कोकणातील गणपती बाप्पांचा पहिला दिवस❤️ हसरी आजी 😊😊

  Рет қаралды 214,232

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 748
@sarikalokhande7066
@sarikalokhande7066 2 жыл бұрын
श्वेताला खरच मानलं 😊 खूप हवसेने करते सगळं. खूप भारी बायको भेटली तुला अनिकेत. सुंदर तर आहे च .खूप नशीबवान आहात तुम्ही दोघे पण एकमेकांना भेटलात ते असेच कायम सुखी राहा 😘❤️❤️ हीच गणपती बाप्पा ला प्रार्थना 🙏😊😊
@pragatipowale9880
@pragatipowale9880 2 жыл бұрын
वयस्कर आजींच नाचण लय भारी आवडल
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 жыл бұрын
Shweta la 100/100 👍🌹. Ganpati Bappa morya 🙏🙏
@sp9279
@sp9279 2 жыл бұрын
By Ok
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 2 жыл бұрын
Kharach
@varshasawant5879
@varshasawant5879 2 жыл бұрын
साइलने केलेला मोदक एकदम छान आणि मस्त तुम्हा सर्वांना माझ्या कडून गणपती बाप्पा च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा अनिकेत
@devendragawas827
@devendragawas827 2 жыл бұрын
'मला पण आवड आहे तुझी ' भाई जे वाक्य बोलला ना जिंकलास भावा 😍😍😍 तुम्ही असेच हसत खेळत रहा हीच स्वामींन जवळ प्रार्थना 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ashwiniraghav1995
@ashwiniraghav1995 2 жыл бұрын
काय तो कोकण,काय तो कोकणातला गणेशोत्सव आणि काय ते अभंग,भजने ,फुगड्या सगळं कस एकदम ok मधें वाटते 💃😍 Every kokankar can relate this ❤️ #कोकणस्थ
@viveknatak4937
@viveknatak4937 2 жыл бұрын
हा खरा टिळकांला अपेक्षित गणपती उत्यसव खुप सुदर्
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 жыл бұрын
वहिनी खूप हौशी & सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहते खूप छान, गावचा गणपती, नाच, फुगडी, भजन खूप छान होते मन प्रसन्न झाले, thanks dada
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ruchiradonde2601
@ruchiradonde2601 2 жыл бұрын
अनिकेत तुला बरे वाटत नाही हे ऐकल्या वर खुप वाईट वाटलं. बाप्पा चरणी प्रार्थना करते की तुला लवकर बरे कर
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 2 жыл бұрын
आपली संस्कृती आपण जपत आहोत ही मोठी गोष्ट आहे .मला खूप अभिमान आहे आपल्या मराठी माणसांचा आणि वयस्कर महिलांचा त्यांनी पारंपारिक नाच ,फुगडी चांगल्या प्रकारे साजरी केली .त्या म्हाताऱ्या आजीचा किती उत्साह आहे त्यांच्या कडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं .त्यांनी अजून आपली संस्कृती जपली आहे आणि आपणही ती जपली पाहिजे .गणपतीचा सण खरोखर आनंदमयी आहे .तसेच आपल्या कोकणातील सगळे सण चांगले साजरे करतो आपण .तसेच भजनी मंडळी पण खूप मस्त भजन बोलतात .ही आपली संस्कृती आपण जपली पाहिजे हेच आपल्या मराठी माणसांना माज सांगणं आहे आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.पण एक मला खंत आहे की आपल्या कोकणातील चाकरमान्यांना खूप तोंड द्यावं लागत सुट्टी घ्यायला .बिचारे कसे बसे सुट्टी घेऊन येतात गावी आपला सण साजरा करायला .त्यांना हक्काने सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी आहे सरकारकडे .त्यांना त्रास होता कामा नये .जर चाकरमनी गावी आले नाही तर आपले सण कसे साजरे होणार .हे आपल्या लोकांनी समजलं पाहिजे.आम्ही कोकणकर
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 жыл бұрын
अनिकेत खूप आभार आम्हाला गावच्या गणपतीचा भजनाचा आनंद दिलास
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 2 жыл бұрын
Saglyana ganpati chya Hardik Subechha mast modak
@prabhagandhi6931
@prabhagandhi6931 2 жыл бұрын
खूप छान श्चेता खूप छान करते तिला सर्व गोष्टी करायची खूप आवड आहे👌👌👉 गणपती बाप्पा मोरया🙏🙏🌸🌸
@tanajigurav4861
@tanajigurav4861 2 жыл бұрын
खुप सुंदर जुन्या चाली रिती महिला मंडळ खुप छान सर्वांना गणपतीचा शुभेच्या
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@अर्चनाफडतरे
@अर्चनाफडतरे 2 жыл бұрын
अनिकेत रोज व्हिडिओ टाकत जा खूप मिस करतोय व्हिडिओ तूझे 🙏🙏
