खूप खूप छान 👌👌वेगळा अगदी जिव्हाळ्याचा विषय ताई 🙏🙏💐💐You are simply Great 🙂🙂
@MadhurasEva2 жыл бұрын
Thank u dear❤🙏🙏
@vikaspaygude16002 жыл бұрын
@@MadhurasEva 🙏🙏🙏🙂🙂
@supriyashinde93222 жыл бұрын
Khup chhan sangta
@jasminshaikh44502 жыл бұрын
@@supriyashinde9322 a
@nilamgade54512 жыл бұрын
👍👍
@aarushpatil75822 жыл бұрын
खूप छान टिप्स, आपला आवडता पदार्थ करून खाणे....हे कधी जमत नाही..पण तरी जमवायला पाहिजे....🙂👍🏻
@pratibhasonar53772 жыл бұрын
खूप बरं वाटलं.तुमच्या tips ऐकून.शेवटी जे तुम्ही सांगितला माहेरी जा. खूप मस्त
@mayawatipatil41126 күн бұрын
खूप खूप छान सांगता खूप शिकायला मिळते असेच व्हिडिओ बनवा धन्यवाद
@meghana22102 жыл бұрын
अतिशय जिव्हाळ्याचा विषय हाताळल्यामुळे खूप मस्त वाटले.सुंदर टिप्स दिल्यात.मी शेअर करणार मैत्रिणींना.
@ranishende29842 жыл бұрын
House wife var kon jast bolat ch nahi sagle tila gurhit dhrun chaltat .. Khup chan vatale......🙏👌
@suhitakokani769911 ай бұрын
अतिशय छान सुंदर सादरीकरण केले साडी छान आहे
@MadhurasEva11 ай бұрын
धन्यवाद 😊🌹🌹❤️
@vasudhajoshi8114 Жыл бұрын
विचार करून योग्य नियोजन केल्यास जीवन सुखी राहील v.d.खूपच सुंदर व प्रत्येक स्त्रीसाठी मार्गदर्शन आनंद देणारा आणि तिचा आत्मविश्वास निर्माण करणारा मुख्य म्हणजे प्रेमळ हसतमुख कसे राहता येईल हेही लक्षात आणून दिले धन्यवाद
@Onethought2332 жыл бұрын
Maske tai 👍👍 Ram Kishan Hari खूप छान सांगीतले ताई अगदी मनातलं बोललात 🙏 धन्यवाद माऊली 🙏
@rajashree.jagtap34712 жыл бұрын
मधुरा ताई खूप छान बोलत आहात तुमचा व्हिडिओ बघून motivation मिळाले
@VrundaGhan4 ай бұрын
खूप छान माहिती दिली थँक्यू
@gaurichavan59172 жыл бұрын
खरंच खुप छान माहिती दिली तुम्ही ताई, खरंच असच राहायला पाहिजे, मी नक्कीच प्रयत्न करेन, thank you so much 🙏🙏❤️❤️❤️
@sunitakamble96782 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई Thank you
@shobhadishes38402 жыл бұрын
खूप काही छान विषय सांगितला अगदी जिव्हाळ्याचा माहेर म्हणजे आपले सर्व बालपण गेलेले असते सर्व आठवणी मैत्रिणी खूपच छान विषय आहे स्वतः कसे आनंदी राहावे आणि माहेरचा जिव्हाळा कसा जोपासावा हे सांगितले खूपच छान ताई