भावा, खूप चांगली माहिती दिली. खूप खूप आभार मानतो. तुमच्या सारखे अनेक चांगली लोक, हवीत. जय शिवराय.. जय जिजाऊ 🙏🙏
@prabhakarbansode542Ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@abhinavwaghmare33878 ай бұрын
ग्रामपंचायत हद्दीमधील घराची मिळकत याबाबतचा मालकी हक्क पुरावा कागदपत्री कसा सिद्ध करायचा याबाबत माहिती मिळावी ही विनंती
@manojd83648 ай бұрын
Nice video.... Ready reckoner video banav bhava... Waiting for your video
@AzharAli-bd9nf11 ай бұрын
MH 22 good information sir 🎉
@rameshwarrathod6298 ай бұрын
Very nice sir
@sandipvitthalpatilpatil86827 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@VitthalRajage-f5c2 ай бұрын
Goof Information
@FUNTECHNORS8 ай бұрын
Thanks🙏
@egrampanchayat8 ай бұрын
Email check kara
@pavandivekar98359 ай бұрын
kup chan
@kirankokani36906 ай бұрын
खूप महत्त्वपुर्ण माहिती धन्यवाद.
@bapputakmoge735610 ай бұрын
1950पासुन ग्रामपंचायत उतारा आहेत 1972 सी टी सर्व्र झाला त्या वेळेस हजर नाही राहीले म्हनुन नोंद नाही झाली आसा उल्लेख आहे
@sayaliwagh10029 ай бұрын
नमुना आठ अ उतऱ्या मध्ये जर मालकाचे नाव वेगळे असेल आणि भोगवट दराचे नाव वेगळे असेल तर, भोगवट दराचा त्या घरावर हक्क असतो का?
@gopalkamble47042 ай бұрын
हाच माझा पण प्रोबलम आहे
@VikasPansere2 ай бұрын
माझा पण असाच प्रॉब्लेम आहे
@Parvej_Shaha2 ай бұрын
माझी पण सेम समस्या होती ते मी आता चेंज केलं 💯👍
@manoj1853Ай бұрын
Kas kay kel@@Parvej_Shaha
@Parvej_ShahaАй бұрын
@@manoj1853 घरठाण उतारा मधले नांव Online चेंज करुण भेटतं भाऊ ग्राम पंचायत ला जाऊन 👍💯 मी केलं आहे ✅
@ganeshgaikwad-ny7xj3 ай бұрын
घरठाण उताऱ्यावर आपली संमती नसताना दुसरे कोणाचे नाव कसे लागते
@sayyadnoor729 ай бұрын
Thanks sir
@manajiyadav71523 ай бұрын
vr good
@patilbhushan87599 ай бұрын
सर घराची जागा मोजायची आसेल तर ती रस्त्याची बाजू कडून मोजतात की घराच्या पाठीमागून
@amol54658 ай бұрын
Dada gharachi nond grampanchayt la ahe pan atta gayran jamin mhnun notice ali ahe. Ky karave lagel?
@shashikantbari96959 ай бұрын
सर आमचे घर ग्रामपंचायत असताना बांधले आहे सन १९५० वर्षापासून व घरपट्टी सुध्दा आम्ही नियमित भरत आलो आहोत. परंतु हे घर आमच्या आजोबा, वडील यांनी बांधले असुन सदर जमीन जागा सरवे नंबर हा दुसऱ्या मालकाचे असुन आमच्या आजोबा वडील यांनी सदरची जागा जमीन खरेदी केली आहे. व खरेदी केली असल्याचे दस्तऐवज (Modi Lipi) चे जमीन देणार व जमीन खरेदी करणार असा करार केला आहे. तर सदरचा सरवे नंबर वर आमचे नाव नोंदविण्यात काय कार्यवाही, अथवा प्रोसेस काय आहे ते समजवून सांगितले तर फार बर होईल. ही विनंती.