@anilmohite5658
@anilmohite5658 2 жыл бұрын
विडीओ छान गणपतींचे दर्शन करवले👌🌹🙏🌹
@rohinirane3785
@rohinirane3785 2 жыл бұрын
निळ्या रंगाची नऊवारी साडी वाली आजीची फुगडी एक नंबर👌😍👍
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 2 жыл бұрын
Bhari video Ganpti bappa morya mangal murti morya
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
अनिकेत भावा तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर भजन केली अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@snehashinde6604
@snehashinde6604 2 жыл бұрын
हसरी आजीला नमस्कार 🙏 मोदक छान 👌👍फुगडयाहि खुप च सुंदर
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
Nice video of Ganpati Video and function enjoyed with your all family take care Dada and Vahini not seen Mrs Dikshit
@shalakalad4645
@shalakalad4645 2 жыл бұрын
गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचा गणपती मझा येतेना बायकांनी मस्तच फुगड्या खेळल्या तब्येता सांभाळ लग्ना न॔तर पहिला गणपती आणि तो पण कोकणातील श्वेता छान गावी रुळली भजन तर हवच
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@nivruttichandekar8986
@nivruttichandekar8986 2 жыл бұрын
Dada ..khup khup cchan ..lahanpaniche diws aathwle ...aani gawakde khup maja aste ..he baghayla midale wa khup khup dhannwad ..ganpati bappa morya
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
अनमोल व अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👍👍👍👏👏👏व तु इतका आजारी असून आमच्यासाठी व्हिडिओ बनवला यासाठी तुझे मनापासून आभार व धन्यवाद 🙏🙏🙏 व लवकर बरा हो तसेच खरच इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य वातावरणात गणपती बाप्पा डोक्यावरून आणताना खूप खूप छान व मस्तच वाटले तसेच गणपती साठी त्या काकांनी सुंदर गाण सनईवर म्हटले 👏👏👏 हसणारी आजीला कॅमेरात बघून सुंदर हसायला आलं खूप गोड दिसली आजी तसेच साहिल मोदक खूप छान व सुंदर बनवला गावातील मुले शहरातील मुलांना मागे पाडतील हे माञ नक्कीच नुसते पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही वडिलांच्या पैशावर शिकून डिगरी घ्यायची व मोठी नोकरी मिळून मोठेपणा दाखवयचा त्यापेक्षा कष्टाने स्वतः करून सगळ्यात हुशारीने करून दाखवणे हे खरच खूप स्वाभिमानी व महत्वाचे आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏 तसेच श्वेताचे खूप खूप कौतुक आहे सगळ्यांमध्ये छान व सुंदर मिळून मिसळून राहते सगळ्या सून म्हणून सर्व जबाबदारी पार पाडत असताना स्वतः चा ही आनंद छान घेते मोदकही सुंदर केला अभिमान वाटतो श्वेताचा तुझी निवड चुकीची नाही म्हणून तर लगेच बोलला मला आवड आहे तुझी हे प्रेम अनमोल आहे खरच तुमची दोघांची जोडी स्वामींनीच बनवली आहे असेच आनंदी व सुखी संसार करा सगळ्या महिला सुंदर दिसत होत्या व श्वेताने व तू मॅचिंग छान केले 👌👌👌👍👍👍 दोन्ही आजींनी 1 नंबर नाच केला इतके सोपे नाही खूप खूप मजा आली आनंदाने डोळे भरून आले असे वाटत होते आपणही उठून तिथे नाच करावा मनाने तरुण पूर्ण तिथेच होतो सगळ्यांच्या साड्या खूप सुंदर होत्या उत्साह व नाच करताना आनंद लय भारी 1 नंबरच 👏👏👏 प्रसाद व जेवन त्यातील प्रेम पाहून मन भरले श्वेता कुठेही कमी पडत नाही काम कर्तव्य जबाबदारी सगळे व्यवस्थित पार पाडते तसेच भजन ऐकताना व्हिडिओ संपूच नाही असे वाटले पत्याभाई व तुमची चेष्टा व शेवट मिञ प्रेम हे किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले त्यासाठी सगळे एकञ येवून बालपण परत अनुभव करता हे खरच खूप गरजेचे आहे मामाचा गणपती पाहून आनंद झाला आईलाही माहेरी आल्याचा आनंद झाला व आंम्हाला सुद्धा सगळा व्हिडिओ पाहून खरच खूप भारी वाटले तुझे मनापासून परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Tau
@shobhashobha6942
@shobhashobha6942 2 жыл бұрын
Khup chan video Ganesh chturthichya shubhechha
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
