खरच 'डोक्याच्या वरचा विषय आहे'आणी वाद तर 100 %. पण आपन खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏......👍🇮🇳
@ganpatshirke87353 жыл бұрын
आवश्यक असलेली महत्वाची माहिती देत राहावे. धन्यवाद,
@umeshsatam7637 Жыл бұрын
उपयुक्त महिती दिलीत , सर आपले खूप खूप धन्यवाद 🙏
@vishnugchavan16893 жыл бұрын
माहीती छान व उपयुक्त आहे आता आम्हाला डायरी उतारा बाबत माहीती पुरवावी अशी विनंती करित आहे. धन्यवाद जय जिजाऊ
@omadhangle64953 жыл бұрын
वारसा ची नावे नोंदविल्या बाबत तुमचा सल्ला 🙏🏻🙏🏻🙏🏻...
@financeleader32693 жыл бұрын
सर खूप महत्त्वाची माहिती सांगितली 🙏🙏🙏
@narayanshinde87937 ай бұрын
Vety important information given by you.Thanks.
@narayanshinde87937 ай бұрын
Can we get booklet of such information regading land.
@dilipnadkarni97764 жыл бұрын
माहिती फारच सुंदर रीतीने समजावलेली आहे . धन्यवाद.
@milindborkar533 жыл бұрын
खूप छान सांगितली माहिती। धन्यवाद। तलाठी आणि तहसिलदार या मध्ये काय फरक आहे।
@GrShetiYojna3 жыл бұрын
तलाठी गावाचा कर्मचारी आणि तहसीलदार तालुका अधिकारी
@ramajijadhav63493 жыл бұрын
चांगली माहिती दिली साहेब तुम्ही
@shashikantbari96952 жыл бұрын
सर फार सुंदर व छान माहिती दिली आहे.
@Shrirammankar47654 жыл бұрын
चांगली माहिती दिली 🙏👍🙏👍👍
@jaydevthakur52044 жыл бұрын
खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@GrShetiYojna4 жыл бұрын
धन्यवाद
@GajendraDarak2 ай бұрын
सर नमस्कार तालुका भुमिअभीलेख बाबत माहिती द्यावी. कारण कर्मचारी खुपचं त्रास देतात रूपयाची खुप मागणी करतात करीता मार्गदर्शन करावे की विनंती
@shivnarayaningle37903 жыл бұрын
माहिती महत्वाची दिल्याबद्दल धन्यवाद. मि दरेगाव जालना येथे 600/ 600 स्केअर फूट चे दोन प्लाट घेतलेले आहे,फेरफार नोंद घेतली आहे,परंतु माझे 7/12मध्ये नाव आलेले नाही तर मी काय करायला पाहिजे ?दोन वर्षापासून परेशान आहे,कृपया मार्गदर्शन करावे.
@GrShetiYojna3 жыл бұрын
तलाठी यांना काय सांगितले
@gopalkulkarni12394 жыл бұрын
फार छान व महत्वाची माहिती दिलीत
@sunildhonde58573 жыл бұрын
माहिती उत्तम!!! फक्त लाच न देता काम कुठे करून मिळेल ? शक्य असल्यास तेव्हढं सांगा.
@GrShetiYojna3 жыл бұрын
तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही च कळवा
@poornimadeviparihar46889 ай бұрын
नमस्कार सर। फार महत्वाची माहिती सांगितली आपण. सर आम्ही शेतकरी नाही, पण माझा मुलगा शेती घेऊ इच्छीतो.पूर्वी त्याचे आजोबा शेती करायचे पण शेती विकल्याने आता आमच्या कडे शेती नाही.मग आता आम्हाला शेती घेता येईल का? हा माझा प्रश्न आहे. कृपया मला योग्य सल्ला द्या.
