Very nice volg 👌👍 निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम चिकन पार्टी मस्तच निसर्गाच्या सान्निध्यात कोणाला नाही आवडणार खूप छान
@varshadudwadkar44112 ай бұрын
मुंबई ची मुले खूपच घाबरत enjoy करतात😂 वीडियो बघायच्या आधी लक्षात येते ही मुले गावातील नाहीत, लहानपणापासूनच मुंबईतील मुलांना गावाकडे पाठवावे वर्षे दाेनदा तरी, बिनधास्त नाहीत, निसर्ग सुंदर, अप्रतिम🎉🎉🎉❤❤😍💓
@Rushikesh_auto2 ай бұрын
एक नंबर अनिकेत वा सध्या पत्याआणि तू सोबत दिसत नाही
@asavarichonkar21172 ай бұрын
अनिकेत उन्हाळ्यात थोडी वाट साफ करून ठेवायची म्हणजे पावसाळ्यात वाट सापडेल खूप छान. धबधबा मस्त खूप आनंद मिळाला असेल मुलांना सुंदर
@mumbaitokarwar24632 ай бұрын
Both are business minded.. Dogani akech video banvelver.. View tevadi receive nahi honar.. And channel growth nahi honar.. Aani prtek subscriber question karto .pan aniket reply nahi kart..javade suspense ..tavade views will get more 😊
@shekharbuchade53712 ай бұрын
खूप छान व्हिडिओ झाला बघायला खूप मज्जा आली. मित्र मंडळींचा छान पाहुणचार केला अनिकेत God bless you.असेच नेहमी हसत खेळत रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖माझी आठवण येते की नाही.
@ShaliniGurav-e8g2 ай бұрын
फारच छान आहे विडियो निसर्ग सौंदर्य अधिकच भारी वाटलं ❤❤🎉
@RaisHensАй бұрын
Ankaya bharich 😂❤
@vilaskhaire36172 ай бұрын
पार्टी एक नंबर आणि निसर्गसौंदर्य तर खूपच सुंदर धन्यवाद
@shivanidarekar80702 ай бұрын
Hiii Ankit dada me tujhe new subscriber ahey😊 wht u did I loved everything bhaii kup chan tujhe baba tr kup bhari ahet ❤ me tujhe roj blog bgte ....all best for ur hardwork..
@ashokthukrul17572 ай бұрын
अनिकेत खूप छान Vlog bava 👌🙏 Mumbai 🙏
@jagannathjadhav39592 ай бұрын
1 no video 👌👌❤❤
@shantidalvi5642 ай бұрын
Masat 👌 👌 japun enjoy kara kalji ghya
@dhruvsatam99952 ай бұрын
दादा मला तुझ vlogs खूप आवडतात खूप छान vlogs असतात तुझे.. Best wishes to you...👍👍🔥