No video

प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल II How to track property Deals online 2023!!

  Рет қаралды 1,027,302

ham shikenge

ham shikenge

Күн бұрын

प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल II How to track property Deals online!!
#online_land_record
#track_property_Deals
#ferfar_utara
#7/12
#satbara
#2023_new_methaed
-----------------------------------------------------------------------------------------------------
Visit our Website: www.hamshikeng...
Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
Follow Us on Twitter: / shikenge

Пікірлер: 520
@TheJaluPawar
@TheJaluPawar 3 жыл бұрын
खुप छान आणि सुंदर माहिती, प्रॉपर्टी च्या कामामध्ये मदत मिळते, सर तुमचे व्हिडिओ बघितल्या नंतर, खुप खुप धन्यवाद
@Guddappaarwat
@Guddappaarwat 3 жыл бұрын
विडीओ खुप जबरदस्त आहे सर, तगडा पण आहे, छान माहिती सागंता सर धन्यवाद
@Gautamsonwane16395
@Gautamsonwane16395 3 жыл бұрын
सर माझ्या वडिलांनी 20 वर्ष अगोदर शेती विकत घेतली होती पण ती शेती नावावर न करता फक्त 20 रु चा स्टॅम्प पेपर केला होता आता ते ( आमचीच भाऊ बनकी आहेत ) लोक शेती वापस मागतायेत तर सर तुम्ही सांगा आम्ही आता काय करायचं ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 3 жыл бұрын
माहिती खूपच छान आहे. माहिती ऐकून मला बरं वाटलं .धन्यवाद.😇😇😇
@prasadraut13902
@prasadraut13902 3 жыл бұрын
सर सातबारा आणि आठ a उताऱ्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा आणि दोन्ही उतारे समजून सांगा त्यात काय काय गोष्टी असतात
@adv.sureshbhandare4117
@adv.sureshbhandare4117 3 жыл бұрын
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो छान आणि उपयुक्त असणारी माहिती सांगता फक्त एक विनंती आहे की तुमचं मोबाइल क्र.तुम्ही स्क्रीन वर दिसेल असा टाकत चला.काही गरजू लोकांचे प्रश्न सुटलीत......💐
@pralhadpatkar9535
@pralhadpatkar9535 2 жыл бұрын
प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा आपण शेतकऱ्या करता अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद आणि आपलं अभिनंदन करतो जय महाराष्ट्र
@somnathsanap9759
@somnathsanap9759 3 жыл бұрын
पुर्वीचे फेरफार बाबत माहिती मिळु शकेल का, कशी मिळवता येईल, मार्गदर्शन करावे
@vrushalishinde729
@vrushalishinde729 3 жыл бұрын
दादा आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🙏🙏🙏
@mahendrabhagat9190
@mahendrabhagat9190 Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद
@user-kv2yr3oy5j
@user-kv2yr3oy5j Ай бұрын
Your video is good and useful to ordinary public. Thank to you sir ❤
@santoshmalode6953
@santoshmalode6953 3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@bharatpatil8523
@bharatpatil8523 Ай бұрын
Khup chan mahiti dili sar dhnywad🙏🏻
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 3 жыл бұрын
गायकवाड साहेब आपणास विनंती आहे की शासनाने आता आॅनलाईन ७/१२ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि अजूनही चालू आहे . परंतू तलाठ्याकडे मिळणारा ७/१२ अगदी योग्य होता त्यामुळे अडाणी अशिक्षित लोकांना काही अडचण येत नव्हती . परंतु आता आॅनलाईन ७/१२ , नोंदी चुकीच्या पद्धतीने नोंदी टाकलेल्या आहेत . नोंदी दुरूस्त करून मिळतं नाहीत .
@umeshbhagat7277
@umeshbhagat7277 3 жыл бұрын
155 Khali arj kara tahsilkde
@tejasgaikwad1550
@tejasgaikwad1550 7 ай бұрын
Ho agdi barobar बोलले तुम्ही
@shriprakashsurve8077
@shriprakashsurve8077 4 ай бұрын
​@@umeshbhagat7277मला सविस्तर अर्ज पाठवावा ही विनंती 🙏
@yogeshbhosale1849
@yogeshbhosale1849 4 ай бұрын
खूप छान माहिती साहेब
@notnecessaryok8066
@notnecessaryok8066 10 ай бұрын
Start @ 2:00
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Good information sir ji...🙏
@vkarale46
@vkarale46 3 жыл бұрын
आमच्या चुलत चुलत्याची कुटुंबातील नावे लागली आहेत ,त्याच्या सतबर्यात आमची नावे नाही पण आमच्या गटात ती नावे लागली आहेत ,त्यांची नावे वजा करण्यासाठी कोणता सरकारी पर्याय आहे pls लवकर सांगा ,माझे वडील नाहीत ते घरातील मोठे होते त्यांच्या मागे त्यांचे 3 भाऊ आहेत + त्यांच्या वडिलांच्या चुलत भावाची नावे लागली आहेत आधी ही extra नावे कमी करण्यासाठी काय करावे आणि नंतर घरगुती वाटणी म्हणजे शेती वगेरे कसे करावे, खूप मनस्ताप देत आहेत ,तुमचा mob no भेटेल का🙏
@mahendrabapuindhavekarpati5426
@mahendrabapuindhavekarpati5426 2 жыл бұрын
Thank you sir best & important information.
@amitkarmale8825
@amitkarmale8825 3 жыл бұрын
३ लाख बिना व्याज या विषयावर एक व्हिडिओ बनवा
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 3 жыл бұрын
आमचा सातबारावरती आजोबांच्या बहीणीची नाव आहेत. त्या बहीणी मृत आहेत ती नाव कमी करण्याची प्रोसेस नक्की कशी आहे याचाबद्दल माहीती द्या
@nileshsonawane7533
@nileshsonawane7533 3 жыл бұрын
हो सांगा
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 3 жыл бұрын
Excellent 👌
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
Thanks forg good information..🙏🙏🙏🙏✌️😳
@princeofheart1695
@princeofheart1695 3 жыл бұрын
जुने खरेदीखत असल्यास फेरफार नोंदीसाठी प्रांताधिकारी अर्ज अपील कशी करायची
@umeshbhagat7277
@umeshbhagat7277 3 жыл бұрын
Tahsil kade arj kara
@user-nt9qu5cy8i
@user-nt9qu5cy8i 4 ай бұрын
Aapli.chavdi.g0od.information.sirji.🎉🎉🎉 thanks.🎉🎉🎉🎉🎉
@er.kiran.mt15
@er.kiran.mt15 3 жыл бұрын
Bhari video ahe
@shrikantbadgude8673
@shrikantbadgude8673 3 жыл бұрын
आपलं सोलापूर, आपलं माणूस
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 3 жыл бұрын
Baki kon aahe mag..
@yujitmore3709
@yujitmore3709 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे..🙏🙏
@KD-oi8zo
@KD-oi8zo 3 жыл бұрын
Sir mazhya likhit 7/12 ver nav ahe pan online 7/12 ver name missing ahe ani atta talathi mantoy atta te correction honar nahi manun please advise dya kay karu?
@KD-oi8zo
@KD-oi8zo 3 жыл бұрын
Sir plz reply dya na?
@umeshbhagat7277
@umeshbhagat7277 3 жыл бұрын
155 Khali tahsil yanchekde arj kara
@Gamewithavdhut3231
@Gamewithavdhut3231 2 жыл бұрын
Maza pan hach probalam ahe
@ganeshudhan3337
@ganeshudhan3337 3 жыл бұрын
खूप खूप आभार सर तुम्ही माझे खूप मोठे काम केले
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili..Thanks
@mahendrahardule1535
@mahendrahardule1535 3 жыл бұрын
7/12 व नकाशा यामध्ये तफावत असल्यास काय करावे. नकाशा दुरुस्ती साठी कोणाकडे अर्ज करावा तसेच अर्ज कसा करावा.
@rahulkatare802
@rahulkatare802 2 жыл бұрын
Talathi tith nahi zhal tar tahsil
@uniquecoral
@uniquecoral 2 жыл бұрын
Nakasha durusti hote ka
@nitinmhatre4408
@nitinmhatre4408 2 жыл бұрын
मित्रा व्हिडीओ खरंच खुप छान आहे.. सातबारावर टिडीआर घेतलाय हे कस समजणार.. व्हिडीओ बनवलाय का तुम्ही
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 3 жыл бұрын
सर माहिती खुप छान आहे. सर पाच गुंठ्यात जागा. होती. एका ने दोन गुंठे घेतली दुसऱ्या ने पावने दोन गुंठे घेतली. आणी मी उर्वरित सव्वा गुंठा घेतला. साधे घर बांधले.पुढे.आणी मागे जागा बकळ सोडली. पुढे मागे भिमपिलर टाकण्यासाठी. मिस्टरांना हार्टचा आजार झाला. आम्ही पुण्यात आलो. ज्याने आम्हांला विकली तोच परत येवून.तो हारीजन समाज्याचा आहे. आणी जेष्ठ महीला आहे. एक मुलगी तिचे लग्न झाले. मी एकटी आहे. जवळ पैसा पाणी नाही काय करावे ते सागा
@santoshxyz358
@santoshxyz358 3 жыл бұрын
Jay shivray Jay Bheem Jay Hind
@saurabhdamale3310
@saurabhdamale3310 3 жыл бұрын
Thanks
@sameerjana7608
@sameerjana7608 3 жыл бұрын
Awesome knowledge sir👌👌
@AK-pi2sp
@AK-pi2sp 3 жыл бұрын
सर कोणत्याही सातबाऱ्यावर जे लाल आक्षारत टीप दिली जाते ते काय दर्शवते प्लीज सांगा🙏
@prashantkarwande4475
@prashantkarwande4475 3 жыл бұрын
सर जी जमिनी चा नकाशा कसा ऑनलाइन भेटेल या साठी एक विडिओ बनवा
@sonalishitole4091
@sonalishitole4091 3 жыл бұрын
Like it Chan Mahiti dilit Thank you
@kunalrathod1796
@kunalrathod1796 3 жыл бұрын
सर ग्रामपंचायत स्वतःची वापरात नसलेली जागा व्यायामशाळा साठी दानपत्र कायद्याने करू शकते का? आणि कशाप्रकारे?कृपया कळवा
@sumit.kamble
@sumit.kamble 2 жыл бұрын
असे आहे एक प्रलंबित फेरफार - नाही असे आहे सातबारावर म्हणजे काय सर??
@vishwask.5595
@vishwask.5595 2 жыл бұрын
हा माझा ही प्रश्न आहे pls जरा सांगा .
@d_sharpcut
@d_sharpcut 3 жыл бұрын
खरेदी विक्री चे पैसे कसे ठरवता त्याच्या वर लागणारे टॅक्स सर्व समजाऊन सांगा, व्यवहार कसा होतो यावर आवर्जून Video बनवा Please
@sureshkatore8464
@sureshkatore8464 5 күн бұрын
Sir, aplya serv गटाची Courtakadun मोजणी ऑनलाईन कशी करावी व कुठे अर्ज करावा हे detail सांगा ही विनंती W/Up la utter pathva ही विनंती
@vrtambada9263
@vrtambada9263 3 жыл бұрын
भाऊ मला 7/12 तील दोन प्रन्णाचे उत्तर पाहिजेत होते (1) ग्रस्तासाठी राखून ठेवली आहे (2) सदरची जमीन ही प्रकल्प ' भाउ मला ह्याचे अर्थ समजला नाहीत असे 7/13 उतारावर लिहिलेल असत Bhau please Please Reply De
@jaywantdabholkar6285
@jaywantdabholkar6285 5 ай бұрын
32ग सातबारा मध्ये कोणी गडबड करू शकतो का?
@ishaqshaikh3093
@ishaqshaikh3093 3 жыл бұрын
Good sar ji
@enjoylife2021
@enjoylife2021 3 жыл бұрын
सर revenue records मधिल जमिनीचे प्रकार म्हणजे काय व ते कोणते आहेत? जसे की शासकीय आणि लगानी,पट्टा, वैगेरे... त्याच बरोबर भु अभिलेखांचे प्रकार किती व कोणते? एका युट्यूब विडीयोमध्ये(BBC Marathi), ५८ प्रकार सांगितले आहेत.नेमके कोणते ते नाही सांगितले फक्त ५८ प्रकार उपलब्ध आहेत असे सांगितले आहे.....
@chandanmahtre8024
@chandanmahtre8024 3 жыл бұрын
दादा, तुझ्यामुळे च ओनलाईन 7/12 काढायला मी शिकलो .👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@tajudinshaikh9325
@tajudinshaikh9325 3 жыл бұрын
सर,मला एक प्रश्न असा होता की,सातबाऱ्यावर नवीन शर्त आणि जुनी शर्त हा काय प्रकार आहे आणि नवीन शर्त असल्यावर ती जमीन खरेदी करण्यासाठी काय करावे
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 жыл бұрын
नवीन शर्त साठी परवानगी काढावी लागेल, कलेक्टर कडून ....
@ganeshjgaikwad2228
@ganeshjgaikwad2228 3 жыл бұрын
नमस्कार भरत दादा माझ्या वडिलांची चुलती आहे त्यांना मुलबाळ नाही त्यांची शेती आहे त्या शेतीवर आजची बहिणीची मुलगी कायद्याने वारीस लागू शकते का पुतण्या वारीस लागू शकतो का
@adv.sureshbhandare4117
@adv.sureshbhandare4117 3 жыл бұрын
तुमची वंशावळ पाठवा तुमचे आजोबा आजी त्यांची त्यांची भाऊ बहीण त्यांना एकूण मुले आणि मुली किती मी सांगतो 9665598914 ऍड.सुरश भंडारे सातारा
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 жыл бұрын
पतीकडील वारस लागतील. परंतु त्यांनी मृत्यूपत्र किंवा विक्री केले असेल तर ते योग्य आहे.
@shaikhishaq9150
@shaikhishaq9150 11 ай бұрын
Gramin shetra ka plot tax online kaise check Karen Sar is per ek video banaen please comment Mein Jawab dijiye
@sainathbhise8522
@sainathbhise8522 3 жыл бұрын
माझ्या वडिलांची वर्ग दोन ची जमीन आहे त्या जमिनीत माझ्या वडीलांचे भाऊ वारसा हक्क मागत आहेत त्यांना त्या जमिनीवर हक्क सांगता येतो का? किंवा त्यांच्या नावावर होऊ शकते का सर यावर मार्गदर्शन करावे ही विनंती. 🙏
@umeshbhagat7277
@umeshbhagat7277 3 жыл бұрын
वडिलोपार्जित असेल तर ते हक्क मागू शकतात
@8446363340
@8446363340 2 жыл бұрын
ग्रामपंचायत मध्ये असलेली प्लॉट ऑनलाईन कर कसा भरावा
@hanumannayakawadi3798
@hanumannayakawadi3798 3 жыл бұрын
सर,भाजप सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या कर्जमाफी योजनेतील काही पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे व काही शेतकरी पात्र असूनही लाभ मिळालेला नाही.याबाबत सध्या मीडिया पण लक्ष्य देत नाही.याबाबत व्हिडिओ करता आला तर बघा प्लीज
@sadashivlad5668
@sadashivlad5668 4 ай бұрын
Helpful information
@SuvarnaChavan-el2wq
@SuvarnaChavan-el2wq Жыл бұрын
सर बहिणींच्या नावावरून भावांच्या नावावर शेती कशी नावावर करायची ते सागा बहिणी चे लग्न झालेला आहेत.
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 3 жыл бұрын
Nice clip
@Sujay141
@Sujay141 2 жыл бұрын
सर प्रलंबित फेरफार नाही 7/12 वर असणे म्हणजे काय.
@leisure7698
@leisure7698 2 жыл бұрын
Pls reply sir
@Royal96kPower
@Royal96kPower 3 жыл бұрын
आमच्या जमिनीवर एका जना नि कब्ज्या केलं आहे तर ती जमीन कशी सोडून गेयाची plz sir saga
@kaustubhbamane4537
@kaustubhbamane4537 2 жыл бұрын
7/12 वरून नाव कमी केला गेला असेल, नोटीस पण नाय अली आणि 7/12 वरून नाव कमी झालाय तर त्याच्यावर काय उपाय,
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@volcanolifestylevlogs1260
@volcanolifestylevlogs1260 2 жыл бұрын
good one
@ahmedsayyad7847
@ahmedsayyad7847 3 жыл бұрын
thank you sir,amchi 110 accar jaminichi nod warg 1 chi 2 honar hoti,apla vidio pahun mi harkat ghetli ,
@gorakhnath5304
@gorakhnath5304 3 жыл бұрын
छान.
@adityakavar3772
@adityakavar3772 Жыл бұрын
खूप छान
@Gautamsonwane16395
@Gautamsonwane16395 3 жыл бұрын
सर विडिओ खूप छान आहे
@rameshwarphulwad7943
@rameshwarphulwad7943 3 жыл бұрын
चतुर्सिमा कसे बघायच्या सर🙏🙏
@sagarsubhashgawandegawande7583
@sagarsubhashgawandegawande7583 3 жыл бұрын
Bhunaksha website
@sattyashodh5619
@sattyashodh5619 2 жыл бұрын
Jamin 7/12 pramane 7acre 34 gunthe aahe pan nakasha 7acre 14 gunthe bhartoi ,jamin 4 vela mojli pan mojnarya sarkari mojni officer ni hi gosht mudham lapvun thevli aata naksha computervar mojla asta jamin 20 gunthe kami aslyache laxat aale mojni office madhye vicharle asta 1890 salche nakashe aahet aata kahihi karu shakat nahi ase mhantat shejari jamin mojnis virodh karat aahe,kai karave?
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 3 жыл бұрын
Sir, Helpful information
@technicalajmarathi
@technicalajmarathi 3 жыл бұрын
Sir...digital sign zaleli online satbara download krto te apn kadhi pn use kru shakto..? Ani tyachi validity aste ka.?
@sudhir1873
@sudhir1873 3 жыл бұрын
3 month validate aste
@kanchankondhare
@kanchankondhare 3 жыл бұрын
🙏🌾🇮🇳👌💓खूप छान माहिती दिलीत सर 💓👌🇮🇳🌾🙏
@Amol2327
@Amol2327 3 жыл бұрын
Very good
@ramajijadhav6349
@ramajijadhav6349 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली सर
@chandanmahtre8024
@chandanmahtre8024 3 жыл бұрын
दादा, तुझे वीडीयो येण्याचीच वाट बघत होतो.
@vivapatil6422
@vivapatil6422 Жыл бұрын
Non NA plot cha NA kasa karawa sanga Dada...
@punecitym.d5049
@punecitym.d5049 2 жыл бұрын
एवढं सगण्या पेक्षा play store वर जाऊन 7/12 उतारा app टाका लोकांना सोप्पा उपाय सांगत जावा वेबसाईट पेक्षा आप बर की तुमच किचकट काम
@diptipatil1104
@diptipatil1104 2 жыл бұрын
Sir amhala kul kaydyavishayee info. Dya n tyasathi lagnare Document konte n tyachi processes kalavadhi kiti ahe
@hearttouchingmanoj
@hearttouchingmanoj 3 жыл бұрын
Gunthevari madhil satbara var anek nav astil tr vegla kasa karava...
@shirishdhak3902
@shirishdhak3902 2 жыл бұрын
Sir jamini vr satbaryala boja aahe pn jya banketun loan ghetle hote ti bank. band padli bhuvikas bank tr to boja kasa utravaycha plz
@yogpagarmh1540
@yogpagarmh1540 2 жыл бұрын
Jar satbara Ani mojnisheet varcha area different asel tar kay karave pls reply
@abhijeetjadhav5696
@abhijeetjadhav5696 3 жыл бұрын
ग्रामपंचायत आठ अ वर खरेदी विक्री होते का
@yogeshsonawane4919
@yogeshsonawane4919 3 жыл бұрын
धन्यवाद जाधव सर.
@supriyashedekar2459
@supriyashedekar2459 3 жыл бұрын
नमस्ते सर माझ्या चुलत पुत्नाने जमिनी मध्ये स्वतःच्या कुटुंबाची नावे लावली आहे त आमची नावे लावली च नाही तर मला काय कराव लागेल तो तर नावे लवायला तयार होत नाही काय करू सर धन्यवाद.
@sanjaychougule6183
@sanjaychougule6183 2 жыл бұрын
इतर आधिकार मध्ये प्रांत आॉफीस सो याचें कडून हुकुम न, एस, आर, (१) असे आहे
@ujjwalnikam5026
@ujjwalnikam5026 3 ай бұрын
सर पलाट ची मोजणी कशी होते seriali म्हणजे समजा पलाट नंबर जसा आमचा 29 आहे तर 26 , 27,28,29 अशी होईल कि 31,29,28 अशी होईल, का जिकडे रस्ता तिकडुण होते असा काही नियम आहे,,,,का कधी पण ज्या पलाट चा नंबर अगोदर त्याची मोजणी अगोदर होते..... कृपया मार्गदर्शन करावे यावर
@ratnamalaborse3339
@ratnamalaborse3339 3 жыл бұрын
धन्यवाद, खूप छान माहीती दिली. 🙏
@apgfdd
@apgfdd 3 жыл бұрын
आमच्या जमिनीचे वाटप कोर्ट मार्फत झालेले आहे आता तहसीलदार कार्यालयात pending आहे त्यांना ना हरकत पत्र मागितले आहे..मला त्यात कुठेही वाटप केलेले सातबारा नंबर नाहीत तर अर्जात ते मी नमूद करू इच्छिते तर मला काही फॉरमॅट कुठे मिळेल
@amollgaikwad5816
@amollgaikwad5816 3 жыл бұрын
👌👌Nice Mitra
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 3 жыл бұрын
Thanks very much🙏
@shyamalchate1957
@shyamalchate1957 2 жыл бұрын
Send number
@pradeepkhanvilkar7229
@pradeepkhanvilkar7229 2 жыл бұрын
कोकणात आमच्या मालकीची जमिन आहे, पण ७/१२ वर मुळ मालक कुळांना दाखविले आणि जमिन मालक म्हणजे आम्ही कुळ दाखविले आहे. तर हा गुंता कसा सोडवावा याचे मार्गदशन करावे, हि विनंती.......उत्तराची अपेक्षा
@sheshraosonone3415
@sheshraosonone3415 3 жыл бұрын
Saheb apala salla hawa ahe mi underground store kharedi kele ahe pan talathi underground store chà 7/12 hot nasto ase mahnto pan kashach adhare hot nahi tyache karan sangat nahi tri mala margdarshan karne thanks ok.
@suhaspujari2062
@suhaspujari2062 3 жыл бұрын
Nice helpful video thanks
@UsaNewyork-m3l
@UsaNewyork-m3l 19 күн бұрын
Ektrit saat bara asel ter loan kadtna permmisin gtla kai
@balasahebthorat8021
@balasahebthorat8021 3 жыл бұрын
सन 1965चे वाटपाचा फेर फार च्यालेंज करायला कोणता कायदा आहे सदर कायद्याने च्यालेंजहोईल का माहीत सांगा
@adv.sureshbhandare4117
@adv.sureshbhandare4117 3 жыл бұрын
होईल .महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ नुसार challnage hoil
@ravindrarai825
@ravindrarai825 3 жыл бұрын
Sarkarne gunthevari band keli ahe.parntu 2 gunta jageche samaeek dast banto ka.banlyas tyachi nond talathikade hote ka.agar 2samaeek jagemade 1pahilyakade sheticha saatbara aahe aani dusarya Kade saatbara nahi kiva to tyachyakade kaslihi seti nahi mag tyane samaaeek madhye ghetleye jagechi nond talathikade house shakte ka.
@SwatiKolekar8193
@SwatiKolekar8193 3 жыл бұрын
जर गुंठेवारी २ गुंठे १९९३ मध्ये घेतली असून तिची नोंद आता होते का
@narendratikhe6485
@narendratikhe6485 3 жыл бұрын
Sir hakkasod karaycha hota amhala atyakadun tyasathi paise pan dilet tayala but mothya chultyani hakkasod cha kagad dakhvun kharedi khat kele ekatyacha navavar fasvun kahi karta yeil ka
@adv.hanumantghogare3298
@adv.hanumantghogare3298 3 жыл бұрын
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
@narendratikhe6485
@narendratikhe6485 3 жыл бұрын
@@adv.hanumantghogare3298 koni aahe ka olkhicha punyatli aahe
@AjaySingh-do8ek
@AjaySingh-do8ek 2 жыл бұрын
Sir tumala ek vicharaych aahe sir shashna ni dile jaga aapliya nava vrr hotay kaa????
@padmalatabargale6522
@padmalatabargale6522 Жыл бұрын
Utarevar fherfhar date ahe amhi swatha kahi kele nahi talati office made sangatat te book badalanyacha asto tethe kahi ullek kele nahi dusare koni vyavahar karu shakte ka
@gokulgund5473
@gokulgund5473 2 ай бұрын
Sir pani vahivat kaise pahavi shetatil
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 47 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 6 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 14 МЛН