महिलांची गाणी नाच मस्त 👌🏻भजन मंडळ फार छान गातात 👌🏻गणपती बाप्पा मोरया 🌷🙏🏻कोकणात गणेशोत्सव फारच छान असतो 👌🏻👍🏻साहिलने मोदक छान बनवला 👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@neetapawar2258
@neetapawar2258 2 жыл бұрын
वाजंत्री-देवाक काळजी रे एक नंबर wah
@prakashshinde9409
@prakashshinde9409 2 жыл бұрын
मामा कडचा गणपती खूप छान आहे. डेकोरेशनही खूप छान केला आहे. भजन खूप सुंदर झालं.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vishalpatkar9806
@vishalpatkar9806 2 жыл бұрын
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🏻आरत्या,भजने,फुगड्या खूप सुंदर..👍🏻vlog खूप छान दादा..♥️
@virupanti2191
@virupanti2191 2 жыл бұрын
Medication - Tab Azee 250 - 2 times ( 5 days ) Tab Sinarest - 2 time ( 5 days ) Tabe Paracetamol - 2 time ( 5 days ) Tab Cetirizine - 2 time -( 5 days ) Syrup Zedx - 2 time ( green bottle) Tula acidity cha trass asel tr Tab Omaze D jevna agoder ghe & ver lihun dilele tabe sagle jevna nanatr ghe Waf ghe ghari & komat Pani pit Raha. Komat Pani & mithachya gulnya kar 3 time & Medicine ghe ver lihun dilele. Khup lavkar bara hoshil.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sarikamali8059
@sarikamali8059 2 ай бұрын
प्रेमळ सासूबाई हौशी सून कष्टाळू आणि परंपरा जपणारे कुटुंब खूप छान तुमचे व्हिडिओ
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 ай бұрын
Thank u
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
अनिकेत, श्वेता गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 खूप छान ब्लॉग...... साहिल आणि श्वेता.... खूप छान मोदक बनविले.... वाह👌👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 2 жыл бұрын
गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया खुप छान व्हिडिओ आहे 👌👌🙏🙏❤️👌 👌 असेच काहींना काही नविन व्हिडिओ पाठवत जा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajassalgaonkar3412
@rajassalgaonkar3412 2 жыл бұрын
Mast Aniket bhaii.. Ganpati bappa cha fist Day ..great.. Bhaii..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vedikagawade4433
@vedikagawade4433 2 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan khupch chan mast vatale gavi aslyasarkh thanku so much ani aniket aai la sang Sweta chi najar kadayla khup najar lagel khup chan ramlina tumcha gharat mahun as vstat nhi ti Mumbai la hoti ani ata gavi geli tila baghun vatt ti gavi rahili ahe aadhi pasun ch tumcha doghana bappa cha aashirwad rahun de hich prathana 🙏khup chan saglech aai, pappa na maza namskar 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 2 жыл бұрын
यावर्षी मला नाही जमलं गावी यायला म्हणून हा व्हिडीओ बघून गणपतीला गावी गेल्यासारखे वाटले 👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prakashshinde9409
@prakashshinde9409 2 жыл бұрын
अनिकेत साहिल ने केलेला मोदक खूपच छान आहे.💯👌👌 अनिकेत तुझ्या फॅमिली बद्दल किती आणि काय बोलू तेवढ कमीच आहे. त्यामध्ये आणि श्वेता ही तर ऑसम आहे. 💯❤️You are so lucky man. 💯❤️अनिकेत तुझं संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र आनंदी, गोड, सदैव हसत राहू दे हीच गणपती बाप्पाला कळकळीची विनंती.🌺🙏 तुझी तब्येत खराब असल्यामुळे तू नाराज आहेस. पण खरं सांगू का तुझ्यावर गणपती बाप्पाचा आणि आम्हा सर्वांचा खूप खूप आशीर्वाद वरदहस्त आहे त्यामुळे तू काळजीच करू नको. आनंदी रहा. लवकरच बर वाटेल. श्वेता गावाला लवकर रुळली आहे. तिने मोदकही छान केले. बाकी ती सर्व काम खूप हौसेने करते कंटाळा किंवा आळस करत नाही. यातच सगळं आलं अशी बायको मिळायला भाग्य लागतं आणि ती तुला मिळाली तू खूप भाग्यवान आहेस. येणारा प्रत्येक दिवस तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी सुखा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. 🌺🙏 खूप बोलावसं वाटतं आहे भेटू कधीतरी प्रत्यक्ष बाप्पा आपली लवकरच भेट घडून देऊदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना 🙏🌺
