हवा प्रदूषित होऊ नये म्हणून जसे प्रत्येक गाडीला PUC सर्टिफिकेट जसे बंधनकारक असते तसे पाणी प्रदूषित मिळू नये म्हणून प्रत्येक विहिरीला किंवा वॉटर टँकर ला वॉटर सर्टिफिकेट बंधनकारक का करत नाहीत? हे बंधन कॉर्पोरेशन वॉटर ला सुद्धा असणे गरजेचे आहे.
गुलेनबारी सिंड्रोम मध्ये होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करून या आजारात गुंतागुंत टाळता येईल तरी होमिओपॅथिक उपचाराकडे दुर्लक्ष करु नये.
@rishikeshsansare106122 сағат бұрын
"शुद्ध पाण्याचा" पुरवठा केला नाही म्हणून पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना , "पाच वर्षाची सक्त मजुरीची आणि पुणे आयुक्तांना आठ वर्षाची सक्त मजुरी ची शिक्षा केली पाहिजे
@rajeshmahajan43873 күн бұрын
Good work Abhijit👏
@HemantChaudhari-ru2sw3 күн бұрын
Abhijit Karande La BharatRatna dya Seriously He is donig Well job ❤🎉
@masteraaryarajesharadgarud40262 күн бұрын
फार्मसिटीकलच्या कंपन्यांचे सायंटिस्ट चा उपकार आहे का हा...
@amardeepbadole3 күн бұрын
माझ्या आई ला झाला होता पल्झामा मूळे ठिक झाला पूने ससून मध्ये
@NittenGokhaley2 күн бұрын
Kadhi zala hota? Tumhi kontya area madhe rahta?
@amardeepbadole2 күн бұрын
2022
@amardeepbadole2 күн бұрын
लातूर
@sharadsonawale52373 күн бұрын
मला झालाय 1 वर्ष पूर्ण झालाय आजुन चालता येत नाही
@India-iw2ut3 күн бұрын
गाव कुठले भावा
@amardeepbadole2 күн бұрын
@@India-iw2ut लातूर
@India-iw2ut2 күн бұрын
@@amardeepbadole मोबाईल नं दे मला झाला होता मी लातुर ला पोलीस मध्ये आहे