कोकणातील अंगणातील पारंपारिक लग्न सोहळा।रडु आवरल नाही बहिणीला😢

  Рет қаралды 237,261

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 465
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
गावातील लग्नाची बातच न्यारी... नवविवाहित दांपत्याना शुभ आशिर्वाद नांदा सौख्यभरे 💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🚩🚩🚩🚩🚩🚩
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 жыл бұрын
उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌹🌹👍👍मुलींच्या आयुष्यातील खुप आल्हाददायक क्षण असतो
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@mohangawas6390
@mohangawas6390 2 жыл бұрын
उभयतांना खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद!!!
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 2 жыл бұрын
उभयता ना खूप खूप शुभेच्छा
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
नव दांपत्यास अनेक आर्शिवाद,नांदा सौख्यभरे.
@savitagaradkar8521
@savitagaradkar8521 2 жыл бұрын
🙃
@suryakantkadu7699
@suryakantkadu7699 2 жыл бұрын
लोकच घर तुझ्या साठी अरे सर्वच तुला जिवाभावाचे आहेत तू मानो ना मानो आम्ही तुला सर्वांनी आपल्या परिवाराचा ऐक म्हणून मान्य केले आहे तु सर्वांसाठी आहे आणि सर्व तुझेच आहेत .सचिन शुभांगी दोन्ही उभयतांना खूप खूप शुभ आशीर्वाद नांदा सौख्य भरे
@vishalkadam1402
@vishalkadam1402 2 жыл бұрын
नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा आणि # कमाल बुवा पत्याची ,लग्नाला जायला उशिर आणि जेवनाच्या पंगतीत पहिला
@leenashinde1399
@leenashinde1399 2 жыл бұрын
दोघांनाही पुढील सहजीवना साठी खूप खूप शुभेच्छा, लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो परंतु निरोपाची वेळ येते तेव्हा
@sandeepshinde4522
@sandeepshinde4522 2 жыл бұрын
वधू आणि वराला लग्नाच्या शुभेच्छा पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा छान होता व्हिडिओ
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
छान वाटला विडियो ताईला पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा नागेशचा नंबर की चोराच्या मनात चांदणे कारण दादांनी मार्ग मोकळा केलाय छान मजा केली आणि तू एकटा कुठे आहे रोज तर आमच्याशी गप्पा मरतो एवडा मोठा परिवार आहे
@dhanshreethoratambavle9348
@dhanshreethoratambavle9348 2 жыл бұрын
नवऱ्यामुलीला आणि नवऱ्यामुलाला लग्नाचा हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻लग्न खूप सुंदर पार पडले 👌🏻👌🏻
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
मस्त अप्रतिम... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि गोड क्षण शेअर केले... आणि नवदाम्पत्याला भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा... यशवंत कीर्तीवंत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना...🙌👌✨💐💐🎉 तुमची एकी अशीच अखंडितपणे राहो.. 👍🙏
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 2 жыл бұрын
रडाक नाय तर लोका नाव ठेवतात म्हणून आजकालच्या पोरी घे म्हणान कॅमेरासमोर रडतात 👍👍👍लव्ह ❤कोकण... हॉल, बुफे, जी मजा आहे त्यापेक्षा किती पटीने मजा आहे घरासमोर लग्न लागणे... Wish you happy maariage life... ❤❤❤अनिकेत तुझ्या लग्नाक बोलाव भावाशी 🙏🙏
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
नवपरिणीत दांपत्यांना भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा. जमिनीवर बसुन आग्रहाने वाढून अशी अंगत पंगत खुप छान वाटली. हे दृश्य हल्ली शहरात दुर्मिळ झाले आहे.