@baliramjadhav70128 ай бұрын
R c c घराचे दर काय आहे 2024 साला करीता
@baliramjadhav70128 ай бұрын
कळवावे
@rameshwakde4614 ай бұрын
Amch pan hech ahe
@Tttt5tt49374 ай бұрын
Hi
@mr.indian92847 ай бұрын
आमच्या वडिलोपार्जित जागेला जोडून ग्रामपंचायत ची 1 गुंठे जागा आहे, मुळात आमच्या आजोबांना न कळवता गावकऱ्यांनी सार्वजनिक नल बसवला होता. आत्ता सर्वांच्या घरात नळ असल्याने सार्वजनिक नळ गेली 12 वर्ष बंद आहेत, 1997 साली सितिसर्वे ऑफिस ला सार्वजनिक नालाची नोंद आहे, आता ती जागा मी ग्रामपंचायत मधून अर्ज करून खरेदी करू शकतो का ? त्यासाठी काय प्रक्रिया आहे ?
@runway_to_do4 ай бұрын
सर आमच्या आजोबांची जागा आहे त्यात आमच्या वडिलांचा आणी चुलत्याच्या नावावर् आहे आता आम्हाला फोड करून वेगवेगळी करायची आहे किती पैसे लागतील आणी काय प्रोसेस आहे??🙏🙏
@FUNTECHNORS8 ай бұрын
घर नंबर माहित नाही मग उतारा कसा काढावा
@manjushakamble40603 ай бұрын
सर प्रोसिडिंग व असेसमेंट यामधील फरक सांगा.
@dumbaresddumbare25459 ай бұрын
गावाती जागा नावं करणसाठी काय करवे माहिती द्यावी
@abhinavwaghmare33878 ай бұрын
एखाद्या जमिनीचे वाटप झाले असेल आणि वाटपा नंतर घर दुसऱ्याच्या हद्दीमध्ये गेले घराचा उतारा व मालकी आमच्या नावाने निघत असून आता आजोबा आमचे वारले आहेत तर वारसांचे नाव कसे लावायचे, वाटप पत्रामध्ये घराचा उल्लेख नाही ग्रामसेवक नकार देत असल्यास काय करावे
@prathameshholkar4386 ай бұрын
दादा नमस्कार 🙏🏻 आम्ही मुंबईला राहतो आणि माझ्या आई च्या नावावर गावी रत्नागिरी जैतापूर (होळी) गावात जागा होती त्या जागेवर आम्ही घर बांधले परवानगी घेऊन घराची घरपट्टी मोजण्यासाठी माणूस आलेला पण आजून घरपट्टी नाही मिळाली आम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी केली तर ग्रामसेवक बोलतो सरपंच बोलला की तुम्हाला घरपट्टी नाही द्यायची तर त्यासाठी तक्रार कोणाकडे करू लेखी करू का ऑनलाइन तुम्हाला माहिती असेल तर कृपया करुन कळवा
@egrampanchayat6 ай бұрын
लेखी करा ग्रामपंचायत ला
@ProGamer8sm8 ай бұрын
सर मला घराची घरपट्टी लावायची आहे ती कशी करायची ते सांगा
@poojashinde24777 ай бұрын
वारासदराचे नाव वगळायचे आहे
@virendrasutar62864 ай бұрын
सर आमच्या घराचा घरठाणउतारा आमच्या नांवे आहे पण सिटी सर्व्हे नांव चुलत्याच्या नांवे आहे तर आमच्या नांवे कसे करावे मार्गदर्शन करावे हि विनंती आहे
@akasharts33037 ай бұрын
१००० चा नमुना क्र ८ उतारा करण्यासाठी एकूण अंदाजे किती खर्च येतो..?
@sushilnalawade980018 күн бұрын
Utara nahi bhetla payment krun pn
@vijaypuram41838 ай бұрын
Sir namuna 8 online mobile madhe kadhu skto kay???
@SandeepTayade-w3e5 ай бұрын
मालकाचे नाव ठिकाणी garmpachyt चे नाव आहे व बाजूला आमच्या नाव आहे
@akashdhivar58583 ай бұрын
जागा ग्रामपंचायत ची असेल तुमची आणि तुम्ही भोगवटा दार असाल
@gurudattaj61803 ай бұрын
दोन सख्खे भाऊ असल्यास उताऱ्यात अ आणि ब अशी नोंद आहे. यात दोघानाही दिवाबत्ती कर वेगळा आकारला जातो का.
