गुंडू बुवा बरोबर आहे ...थांबच याचे बरोबर...तुमची आणी लोके बुवाची जोडी अफलातून आसा..मजा येता..
@pappyadhavade29212 жыл бұрын
हे हरी भजन आहे याचा तमाशा या बुवानी केला आहे कुठे तरी याच्या वर कारवाई झाली पाहिजे .
@akvolgapalakokan21622 жыл бұрын
Karvayi 100%takke jhaali phaije ya asha buvana barya karayala dyachya nahit karan ajj je bhajan baghun kup vait vatt
@akvolgapalakokan21622 жыл бұрын
Saravani yekatra ya milun sarvani tharu ani jithe asel tithe jaun bari band karu tarach badal ghadel
@akvolgapalakokan21622 жыл бұрын
Vagdekar buva jast karatoy limit cross karuk lagalo
@parthgawde60672 жыл бұрын
Gundu buva right
@suryakantjadhavgoveri88092 жыл бұрын
आई वडील व गुरु चे आदर्श ठेवा
@suryakantjadhavgoveri88092 жыл бұрын
मोठे बुवा भंजनाची वाट लावतात काय हे संताने काय शिक्षण दिले गुरू माऊली याची लाच बाळघा बुवा
@suryakantjadhavgoveri88092 жыл бұрын
गुरु चे आदर्श ठेवा
@sameerdhuri83872 жыл бұрын
1 no बुवा
@sharadsalkar55372 жыл бұрын
Tighehi yeka maleche mani ahet yana barya deu naka bhajanat aaivarun shivya ghaltata
@aniltalavadekar3712 жыл бұрын
पोर चेष्टा...
@sandipmestry72262 жыл бұрын
Bhajan sodun dya Vat lavlat bhajachi
@shekharraorane89342 жыл бұрын
Bhajnachi khelni zali
@yashawantparab73582 жыл бұрын
डबलबारी हा एक भजनातला मनोरंजनाचा प्रकार आहे.समोरच्या बुवांनी केलेले फक्त विनोद,मस्करी सहन करून करून घेण्याची सहनशक्ती सगळ्या बुवांकडे पाहिजे.कारण बरी संपल्यावर सगळे बुवा परत मित्र,भावा सारखेच एकमेकांशी चांगले बोलतात,एकत्र बसतात, वागदेकर बुवांना काहीच बोललेल सहन होत नाही.यापुढे वागदेकर बुवांनी फक्त संगीत डबलबारी करावी.आमने सामने,20-20,तिरंगी,चौरंगी बाऱ्यांचा फंदात पडू नये,कारण त्यांना इगो जास्त आहे,सहनशक्ती तर अजिबात नाय. बारीचा विषय,विनोद,मस्करी हे तात्पुरतं असतं.हे ज्याला कळलं तेच बारी नीट करू शकतात.
श्री. वागदेकर बुवा जबरदस्त आम्ही आहोत आपल्या सोबत... अशीच डबलबारी करा...... आपल्या मुळेच प्रेकक्ष असतात.... बाकी कोणात दम नाहि..
@avadhuthaladankar57642 жыл бұрын
केळुस्कर बुवा ह्याला आवर का घालत नाही हा प्रश्र्न पडलाय. वागदेकर बुवा शाप देतात चव्हाण बुवाना पण प्यारालीसेस वरून बोलले. हे पण खेदजनक आहे. आणि मंडळानी पण ह्या नादात आपलं नाव खराब होते हे पण लक्षात घ्यावं .
@shekharraorane89342 жыл бұрын
Ya buvani Bajan karu naye
@shyamshegle49882 жыл бұрын
भजनात आय घाला कितपत योग्य आहे नक्कीच भजनाची बारी होती काय गाळी घालुचो कार्यक्रम
@avadhuthaladankar57642 жыл бұрын
तोरसोळेला झाली का ह्यांची भारी ?
@OmkarParabs2 жыл бұрын
नाही कुडाळला
@avadhuthaladankar57642 жыл бұрын
@@OmkarParabs तोरसोळे ला होणारं होती ती भारी झाली का?
@OmkarParabs2 жыл бұрын
@@avadhuthaladankar5764 nhi mahit
@avadhuthaladankar57642 жыл бұрын
@@OmkarParabs ok
@Roshangavnde242 жыл бұрын
TUMCHO KILES HARI BHAJNAT KIDYA GHARAKDE JAYA ANI KRA MARE
@__-qn1tc Жыл бұрын
वागदेकर बुवा फक्त बतावणी साठी आहेत गायन हे त्यांच्या कडे मुळीच नाही. भजन म्हणजे काय हे मुळात त्याना माहित नसावं.... एकच विनती आहे, बारी करा बतावणी द्या पण मनोरंजना पूर्तीच जास्त टोकाची बतावणी करण्याची गरज नाही... ह्या अगोदर सुद्धा खूप वेळा भजन रसिकांनी वागदेकर बुवांना सांगितलं आहे....
@nareshsawant48742 жыл бұрын
Aplo nad nko sawantan barobar
@amitjadhav31082 жыл бұрын
Gali ghalne cokichi aahe
@buvasanketkadam14702 жыл бұрын
भजन चालु असताना पेटी वरून उठून समोर च्या बुवा बरोबर रागात बोलन चुकीच आहे
@sadanandmisal54562 жыл бұрын
बडबड जास्त न भजन कमी वागदेकर बुवा जास्त बडबड करतो लोके बुवा सरळ माणूस आहे