@prakashkolap1369
@prakashkolap1369 2 жыл бұрын
दोन्ही उभयतांना नवीन आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा . लग्नातील उत्साह , आनंद तो काही वेगळाच होता व्हिडिओ खुप छान वाटला. अनिकेत मित्रा तुझ्या आवाजातील मंगलाष्टक ऐकायला खूप आवडेल. छान आवाज आहे तुझा.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप छान लग्न सोहोळा पार पडला 💐👌👌👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ट्रकमध्ये बसून जाण्याची भारी मज्या😊 असते
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
शुभांगी खूप छान व सुंदर दिसत आहे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व अशीच खुश व आनंदी रहा अनिकेत खरच इथे कुठेही जाणवले नाही चुलत बहीण आहे अरे सख्या बहिणीसारखेच सगळ्यांनी आनंद शुंभांगीला दिला तुम्ही सुद्धा केला ह्यालाच प्रेम आपलेपणा व आपुलकी जी आपल्या माणसाच्या निःस्वार्थ प्रेमामुळे व सुंदर स्वभाव यांमुळे मिळते तुम्ही सगळेच खूप मस्तच नाचला व नागेशलाही आज खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये पाहून आनंद झाला व बगिणीच्या प्रेमामुळे तो दोनदा जेवला व पञ्याभाई मुलींना इतका उशीर होतो प्रत्येक वेळी आपण उशीर करू नका कारण तुमची उपस्थितीती आमच्या साठी खूप खूप महत्वाची आहे प्लीज लवकर येत जा बिचारा अनिकेत वाट पाहत असतो व आम्ही सुद्धा लग्नाला उशीर झाला आणि आमचे पञ्याभाई पट्टा घेतात अहो लग्न संपले असते खरच लय भारी आमचे लाडके पञ्याभाई 👌👌👌😂😂😂
@ruchii8613
@ruchii8613 2 жыл бұрын
गावाकडील लग्न सोहळा खूपच सुंदर नवदापत्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा
@ganpatladlad9257
@ganpatladlad9257 2 жыл бұрын
खुप सुंदर लग्नं पार पडल बघून आनंद झाला भावा . 👌 👍 💐 💐
@shridharvengurlekar8135
@shridharvengurlekar8135 2 жыл бұрын
खुप वर्षांनी गावाचं लग्न पाहायला मिळालं. उभयतांना खुप खुप शुभेच्छा.💐💐
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
दोघा ऊभयताना पुढील आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा.
@vinarmate6530
@vinarmate6530 2 жыл бұрын
गावाकङील लग्नातील साधेपणा.... जो आहे ना तो 1च नंबर... 🥰
@sagartandel511
@sagartandel511 2 жыл бұрын
दोघांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा. आणि तू नेहमी बोलतोस की मला एकटं एकटं वाटते तर तू पण लवकरात लवकर लग्न कर तुला पण सोबती तुझी अर्धांगिनी मिळेल. आणि आईला पण मदतीला सून नाही तर मुलगी मिळेल. आणि आईला आराम पण मिळेल. तर तू आता विचार कर लग्नाचा. आम्ही तुझ्या सोबत आहेत. Best of Luck.
@rajeshpawar9782
@rajeshpawar9782 2 жыл бұрын
आमका तूझ्या लग्नात नाचाचा हा आठवणीन बोलव..... व्हयो तर कॅमेरा मी पकडतो... खरच खूपच छान vlog बनवतोस कुठे मोठें पना नसतो down to earth तुझ्याकडून शिकण्यासारखे आहे love you भावा ❤️
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
उभयतांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा... भावी आयुष्य सूख समृध्दी चे जावो हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatirepale613
@swatirepale613 2 жыл бұрын
Khup chhan hota lagan sohala vadhu varala na lakh lakh subhechha.... Pan tu matar 1 no disat hota aani nachat pan hota Ha video khup khup chhan hota Nice........,
@sandipkudle2607
@sandipkudle2607 2 жыл бұрын
सर्व प्रथम शुभांगी आणि सचिन तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ
@dipathakur2040
@dipathakur2040 2 жыл бұрын
खूप छानच व्हिडिओ👌👌👌 हळदी,लग्न,जेवण यांचा जिवंत असा अनुभव अनुभवायला मिळाला ..पण पूर्वी लग्नात खास जनता भाजी(फणसाची भाजी) असायची ती आज ही खूप मिस करते😊 ... उभयतांना मनःपूर्वक अभिनंदन💐💐 Formal मध्ये खूप छान दिसतोस... तुझ्या लग्नाला नक्की बोलावं.... पण लग्नाची घाई करू नकोस😂😂
@दिनेशपरुळेकर
@दिनेशपरुळेकर 2 жыл бұрын
सर्व प्रथम नवीन दापंत्याना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा... नांदा सौख्यभरे...खूप मज्जा आली आम्हीही आज लग्नाच्या भाग झालो...👍गावातली लग्न एकच नंबर...👌
@jyotiyadav2397
@jyotiyadav2397 2 жыл бұрын