@abhayab58263 ай бұрын
दादा माझ्याकडे नमुना 8आहे, पण स्लॅप चे घर नमूद आहे, पण घर हे कचे आहे ते दुरुस्त कसे कराचे सांगाल का 😂😂😂
@jaganathshinde18962 ай бұрын
घरठाण/ गावठाण मध्ये असलेल्या घराचे उतारे ऑनलाईन कसे पाहता येतील याबद्दल सविस्तर माहिती कळवा.
@mohantayade952311 ай бұрын
मालकाचे नाव या ठिकाणी ग्राम पंचायत सरकारी जागा असे आहे सर तिथे स्वता च नाव टाकायचे आहे सर plz reply🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@egrampanchayat11 ай бұрын
ग्रामपंचायत च्या नावे आहे ना
@mohantayade952311 ай бұрын
@@egrampanchayat ho sir तीथे आपलं नाव टाकायचे असेल तर काय करायाच
@pralhadraogawande597310 ай бұрын
नोंद चुकीची झाली. असल्यास दाद कुठे मागावी.
@ParshuramSonwane10 ай бұрын
सन 1990ते2023चा घरठान उतारा न.8मीळेल का
@deepakjagtap7638Ай бұрын
व्हाट्सअँप लिंक open होत नाही
@viveklalwani8551Ай бұрын
0:33 8 a madhe nav aahe pan city sarve madhe nahi ya sathi Kay prosses ?
@fahadmohammadi97273 ай бұрын
आपला नाव ८ अ वर कसा नोंद करायचा ?
@Agriboss85Ай бұрын
ग्रामपंचायत ला फेर करण्यासाठी ग्रामसेवक 10000 मागतो उपाय सांगा
@KoliRaja1646Ай бұрын
कलेक्टर ऑफिसला जा ACB डिपार्टमेंट विचारा त्यांना सांगा काम फ्री होऊन जाईल
@ganeshwankhade90907 ай бұрын
शैचालय साडपाणी वहिवाट,कायदा माहीती द्या
@panditraomaske55908 ай бұрын
Sr..maze ghar he burjavar hote matr mazeya javal tycha kahi purava nahi tar te kuth shodhaycha,, kava tycha nakasha kuth milale..
@egrampanchayat8 ай бұрын
Grampanchayat mdhe
@panditraomaske55908 ай бұрын
@@egrampanchayat grampanchayat vale mhntat ki te amchayakade rekord nahi..
@pandhariwarkhade87227 ай бұрын
जागाचे माहिती कसी काढ्याची 🥦
@prakashsananse7204 ай бұрын
मि ग्रामशोक जवळ माझे घर माझ्या नावावर केले माझ्या का काचे त्यांनी मला 8 हजार रुपये रोख खर्च घेतला माझ्या कडून मला नमुना ८ माझ्या नावाचा दिला बाकीचा कागज काही दिले नाही परंतु आता माझ्या घरचे पाणीकर घर पट्टी काकाच्या नावावर येत आहे माझ्या जवळ फक्त घरपट्टी माझ्या नावाची आहे बाकी कुठला कागज नाही मी काय करू मला घरपट्टी माझ्या नावाची यायला पाहिजे
@chakradharjadhav547211 ай бұрын
हा ऊतारा online milto ka
@egrampanchayat11 ай бұрын
Anjun nahi
@rohitlohar37608 ай бұрын
Dada hi gosta court mdhe kiti chalte.?
@yogeshbhalerao94110 ай бұрын
Jageche registration hote ka Grampanchayat madhe
@djyogeshremix8 ай бұрын
Sir Mazya Kade Grampanchayat Chi Tax Pavti Aahe Mazya Aajichya Navachi aani tya jagevar aata up che bihari lok rahtat aani survey tyanchya navane zal aahe mg sir ti jaga mala kadaychi asel tar ky karav lagel please help me 🙏
@egrampanchayat8 ай бұрын
तुम्हाला उतारा काढावा लागेल
@rameshwarrathod6298 ай бұрын
Sir aapla nodar pahejet
@rohanrakhame16183 ай бұрын
Grampanchayat madhe atikram/ adavleli jaga ahe Ghar patti aai 8a bhetla gavthan dakhla bhetnar ahe tar he problematic ahe ka barobar ahe
@SamadhanShirsath-x2d2 ай бұрын
मालाकाचे नाव या ठिकानि। सरकार एस नाव,आहे काय कराव लागेल