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@dhirajpohankar5738
@dhirajpohankar5738 2 жыл бұрын
पारम्परिक पध्दतीने गणेश उत्सव साजरा होत आहे खुप छान वाटल 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@yogeshmore7103
@yogeshmore7103 2 жыл бұрын
Hi bro mhanje ks na sagli kade heach chaluy,cold ,cugh,aani fever me dekhil aajari padlo re nemka hyach divshi maza purn moode off zaly yaar shit mala dekhil same problem but aata jara baray
@arunathavale1598
@arunathavale1598 2 жыл бұрын
अनिकेत मस्त झालाय गणपतीचा पहिला दिवस आम्ही पण तिथेच होतो असं वाटतंय मुंबईला असूनही धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prathameshmhatreOp
@prathameshmhatreOp 2 жыл бұрын
21.53 ❤ cute movement 😍
@shyamkadam2931
@shyamkadam2931 2 жыл бұрын
💐🙏 गणपती बाप्पा मोरया गोष्ट कोकणातली सवॅ टीमला गणेश चतुर्थीच्या मंगल मै शुभेच्छा आणि विडियो छान होता 💐💐💐💐💐🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
अनिकेत तब्येतीची काळजी घे साहीलने मोदक खूप छान बनवला 😊👌👍 श्वेता,आई दोघीं छान दिसत होत्या ❤️👌👍 श्वेता मोदक छानच बनवले 👍श्वेता तू खूप भारी आहे. सर्वांनाच्या बरोबर मिळू मिसळून राहाते अशीच छान रहा मस्तच 🤗❤️👌👌👍🌺🙏गणपती बाप्पा मोरया🙏 🌺
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Tha k u
@rajendrakasare1025
@rajendrakasare1025 2 жыл бұрын
Very nice video teck care Ganpati bapa morya
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 2 жыл бұрын
खूप छान विडिओ मस्त 👌👌❤️
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Khup chhan Sweta ne karyacramat sahabhag ghetla....aani houshi disat hoti...aani Apratim bappa chya murti aahet... 👌👌👌🙏🙏🙏
@pundalikzad74
@pundalikzad74 2 жыл бұрын
Baryach divasane bhetalas bare vatale thanks
@riyashirsekar4474
@riyashirsekar4474 2 жыл бұрын
दादा तुझी बायको खूप छान तर आहे, त्या पेक्षा ती कोणतही गोष्ट हौसेने करते.असेच आनंदात रहा.यशस्वी व्हा. गणपती बाप्पा मोरया. ओम साई राम
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 2 жыл бұрын
HOW YOU USE AMBE HALAD BECAUSE I HAVE ALSO SAME PROBLEM
@Grateful2304
@Grateful2304 2 жыл бұрын
Shewta tai ‐ mala aavad ahe Aniket da ‐Ho na,mala pn aavad ahe tuzi..☺ What a lovely words🤩🤗
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 2 жыл бұрын
खूप छान, अति उत्तम, दादा, गणपती सण आनंदाने साजरा करा 👍,, गणपती बाप्पा मोरया, जय सदगुरु 🌹🌹🌹🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@atulwaim8849
@atulwaim8849 2 жыл бұрын
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो. अशी त्याच्या चरणी प्रार्थना…🙏 गणपती बाप्पा मोरया... ! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pradeepmistry8530
@pradeepmistry8530 2 жыл бұрын
Aaji Fugadi Dance is AWESOME. Kharach Aaji is asset in each home. Shweta Mast Khup SUnder . Aniket good nice vlog....Ganpati Bappa Moya
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pratibhasawant5471
@pratibhasawant5471 2 жыл бұрын
@@goshtakokanatli q0
@poonpedednek1005
@poonpedednek1005 2 жыл бұрын
Ayya lagna kadhi jhale? Chhan aahe tumchya Mrs .Aai tar all time favourite. Koknatalo Gnapati ekdam BEST 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@Shrii_Vlogs
@Shrii_Vlogs 2 жыл бұрын
Ganesh chaturthi Chya khup khup shubheccha 🎉🎉🎉🎉
@ulhasbhagit6231
@ulhasbhagit6231 2 жыл бұрын
Aniket dada koknatil bhajan mast video mast👌👌👌👌🌷🌷🌷🌷