@sandipshinde70072 жыл бұрын
आपण फेरफार साठी अर्ज दिला असतात तलाठी किती दिवसात आपल्या फेरफार देण्याची मुदत असते
@GrShetiYojna2 жыл бұрын
Online करा लवकर होते
@sandipshinde70072 жыл бұрын
अस आहे की मूळ संचिका आम्हाला हवी आहे यासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठी किती दिवसात आपल्याला ते देईल
@sandeeppatil73432 жыл бұрын
जुना शंभर वर्षांपूर्वी चा रेकॉर्ड कुठल्या कार्यालयात मिलेल प्लिज
@SGN20244 жыл бұрын
खूपच उपयोगी माहिती सर धन्यवाद
@GrShetiYojna4 жыл бұрын
आभारी आहे
@SGN20244 жыл бұрын
सर वारस नोंद झाल्यावर हक्कसोड करून घेण्याची काय प्रक्रिया आहे व किती खर्च येतो🙏
@GrShetiYojna4 жыл бұрын
नक्की माहिती घेऊ
@omkar.chahhe52314 жыл бұрын
7/12 jar onilie krnyasathi kay krave lagte
@omkar.chahhe52314 жыл бұрын
7/12 तलाठी सर कडे आहे पण ती आॅलनाइ न निघत नाहि तर काय करावे
@SGN20244 жыл бұрын
सर वारसनोंद झाल्यावर हक्कसोडची प्रक्रिया व खर्च सांगा कृपया 🙏
@sandipsakpal992 Жыл бұрын
खुप छान माहिती, धन्यवाद सर!
@harishchandrapotekar8533 жыл бұрын
Good and very important Information ,Thanks
@mangeshbele68122 жыл бұрын
1) भोगवटदार वर्ग 2 अकृषिक प्लॉट चे फेरफार कसे करायचे? (शहरी भागातील प्लॉट) 2) प्लॉट रिलीज कसा करायचा? 3) रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते? अशा प्लॉट ची संपूर्ण 7/12 वर नाव कसे चढवायचे. याबाबत माहिती सांगा. 👆👆👆👆 यावर व्हिडीओ बनवा.
Sir ek prashna vicharaycha hota ekach gavmade ekach malkache don ८A asu shakato ka...
@sandipsakpal992 Жыл бұрын
खुप छान माहिती
@nishanageshchawan73032 ай бұрын
Sir but ferfar no same asel trr tey jamin aply n7.12no vegly
@AshokPadvi-f6r8 ай бұрын
Sir majya7/12made chokun nav takle gele aahe tar Kay karaycha
@sunitataipunekar32203 жыл бұрын
सर मी लाईक आणि स्कब्रकार केलं आहे 🙏 खुप छान माहिती .
@mh24crypto343 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir khup aabhar.
@shreevinayak23212 жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही.. सर मला 190 नंबर ची हिस्ट्री काढायची होती... मदत करू शकता का प्लीज Distric. Raigad Taluka. Mahad Village. Natondi Satbara no. 190
@songslovers38782 жыл бұрын
Sir maji jamin koyna prakalpa madhi geli ahe ajobanchya kalat ti ajun bhetli nahi milavta yeel ka.....
@LataBankar-d8e9 ай бұрын
माझे शेती चि नोंद सापडलेली नाही पण शेती आहे ती नोंद सापडण्यासाठी काय करावे मराठा नोद सापडली आहे त्या वारून सापडेल का
@harshalpatil44962 жыл бұрын
Jirayat jamin donarpad kashi karaychi? Please eak video kara ya topic var.
@ganeshshinde873 жыл бұрын
Good and valuable information for all farmers.
@sanjayakulwar39072 жыл бұрын
Sir, maja gunte vari cha 1 gunta satbra var nod jala aahe sir. Pn perpar jal nahi aayata perpar karta yate ka sir...... Pleage reply
@aaquib...53903 жыл бұрын
Sir what is the process of doing ferfar...? And what is the legal fees for that??
@vikaskhatavkar85893 жыл бұрын
Sir, 7/12 ani नगर परिषद मधील assessment hyamdhe ksa relation ahe ?