Aniket, Kokan katta Sanman puraskar milalyabaddal tuze khup khup Abhinanandan, tuze karave tevdhe kautuk kamicha ahe,Asach yashasvi ho, Ashirvad ahe tula, Jai shree Swami samartha 👍🙌🙏🙏❤❤❤❤❤❤❤
@mayecha_aaswad
@mayecha_aaswad 2 жыл бұрын
वधू आणि वरास अभिनंदन... सूखी रहा...सगळ्यात 👌👌 गावाकडे होणारी विवाह... सगळे मिळून मदत करतात
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 2 жыл бұрын
नव विवाहित दांपत्याला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 तुझे विडीओ तर खुपच भारी असतात ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 2 жыл бұрын
उभयताना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर व्हिडीओ
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anilmohite5658
@anilmohite5658 2 жыл бұрын
नविन दांपत्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुखी आणि आनंदी राहा 🌹🙏🌹👍
@pankajgangurde7520
@pankajgangurde7520 2 жыл бұрын
नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला लग्नाच्या व भावी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@shalakalad4645
@shalakalad4645 2 жыл бұрын
शुभांगी च्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छां लग्नसोहळा छान पार पडला अनिकेत तुला दोन दिवस एकटेपणा जाणवला नाही ते बघून बर वाटल
@rajendrabhogte8286
@rajendrabhogte8286 2 жыл бұрын
गावचा लग्न सोहळा बघायला खूप मस्त वाटतो वधू वर दोघानाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐🎉🎉
@prathameshdaphale301
@prathameshdaphale301 2 жыл бұрын
अनिकेत दादा खूपच excited असतो तू लग्नामध्ये.......लवकरच तुझ पण लग्न येतय.........
@darshnarasam9487
@darshnarasam9487 2 жыл бұрын
उभयतांनी लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा नादा सोख्य भरे 💐👌👍
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 2 жыл бұрын
अनिकेत दादा तूझे लग्न कधी. तूझ्या लग्नाला आम्ही सर्व फॅमिली कोकण ट्री पला येणार आहोत. 👍👍🎆🎆MH O9 Kolhapurkar
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
खूप छान, अनिकेत शुभांगी ताई च्या लग्नाचा व्हिडिओ खूप सुंदर होता, उभयतांना हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद 🌹🌹🙌🙌👌👌👍
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
Vaa koop sunder chhan prakare langnacha sohala par padala donghana hi anandi sukhi jivanacha hardik subhechha chhan masta vatale tuza video baghun avadala
@maheshnistane4326
@maheshnistane4326 2 жыл бұрын
वधू आणि वरास खूप खूप शुभेच्छा तुमचे पुढिल आयुष्य सुख समृध्दी प्राप्त होवो.
@rishi__yt8145
@rishi__yt8145 2 жыл бұрын
My friend this is my village .Thanks for showing . Love what show😘🙏
@श्रीचंद्रकांतलोखंडे
@श्रीचंद्रकांतलोखंडे 2 жыл бұрын
Khupoch BHARI Lang zale VADHU VARANS KHUP KHUP SHUbH ASHIRWAD
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 2 жыл бұрын
Cute Video 👌🏽🥰👍 नव वधुवरांस खूप खूप शुभेच्छा 💐🙌🙌💐 नांदा सौख्यभरे 🙌🙌💞💖💃🕺
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
खूप छान सोहळा नांदा सौख्या भरे 🎉🎉🤗🤗🤗🤗
@bondyog1404
@bondyog1404 2 жыл бұрын
अभि हम आता है Love you GK Host & Co-Stars👍👌 आता रोज असेच वाटते की 9 वाजता अनिकेत रासम गोष्ट कोकणातली मध्ये एक नवीन vlog दाखवेल व आम्ही सदस्य हे प्रसाद समजून आनंद मानून बघू.😊 जय पावणा देवी 💐
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ishwarleela4549
@ishwarleela4549 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा जुण्या आठवणी ताज्या झाल्या आता हल्ली दिसत नाही असे लग्न ताई ला शुभेच्छा
@seemtuyekar6198
@seemtuyekar6198 2 жыл бұрын
Mast chan tumcha bahinila. Khup aashirvad aani shubhecna 👌👌
@sebyrod5490
@sebyrod5490 2 жыл бұрын
Good wishes to both married couple n God bless everyone
@pravinzende7549
@pravinzende7549 2 жыл бұрын
Vadhu Ani varala lgnachya khup khup shubhechya 💐💐 video khup chan hota.