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@jayupadenkar9363
@jayupadenkar9363 2 жыл бұрын
So Nice And cute and beautiful and lovely
@aartidevle5425
@aartidevle5425 2 жыл бұрын
खरंच खुप छान सगळे खूप छान आहेत👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
अनि : कोकण आणि गणपती शब्द नाही आजार असून तु आणि व्हिडीओ शब्द नाही पण अनि पंरतु मि व्हिडीओ ची वाट पहाटे ३ वाजे पर्यंत बघत असतो 😳🙏🏻👌👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
परफेक्ट बायको भेटली आहे तुला अनिकेत खूप छान अशीच राहा दोघेही कायमचे हसत मुख आणि आनंदी ❤❤❤❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@swatitilwe2956
@swatitilwe2956 2 жыл бұрын
Modak mst bnvla sahilne 🥰Ganesh chaturthi chya khup khup shubhamchya dada❤❤❤
@xclabbergaming6298
@xclabbergaming6298 2 жыл бұрын
Aniket very nice video keep it up & God bless you....
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@nileshmahadeshwar4922
@nileshmahadeshwar4922 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sachinjanaskar8376
@sachinjanaskar8376 2 жыл бұрын
खुप छान गणपती बाप्पा मोरया 🙏👏💐🌺🙏🙏👏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 2 жыл бұрын
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@komalpatole7846
@komalpatole7846 2 жыл бұрын
अनिकेत व्हिडिओ रोज टाकत जा व्हिडिओची खूप वाट पाहतो साई फुलपाखरू ने मोदक छान बनवला आणि वेळेवर औषध घेतात तब्येत तब्येत सांभाळ
@swatijadhav7974
@swatijadhav7974 2 жыл бұрын
Khup chan sagle khup aandat an majet ahet.
@santoshvardam1263
@santoshvardam1263 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 2 жыл бұрын
Hi Aniket Ganpati bappa Morya 🌺🙏🌺 kharach khup chaan video anhi bhajan valyani gavlan chaan ghetlyan majja aali video baghayla swatachi kalji ghe 👌👌👌🙏👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vidyasrecipe2191
@vidyasrecipe2191 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌹
@kalpeshmirashi2475
@kalpeshmirashi2475 2 жыл бұрын
Kalji Ghe bhau Happy Ganesh chaturthi 🙏🙏🙏🙏
@geetamestry5062
@geetamestry5062 2 жыл бұрын
श्वेता सर्व खेळ छान खेळते आवडीने अप्रतिम व्हिडीओ
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@pritisawant1350
@pritisawant1350 2 жыл бұрын
Khup chan गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rajendrawarishe4251
@rajendrawarishe4251 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बघून जुने दिवस आठवले
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@samatajoshi1812
@samatajoshi1812 2 жыл бұрын
अनिकेत ,श्वेता गणेशोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा साहीलने खुप छान मोदक बनवला.🙏🙏👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया..छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार अनिकेत दादा,नमस्कार सर्वानाच..🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@swatichaudhari8129
@swatichaudhari8129 2 жыл бұрын
तुमच्याकडे कोकणात गणपतीत खुपच मज्जा असते अस मी ऐकले होते तु ते खुप छान दाखवले खुपच बरे वाटले भजन छान होते ,🙏गणपती बाप्पा मोरया🙏🌹🌹
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@supriyashetye4525
@supriyashetye4525 2 жыл бұрын
Kharach manle baba Sweta la khup chan👌khup lavkar mix zali saglyan made
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ambicaachalkar1453
@ambicaachalkar1453 2 жыл бұрын
please take care of ur health too baki all superb always love watching video
@rupagonsalves5927
@rupagonsalves5927 2 жыл бұрын
गणेश उत्साहाच्या तूम्हाला खूप खूप शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@riyakarte5174
@riyakarte5174 2 жыл бұрын
