नागेश च्या घरी चिकन चा बेत। चिकन सुक्का चिकन रस्सा।चिनूच्या नवीन गीफ्ट

  Рет қаралды 191,873

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 874
@prafullnarvekar
@prafullnarvekar 3 жыл бұрын
डॉक्टर खूप साधे आहेत. असे डॉक्टर ग्रामीण भागात राहून खरी रुग्ण सेवा करतात
@radhikavartak4897
@radhikavartak4897 3 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 👨‍⚕️👨‍⚕️👨‍⚕️👍🏻👍🏻
@swapnilphadke4
@swapnilphadke4 3 жыл бұрын
Manjar kitila vikaych
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Konach
@dsouzadavid80
@dsouzadavid80 3 жыл бұрын
चिन्नुचं काय लवमॅरेज... अभिनंदन...
@shailajarane1483
@shailajarane1483 3 жыл бұрын
मस्तच vlog ... Khup haslo.. तुझे vlog बघून खूप समधान वाटते... आणि प्रसन्न वाटते, ...कोणी तुझा गावतून उपाशी जाणार नाहीत दिलदार लोकं आहेत...🙏 पत्या आणि फॅमिली great...🙏aniket nhemi
@shailajarane1483
@shailajarane1483 3 жыл бұрын
अनिकेत नेहमी प्रमाणे छान 🙏 कमाल बुवा तुमची 😀🙏 काळजी घ्याया
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा तुम्ही मित्रमंडळी लय भारी पेटी रिपेर करण्यासाठी दिली नंतर पणाचे वस्तू कोरिअर केल्या व आजीसाठी नाचणी व उकडा तांदूळ घेतला कितीही मेहनत बाळा तुझी तू खरच ग्रेट आहे बाळा आणि जाता येता तुझी ती आजी खुप खुप गोड मजेदार मस्त प्रेमळ मायाळू समजूतदार आहे तुझ्या दोन्ही आजींना बघितले की कस मन प्रसन्न होते आनंदी होते दोघेही खुप छान बोलतात हसतमुख आणि गोड आहेत असंच त्याच्यावर प्रेम करत रहा बाळा खुप आवडत आणि तुझा मित्र नाग्याला माझ्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सुध्दा छान जेवण केले नाग्याने मित्रांची काळजी करणारा नाग्याला माझा सलाम रविवारी वजारा काय ते करणार आहे त्याचा विडिओ दाखव चिनूसाठी छान भेटवस्तू दिली खुप आवडल पद्या सुध्दा तुझा आवडता मित्र खुप प्रेमळ आहे मेहनती आहे आणि तू तुझ्या आजीची चांगल्या प्रकारे काळजी घे बाळा खुप आवडला तुझा विडिओ लय भारी
@pratibhakitchen1829
@pratibhakitchen1829 3 жыл бұрын
wow mast
@varshakadam812
@varshakadam812 3 жыл бұрын
दोन्हीही आज्या मस्त 👌👌
@SANNIDHYA9972
@SANNIDHYA9972 3 жыл бұрын
होऊन जाऊदे भुताची गोष्ट एक नंबर 😍😍😍😍
@saritamundhe7500
@saritamundhe7500 3 жыл бұрын
Osaritlya aaji chi smile 😀👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@reshmahambhire4494
@reshmahambhire4494 3 жыл бұрын
Tu khup chan videos banvtos....Majhe Mr. Covid ne gele ..ani mi khup depression la geli..pan tujhe videos baghun parat jagayachi umed aali ...thnx aniket thnx....
@anantpatil1997
@anantpatil1997 3 жыл бұрын
ठाण्याला गेल्यावर चिनू ला कुठे ठेवणार अनिकेत आणि नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान
@virupanti2191
@virupanti2191 3 жыл бұрын
Chinu Ch kasug Thane la gelywar . Sobat gheun janar kay
@saikabulawa...3909
@saikabulawa...3909 3 жыл бұрын
Video behani pramane ❤️mastac...1
@avinashchavan2054
@avinashchavan2054 3 жыл бұрын
तुमच्या विभागातील सर्वांनी एकत्र येऊन मोबाईल टॉवर करीता प्रयत्न केले पाहिजे.
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Mehti ratri panyath ghalun te pani sakali brush karaychya adhi pi aaji
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@dipalisawant9021
@dipalisawant9021 3 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून धन्यवाद
@minakshigawade5536
@minakshigawade5536 3 жыл бұрын
अनिकेत सध्या श्रावण सुरू झाला आणि आपल्या कोकणात आंबा म्हणजे रायवली झाडाला खुंटी कलाम बांधण्याचा वेळ आली तर तुच्याकडे रायवली bhyachya झाडाला खुंटी कलम कसे करतात ते विडिओ तयार कर प्लीज कारण हे कौशल्य आहे आणि ते सगळ्यांना खास करून कोकणातील लोकांना जमाजल पाहिजे प्लीज विडिओ तयार कर
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Nakki banven
@apurvamohite1504
@apurvamohite1504 3 жыл бұрын
दादा व्हिडिओ एकदम छान. आजीची छान काळजी घेतोस . नागेश दादा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂
@swapnilbharekar314
@swapnilbharekar314 3 жыл бұрын
ग्रापंचायतींकडून तो ओढा नीट करून घे नाही तर भातात पाणी शिरेन
@winstondsouza42
@winstondsouza42 Жыл бұрын
Kokan tar bhari ahech but your innocence & simplicity is more additive... Keep that intact bro.. ❤️
@vishwasvairagar8903
@vishwasvairagar8903 3 жыл бұрын
अनिकेत तुमच्या ज्या आजी वाटेत राहतात त्या खूप चांगल्या आहे त्यांना mi जाऊ हा डायलॉग खूप आवडला . तुज्या आजीसाठी आयुर्वेदिक औषध घे. गावाकडची वाट hya vlog वर te आयुर्वेदिक औषध देतात . khu👍चांगला गुण येतो.
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 жыл бұрын
Mast Chan Aniket 👌👌
@aayushgamer5550
@aayushgamer5550 3 жыл бұрын
Tuzi Chinu khupp sweet aahes
@kamleshmayekar22
@kamleshmayekar22 3 жыл бұрын
आजायेक किति व सांगल तरी।।।वायच साखर चायत घालतलीच ती।।।।❤️😘😆
@savitakarete4667
@savitakarete4667 3 жыл бұрын
Tumche video khup Chan asatat
@santoshpalande5331
@santoshpalande5331 3 жыл бұрын
नागेश ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
@rajassalgaonkar3412
@rajassalgaonkar3412 3 жыл бұрын
Share kela ha.. I like sudhha
@jyotinadekar9046
@jyotinadekar9046 3 жыл бұрын
नागेशच्या हातची वजरीची व्हिडिओ बघायला आवडेल आजची व्हिडिओ खूप मस्त आणि आजीची काळजी घे
@shreevitthal0977
@shreevitthal0977 3 жыл бұрын
हार्मोनियम दुरुस्ती भाव जरा जास्तच आहेत.आमच्याकडे ऐवढे नाहीत.मी पण पखावज वाजवतो.बार्शी सोलापूर.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Ha kay
@shreevitthal0977
@shreevitthal0977 3 жыл бұрын
या कधीतरी बार्शी तुळजापूर वगैरे इकडे कधी भावी आयुष्यात भेट झाली तर योगायोग.
@madhukadam4426
@madhukadam4426 3 жыл бұрын
Aniket chan video,aajila diabetessathi garudvelicha kadha de sakalcha,tyne diabetes purna controlmadhe yeto tevha he ayurvedic kadha dayla suruvat kar love you aaji
@278cchaitanyamangeshkadam4
@278cchaitanyamangeshkadam4 3 жыл бұрын
Tumchaya donhi aaji mala khup khup aavadtat
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 жыл бұрын
दोन्ही आज्या खुप भारी आहेत खुप छान विडीओ होता.
@meghabedekar4221
@meghabedekar4221 3 жыл бұрын
मस्तच एक व्हिडिओ तुझी आजी आणि प्रश्ण विचारणारी आजी यांचावर कर मस्त वाटेल .
@sanjaypalande5845
@sanjaypalande5845 3 жыл бұрын
आजीला रोज सकाळ दुपार रात्री जेवणा नन्तर भाजलेले मेथीदाणे एक एक चमचा खायला देत जा शुगर कंट्रोल मध्ये राहील मेथीदाणे थोडक्यात भाजून घेणे आणि दुसरं अस की रोज रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा कच्चे मेथीदाणे भिजत घालायचे आणि सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यायला दे आणि भिजलेले मेथीदाणे चावून खायला दे शुगर कायम कंट्रोल मध्ये राहील देव भले करो
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@madanrawool2906
@madanrawool2906 3 жыл бұрын
खूपच सुंदर ...वा...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@vishvajeetnikam7801
@vishvajeetnikam7801 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान होती.बाबू कुठे आहे आज दिसला नाही.
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
मस्त‌ अनिकेत. आजी लवकर बरी हो.देव तुमचं भलं करो
@surbhi2780
@surbhi2780 3 жыл бұрын
Kiti Chan bolte aaji doctor an barobar 👌. आजी काळजी घ्या 🙏
@navnathkute3848
@navnathkute3848 3 жыл бұрын
तुझ्या आजीकडे बघून मी माझ्या आजीला खुप मिस करतो .
@रांगोळीआर्ट
@रांगोळीआर्ट 3 жыл бұрын
आजी मुळे खूप मझ्या येते भारी
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 3 жыл бұрын
अनिकेत शेजारच्या आजीची विशेष मुलाकात व्हिडिओ लवकर बनवावा ही नम्र विनंती. चिकन बिर्याणी चा व्हिडिओ नाही केला तरी चालेल पण त्या आजीच्या आठवणींचा खजिना पेश करावा
@nandkishorkalsekar7301
@nandkishorkalsekar7301 2 жыл бұрын
मला पण दुसऱ्या गोड हसऱ्या आजीचा व्हिडिओ बघायला आवडेल आणि सर्वानाच 👌👍श्री स्वामी समर्थ 🙏
@nirmalapatil5727
@nirmalapatil5727 3 жыл бұрын
आजींची मजा येते .खुप छान आहेत आजी .
@durgeshjamdar
@durgeshjamdar 3 жыл бұрын
☝️😎
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@bhaktigowari9329
@bhaktigowari9329 3 жыл бұрын
Aniket mastch. Tu aajikade nust bhagital tari aaji Khupch mast haste. Aani mag videos bhagtana mala pan Khupch hasayla yete 😅😅😅🙏👍👍👌👌
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 3 жыл бұрын
आजी लवकर बरे व्हा..अनिकेत असाच रहा...तूमच्या ग्रुप साठी लाईक👍👍आम्ही सुध्दा घरातील मंडळीना मीस करतोय,,☺️☺️☺️
@gdchannel1750
@gdchannel1750 3 жыл бұрын
मस्त रे 1 च नंबर व्हिडिओ आजी काळजी घ्या.
@ruhipatil7544
@ruhipatil7544 3 жыл бұрын
Nakki tak vajri recipe......Ani tya aaji barober 1 video ti bharpur prashn vicharte tya aaji cha 1 video plz.....aaplya aaji Ani tya aajicha boln dakhavl tari chalel......
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Aaji chi kalji ghye aniket. Take care
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@ramchandravhorkate6307
@ramchandravhorkate6307 3 жыл бұрын
Nice video
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@omnatekar4967
@omnatekar4967 3 жыл бұрын
@beyounick वाटतो ह्या टोपीत 😅
@nehajadhav8727
@nehajadhav8727 3 жыл бұрын
Kupch chan astat thumchi voide 😘❤️😘😁
@nakulzore3876
@nakulzore3876 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागेश
@shakunroge8095
@shakunroge8095 3 жыл бұрын
Aniket... गाने चे रियाज़ चालू ठेव.... बाक़ी तर सर्व मस्त chaan
@mangalpanchal5742
@mangalpanchal5742 3 жыл бұрын
आजी ला भेटायच आहे पण मी मुंबई ला असते गावी आली की भेटेन आजी ला तुमची चिनू छान आहे
@nitinchoudhari5665
@nitinchoudhari5665 3 жыл бұрын
खुपचं सुंदर व्हिडिओ भावा
@sandipkudle2607
@sandipkudle2607 3 жыл бұрын
हो नक्की व्हिडीओ बघायचा आहे
@archanashah5547
@archanashah5547 3 жыл бұрын
Insulin pan Roj sakali khalyane diabetes Control madhe rahate
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 3 жыл бұрын
मस्त झाला व्लॉग
@hemangiacharekarpagare
@hemangiacharekarpagare 3 жыл бұрын
Aniket khup chan video hota, aani aajji pan khup god aahe, khup chan boltat, tyanchi kalji ghe...
@drsantosh6009
@drsantosh6009 3 жыл бұрын
बाबू दिसला नाही
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Babu ghrich hota snadhyakli khelayla gelela
@drsantosh6009
@drsantosh6009 3 жыл бұрын
@@goshtakokanatli ok
@rupalijamdar8053
@rupalijamdar8053 3 жыл бұрын
मस्त होता आजचा व्हिडिओ, आजीची काळजी घे, चिनू ल congrats 🐈🐈👍👍, हसरी आजी ला बघितले की छान वाटते, आज पत्या भाई जास्त हँडसम दिसत होता, आणि नागेश कडून वजरी ची रेसिपी बघायला आवडेल, फुलपाखरू नाही दिसला आज,
@mahadevarendole1314
@mahadevarendole1314 3 жыл бұрын
आजी काळजी घ्या एक नंबर विडीवो 👍👌👌✌
@amarmane3234
@amarmane3234 3 жыл бұрын
☺☺☺......👌
@savideos1234
@savideos1234 3 жыл бұрын
Aji chi tabyat sambhala
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
आजी काळजी घ्या आई व पप्पा लवकर या अनिकेत व चिन्नू खूप खूप आठवण काढत आहे आई तुमची आठवण चिन्नूला खूप येत असली तरी सांगता येत नाही व मिञ परिवार खूप खूप छान व सुंदर आहे अनिकेत पञ्याभाई तंद्री किती लावली चिन्नूची काळजी घे अनिकेत
@rutujamore4328
@rutujamore4328 3 жыл бұрын
Donhi aajyana Namaskar....Nagyachya haatchi vajricha video nakki share kar
@ankushjadhav8064
@ankushjadhav8064 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर चा हसू असच कायम असू दे मिस यू दादा आजी मिस यू सर्व मित्र मंडळ मिस यु
@adityarane4331
@adityarane4331 3 жыл бұрын
प्रश्न विचाणारी आजी खूप भारी आहे आणि तिची हसणं तर अफलातून आहे अनिकेत तू जादूगार आहेस तिला बरोबर हसवतोस
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 3 жыл бұрын
दादा खूप छान मस्त विडीओ खूप भारी वाटत
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 3 жыл бұрын
आजीची काळजी घ्या!चिनूला पट्टा मस्त!!😊👍👌
@vijayaparab2843
@vijayaparab2843 3 жыл бұрын
तु आणी आजी असेज हसत रहा ।वीडीयो बघायला खुब मस्त वाटते । ठाण्याला आलास तर आमचा कडे पन ये वाशी नवी मुंबई ला
@BharatBhushanTalks
@BharatBhushanTalks 3 жыл бұрын
One suggestion for you, Tea is a very important part of life. It gives us energy us. So don't stop her from taking tea. Buty you can give her a sugarless tea with jaggery by side. Jaggery is used for diabetes in Ayurveda. So give black tea with a piece of jaggery.
@gajananasolkar3669
@gajananasolkar3669 3 жыл бұрын
गुळवेल म्हणजेच गिलोरी ही रानवेल आहे.ही रात्री गाल्स भर पाण्यांत उखळवायची उखळु उखळून ऐक पेला पाणी करायचं.व ते पाणी सकाळी पिहायच.त्या मुळे डांयबटिज कंटोल मध्ये राहतो....मी माझ्या ऐका डॉक्टर च्या सांगण्याने आई ला दीलं होत.तीला दहा दीवसांत चांगला फरक पडला
@vinayakrane7277
@vinayakrane7277 3 жыл бұрын
खुप छान वीडियो
@ayshuayshu7644
@ayshuayshu7644 3 жыл бұрын
Jambhul de ajila .suger khupch control hoil
@saritasatardekar1826
@saritasatardekar1826 3 жыл бұрын
शेतकऱ्याकडे उकडे तांदूळ नाई पेजेक विकत घेतले ते
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
आजी वेळेवर गोळ्या घ्या..तब्येत सांभाळा..बाकी व्हिडिओ मस्त...
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 жыл бұрын
खूप छान वहीडीओ आजी लवकर बरी हो
@vanitagurav2605
@vanitagurav2605 3 жыл бұрын
Khup mast video 👌👌👍👍 Aajie 🙏🙏
@reshmasahani6779
@reshmasahani6779 3 жыл бұрын
आजी काळजी घ्या लवकर बरे व्हा.
@sanjaythorat3263
@sanjaythorat3263 3 жыл бұрын
Kiti sundar aahe kokan..aajinchi kalji ghe dada...khup bhari aahet aaji..my favorite
@reshmamanyar766
@reshmamanyar766 3 жыл бұрын
आजीची काळजी घे आजीला मेथी दणे रात्री भिजत ठेवून सकाळी ते पाणी व मेथी दे लवकर बरा वाटले
@rajmhase8638
@rajmhase8638 3 жыл бұрын
विडिओ छान होती
@prakashkolap1369
@prakashkolap1369 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ अनिकेत . आजींची काळजी घे
@rohinilokhande2769
@rohinilokhande2769 3 жыл бұрын
इन्सुलिन च रोज सकाळी एक पान खायला सांग आजीला शुगर लेवल ला येईल
@chandrakantoray4504
@chandrakantoray4504 3 жыл бұрын
तीन महिन्या नंतर आजींची शुगर चेक करून पहा व नाँर्मल आल्यावर आम्हाला रीप्लाय करा किंवा विडिओ मध्ये सांगितल तरी चालेल आमचे आडनाव ओरे आहे, आमचे आडनाव घेऊन सांगितल तरी चालेल. Happy Engagement To Your Elder Brother.
@chhayakhade2894
@chhayakhade2894 3 жыл бұрын
आखाड पार्टी !!!! आधी like , share . निवांतपणे बघणार . खुप शुभेच्छा💐
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
प्रेम ❤अंड्या विषयी आणि काय म्हणावं याला 💐💐💐
@prajaktalokhande1420
@prajaktalokhande1420 3 жыл бұрын
Aajila roj ratri thodese methi Dane panyat bhijat ghalun roj sakali Dane chaun khayla sang. Ani te pani pan pyayla sang.Khup lavkar farak padel .
@maithilivishwasrao6551
@maithilivishwasrao6551 3 жыл бұрын
तू हसतो ना ते खूप आवडते
@pramodmhapuskar8143
@pramodmhapuskar8143 3 жыл бұрын
Aaj Tumhi lavkar bari wa.. Aniket Bhau aaji Chi kalji ghe...aaji khup bhari tula support khup ni tuja family... Com video khup khup chan hota....
@anitamore1993
@anitamore1993 3 жыл бұрын
खूप खूप छान
@vikaspakad1752
@vikaspakad1752 3 жыл бұрын
आपली आजी तर खूप गोड आहेच पण ती प्रश्न विचारणारी आजी पण खूप निरागस आणि गोड आहे 👌👌👌... खूप छान प्रश्न असतात तिचे😘
@nandkishorkalsekar7301
@nandkishorkalsekar7301 2 жыл бұрын
🙏 व्हिडिओ आवडलो ,तुझ्या आजीक सप्रेम नमस्कार आणि दुसऱ्या आजीला पण सप्रेम नमस्कार दोन्ही आज्या खूप गोड आहेत. दुसऱ्या आजीची ओळख करून दे तिचा नाव काय आणि तिच्या बरोबर तिच्या घरातले कोण कोण आसत ते कळव ती आजी खूप गोड हसता. ❤️🌹🙏 गाडी वरून निसर्ग मस्त टीपलय आणि रस्त्या वरून चालणारे म्हशी आणि वासरू 👌👍 चिनू खुप गोड आणि सुंदर प्रेमळ गोंडस आहे देव तिचे बरे करो.तिच्या गळ्यात पट्टा, घंटा बांधू नको त्यामुळे तिच्या जीवास धोका होऊ शकतो. ती खेळताना,झाडावर,माळ्यावर चडताना किंवा अडचणीतून जाताना गळ्यातील पट्टा घंटा अडकून फास बसू शकतो. अस होऊ नये असं वाटत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 दुसऱ्या आजीचा पण एक व्हिडिओ बनव तिची माहिती सर्वांना सांग.खूप आवडेल सर्वांना व्हिडिओ आवडेल आणि लाईक (आशीर्वाद)पण खूप मिळतील. 🙏🌹
@prakashdhuri4939
@prakashdhuri4939 3 жыл бұрын
vazricha video tak
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Praytn tar ahe
@asiyashaikh176
@asiyashaikh176 3 жыл бұрын
Jra dadhi kami keli tr ajun chanlga disel aniket tu ... Ani tuza awaaj khup chhan aahe ..
@ankitaacharekar4704
@ankitaacharekar4704 3 жыл бұрын
Tumchi chinu tr khup cute aasa tumcha saglyasarkhi
@sssss3183
@sssss3183 3 жыл бұрын
जगातल्या सर्व आज्याना म्हातारपणी हेच प्रेम पाहिजे असत,म्हणजे जीवन सफल.
@prafullapatil3279
@prafullapatil3279 3 жыл бұрын
Multivitamin + b12 tab & vitamin c tab ghe regular bar vatel
@maheshsurve2467
@maheshsurve2467 3 жыл бұрын
आजी स्वतःची काळजी घ्या
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 43 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 43 МЛН