा आनमोल त्यासाठी त्यांचे आभार आणि आईंना नमस्कार 🙏🙏🙏फिरायला गेला तरी अनिकेत त्सांनी तुला प्रेमाने बोलून दोन शब्द प्रेमाने बोलले हिच तुझ्या स्वभावाची मनाची लाख रुपयांची दौलत चिन्नूचीही आठवण काढली व श्वेताही प्रेमाने बोलली गेली फिरायला ती असेच काही पण त्यातही तिचे प्रेम चिन्नूविषयीचे पाहून श्वेताचा अामच्या मनात अजून मान वाढला व पुन्हा बाबू व तुझी लाडू ही ट्रीप 1 नंबरच 👌👌👌👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u tau
@vaibhavgawas7636
@vaibhavgawas7636 2 жыл бұрын
Drone che take ekdum kadakk🥳👌beach pn mast clean 🥳 video bhari
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 2 жыл бұрын
हाॅटेलचा परिसर मस्तच.. रोडच्या आजूबाजूचा नजारा.. आणि बीचचा निसर्ग 👌👌👌
@rameshnarvekar6755
@rameshnarvekar6755 2 жыл бұрын
Sunder
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@mahadeobobade9557
@mahadeobobade9557 2 жыл бұрын
महादेव बोबडे फलटण जिल्हा सातारा लय भारी असेच विडिओ दाखवत जा लय मस्त नजारा
@sagar41986
@sagar41986 2 жыл бұрын
Babu mast golu molu zhala aahe....nice beach n vlog as usual....konkan as usual best
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prashanttambe3040
@prashanttambe3040 2 жыл бұрын
एक नंबर भोगवे बीच सुंदर परीसर होता छान छान लोकेशन होत मजा आली पाहुन
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pratikshelke9343
@pratikshelke9343 2 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ !!
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
❤️
@rutujapawar8483
@rutujapawar8483 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@veenanaik1293
@veenanaik1293 2 жыл бұрын
अप्रतिम कोकण सौंदर्य
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 2 жыл бұрын
Khup sundar Bhari 👌
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 2 жыл бұрын
खुप. खुप छान नजारा, निसर्गाचं सौंदर्य अप्रतिम धन्यवाद।
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 2 жыл бұрын
YOU AND YOUR TEAM IS SO LUCKY. YOUR CHOICE IS SO GOOD TO SELECT CAREER AS YOU TUBER. AND SALUTE TO YOUR ALL TEAM AND FAMILY MEMBERS.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prasadparab9314
@prasadparab9314 2 жыл бұрын
स्वर्ग हुन हे सुंदर आपला कोकण🌴🌴🌾☀️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anilmohite5658
@anilmohite5658 2 жыл бұрын
सीन खूप छान आहे विडीओ एक नंहर आहे👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@koustubhbambarkar9032
@koustubhbambarkar9032 2 жыл бұрын
Kokanala swarg ka boltat he ya video mdhun disun yet. 😍🥰❤ awesome vlog😍🔥
@NamrataNK
@NamrataNK 2 жыл бұрын
Apratim samudra sunset kupach sundar
@kinaresunila8812
@kinaresunila8812 2 жыл бұрын
Video khup bhariii
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 2 жыл бұрын
Niwti bhogwe cha samudra khupach chan asto, mala pan khup awadto, tu swetala gheun gelas te khup chan kelas . Asech chan chan videos amhala pathwat ja thankyou beta.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@hemantraut3539
@hemantraut3539 2 жыл бұрын
अप्रतिम नजारा निसर्ग सौंदर्य बघून डोळे सुखावले खुप छान 😍🤩
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 2 жыл бұрын
खूपच सुंदर बीच अप्रतिम
@prasadsurve6382
@prasadsurve6382 2 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ होता...❤️❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rutvikyeram5057
@rutvikyeram5057 2 жыл бұрын
दादा उन्हाचा विचारल ना ती माझी आजी... 🙂♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ha kay
@rutvikyeram5057
@rutvikyeram5057 2 жыл бұрын
Ho
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup Sunder video Bappa bless you 😍 Lay bhari kokan😍❤️😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@omkarkalaskar3805
@omkarkalaskar3805 2 жыл бұрын
incredible kokan 😍😍😍
@sandipgagare6624
@sandipgagare6624 2 жыл бұрын
Niwati beach khupch chan 👌👌👌 kokanatil sakal khupch bhari...volg nehamipramne khup mast...mala niwati beach khup ch awadla
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajendrakasare1025
@rajendrakasare1025 2 жыл бұрын
Very nice video teck care
@aru188
@aru188 2 жыл бұрын
Maja gav😍😍😍bhogve
@ambicaachalkar1453
@ambicaachalkar1453 2 жыл бұрын
Khup chaan 👌 👍 ❤️ 🥰
@priyajohari7695
@priyajohari7695 2 жыл бұрын
खुप सुंदर समुद्र किनारा.... सुंदर आपले कोकण ❤❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@varshashaileshb
@varshashaileshb 2 жыл бұрын
Sundar ahe bhogve beach ani nivti beach ani fort . Fort varn tar najara apratim disto. Shevti beach var aslat ki jithe tumhi palapali kelit titun dagadnchya bajune gel ki golden rock mast ahet . Rocks bhari ahet tithe ani pics pan zabardast yetet . Next time ja . Tithe pan rahanyachi khanyachi soy ahe .
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@deepakmayekar8523
@deepakmayekar8523 2 жыл бұрын
Manbhavan kokan khupach chan video parat parat baghavasa vatato👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
निवती बिच आणि भोगावे बीच खूप छान 👌👌 खूप छान व्हिडिओ 👍👍 माझी सासरवाडी तिकडे आहे 😀 एकदम समुद्राच्या बाजूलाच आहे घर
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vijetabhogle1525
@vijetabhogle1525 2 жыл бұрын
खूप छान विडीओ निसर्ग सौंदर्य एकदम भारी धन्यवाद दादा इतकं छान कोकण दर्शन दाखवल्या बद्दल
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vrishalirane4600
@vrishalirane4600 2 жыл бұрын
Bhogve.episodes excellent!!! 😍 😍 😍 beautifull
@AjitKadav
@AjitKadav 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा 👍👍👍👍
@geetamestry5062
@geetamestry5062 2 жыл бұрын
निसर्ग सुंदर समुद्र मस्त व्हिडीओ छान
@subhashsutar3845
@subhashsutar3845 2 жыл бұрын
Nice place.. superb..mind blowing..👍👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@saritajadhav3583
@saritajadhav3583 2 жыл бұрын
Kadam mast sunder no words
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Tha k u
@namitawaykar7886
@namitawaykar7886 Жыл бұрын
So beautiful ❤️ njara khup chhan disat Aahe
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@devyaniscreativity7259
@devyaniscreativity7259 2 жыл бұрын
Wow... bhariiii nazara..asa fakt kokanatach asu Shakta👍Nice video..Aniket dada
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kerkargaurish1454
@kerkargaurish1454 2 жыл бұрын
Shree Swami Samarth
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
❤️
@mayurimore1907
@mayurimore1907 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे बीच आणि श्वेता पण खूप सुंदर दिसते आज
@Kamblivirsen22
@Kamblivirsen22 2 жыл бұрын
Mast video zala 😍💖 beach is awesome 😍💖🤩
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 2 жыл бұрын
Very very nice video🙏🙏
@shraddhapatil5614
@shraddhapatil5614 2 жыл бұрын
Shree swami samarth
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Mauli
@hemalatarawool5549
@hemalatarawool5549 2 жыл бұрын
Beach 👌aasa, sadyar, unchavar, network asata khali sakalat zadamule net full ny milana , mhanan , vegurla bandar pn kadhi tare bagha, mast aasa aani mashe pn kami kimtit betatat ,depguh pn aasa
@suyashjadhav2216
@suyashjadhav2216 2 жыл бұрын
Ahamipan gelo hote kpch sunder ahhe from Sangli kokanatil Nisarg japa.sweta khup chan bolte. amahipan mulche kokanathle palijawache Raigad jilla.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 2 жыл бұрын
KONKAN IS HEAVEN ON EARTH, BUT OUR GOVN. NOT EXPLORE IT. THANKS FOR YOU TO EXPLORE KONKAN. YOU MAKE ONE SERIES ON KONKAN
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kaminipatil4250
@kaminipatil4250 2 жыл бұрын
Khupach chan vatala resort khup chan hota video aavadala . 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ShubhangiMohite-q8g
@ShubhangiMohite-q8g 2 жыл бұрын
किती भारी राव
@namratadesai2158
@namratadesai2158 2 жыл бұрын
खूप खूप छान समुद्र
@yuktadalvi9683
@yuktadalvi9683 2 жыл бұрын
Shweta khup cute distey ❤️
@rajanchavan6477
@rajanchavan6477 2 жыл бұрын
Aniket kasa ahe tu aani vahini खूप chan raha. 🙏🏽👌👌👌👌खूप chan video aahe 🙏🏽श्री sawmi samarth जय जय स्वामी समर्थ तु कधी अक्कलकोट स्वामी समर्थ चा दर्शन घेतले आहे का मग जा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ho
@sandipkudle2607
@sandipkudle2607 2 жыл бұрын
एक नंबर बीच आहे स्वर्ग
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
छान आहे हा वेगुरलयाचया विडिओ मिसेस दिक्षीत
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@dhanashreekanade2485
@dhanashreekanade2485 2 жыл бұрын
Khupch sundar najara 😊apratim Ksle bhari re kokan me kadhi koknat nhi gele Pn ata nkkich koknat yenar 😄 khup mast tuzyamule khup chan chan thikan bghayla milte. ..thanku😊 shree swami samarth
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 2 жыл бұрын
aniket yek nambar samudr, bich yekadam bhari vatal. mastch..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 2 жыл бұрын
Khup Chan video ❤️👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@tusharmhade4151
@tusharmhade4151 2 жыл бұрын
1 numbar bech dada....dron शॉट bhari
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@nehaborkar5712
@nehaborkar5712 2 жыл бұрын
Khup sunder amhalapan javas vatayla lagla kuthpan gela tar saglyanchi chaukashi kartos👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@siddheshbhute2540
@siddheshbhute2540 2 жыл бұрын
Khup Chan video Bhava 👌👌
@prashantsawant6652
@prashantsawant6652 2 жыл бұрын
Beautiful that'what I can say
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 2 жыл бұрын
खुप खुप सुरेख 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rameshsawant9485
@rameshsawant9485 2 жыл бұрын
अनिकेत धन्यवाद, आपल्या पुर्वजांची पुण्याई म्हणून या पवित्र मातीत जन्मा ला आलो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@dattayadav8446
@dattayadav8446 2 жыл бұрын
,, वाह,, 🤗❣️
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@sandeepsant412
@sandeepsant412 2 жыл бұрын
खूप छान 🌹🙏👌
@savitapawar3853
@savitapawar3853 2 жыл бұрын
Mast ahe
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 2 жыл бұрын
Lai bhari
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 3 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 318 М.
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34