Mast celebration ganpati bappa morya aniket tu lavkar bara hoshil medicine ghe take care
@shrutikaparab6465
@shrutikaparab6465 2 жыл бұрын
Shveta chan ramli Ganpati Bappa morya
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 2 жыл бұрын
Khup Chan video bhava ❤️👌👌 Ganpati Bappa morya 🙏🙏🌸🌸
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 2 жыл бұрын
Sahil, good effort. 👍 Nice modak 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 2 жыл бұрын
Nice Ganeshotsav! Felt at home. Thank you very much.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 2 жыл бұрын
Khup Bhari sunbai 😊👌mast
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@SmitaGujarEducationalVideos
@SmitaGujarEducationalVideos 2 жыл бұрын
गौरी गणपतीच्या गावातील लोकगीतांची ऑडिओ करून ठेव.खूपच छान गाणी आहेत
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@amolsalve7478
@amolsalve7478 2 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@gulabpawar790
@gulabpawar790 2 жыл бұрын
Sahil bhau khup chhan modak banavtas chhan👌👌👌👌👌👌👌🙏🙏
@poonamchavan2177
@poonamchavan2177 2 жыл бұрын
Hasrya aajiche hat hatat gheun dakhv aniket bhau....kiti premal 💕💕💕 vadya Ani vadak salam🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@ranganathmahtre9724
@ranganathmahtre9724 2 жыл бұрын
गणपती बापा मोरया खुप छान दादा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@Happy-go-lucky1
@Happy-go-lucky1 2 жыл бұрын
Aniket Me first time comment karat aahe .. this for ur wife hats off .. khup bhari aahe ti .. aaj kaal muli gavi Jane suddha prefer karat nahi and this girl full onnnn big 👍👍 for her . Seriously kiti mana pasun karte ti sagle. Kahi show off nahi .. she is educated independent and so grounded... I don't think that she has done this before at her mom's place but here she is doing it with heartily 💕💕
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@samadhangangode8780
@samadhangangode8780 2 жыл бұрын
आजचा विडीवो भारी होता आणखी कोकणातला गणपती छाण आहे आणी त्याचबरोबर महीलांच्या फुगड्या चांगल्याच रंगल्या विडीवो पाहताना असं वाटलं की आम्ही स्वता त्या ठिकाणी आहोत खुप छाण हो आणी या गणपती एखादी रेसीपी होऊन जाऊदे दादा तुला आणी तुझ्या परीवाराला माझ्या कडुन गणवेष चतुर्थीच्या शुभेच्छा 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rupalisawant432
@rupalisawant432 2 жыл бұрын
Shweta khupch chhan aahe aani tula khup support karte Mas video
@shantidalvi564
@shantidalvi564 2 жыл бұрын
Ganesh chaturthichya hardik shubhechya
@komalshinde2634
@komalshinde2634 2 жыл бұрын
सुंदर पद्धतीने साजरा करता तुम्ही गणेशोत्सव इकडे मुंबईला शेजारचे लोक आरतीला पण येत नाही
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@hindustanidil5006
@hindustanidil5006 2 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ आणि काळजी घे👍
@sakshisja2830
@sakshisja2830 2 жыл бұрын
Chan video aani tumhala mandar patil cha video madhe bagtal khup bhari vatal 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@NamrataNK
@NamrataNK 2 жыл бұрын
Sarvanch dance kup chan aaji baaee ekdam bhari
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sandeshnaik8786
@sandeshnaik8786 2 жыл бұрын
Khup bhari yarr maje yeate baghun thnx
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@dilipdhumal8131
@dilipdhumal8131 2 жыл бұрын
Khup Chan Modak sahilne banvla
@k.maheshaa
@k.maheshaa 2 жыл бұрын
Khoop chaan... Simple traditional celebration.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 23 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН