या वर्षांपासून गुढी उभारायची नाही का ते वाचुन ठरवा "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पाहूया . १.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही. २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले. ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले. ४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे . ५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत. ६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" उभारली गेली . १. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे. २.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात . ३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात मग या गोष्टी शुभ कशा ? तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे. गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा . संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा. शिवाजी महाराज की जय.... संभाजी महाराज की जय....
@sevakbhalerao3702 Жыл бұрын
👍👍👍
@sameer9822847409 Жыл бұрын
Correct 👍
@savitashelke59836 ай бұрын
हे नक्की खरे आहे का
@prajwal_kh6 ай бұрын
@@savitashelke5983 काही खरं नाही हे कुठलं ही कनेक्शन कुठेही जोडतात
@Viks.773 жыл бұрын
धन्यवाद दादा! दिलेल्या माहितीबद्दल, आपली संस्कृती जपली ! मित्रानो दादाचा विडिओ कृपया share kra!
@GitanjaliBaviskar-yc3ye6 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@investinstockmarket1172 жыл бұрын
या माहिती मध्ये त्रुटी आहेत। 1. गुढी पाडवा हा प्रभू श्रीराम यांच्या लंकेतून आल्यावर आयोध्येमध्ये उभारतात। तर आताच्या up मध्ये लोक गुढी का उभारत नाही। 2. प्रभू श्रीराम दिवाळी सणाच्या वेळेस जर अयोध्येत आले असतील तर गुढी पाडवा हा मार्च किव्वा एप्रिल मध्ये म्हणजे 8 महिने अगोदर कसा येतो। 3, ज्या शक कालीन चा उल्लेख तुम्ही केला आहे। त्यांना हिंदू संस्कृती मध्ये एवढे महत्व नाही तर त्यांच्या नावावर गुढी कधीपासून उभारली। 4, अयोध्येतील एका महान हिंदू ब्राह्मणाने सांगितले आहे हिंदू संस्कृती मध्ये पालथा तांब्या हा कधीच कशाला लावत नाहीत। 5. अयोध्याचा राजा असलेले प्रभू श्रीराम ही प्रथा तिथे करत नाहीत तर आपल्या महाराष्ट्रात कधीपासून follow व्हायला लागली। याच्यामागील करणे नक्कीच वेगळी असू शकतात
@shubham_ssc9 Жыл бұрын
कारण आहे संभाजी महाराजांचा आज बलिदान दिन आहे ह्या दिनाचा काही संभाजी महाराज विरोधिना खूप आनंद झाला त्यामुळे त्यांनी गुढी उभारायला चालू केली
@hariombansod Жыл бұрын
Are dada jsa divshi shree rama ne bali cha vadh karun south india la bali cha atta chara pasun mukth kele toh divas mhnje gudi padwa . Gudi mhnje victory ani padwa mhnje pratipadi . Yach divshi brahma je ne shrushti che nirman kele.
@hariombansod Жыл бұрын
@@shubham_ssc9 thodi tere lag vatu dya hindu virodhi bhashya karacha asel tvhach chatrapati shivaji maharaj ani dharmaveer sambhaji maharaj athavtat . Trr mitra gudi he khup adhi psun ubharle jate . Dharmaveer sambhaji maharaj yenla jvha veer gati prapta zle toh divas gudi padwa cha hota ani auruagzab ne mudda hun kele hindu sanskruti la nashta karacha hota mhnun. Jsa prakare tyani holi ban kele hoti pn shivaji maharaj ne te punha chalu kele
@kishorkatkar1082 Жыл бұрын
मूळ वाल्मिकी रामायण अणि Dnyaneshwari अणि दशावतार मीमांसा आपण स्वतः मुळातून अभ्यासावी म्हणजे तुमचे सर्वांचे भ्रम दूर होईल..
@investinstockmarket117 Жыл бұрын
@@kishorkatkar1082 माझ्या मांडलेल्या मुद्द्यांना अनुसरून मुद्देसूद उत्तर द्या। अस समजा मला काहीच समजत नाही आणि तुम्ही मला समजवून सांगा
@amitsoni76853 жыл бұрын
मुझे मराठी बोलना नहीं आती है फिर भी मराठी कुछ कुछ समझ आती है। गुड़ी पड़वा के लिए मुझे भाषण देना है इसलिए अपके वीडियो के है मूल भाग उठा रहा हूं जानकारी के लिए धन्यवाद🙏
@biznessideasmarketamol13052 жыл бұрын
बस करा हा खोटारडे पणा आपल्या धाकल्या धन्या ला हाल हाल करून मारले पाडव्याच्या पहील्या दिवशीं व त्याच्या दूसर्या दिवशीं सन उत्सव साजरे करावे तरी कसे कुणाच्यही घरी मरन पावला कुंणी त्याच्या दुसर्या दिवशी सन साजरा करणार का कुणी मग छत्रपती संभाजी राजे तर धर्मा करीता रयते करीता आपल्या प्राणाचे बलीदान करून गेले मग आम्ही त्यांची प्रजा कसे सन उत्सव साजरे कणार महाराजांना स्मरून भगवा फडकवणार साड़ी चोळी वेशीवर टांगणे हे प्रकार राजद्रोही आहेत ते आमच्या नजरें जय शंभुराजे राजांना पकडुन देणारा अनाजी दत्तो
@Helloguru22643 жыл бұрын
वनवास भोगून जेंव्हा पुन्हा आले तेंव्हा दिवे लावले गेले तेंव्हा दिवाळी साजरी केली होती
@sampadajoshi41603 жыл бұрын
Kon Ale Hote Vanvas Karun
@sachinchavan56543 жыл бұрын
barobar ahe
@sachinchavan56543 жыл бұрын
chukichi mahiti ahe laksh deu naka paise kamanyasathi kahihi
@sameer9822847409 Жыл бұрын
Correct 👍
@anishkamble99632 жыл бұрын
सध्या नेट वर एक पोस्ट जोरात फिरत आहे कि नविन वर्ष "गुढीपाडवा "या दिवशी साजरे करण्यासाठी आवाहन करिता त्या पोस्ट च्या शेवटी "जय शिवराय "लिहून भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत . १.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही. २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले. ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले. ४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे . ५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत. ६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली . 👇👇👇 १. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे. २.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात . ३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात मग या गोष्टी शुभ कशा ? तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे. गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा . संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा. प्रा. नितीन बानगुडे पाटील सातारा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा.
@d.s19602 жыл бұрын
अरे भोसडपप्पू एक तर तुम्ही अंधश्रद्धा पाळत नाही वरुन तुम्हीच बोलता तांब्या उलटा म्हणजे अशुभ , काय म्हणाव याला । आणि हो हा आमच्या हिंदूंचा आहे आमच आम्ही बघुन घेऊ काय ते ,तुम्ही बाटलेल्यांनी आम्हाला नका शिकवु ।
@harshaldharde8075 Жыл бұрын
Chukichi Mahiti ! Chhatrapati Sambhaji Rajana koni Brahmanane nahi tar tyancha Baykochya Bhavane -- " Ganoji Raje Shirke " ne fasvun Aurangjeb chya hati dile. Aurangjeb sant nahvta krurkarma hota. Tyani Hinduna dhada denyasthi Ch. Sambhaji Maharajanche haal haal karun thar kele.
@vilasrakate63594 жыл бұрын
सुंदर माहिती. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@prashantjathar12286 ай бұрын
राम वणवसातून आल्यावर गुढी उभारून विजय आनंद साजरा करण्यात आला म्हणून विजया च प्रतीक म्हणून यू पि वाले तेव्हा साजरा करतात आणि आपण मराठी नववर्ष साजरा करतो
@vilasbhoir88572 жыл бұрын
माझ्या मता नुसार गुढी ऊभारने हा सण सर्व सामान्य मराठी रयतेचा नाही. नाही तर महाराष्ट्रात मराठी माणसांच्या प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली असती. भारत देशातील सर्व जनतेला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@sarthakhambir99782 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसांच्या प्रत्येक घरावर गुढी उभारलीच जाते तुम्ही के बोलत आहात तुम्हाला कळत आहे का ? गुढी पाडवा हा प्रत्येक सर्व सामान्य मराठी हिंदू माणसाचा सन आहे आणि कायम राहणार तुमचे मत ठेवा तुमच्या घरी !
@AdityaP159 Жыл бұрын
गुढी जरी उभारत नसले तरी तो प्रत्येक मराठी आणि हिंदू माणसाचा नववर्षाचा सण आहे हे लक्षात राहू दे.
@sujitpatil52402 жыл бұрын
माहिती चांगली दिली. हिंदु नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@AparnaDalvi-p3m6 ай бұрын
Very nice👍👍😊
@shriniwasshali6824 жыл бұрын
Happy Gudhi Padwa Jai Mata Di Happy Hindu Naw Warsh 🚩🙏🎶🌼🌿🌷🌈🚩🙏🎶🌿🌿🌷🌈
@sampadajoshi41603 жыл бұрын
Di Not Its Je
@deepjohn52932 жыл бұрын
भाऊ ... हा सन् फक्त महाराष्ट्र मध्येच् का साजरा केला जातो..
@sarthakhambir99782 жыл бұрын
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पान केला जातो कारण सतवाहनांच राज्य ह्या तीन राष्ट्रांवर होत
@amolkedare82202 жыл бұрын
शंभू राजे आणि गुडी चा काही संबंध नाही का
@shrikantpalkar54313 жыл бұрын
👑जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
@subaraolad42473 жыл бұрын
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@APP156 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@bhagwatpanduranggawaligawa5383 Жыл бұрын
Jay Shree Ram
@siddhantnagsen45374 жыл бұрын
भाकड कथा.
@vijaymetange12633 жыл бұрын
गुडी उभारण्याची कारणे संयुक्तिक वाटत नाहीत.परंपरा आहे, संस्कृती आहे हे ठिक आहे परंतु वस्तूनिष्ठ कारणं अथिक सुस्पष्ट सांगितले नाहीत.
@sarthakhambir99782 жыл бұрын
नका उभारू मग कुणी नाही बोलत तुम्हाला
@sunaymeshram8848 Жыл бұрын
भारतात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यास सुरुवात कोणत्या वर्षी पासून झाली ते सांगा आधी..
@tejsam9164 жыл бұрын
Very nice
@nandamagar82384 жыл бұрын
ऊ ओथ ंं
@adityagaikwad8522 Жыл бұрын
Ha adarsh ghya aane sevatla aplyach patni var shak kara👍🏻🙏🏻 Aane saglya katha aahet manje tyat satya nahe.
@rekhavishwekar27586 ай бұрын
धन्यवाद
@VitaminM13 жыл бұрын
प्रश्न धर्माचा कीवा संस्कृतीचा नाही मात्र त्यामागचं विज्ञान आणि त्या सणानिमित्त का होईना घरात एक वेगळा आनंद असतो त्यासाठी ते सण साजरे करावे.
@rohidasubhe21052 жыл бұрын
वो
@keshavavhad43236 ай бұрын
धन थेर. @@rohidasubhe2105
@shailesh15126 ай бұрын
गाढव आहेस तू
@patilvikas1997 Жыл бұрын
मन्जे आपल्या हाती काहीच नाही...जे काही होते ते गुडीमुडे होते😢😢😢😢
@prashantkarsarpe-vt5yk Жыл бұрын
Happy gudipadva
@sumitpatil2793 Жыл бұрын
प्रभू श्री रामचन्द्र गुढीपाडव्याला नव्हे तर दिवाळी ला आले होते
@vaishalimahapure8553 жыл бұрын
👌👌
@akashsonekar39502 жыл бұрын
Khoti mahiti aahe..
@manep.s.45524 жыл бұрын
जय श्रीराम 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩🚩
@anitahajgude3864 Жыл бұрын
खूप छान वाटलं
@BhimSingh-rk4zp2 жыл бұрын
Navardh Kee Shubh Kamnayen.
@dipakgurnule74384 жыл бұрын
सिंधू की हिन्दू संस्कृती याबाबत प्रकाश टाकावा ही विनंती
@akashshinde92483 жыл бұрын
नेमके खर कोणत आहे या पैकी
@vinaynandurdikar20053 жыл бұрын
छान माहिती
@prafulbansod213 жыл бұрын
Dev astat ka..? Dev distat ka...? Dev lokancha wite v4 krtat ka..? Devachi vitambana karnyaryala Dev shiksha detat ka....?
@VitaminM13 жыл бұрын
देव स्वतःसोबत खेळतोय तो देव आणि राक्षस आपणच..
@archanak62342 жыл бұрын
तुमच्यात जीव आहे का? तुमचा जीव दिसतो का?
@nsyuvi02 жыл бұрын
Shri sambhaji maharajanchya mrutyu la pan lok gudhi padvya shi ka jodtat?
@GranMetallik Жыл бұрын
Q ki brahmano ne manusmriti ke jariye sambhaji Maharaj ko behrahmi se saja di, aur uss saja ka celebration ye brahman log gudipadwa ke jariye karte hai, agar yesa nahi hai to pure bharat me gudipadwa q nahi manaya jata, q ki Sambhaji Maharaj ek maratha the
@gauravghangurde60743 жыл бұрын
Pahile sangitla ki mahabharat time pasun survat zali ,nantr sangitla ki Ramayan pasun survat zali ani nantr shak raja pn Treta yug pahile hota mg dwapar yug ani shakshalivahan tr recent ahe ... Actual madhe sagle veg vegli story sangta ani tya mule aplyich sankruti ka japaavi yaat prashna nirman hoto.... There should be a specific reason ki gudhi padva ka sajra kela gela pahije .aple purvaj hushar hote kontahi festival celebrate karnya mage kahi reason asaycha ani to pratyekane sajra karava mhanun dharmik rup denyat ala ... Pan aplech loka murkh nighale ki parampara ahe mhanun celebrate karayla lagle pn aplya aai vadil aaji ajoba yanna kadhi vicharla nahi reason kay ahe mhanun hindu dharma evda old asun mage rahila
@siddhantbhingardive62862 жыл бұрын
खोटी माहिती आहे
@rupeshkongere6669 Жыл бұрын
तांब्या म्हणजेच कलश हे शुभ मानले जाते माग तो कलश उलटा का ठेवतात हे पण सांगा ना
@sahdevpawle4644 жыл бұрын
गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा.
@sanjayjoshi3413 жыл бұрын
गुढीपाडवा च्या हादिक शुभेच्छा 🙏🙏
@Sonal_Pankaj6 ай бұрын
जरका बाई गरोदर असेल तर ती गुढीपाडव्याची पूजा करू शकते का
@yadavtavade96036 ай бұрын
इथे, प्रभू श्री राम जी बद्दल चुकिची माहिती दिली आहे
@rupalichavan34554 жыл бұрын
🙏🙏👍👌👌
@anilaware74552 жыл бұрын
छान
@bhagvatgavli78863 жыл бұрын
Happy Ghudi Padava
@bhagwatpanduranggawaligawa53832 жыл бұрын
Jay Shree Ram jay Hanuman jay Shree kushan
@mr.vaibhavumate72563 жыл бұрын
Kalash ulta ka thewatat te sanga... Bhaashan nko dya... Kalash ulta thewane manje apshagun aahe... As mala watate... Tari pan tumala mahit asel tr karan sanga...
@sarthakhambir99782 жыл бұрын
तुम्हाला के वाटते हे महत्वाच नाही पण उलटा कलश हे अपशगुण असतो हे कुणी सांगितलं तुला?
@dipakpatil72062 жыл бұрын
Jay shambhu raje... 🚩
@lakhangangurde1902 жыл бұрын
Very very nice video sir... 👌 I love your video ❤️😍
@amoljadhav87573 жыл бұрын
Nice 👍
@vipulzz67233 жыл бұрын
Two minutes silence for baman theory 😂
@user-vk8kq1js7g3 жыл бұрын
😂😂😂
@nageshtendolkar15142 жыл бұрын
Thanks for information
@princerahangdale99112 жыл бұрын
Marathi
@ajayk6724 жыл бұрын
👍
@vinaykhandare66402 жыл бұрын
Mg Diwali Ani गुढी पाडवा यात इतकं अंतर का?? Only fictional stories nothing sensible
@pradnyasurvase41053 жыл бұрын
👍👍👍👍
@nishantmane3563 Жыл бұрын
Mi Maratha ahe ani Gudhi padwa nhi sajra karat. Karan Sambhaji mharajancha murder krun gudhi Keli hoti
@nikhildhore51972 жыл бұрын
😂😂😂😂 नुसती अंधश्रद्धा
@dhananjayaraodhananjayarao34443 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 THANKS
@shobhanabenpethani10653 жыл бұрын
Good
@Beliberal6 ай бұрын
राम क्षत्रिय होता, इथे जाणवं घातलेला राम दाखवून तुम्ही दिशाभूल करताय, परश्याला दाखवा जाणव्याबरोबर
@ravindraahire8976 Жыл бұрын
गुडी जर विजयाच प्रतिक असेल तर ती भारताच्या बाकीच्या ठिकाणी का नाही उभारत ....उतर प्रदेशात कुठे ही गुडी उभारत नाही
@Bhaireaction521 Жыл бұрын
Tumhi Maharana Pratap yanchi jayanti sajri karta Ki Shivaji Maharaj anchi Maharashtra che San Ani itar San vegle ahet Bala Akkalshunya manus
प्रभू रामचंद्र विजयी झाले त्यामुळे अयोद्ध्येत उत्सव साजरा झाला त्यास दिवाळी म्हटलं जातं
@satishvagh91886 ай бұрын
Nariyal follow jaton ka
@MuttonSnapper3 жыл бұрын
Chuki chi information ka deta. Jar mahit nasel tar.
@sarthakhambir99782 жыл бұрын
काय चुकीच आहे ?
@AdityaP159 Жыл бұрын
Tujhi "khari" information sang na mag
@DJSandyMKD6 ай бұрын
17 कारणे आहेत
@katkarminu4 жыл бұрын
Sir akshay tritiya mahiti anni puja
@patolesaheb83813 жыл бұрын
jati pati chya bhedbhavamule rudhi mule patan hotay sanskrutich
@gulshansethi92596 ай бұрын
फिर दिवाली के दिन ऐसा q बोलते हे की राम बनवास करके इस दिन आए थे
@brisa_de_montanha2 жыл бұрын
गुढी पाडव्याचे महत्व तुम्हाला माहित आहे, मात्र न आणि ण मधला फरक माहित नाही
@anilpatiltayade59902 жыл бұрын
P
@ratilaldawar52843 жыл бұрын
A
@jaibhagva7 Жыл бұрын
Wah.... Kya soch hai teri.... Arey bhai Lakdi ke Ending me kalash ko sidha kaise rakh sakte h... And अपसगुण कशाचा... As you think.....it will be...
@prashantjathar12286 ай бұрын
खोटं आहे पुरावा काय आहे का
@dktrik93263 жыл бұрын
Up madhye gudi padva San hot nahi
@Sandeep246882 жыл бұрын
Hindun madhe pratek bhashet ek navin varsh sajare kele jate.
@gondisingerprabhakaruikey48653 жыл бұрын
Ko
@nishantmane3563 Жыл бұрын
Brahmin lokani marle Sambhaji mharajana
@Shiva-Jiva950 Жыл бұрын
आम्ही अकोला जिल्हयातील चारमोळी गावचे आहो तर आमच्या खुळे परिवारात गुडी उभारतात
@ramakhantbhaskar63462 жыл бұрын
काय माहिती सांगतो राव खर आहे ते सांग ना
@sarthakhambir99782 жыл бұрын
काय आहे खर ?
@dktrik93263 жыл бұрын
Gari java bhakad Katha sangayla
@shivgangakshirsagar27623 жыл бұрын
़ ओशो
@sakshisargar96393 жыл бұрын
Owo
@MeetaTilak2 жыл бұрын
Arey kiti Ashudha boltay
@sanjaykawase2517 Жыл бұрын
Mhanun hindu dharmachi lok mazak kartat akch kahi tari sanga man ghadat storya sangachya
@theentrepreneursclass.3 жыл бұрын
Shri ram diwali la ayodhe la pochale hote gudipadwyala nahi
@jayshrisonaje1933 жыл бұрын
Ram aale to divas gudhipadvyacha hota ase youtuber che mhanane nahiye tar jya divshi Ram aale tevha lokanni tyanchya Vijayache pratik mhanun gudhi ubharlya hotya ase mhatle aahe. Jase fatake fodle mhanje diwalich aste ase nahi na. Kadhi kadhi cricket chi match jinklyavar pan fatake fodle jatat just to celebrate.
@vidyapotdar3 жыл бұрын
Konti gosht khari
@dharmaaavhile11293 жыл бұрын
He sagal khot aahe
@mukundrajpawar29353 жыл бұрын
Khar kai ahe tay tumi sanga
@khandumore91963 жыл бұрын
He khar nahi
@vishakhakamble35724 жыл бұрын
Kiti khotya sangta tmhi lok asatyala pay nastat
@manep.s.45524 жыл бұрын
आपणास पटत नसलं तर नका ऐकू 🙏
@finance8373 жыл бұрын
Fek
@vishakhakamble35724 жыл бұрын
Khotya bhakad katha
@sunilborde91823 жыл бұрын
तू हिंदू आहे का? नाही तर गप
@VitaminM13 жыл бұрын
@Shifa Ali are are as naka bhandu baba kutlya धर्मात जन्माला यायचं हे कुणाच्याच हातात नव्हत आपणच आपल्याच पूर्वजांच्या गेरसमज चा बळी पडतोय खरतर हे सगळ भेदभाव माणसांनीच तयार केलंय आपल्याला आता तरी कळलं हवं आनंदानी राहूया एकमेकांसोबत.
@aachintyamishra68493 жыл бұрын
Hinduo ka hai ye to
@sandipmhaske99013 жыл бұрын
Chukichi information ahe mitra
@anilshaharao57033 жыл бұрын
fake
@akashshinde92483 жыл бұрын
Fake
@firstsiteaffectionboy572 жыл бұрын
Arr gap bhadya Tula fakt views pahijet .... scientific reason🎭 Ek sang mag gudila sadich ani blouse ka nesavatat... Kharka ani khobre yancha har ka ghalatat He karastan ahe 😠