@VishalKolhe-iv5xs3 ай бұрын
सर माझ्या आजोबांची शेती आहे पण त्याच्या नावाचा सात बारा मिळत नाही आहे तर काय करावे सर मला माहिती द्या
@mohanhiwale5768 Жыл бұрын
सर नमस्कार 🙏, फेरफार मध्ये नोंदीचा प्रकार आहे, त्या मध्ये नोंदीचा प्रकार : अनोंदणी कृत खरेदी. हा कोणता प्रकार आहे. त्या पासून काय नुकसान तर नाहीना, कृपया सांगा.
@bk30544 жыл бұрын
Khup khup dhanyavad sir 🙏🙏🙏🙏
@GrShetiYojna4 жыл бұрын
आभारी आहे
@rajputv.63013 жыл бұрын
@@GrShetiYojna साहेब धरणात गेलेली (अक्वार झालेली) जमीन नावावर कशी करावी काही माहिती भेटेल का gr
@dineshbendhari6863 жыл бұрын
Khup chan
@rajeshrahangdale31372 жыл бұрын
Very good massage
@mangeshkunde8816Ай бұрын
सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे
@ajaytekam16693 жыл бұрын
Sir,, 7/12 vr Khup naav ahet Ani aamche jaminich vatap Ajun zal nahi. TR Pherphar pnji kshi kadhaych. te sanga plzzzz sir
@GrShetiYojna3 жыл бұрын
Video aahe
@kalpakpatil3053 жыл бұрын
सर प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याचा तलाठी यांचा कडे फेरफार घेतला पण सर्कल यांनी तांत्रिक कारणाने नामंजूर केला, परत तलाठी यांनी अनोंदनिकृत पध्दतीने re-entry केली ही कार्यवाही बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन व्हावे ..
@AkshayJadhao-el9ih7 ай бұрын
सर धरणात गेलेली जमीन आणि त्यातली उरलेली जमीन.. ही कोणाची आणि सात बारा का देत नाही.. Plz सर माहिती द्या
@pratikkamble29652 жыл бұрын
Sir maze vadil mayat ani mala 2 aya ahet tr ekiche sarva document vadilachya topan navane lagle ahe ani ekiche sarv document original navane ahet tr chukichya document valila shetila varas lagta yeyil ka
@ruturajkore81512 ай бұрын
अनोंदणीकृत फेरफार नोंदणीकृत कसा करावा जमीन वारसा हक्काने मिळाली आहे
@shrinkinggamerboys92183 жыл бұрын
Very nise trick
@ganeshraktate24574 жыл бұрын
सर डिग्री दावा कायदा म्हणजे काय कब्जे केलेली जमीन जुने रेकॉर्ड कसे काढायचे
@pralhadneware21343 жыл бұрын
Good information
@bharatjadhav7324 жыл бұрын
इतर आधिकारात स कु यात सुधारण्याकरिता किवा कमी करण्या करिता महत्वाची माहिती दिली तर बरे होईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GrShetiYojna4 жыл бұрын
नक्की
@vikasbalekar90184 жыл бұрын
Sir aakarphod ptraka vishi kaydeshir information please reply me
@ramkrishnabhandare77003 жыл бұрын
सर जर 1956साली जर जमीन विकत घेतलीव नाव 7/12वर इतर हक्कात लागले कारण बँके चे नावे गहाण होतो आणि 1978ला गट स्किम नंतरअपोआप नाव कमी झालेत आता फेरफार पाहिलेत फेरफार नोद आहे.तर आता जमीनीवर नाव लागेल का ?प्रोसेस काय
@ramkrishnabhandare77003 жыл бұрын
Reply प्लीज
@GrShetiYojna3 жыл бұрын
हो जवळच्या शेती विषयक खटले पाहणाऱ्या वकिलांना भेटा
@anilvekhande79044 жыл бұрын
एखदा फेरफार झाल्यावर ज्या ठिकानी जमिन असेल त्या संपूर्ण जमीनीवर वारस नोंद होते का त्या साठी प्रोसेस काय
@annamaharjsansthanMendha3 жыл бұрын
No
@munjamusale684210 ай бұрын
सर खरेदी खत झाल्यानंतर फेरफाराची नोंद किती दिवसात घ्यायला हवी त्याची मुदत किती वर्षापर्यंत असते.