@rameshpaste5344
@rameshpaste5344 2 жыл бұрын
Navra navrila khup khup aashirwad nanda shukhya bhare aani video bhari hota👌👌👌👌👌
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
नवदाम्पत्याला खुप खुप शुभेच्छा दिल्या घरी तू सुखी रहा
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
विडिओ खुप छान होता मजा आली खुप भारी👌👍👍👌
@rekhawalinjkar1902
@rekhawalinjkar1902 2 жыл бұрын
अनिकेत तुझे धन्यवाद कारण हे सगळं लहानपणीच्या माझ्या आठवणी मला पुन्हा आठवणीत आणून दिल्यास
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Congratulations Shubhangi ani pudhil sukhmayi vaivahik jivanasathi khup khup hardik shubhechcha 😊😊👍🏻
@sharvari5927
@sharvari5927 2 жыл бұрын
Congratulations 🎉 happy married life
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 жыл бұрын
उभयतांना शुभेच्छा.अनिकेत मस्त दिसत होतास. व्हिडिओ फारच छान
@surajkavitakatha720
@surajkavitakatha720 2 жыл бұрын
अभिनंदन ताईंचे सदैव सुखी रहा
@poonamsherkhane985
@poonamsherkhane985 2 жыл бұрын
Khup chan video Tai la pudhch whatchali sathi subhecha 🙏
@soniahendricks85
@soniahendricks85 2 жыл бұрын
Congratulations 🎉 , God bless 🙌🏻🌹. Jodi Chan ahai 👌🏻👍🏻 doganchi❣️. Ani chan capture keles, laganache movements 😍👏🏻.
@nayannaik9021
@nayannaik9021 2 жыл бұрын
Best wishes to newly married couple. Aai pavna devi sadaiv tumchya parhishi aahe.
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 2 жыл бұрын
Ubhytana khup khup subhechha.lagn khup chan zale.
@wamankasalkar873
@wamankasalkar873 2 жыл бұрын
Nice video bhava.Taila khup khup subhecha congratulation 💐💐
@anitacarvalho9835
@anitacarvalho9835 2 жыл бұрын
Congratulations to the newlyweds. God bless them.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bhartikasare299
@bhartikasare299 2 жыл бұрын
Gavakadach lagn Khup bhari.. abhinandan ...navra navari 👌💐
@seemakokate4162
@seemakokate4162 2 жыл бұрын
व्हिडीओ खूप छान गावाकडच्या लग्नाची धम्माल 👌👌👌👌👍👍👍💐💐💐
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
नवविवाहितांना वैवाहिक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐 नांदा सौख्यभरे.
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup sunder shubhecha Ashirvad video khup sunder 👍 😍
@siddhupawar6970
@siddhupawar6970 2 жыл бұрын
Aplya koknatil lagch bhari.. na man pan na hunda je ahe js ahe tyat samadhanane rahnari manus mhnje kokani manus.. lagnacha video pahun khup bhari vatl
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
अनिकेत! एक गोष्ट बोलतोय पण चुकत असेल तर क्षमा असुदे. ती म्हणजे, जेव्हा एखादा परिवार सदस्य तुला भेटतो त्यावेळी तु नाव विचारतोस आणि लगेच छान वाटलं म्हणुन त्याला फुटवतोस☺ पण मला वाटतं त्यावेळी त्या व्यक्तीला काहीतरी भावना व्यक्त करायची इच्छा असते मात्र तु छान वाटलं म्हणतोस तेव्हा तु समोरोप केलेला पाहुन समोरची व्यक्ती गप्पच राहते. परंतु मला तरी वाटतं की तु त्यांना व्यक्त व्हायची संधी द्यावीस. कदाचित त्यामुळे व्हिडीओ मोठा होऊ शकतो.
@anuradhaasawale773
@anuradhaasawale773 2 жыл бұрын
लग्न छान झाले.तू मंगलाष्टका छान म्हंटल्या🎉🎉❤️
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 2 жыл бұрын
Khup khup shubhechha Doghana pan💐💐
@bhavanakonekar8511
@bhavanakonekar8511 2 жыл бұрын
नवीन दांपत्याला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन नाती जोडताना आणि माहेर सोडून जाताना आनंद आणि दुःख याच समतोल साधण्याचे बळ फक्त स्त्री च पेलू शकते.
@siddhisawant2402
@siddhisawant2402 2 жыл бұрын
लग्नाच्या शुभेच्छा दोघांना 💐 छान व्हिडिओ 👌
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 жыл бұрын
उभयतानां लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
लग्न समारंभ छान झाला. व्हिडीओ आवडला
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 2 жыл бұрын
सोयन रव्हा आमका लय आवडता तुझो शब्द, आमच्या कडे पण असाच म्हणतत😂😂
@ramakantpanchal6542
@ramakantpanchal6542 2 жыл бұрын
दोन्ही उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा नांदा सौख्यभरे
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 2 жыл бұрын
Shubhangi la aamchya khoop khoop shubheccha, video khoop aavadla 👌👍
@javedpatankar8017
@javedpatankar8017 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ छान होता. लग्नाचा कार्यक्रम पण छान झाला. नवीन जोडप्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@atulsawant6571
@atulsawant6571 2 жыл бұрын
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️
@dimplebar8148
@dimplebar8148 2 жыл бұрын
Coalitions. God bless. Them. 👍❤️
@tushargaikwad7131
@tushargaikwad7131 2 жыл бұрын
Aae cha mayala ganpati dance njoy kela khup baghun 😅😆😆
@priyaarearo936
@priyaarearo936 2 жыл бұрын
Mst ahe video pathvnichya vels mazich pathvni 8un radayla al baki video mstch hota nehemi pramane 😘😊ani tuzya ajji ani aai LA miss krtey
@ganeshchavan128
@ganeshchavan128 2 жыл бұрын
Abhinandan Didi gbu Ani Aniket patya nagya Ani bakiche sarv gk membar khup bhari disat hota mast asech Chan enjoy karat rha Ani lavkar ha gk parivar khup motho hovo hich icha gbu 😍
@deelipdalvi1058
@deelipdalvi1058 2 жыл бұрын
Congratulation both of you.Happy Married Life.
@netrakamble228
@netrakamble228 2 жыл бұрын
0
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 2 жыл бұрын
खूप छान ❣️✌🙏👍👌
@mr.prashantsawant5196
@mr.prashantsawant5196 2 жыл бұрын
Wishing the just married couples a happy and prosperous married life
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 жыл бұрын
वधू-वरास पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.
@ayyappanyadava6997
@ayyappanyadava6997 2 жыл бұрын
Great video.....congratulations to the newly wed.....chaan video 👍
@panujadhav3715
@panujadhav3715 2 жыл бұрын
Good wishes to married couple n God bless you everyone
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
उभायंताना त्याच्या भावी आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद ❤❤❤❤❤
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 2 жыл бұрын
Subhangi la khup subhecha 💐🙂 Mast vatale karyas yeuan 👍😊
@abhishekghadashi8102
@abhishekghadashi8102 2 жыл бұрын
Video ek no... Kokan katta purskarala aalas nahi tu mumbai la....tulapn purskar bhetnar hota na...
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@paragmayekar3156
@paragmayekar3156 2 жыл бұрын
वधू आणि वराला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐🎉🎉
@shreyash979
@shreyash979 2 жыл бұрын
Tuja background music peksha benjocha music must vatl ast aniket😀😀😀
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
वधू , वराला लग्नाच्या अंनत शुभेच्छा, एकदम सुंदर ब्लॉग, तुला फॉरमल पेहरावा शोभून दिसतो, पांरपारिक कोकणी पद्धतिने गावी झाले लग्न खुपच सुंदर, मजा आली.
@sanikakhade3928
@sanikakhade3928 2 жыл бұрын
गावातल्या लग्नाची मजाच न्यारी खुप मजा आली
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
पारंपारिक लग्न..खूप मस्त...
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
लग्न खुप छान होता अनिकेत तु खुप मस्त दिसत होतास पण नागेश खुप बारीक झाला...म्हणून तो दोन वेळा जेवण केला 👍
लग्न सोहळा आणि हळद उतरणी
40:01
Goshta Kokanatli
Рет қаралды 456 М.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 120 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 79 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 103 МЛН
लग्नाची पूजा आणि खरेदी
25:06
Goshta Kokanatli
Рет қаралды 342 М.
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН