सर आपल्या गोट्यावर आम्ही आलो होतो आपले मॅनेजमंट 1 नंबर आहे त्यांच्या मुलगा पैलवान निलेश पाटील यांचे मार्गदर्शन आम्हांला मोलाचे वाटले आणी सर्व जनावरे खात्रीचे आहेत काही प्राब्लेम असल्यास ते पुन्हा घेतात
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली प्रभाकर सरांनी. ग्रेट महाराष्ट्र टीमचे खुप खुप आभार धन्यवाद धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajchavan63532 жыл бұрын
शेती नाही पण ऐकायला छान वाटलं माहिती छान मिळाली ,,,,,,,,,,,,🚩जय शिवराय 🚩
@v65862 жыл бұрын
खूप सुंदर आणि शेतकऱ्यासाठी मोटिवेशनल माहिती. 🙏🏼🙏🏼
@rajusolage62992 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील व्हिडिओ जरा जास्त तयार करत जावा साहेब...
ज्या शेतकऱ्यांना मैसी विकल्या त्यांचे फोन नंबर डिस्ट्रक्शन बॉक्स मध्ये द्या त्या लोकांचे पण अनुभव ऐकायला मिळावेत बाकी आपले नियोजन छान आहे मॅनेजमेंट चांगलं असेल तर धंदा परवडतो पण अकरा एकर जमिनीची किंमत दोन कोटीच्या वर जाते हे थोड न समजण्यासारखा आहे
@surajdede5190 Жыл бұрын
Are bhava tyanchya kade total 80 mhashi ahet month madhe tyana 7 te 8 lakh ru profit ahe mag 1 year che paise jhale kiti bagh
@pratikjagdalepatil16288 ай бұрын
विकलेले मशि चे काय त्यांचे पण अनुभव सांगा
@mohangawande24432 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@abhishekkudale82152 жыл бұрын
खूप छान माहिती दिली प्रभाकर सर नी..., म्हैस सोबत चारा देखील विकत द्यायचे काम प्रभाकर सर करतात असे मागील मुलाखती मधे बोल्ले होते या बद्दल एक वीडियो नक्की बनवा.. 👏
@ajayshingate33732 жыл бұрын
खूप छान माहिती दिली पाटील सरांनी आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी खरोखर मोलाच आहे.💞
@amargandugade21052 жыл бұрын
सर्व माहिती तुमची खूप छान आहे पण सर आम्ही जर कर्ज काढून दोन म्हशी घेतल्या तर सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बारा तेरा लिटरच्या म्हशी साधारण एका मशीनला 90000 पकडले तर एक लाख 80 हजार रुपये झाले तर पशुखाद्य आणि कर्ज कसे फेडायचे या याविषयी थोडा व्हिडिओ बनवा सर
@1947infr2 жыл бұрын
अमर सर पहिलं रेडी खरेदी करा. कारण रेडी सरासरी 15 ते 18 हजार या किमती मध्ये भेंटतात. आणि काही दिवस थांबा आणि एकदा तुमची खरेदी केलेली रेडी म्हिस् बाणणं तेव्हा हा व्यवसाय परवडते. 1 .2.3. महिण्यात कधी कोणता व्यवसाय प्रॉफिट नाही देयत. संयम खूप गरजेचं आहै
@avinashjadhav87662 жыл бұрын
आपण खूपच चांगला प्रश्न उपस्थित केला उत्तर अपेक्षित आहे 👍🙏
@joker-bd4tm2 жыл бұрын
mitra vyvsayache kahi secrets astat te saglech open kartil ase nahi te swa anubhavatun yete
@vasantvanga6769 Жыл бұрын
खूप चांगले आम्हाला प्रशिक्षण मिळेल का
@mangesharkas70609 ай бұрын
@@vasantvanga6769 YT पाटील डेरी फार्म नाणीबाई चिखली कोल्हापूर हे प्रशिक्षण देतात. त्याचे youtube चॅनेल पहा
@madhavshinde887610 ай бұрын
Nice Interview Sir 😊
@sandipgoykar56952 жыл бұрын
Mast mahiti aahe patil sir
@balajikarale52262 жыл бұрын
मराठवाडयातील फार्म चा व्हिडीओ बनवा सर🎁🌎🌎🚩
@gurunathparit50292 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@devdankhare80092 жыл бұрын
👍👍👍लय भारी भाऊ
@niteendavne53822 жыл бұрын
Very beautiful knowledge sir 👌👍👌
@hanmantpatil84522 жыл бұрын
मुरा म्हैस विक्रीतून पैसे मिळवले का दूध विक्रीतून मिळवले दुधापेक्षा व्यापारी जास्त पैसे मिळवतो
@goutamipatilofficial46132 жыл бұрын
विकीतून मिळवले
@saranggawada34529 ай бұрын
Agadi barobar dada amhala fasaval rav double paise ghetale amchyakadun
@kedargaikwad11052 жыл бұрын
Nice interview
@sudhakarkhot30372 жыл бұрын
Sir khup chan video mahitipan khup chan detat mi anloy hitun mashi khupach chan mashi nigalyat mi tenchatan anlelya 1hi mas phel gelinahi mi 15 litar manun anleli mas majhat khup dudha dilyat ata henchatan anleli 20litar denari pan 1mas ahe khup chan video saheb 🙏🙏🙏🙏
@anantpatil41872 жыл бұрын
Apan kotun ahat
@sudhakarkhot30372 жыл бұрын
@@anantpatil4187 yadyanwadi ka ho
@anantpatil41872 жыл бұрын
@@sudhakarkhot3037 Maharashtra ki Karnataka
@sudhakarkhot30372 жыл бұрын
@@anantpatil4187 Karnataka ho
@anantpatil41872 жыл бұрын
@@sudhakarkhot3037 sankeswar
@dhananjaylakal58192 жыл бұрын
भावा बोलणे सोपे आहे पण kasht खूप आहे........... G****d बारीक hoti या 😢🤣