@sainathmhatre33264 жыл бұрын
Very nice👌
@rajaniwalawalkar59888 ай бұрын
7/12वरील हिस्सेदाराचे नाव कमी करण्यात आले असले तर ,फेरफारीत नाव का कमी करण्यात आले याची नोंद असते का ? आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तहसीलदार ऑनलाईन अर्जाची दखल घेतली जाते का ?
@aadityagurav6903 жыл бұрын
Sir amcha 7/12. la pralambit ferfar lagla ahe..notice alich nahi..ti computer mistek ahe asa sangta pn kaam hota nahi ahe
@vithalcmtech7967 Жыл бұрын
sir maza ferar Rejected kela ahe koni help karayala hi ready nahi maja vadilani tenstion geun tyana strok attack ala pan mala koni dad deta nahi jite jav thithe paise magatat kay karu kalat nahi pasie deun kantala ala ahe
@nileshpatil37092 жыл бұрын
Khup chan mahiti
@ganeshsapnar33133 жыл бұрын
सर जमिन वर्ग1 मधून ॅ2 मध्ये करने साठी जो नविन GR आला आहे तो कीती दिवस आहे सर
@GrShetiYojna3 жыл бұрын
अशी माहिती नाही कधी ही ste येऊ शकतो
@akshaykadam57886 ай бұрын
Sir jamini var karaj aahe he ferfhar var kalte ka
@deepakpantawane15683 жыл бұрын
Very nice Information Sir
@sachinkulkarni2005 Жыл бұрын
सख्या भावातील घरगुती वाटणी 100 रू चे स्टप वर केली तर चालते का ..aaninferfar मनुरी साठी मंडळ अधिकारी शिवाय तहसीलदार यांचा शिक्का लागतो का
@GrShetiYojna Жыл бұрын
Ho
@shailesh.ram3583 жыл бұрын
Sir jai bhim jai shivraya sir mazya 7/12 var valitachi nond aahe pan mala valit nond kami karayachi aahe karan mala valitacha kahich hakka mirat nahi krupaya margdashan karave.
@harshalghadi91792 жыл бұрын
फेरफार मध्ये आडनावात बदल झाला आहे त्याला काय करायला पाहिजेत सर
@ashokpatil47443 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir
@amitbabar59232 жыл бұрын
Sir yeka gavat ferfar double asu ahakto ka yekac number cha
@tanajibhosale37303 жыл бұрын
सर माझ्या वडीलांनी 25 गुंठे जमीन खरादी दिली आहे. परंतू फेरफार लीहीतांना तलाठी यांनी क्षेत्रफळ न लावले मुळे पूर्ण 69 गुंठेचा प्लाॅट खरेदि दिसतो . परंतू 7/12 25 गुंठेच नोंद झालेली आहे. तरी फेरफार ऊतारा दूरूस्त करण्यासाठी काय करावे. 2000 मध्ये फेरफार झालेला आहे.
@ganeshambekar26014 жыл бұрын
Nice information thanks
@mahadevtelangi25593 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@balasahebtambe78184 жыл бұрын
काटे फाळणी बद्दल डिटेल व्हिडीआओ टाका
@sona1k63 жыл бұрын
इतर अधिकार तगाई बैल म्हणजे काय
@devanandbhau26794 жыл бұрын
सर स्कीम उतारा म्हणजे काय यावर एक detail video बनवा सर.
@GrShetiYojna4 жыл бұрын
नक्की
@gajananchaudhari38103 жыл бұрын
7/12 war karj kase aale yachi mahiti pahije arj kuthe karu please mahiti dya sir
@rohanchavan6253 жыл бұрын
एक नंबर सर....👌👌👌
@annamaharjsansthanMendha3 жыл бұрын
Contact talathi
@bharatjadhav7324 жыл бұрын
सातबारा वर इतर आधिकारात स कु हे कुळातील नाव कमी करण्या साठी कोणते कलम आहे ते कोणाकडून कमी होते 🙏🙏🙏🙏🙏
@navanathkokate97794 жыл бұрын
155
@2ndtamiltigerthegreat5904 жыл бұрын
Sir good morning please 1992 chi kharedi ahe & tee 6 manth madhay noand cancel zali ahe (RTS) PRAMANE RTS MHANJE KAY PLEASE
@GrShetiYojna4 жыл бұрын
संपादित शासकीय जमीन असेल
@laxmanvighave11513 жыл бұрын
सर आम्हाला तुमचा व्हिडिओ आवडला परंतु आमच्या मालकीची 45 एकर जमीन होती परंतु आमच्यासारखे आडनावाच्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आमच्या स्वमालकीची 45 जमीन बैकैदेशिर रीतीने तलाठया ला व सर्कल ला पैसै देऊन व हाताशी धरून नोदणी लावली त्या गोष्टीला 60 वर्ष झाले त्या वर मार्गदर्शन करा
@Movies.shorts-d3x3 жыл бұрын
Reply dya sir
@GrShetiYojna3 жыл бұрын
असं होतं नाही दावा द्या
@amitsgaikwad75443 жыл бұрын
Ferfar bina notice chi karta yete ka sir
@nileshbansode36183 жыл бұрын
सर मला खूप छान माहिती मिळाली मला तुमच्या शि बोलायचे आहे
@GrShetiYojna3 жыл бұрын
बोला
@rameshraher40634 жыл бұрын
khup chan
@manojbagokar8363 жыл бұрын
शेतीतील दोन गुंठे जमीन एन ए करण्यासाठी काय करावे लागेल कारण त्या ठिकाणी मला मंदिर व घर बाधायच आहे काय करावं लागेल
@GrShetiYojna3 жыл бұрын
घेऊ माहिती
@SANDY-vv3xe2 жыл бұрын
मी जमीन ऐक एकर खरेदी केली आहे पण सातबरयात नाव नाही जमीनीचा कागद झालं आहे आता ती जमीन दुसऱ्या ला वाटनील आली आहे आता काय करयला लागेल
@KawdubhauGaddekar3 ай бұрын
Good mornig sr 🌹🌹🌹
@SukhadevJaybhaye9 ай бұрын
भाऊ वाटणी मध्ये रस्ता देत नाहीत या साठी काही मार्ग आहे का
@dhananjaynikam40394 жыл бұрын
फे न 1625 अ न 1,2,3 बाद न करनेच्या कराराने(1) सर याचा अर्थ काय होतो?? Plsese सांगा
@gopaljadhav30343 жыл бұрын
छान माहीती
@ganesh34762 жыл бұрын
Nond taklyanntr kiti divsat utaryavr dist
@dineshvaidya5302 жыл бұрын
Sir kabil kast bhumi badal mahiti milel k?
@Krish503 жыл бұрын
Sir mala varas takta karacha ahe ajji ajoba varlet tar ajjichi mutru nond nahi ahe tar mutru praman patra gramsevak det nay tar kay karave kay paryay sanga
@Krish503 жыл бұрын
Me tumcha teligram channel la ahe sir mla uttar dya
@saajangaikwad53963 жыл бұрын
सर् तुमचा नो दया एक मद्त हवि आहे
@pradipraut92243 жыл бұрын
Sir mojani nakasha marpt hote ka 12 vrun hote
@dhanrajlahase29483 жыл бұрын
सर नकाशात गट नंबर दुरूस्त करणे यावरती व्हिडीओ बनवा
@devajipatil82723 жыл бұрын
छान माहिती
@stararya53173 жыл бұрын
सर आमच्या पणजोबांना 99 वर्षाच्या करारावर चाळीस एकर जमीन मिळालेली आहे पण ती आता आमच्या चुलत आजोबांच्या मुलांकडे आहे त्यांनी आमचे सातबारावर नाव कमी केलेली आहे वारस म्हणून आमच्या नावांची नोंद केलेली नाही तर ती जमीन आम्हाला मिळेल का त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
@avinashkhartade82532 жыл бұрын
जमीन खरेदी करताना पूर्व पश्चिम भाग केले . आता आपल्याला उत्तर दक्षिण भाग करावयाचे आहे . त्यासाठी काय करता येईल?